रामकृष्ण हरी पंडितजींच्या आवाजाने अंगात भक्ती संचारते आणि हा आवाज लहानपणा पासून हृदयात बसलेला आहे . मी खूप वेडा आहे अजित कडकडे पंडितजींच्या आवाजाचा त्यांनी गायलेल्या भक्ती गीतांचा पंडितजी आपणास कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
@@avdhutparab2526🤦🏻♂️ अहे भाऊ, मी स्वर्गीय म्हटलंय.. स्वर्गवासी नाही.. तेही स्वरांना स्वर्गीय म्हटलंय.. कृपया विपर्यास न करणे.. कुठल्याही शब्दाचा एकच एक प्रचलित अर्थ असतो असे नाही.. 🙏🏻 आणि पंडितजी अलीकडेच आमच्या इकडे येवून गेलेले आहेत...😊
सन्माननीय पंडीतजी श्री अजीत कडकडे जी, आवाज, मेहनत, ही दैवी देणगी असते. आपल्या सामर्थ्याने अनेकांना आपण भक्ती मार्गास लावले, भक्ती गीते ऐकण्यास आपल्या आवाजाने बाध्य केले. सोबत टी सिरीजचे धन्यवाद.
पंडित.अजित कडकडेंचा आवाज म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूती च जणू ,काय तो आवाज मनाला मंत्रमुग्ध करणारा ऐकावे तेवढे कमीच महाराष्ट्र सरकारने पंडितजींना त्याच्या गायनातील प्रदीर्घ सेवेसाठी व त्याच्या कलेसाठी लवकरात लवकर पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे हीच अपेक्षा 🙏
श्री गणेश श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय श्री साई बाबा गण गण गणात बोते जय जय रघुवीर समर्थ... श्री पंडीत अजितजी कडकडेंचा आवाज जेव्हा ऐकू येतो तेव्हा मला माझ कोकणातील गाव आठवत... श्री स्वामी समर्थ...
Mi dubaila job karte.....seen extreme luxurious places been to clubs..no place or music gives me peace like marathi Bhajan...vithirayala manacha namaskar dhanyavad ya bhajanasathi keep posting ❤
आदरणीय, अजितजी, आपला आवाज ऐकला की आतून भक्ती आपोआप झिरपायला लागतेच.ही तुमच्या दैवी आवाजाची जादू आहे. हा अभंग ऐकून झाल्यावर नेहमीच आत्मिक समाधान होते. दत्त महाराज आपणास उदंड आयुष्य देवित अशी त्यांचे चरणी औदुंबर ल प्रार्थना आहे. जे.के.जोशी.
पंडित अजित कडकडे यांना तोड नाही,त्यांची सर्व गीते अप्रतिम आहेत.मन भराहून जाते.मी आज दिनांक 19,8,2024 मध्ये सकाळी सहा वाजता होम थेटर चालू केला.अजून हि बंद नाही.कारण बंद करू वाठत नाही.पंडित अजित कडकडे यांना मनःपूर्वक आभार ❤❤
दादा मी आपले पुर्ण क्यासेट संग्रह करुन ठेवले आहेत,पहीला कार्यक्रम गजानन,महाराज मंदीर शेगाव येथे ऐकायला मिळाला,होता लागला नमाचा छंद ही,निघालो घेउन दत्ताची पालखी,छंद विठ्ठलाचा ही क्यासेट भरपुर फेमस झाली,होती आम्ही भजनमंडळी, पुर्ण अंभग म्हणायचो,आणी एक आणखी तुझे,नाम आले ओठी ही पण चागंलीच गाजली आहे,आपले गायन ऐकले की मन अगदी तृप्त होउन जाते,
अजित दादा खूप खूप धन्यवाद खरंच भगवंतांनी भगवंतांनी तुम्हाला जे वरदान दिलंय तुला खरोखर तुम्ही सदुपयोग केला
Dada maulichi krupa aso tumchwar nehami ... Sundar aawaj mauli👂
महाराष्ट्र संगीत शारदेचे मुकुटमणी
🙏 🍃 🌸 🌻 पं. अजितकुमार कडकडे 🙏
रामकृष्ण हरी
पंडितजींच्या आवाजाने अंगात भक्ती संचारते आणि
हा आवाज लहानपणा पासून हृदयात बसलेला आहे .
मी खूप वेडा आहे अजित कडकडे पंडितजींच्या आवाजाचा त्यांनी गायलेल्या भक्ती गीतांचा
पंडितजी आपणास कोटी कोटी नमन
🙏🙏🙏
केवळ आवाजामुळे या भजनावर स्थिरावलो...❤
खरोखर तुमचे गीत आणि अभंग अंगावर शहारे आणतात जय हरी माऊली ❤❤❤
खूपच सुंदर ऐकतच राहावे वाटते
आजची माझी सुरुवात .... या अभंग ऐकूनच झाली..... विठुराया अजितजिंना सूखी ठेव
एकदम मनाला भावुक करणारा आवाज 👌👌👌राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
Uh iiii😊
Ng;?-
खरंच तुमचे अभंग ,मनाला बोधून घेणारे आणि आनंदी आनंद होतो..
श्री गुरुदेव...🌹🌹🌹
विठ्ठलाचे भक्ती गीते कोणतीही असो ती मनाला भिडणारी असता आणि आयकत राहवे असे वाटते पूर्ण वातावरण भक्तिमय होऊन जातो 🙏🙏🙏🚩🚩
स्वर भास्कर सन्माननीय श्री अजित कडकडे सरांच्या पहाडी आवाजात गायलेला अभंग आहे.पुन्हा असे गाणे होणे नाही. 🙏🙏🚩🚩
खरोखरच अमृताची गोडी आहे या अभंगात आणि आपला गोड आवाजात सकाळी हे भजन ऐकल्यावर दिवसभर प्रसन्नता वाटते धन्यवाद अजित साहेब 🌹🌹🙏🌹🌹
लाजवाब.... आवाज..
हे स्वर्गीय सुस्वर श्रवण करणे यापरते दुसरे स्वर्गसुख ते कोणते..! पंडितजींना साष्टांग दंडवत.. 🙏🏼
Navnath bhau ajit kadkade ji swargiy nahit.jiwant aahet te.comment chukichi karu naye ashi vinanti 🙏🏻
@@avdhutparab2526🤦🏻♂️ अहे भाऊ, मी स्वर्गीय म्हटलंय.. स्वर्गवासी नाही.. तेही स्वरांना स्वर्गीय म्हटलंय.. कृपया विपर्यास न करणे.. कुठल्याही शब्दाचा एकच एक प्रचलित अर्थ असतो असे नाही.. 🙏🏻
आणि पंडितजी अलीकडेच आमच्या इकडे येवून गेलेले आहेत...😊
मा अभिजित कडकडे सर जय विठूराया आपला आवाज फार सुंदर मनमुग्द करून टाकणारा आहे मनावर भुरळ पाडणारा मनसमाधानी आनंद वाटणारा मनमोहन आहे धन्यवाद
साक्षात स्वर्गाची अनुभूती येते ❤❤❤
सन्माननीय पंडीतजी श्री अजीत कडकडे जी, आवाज, मेहनत, ही दैवी देणगी असते. आपल्या सामर्थ्याने अनेकांना आपण भक्ती मार्गास लावले, भक्ती गीते ऐकण्यास आपल्या आवाजाने बाध्य केले. सोबत टी सिरीजचे धन्यवाद.
Mast yaman Raag 😊 aani mauli vithhalachi god stuti😊 ammesing happy ness❤❤❤❤❤❤ Ajit sir😊 no word express his singing style😊
आमच्या कोकणात कोणताही धार्मिक सण असला की अजित कडकडे यांची गीते सकाळी सकाळी कानी एकू येतात आणि एक वेगळीच ऊर्जा मिळते दिवसभर🙏
पंडित.अजित कडकडेंचा आवाज म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूती च जणू ,काय तो आवाज मनाला मंत्रमुग्ध करणारा ऐकावे तेवढे कमीच महाराष्ट्र सरकारने पंडितजींना त्याच्या गायनातील प्रदीर्घ सेवेसाठी व त्याच्या कलेसाठी लवकरात लवकर पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे हीच अपेक्षा 🙏
अतिशय सुंदर! पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटणारी रचना 🙏🙏🙏
कोकणात एखाद्याकडे सत्यनारायण पूजा असेल आणि तुमची गाणी लावली असेल तर ते वातावरण एकदम 🥰😌
राम कृष्ण हरी महाराज नमस्कार
या अभंगाने सकाळी सकाळी मन प्रसन्न होते.सर्व टेन्शन दूर होते
फार सुंदर.
परत परत ऐकावसं वाटणारं composition .
" येई मंद मंद " जागा फार छान
आमच्या कोकणात सकाळी तुमच्या आवाजातील भक्तिगीते ऐकून दिवसाला सुरवात होते. खूप छान.. मनाला भावणारी भक्तिगीते.. अप्रतिम 🙏❤️💐
Barobar💯🔥❤
अजीतदादाहीदेवाचीदेनगीआहेखुपखुपछानअभंगगायलात
Barobar 💯💯💯💯💥💥💥❤️❤️❤️♥️♥️
Barobar
Same here Trupti Tai ajit siranchya Ganyane suruvat hote
Kay sound ani Kay bhaktiget ahe, darroj sakali Mazi survatach ya madur ani manala Anand deanare ya bhaktigetsne hote.very,very,very sweet,great.❤❤❤🎉
Kya baat hai....shuddh aavaaj.Kadkade sahebancha..aani chhan Raag Yaman Kalyan...vaah....😊...
मी भारतीय आहे आणि माझ्या करीता माझ्या धर्मा विषयी प्रेम आहे व इतर धर्म विषयी नितांत आदरभाव आहे gbu all😇
स्वराज् जी अजित कडकडे जी... आपण हा अभंग इतका क्लिअर , इतका सुंदर इतका मनमोहक, अगदी स्वरबद्ध आवाज. ❤❤❤❤❤❤❤ मला फार आवडतो हा अभंग धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup sundar abhang & aavaj👌👌
श्री गणेश श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय श्री साई बाबा गण गण गणात बोते जय जय रघुवीर समर्थ...
श्री पंडीत अजितजी कडकडेंचा आवाज जेव्हा ऐकू येतो तेव्हा मला माझ कोकणातील गाव आठवत...
श्री स्वामी समर्थ...
कडकडे माऊली अप्रतिम आवाज आहे तूमचा🙏🕉️🔱📿🙏
Mi dubaila job karte.....seen extreme luxurious places been to clubs..no place or music gives me peace like marathi Bhajan...vithirayala manacha namaskar dhanyavad ya bhajanasathi keep posting ❤
भगवंताने दिलेली देणगी आहे आमची सकाळ आपल्या आवाजाने होते,, राम कृष्ण हरी,,🙏🙏🚩👌
अप्रतिम ,अजित सरांच गायन आणि तेवढी च जबरदस्त, मनाला वेधणारी संगीत साथ, छानच. पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी उत्कृष्ट अभंग रचना.👌👌 धन्यवाद सर्वांना.🙏🙏
Sundar भक्ती गीत 🙏
माझे आवडते भजन कडकडे सर
पंढरपूरला गेलो होतो सीडी घ्यायला पण मिळाली नाही
यु ट्युब मुले आता आनंद घेऊ शकतो धन्यवाद टी सिरीज
छान बुवा छान, लय भारी, तुमचं सगळंच भारी म्हणजे तुमचे भजनं भारी, अभंग भारी, भावगीतं भारी अन आवाजही भारी, सगळंच कस लय भारी वा
एवढा गोड अभंग की, अमृताची गोडी आहे अभंगाला.....👌👌👌
Ekdam❤manala bhidt saral saral❤
आम्ही लहान असताना सकाळी घरोघरी अशी भजन आणि देवाची गाणी लावाचे 👌👌
दोनी वाद्य अप्रतिम वाजवले , दोघांवर विठ्ठल कृपा हो,,
अतिशय सुंदर आवाज अजित सर 👌👌👌🙏
मनावरचे दुःखाचे मळभ दूर करण्याची जादू आपल्या स्वरात आहे 👍🏻🙏
खर आहे 👌👌👌
खूप खूप छान अजित सर मला तुमचे सर्व च अभंग आवडतात ऐकून मन समाधान होऊन जात तुम्हाला कोटी कोटी प्रणाम🙏🙏
Same here
अजित दादा अप्रतिम गायला आहात तुम्ही अभंग विठ्ठल विठ्ठल जय हरी तुही निरंकार
Dhan nirankar ji
मनमोहक संगीत आहे. गोड आवाज
माझे आवडते गायक ........लहानपणापासून ऐकतोय ....अप्रतिम गायन .
मन भरुन येणारा आवाज 🙃🥰😌
आदरणीय,
अजितजी,
आपला आवाज ऐकला की आतून भक्ती आपोआप झिरपायला लागतेच.ही तुमच्या दैवी आवाजाची जादू आहे.
हा अभंग ऐकून झाल्यावर नेहमीच आत्मिक समाधान होते.
दत्त महाराज आपणास उदंड आयुष्य देवित अशी त्यांचे चरणी औदुंबर ल प्रार्थना आहे.
जे.के.जोशी.
कैकाडी महाराजांचा अप्रतीम अभंग आणि तुमची चाल अनमोल आहे .
माझा तो विश्वास पांडुरंगी❤❤
अजित कडकडे सर अप्रतिम भजन गीत 🙏🙏
विठु माऊली तु माऊली जगाची 🚩🚩
Khup Chan aparatim 🙏
पंडीतजी मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏👏
हा अभंग किती वेळा ऐकले तर पुन्हा ऐकावयास वाटत खूप छान तुम्हाला साष्टांग नमस्कार
अमामृताच्या सरी बरसल्या जणू .कितीदा ऐकाव आणि तृप्त व्हावे .
Sagali team khup khup chhan , Mawuli khup khup sundar aawaj aahe khup shubhechha
स्वर्गानुभूती कडकडे गंधर्व 👌🏻👌🏻👌🏻
पांडुरंगाचे भक्ती गीत खूप सुंदर आहे
पंडित अजित कडकडे यांना तोड नाही,त्यांची सर्व गीते अप्रतिम आहेत.मन भराहून जाते.मी आज दिनांक 19,8,2024 मध्ये सकाळी सहा वाजता होम थेटर चालू केला.अजून हि बंद नाही.कारण बंद करू वाठत नाही.पंडित अजित कडकडे यांना मनःपूर्वक आभार ❤❤
अतिशय सुंदर 👏👏
मन प्रसन्न होते आणि डोलू लागते ह्या गाण्यांनी
अप्रतिम
तुमच्या आवाजातील अभंगवाणी मन प्रसन्न करून टाकते
Ati sundar🙏
खुप सुंदर स्वर
श्री हरी विठ्ठल 💐💐💐
अभंग ऐकून मन तृप्त झाले अजीत कडकडे गुरु जी live program बघण्याची इच्छा आहे
फारच सुंदर,छान गीत व गायन धन्यवाद
दादा मी आपले पुर्ण क्यासेट संग्रह करुन ठेवले आहेत,पहीला कार्यक्रम गजानन,महाराज मंदीर शेगाव येथे ऐकायला मिळाला,होता लागला नमाचा छंद ही,निघालो घेउन दत्ताची पालखी,छंद विठ्ठलाचा ही क्यासेट भरपुर फेमस झाली,होती आम्ही भजनमंडळी, पुर्ण अंभग म्हणायचो,आणी एक आणखी तुझे,नाम आले ओठी ही पण चागंलीच गाजली आहे,आपले गायन ऐकले की मन अगदी तृप्त होउन जाते,
Sunder gayan, jeevan dhanya zale
Excellent and awesome voice,...Happy to hear your voice...Jai srimannarayana ❤❤❤🎉🙏💐
छान छान मला पण ऐकावे सारखे वाटते ❤
ऐकता अजितजी मन भजनात होई दंग
अप्रतिम भजन, गायन वा वा वा, धन झालो आमही महाराष्ट्र तील असा जन्म भुमी संताची पावन चरणानी पावन झालेली, खुप नशिबावान आहेआपण
Very very superb melodious excellent awesome wonderful sweet good voice of our great proud Ajit sir tq sir forwarding goodbajan
🌹दादा 🌹आपले भक्ती गीत म्हणजे स्व र गा हुन सुंदर वाटते. 💐🙏🙏🙏💐
देवा दत्त महाराजांचे भजन फक्त आपल्या मुखातून च ऐकावे .स्वामी महाराज प्रकट होतात
अप्रतिम,मनब्रम्हानंदात लिन होतय ❤
अभंगाच्या प्रांतातील स्वर सूर्य पंडित अजित कडकडे मनाला मोहून टाकणारा जादुई आवाज बुवा क्या बात है अप्रतिम सतत ऐकत राहावा असा नाद ब्रह्म
रामकृष्णहरी ! महाराज ❤
राम कृष्ण हरि ❤
आजीत.कडकडेजी.तुमच्या.नावाप्रमाणे.तुमचा.आवाज.आहे.वा.आति.सुंदर
Khup sunfer guruji
Vithu raya mazha❤
अतिशय सुंदर मन प्रसन्न करणारं गाणं राम कृष्ण हरी
अप्रतिम सुरेख ❤❤❤❤
अतिशय सुंदर चाल.
आवाज सुंदर
साथ संगत सुंदर.
मला हा अभंग खुप आवडतो
🎉मंत्रमुग्ध करणारे गित🎉
एकदम सुंदर गायन
राम कृष्ण हरी🙏🏾🙏🏾
कुणालाही जिंकता येत नाही असा अजित
No words to comment!! He sings super as usual...!! Nice song
खुप अप्रतीम ऐकुन मन प्रसन्न होतं
खुप छान मन प्रसन्न झाले गीत ऐकुन 🙏👌
अप्रतिम भक्ती गीत खूपच छान
अप्रतिम ,उत्कृष्ट, मनाला भावला हा अभंग, सर.खूप खूप धन्यवाद.,💐💐👌👌
अजित दादा खुपच छान भजन गायले तुम्ही धन्यवाद👌👌🙏
🙏जय हरी माऊली 🙏💐💐💐💐💐
Kharach khupach Chan.. majhi vithu mauli
Ajit Dada tumche bhajan Aaikun man Ati Prasanna zale...🙏🙏🙏🙏
अजित जी ग्रेट सिंगर