गजरात गुंडू बुवांचा पारकर बुवांवर हल्लाबोल, दिले जबरदस्त प्रत्युत्तर 🔥🔥🤬🙌|बुवा. गुंडू सावंत🔥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर या विडिओ ला लाईक 👍 करा
    चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा .
    आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा .
    नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर या विडिओ ला लाईक 👍 करा .
    अशीच तुम्हाला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बतावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा .
    आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा .
    =====×××=====×××=====×××=====×××====
    =====×××=====×××=====×××=====×××====
    कोकणात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो 'भक्तीरसातुन जनमाणसासमोर नतमस्तक होने म्हणजे भजन ' भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा म्हणजेच भजन होय . त्यातलाच एक प्रकार म्हणजे डबलबारी भजन डबलबारी मधे भजनासोबतच आध्यात्म समाज प्रबोधन आणि विनोदाचे काही चुटके सांगितले जातात आणि भजन रसिकांच्या फर्माईश नुसार काही गाण्यांच साधरीकरण केले जाते .कोणतेही भजनी बुवा बारीसाठी प्रतिस्पर्धक असले तरी बारी संपल्यवार ते एकमेकांचे चांगले मित्र असतात एकमेकांचा आदर करतात .......आम्हाला खात्री आहे कि हा चॅनेल सर्वांना भजनानंद मिळवून देईल .भक्तीरसाने मंत्रमुध कारणारी भजने आणि मनोरंजनाचा खजीना आसणारी डबलबारी भजने पाहताना आपणाला नक्कीच आनंद देऊन जाईल.☺️☺️
    =====×××=====×××=====×××=====×××====
    आपण भजनी बुवा असाल किवा वादक असाल किवा कोणताही कलाकार असाल आणि तुमची कला सर्वांपर्यंत पोचावी अशी आपली इच्छा असेल तर ती व्हिडिओ🎥 आम्ही आमच्या चॅनेल मार्फत प्रसारीत करू शकतो ☺️🙏
    तुम्ही माझ्याशी इंस्टाग्राम, ई-मेल यापैकी कशावरही संपर्क करू शकता
    इंस्टाग्राम आयडी
    ई-मेल आयडी
    Kokangast2022@gmail.com
    =====×××=====×××=====×××=====×××====
    #kokangast #भजने #dabalbari#भजनस्पर्धाकलेक्शन
    =====×××=====×××=====×××=====×××====
    {Thanks for watching this video🙏🙏}
    #kokan, #kokand, #kokanee, #kokanacha_nisarga, #mobakokanalog, #kokanchi_shan, #kokan_ig, #kokancha_nisarga, #kokandiaries, #kokane, #kokanezombie, #kokankada, #kokanchi_mansa_sadhi_bholi, #kokani, #suvarna_kokan_, #kokand_uz, #tarihkokanşehir, #kokaneesalmon, #swargahun_sundar_aamch_kokan, #kokan_diary, #kokanrailway, #songkokanak, #kokan_maza_gav, #mangkokanak, #kokaneefishing, #kokani_mulga, #kokankanya, #kokanig, #skokan, #kokanifood, #rankokanzaki, #kokandairies, #kokan_diaries, #kokantrip, #atikokan, #yokokanno, #yevakokanaplachasa, #kokan_the_heaven_on_earth, #kokanoodles, #kokani_nature, #doublebari, #bhajan,#Sawpnilgosavi ,#vaibahvghadigaonkar #gundusawantbuwa, #haribhajan, #ganeshjambhalebuwa, #sameerkadam, #santoshjoil, #buwavinodchavan, #buwadineshvagdekar, #buwashrikantshirsat,#buwaprakashparkar

ความคิดเห็น • 10

  • @ujwalasawant61
    @ujwalasawant61 9 วันที่ผ่านมา

    खूप छान मस्त भाऊराया ❤❤🎉🎉🥰🥰🎊💞🎉🌹👌👍💕🏆🎁🙏🙏

  • @GaganBharaari
    @GaganBharaari 11 วันที่ผ่านมา +2

    अध्यात्म आणि बतावणी चे बादशाह बुवा. गुंडू सावंत 🔥🔥

  • @NarendraRane-l3u
    @NarendraRane-l3u 11 วันที่ผ่านมา

    गुडू बुवा ऐकच बारी सगळीकडेच तेचतेच

    • @cmmgaurav6092
      @cmmgaurav6092 10 วันที่ผ่านมา

      तू करून बग.. मग समजत

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 11 วันที่ผ่านมา +1

    आध्यात्म काय समजतं काय

  • @ujwalasawant61
    @ujwalasawant61 9 วันที่ผ่านมา

    नरेंद्र राणे सर अहो रोज भजन वेगळे काय करणार तुम्हीच सांगा सगळे बुवा तेच करतात🙏🙏

  • @omkarsawant363
    @omkarsawant363 9 วันที่ผ่านมา

    Nad nay kraycho koni 1nch vagh Gundu Buva ani Loke buva

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 11 วันที่ผ่านมา

    फाटली