भावपूर्ण श्रद्धांजली,डॉ.गाडेकर महाराज.....आपलं जीवन गुरुदेव सेवा मंडळाला वाहून दिले.....
हे एक पावर हाऊस आहे इथे
Batry चार्ज होते _💫💯🥀
दादा च कीर्तन म्हणजे पावर हाऊस आहे
इथे खरी बॅटरी चार्ज होते ,जय गुरू
आपल्या वाणीने लाखों गुरुदेव भक्तांना नवचेतना,व ऊर्जा मिळते दादा..... ✨️*लाखों मैं एक, कोटी मैं देख*✨️
जय गुरू दादा ,
खुप सुंदर
मानवताच्या महान पुजारी
🚩महान संदेश🚩
दादा तुम्ही आम्हाला सोडून गेले समाजाचे आणि गुरुदेव सेवा मंडळाचे खूप मोठे नुकसान झाले. भावपूर्ण श्रद्धांजली
रामकृष्णहरि ! वारकरी सांम्प्रदाय एक दिवस विश्व धर्म होईल. संत गुलाबराव महाराज माधान
निष्काम कर्मयोगी श्री गाडेकर दादाचं समृध्द भारता साठी किती महत्त्व आहे हे दादा गेल्या वरच कळले
भावपुर्ण श्रध्दांजली दादा🥺🙏
🙏🏻मुर्तिरुप तो रहा नही पर किर्ती रूपसे सदा अमर🙏🏻
जय गुरुदेव राम कृष्ण हरी अतिशय सुंदर किर्तन मार्गदर्शन संतगुरु माहुली महाराज🌹🙏🌹🌺💐🌹
Bahvpurna shradaanjali 🌸🌸🌸🌹🌹🌹
आमचे मीत्र श्रि गाडेकर महाराज 👌👌
जय गुरुदेव. अतिशय मार्मिक, सुदंर मार्गदर्शन आणि किर्तन.
Jay Gurudev 🚩
❤ किर्तन ऐकता ऐकता सतत अंगावर काटा येतो, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे तोफ श्री उद्धवरावजी गाडेकर महाराज वंदनीय महाराजांच्या सेवेचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने जनजागृती ने झाला किर्तन ऐकल्यावर बॅटरी चार्ज होते देहाची खूप छान खूप सुंदर ❤जय गुरु❤
असे प्रचारक होणे नाही , भावपूर्ण श्रद्धांजली
दादा तुमचे कीर्तन आमच्यासाठी एक पर्वणी होती
।।जय गुरुदेव।।
गाडेकर महाराज,आपण कोठेही असा ,अमर झाले.
🙏🙏🙏🙏🙏 खूप छान मस्त आवाज माहाराज माऊली माऊली
प्रचारसुवर्ण डॉ गाडेकर दादा अमर आहेत
जय गुरु दादा
भावपूर्ण श्रद्धांजली डॉ उद्धवराव गाडेकर महाराज
Jay Gurudev tukdoji Maharaj Dada Bhavpun Shaaradhajali
जय गुरुदेव 🌹👏 दादा मीतुमंचा कित्तऩ ....
Shree gurudev sava mandalachi muluk maidani tof gadekar dada
आजच्या काळाची गरज ग्रामगीता,,,,,,,,,,
गुरुदेव सेवा मंडळाची तोफ थंडावली...
भावपूर्ण श्रद्धांजली दादा.....
खरे दादा आमचे गाडेकर दादाच असली शेर
दादांचे किर्तन म्हणजे हजारो प्रश्नांनचे उत्तर मिळते किती किती अप्रतिम हो दादा
जय गुरु दादा 🙏🏻🙏🏻
Jay Gurudev Gadekar Dada Kirtan Chhan aahe Dada
Jay guru
✨️1No✨️
भावपूर्वक श्रद्धांजली
Jay Guru
Kirtan chan aahe Dada Ram ram Jay Gurudev Dada
Jay Guru Dada
जय गुरुदेव🙏🙏
जय गुरू जी महाराज
Dada kirti amar ahe jaygru dada
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
Miss you Dada
जयगुरु माऊली....!
दादाना भावपुर्ण श्रध्दांजली.
जय गुरुदेव महाराज 🙏🙏👌💐
जय गुरु दादा.
जय गुरु
जय गुरुदेव मरावे परी किती उरावे असे आमचे दैवत
डॉ उद्धवराव गाडेकर महाराज जय गुरुदेव दादा मरावे परी किती उरावे असे आमचे दैवत डॉ उद्धवराव गाडेकर जय गुरुदेव शुकदास महाराज आमच्या गावात सात दिवस चतुरमास कार्यक्रम घेण्यात आला होता गाव खेरडा बु ता जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा जय गुरुदेव दादा 0:01
जय गुरुदेव
Jai guru🙏🙏🙏🙏🙏
Miss you dada
जय गुरु 🙏🏻
जय श्री गुरुदेव
सध्याच्या प्रचारात ह.भ.प.गाडेकर दादा चेकिर्तन वेगळीच ऊर्जा प्रदान करतित
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
❤
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
Bhawpur shrdajali
I
In
दादा तुमची आठवण येते Jai Guru
Jay guru dada
असे निर्मल प्रचारक खरंच होणे नाही
Jay Guru Dada
जय गुरुदेव🙏🙏🌹🌹
Jay guru
जय गुरुदेव
जय गुरु
ज्या दिवसी दादा आमच्या गावात पहिल्यांदा आले त्या वेळी आम्हला तुकडोजी महाराजांच दर्शन पुन्हा घडवून दिले
दादा जरी आपल्यात राहिले नाही तरी दादांचे वीचर आम्ही जीवंत ठेवू अशी गुरुदेव चरणी प्रार्थना करतो दादांना भावपुर्ण श्रद्धांजली 🌷🌷🌷 गाव कोळंबा ता.चोपडा जि. जळगाव सर्व ग्रामस्थांन कडून भावपूर्ण श्रद्धांजली 🌷🌷
आज पूर्ण कीर्तन आयकायची संधी मिळाली तेव्हा समजलं गाडेकर महाराजांना सेवा मंडळाची तोफ का म्हणतात जय गुरू