Journey of a Marathi full time trader to 7 Crore capital | Pravin Patil Interview | Paisapani
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- 📗पैसापाणी व्हॉट्सॲप ग्रुप- openinapp.co/m...
📘पैसापाणी टेलीग्राम चॅनेल- openinapp.co/q...
----------------------------------------------------
JOIN OUR COURSE:
✏️ तुम्हाला एक चांगलं युट्यूब बनायचं असेल, युट्यूबशी संबंधीत सर्व गोष्टी शिकायच्या असतील तर नक्की हा कोर्स जॉईन करा. इंडस्ट्रीमधील एक्सपर्टने हा कोर्स बनवला आहे. कोर्स लिंक- bit.ly/NYoTube
----------------------------------------------------
पैसापाणीच्या इंटरव्हूव सिरीजमधील अन्य मुलाखती:
१५ वर्षांचा 'जय शंकरपुरे' शेअर मार्केटचा इतिहास नव्याने लिहीतोय- • १५ वर्षांचा 'जय शंकरपु...
शेतकऱ्याचा मुलगा ते एक यशस्वी ट्रेडर - • शेतकऱ्याचा मुलगा ते एक...
भाग्यश्री पाठक यांची मुलाखत भाग १- • संपूर्ण जगाचं Knowledg...
भाग्यश्री पाठक यांची मुलाखत भाग २- • ६५ वर्षांच्या आजी सांग...
इंजिनीअर ते यशस्वी ट्रेडर अरुण जगताप- • पुण्यातलं Engineering ...
----------------------------------------------------
या प्ले-लिस्टला नक्की भेट द्या:
📺भन्नाट मुलाखती- bit.ly/3bg3wF3
🎒चला मार्केट शिकुया- bit.ly/3BmeFPp
📈गोष्टी यशस्वी ट्रेडर्सच्या- bit.ly/3S2HWEL
💰पर्सनल फायनान्स संबंधीत व्हिडीओ- bit.ly/3JbmAAV
-------------------------------------------------------------------
कशाबद्दल आहे हा व्हिडिओ?
प्रविण पाटील हे एक दिग्गज मराठी ट्रेडर्स आहेत. त्यांचा ट्रेडिंगमधील प्रवास थक्क करणारा आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्यांचा हाच ट्रेडिंगचा प्रवास जाणून घेणार आहोत. Journey of Pravin Patil, a full-time trader from Pune, Maharashtra. He explains various aspects of trading for beginners
----------------------------------------------------
FOLLOW US ON:
🌐पैसापाणी - bit.ly/3PCSjNO
📘फेसबुक - bit.ly/3wCiNbz
🐦ट्विटर - bit.ly/36FtJu9
📸 इन्स्टाग्राम - openinapp.co/m...
📩 टेलिग्राम - openinapp.co/q...
▶️ TH-cam Main Channel- / @paisapani
▶️ TH-cam Shorts Channel- / @paisapanishorts
#paisapani #fundamentalanalysis #analysis #technicalanalysis #informationinmarathi #trading #tradingstrategy #intraday
भावांनो video पाहून जॉब सोडू नका....पण ज्यांना जॉब नाही त्यांनी मात्र फुल्ल ताकद नी trading करा...
Barobar, lakh rupees Invest kelya nanter 1cr milu shaktil nahitar te Invest kelele lakho gamu shakta ,anbhavatun shika jevde pese gamavle tari farak nahi padnar tevdhech Invest kara, EKDA PESA SAMPLA TAR PROBLEM SODVNYAT AUSHYA JATE, ANI VISVAS KAMI HOTO, MHANUN ANUBHAV VADVA THODI INVEST KARUN SHIKAT MOTHE VHA🙏 thank you
@@manishagaikwad4820 yes
पैसे पाहिजेत ट्रेडिंग ला
Job ahe tari kiti payment cha.. Engg. Karun pn kahi swapna purna zale nahi.. Cadav kami.. Utarach jasta ale life made.. Pn share market madun vata kahi karu shakto.. Swapna purna karu shakto
Correct
खुपचं छान इंटरव्ह्यू झाला आहे.
अप्रतिम.... आम्हालाही इंटरेस्ट निर्माण झाला आहे
Aaj kal sarv tyanchi trading journey saagt aahet TH-cam vr v te bhe bina P&L daakhvlya sehya.😂
मला दोन वर्षांचा ट्रेडिंगचा अनुभव आहे. कमी वेळेत अतिशय छान व उपयुक्त माहिती आपण दिलीत.
ऑप्शन ट्रेडिंग करता का तुम्ही
Praveen patil sir, proud to hear you are Walchand Alumni!
फारच प्रेरणादायी video आहे....
तुम्ही जर online training देत असाल तर जरूर माझी इच्छा आहे..
पैसापाणी आयोजित प्रवीण पाटील सरांचे वर्कशॉप १ मे २०२२ रोजी पुण्यात होत आहे. या वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी या लिंकवर मेसेज करा..
wa.me/message/AFGSHHI33NNEP1
तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉल करूनही संपर्क करू शकता.
+918999185310
this was the best video i ever seen. pravin sir explained very well, its proud for us that aur people are also growing in trading feild. and thanks to paisa pani.
Barobar, lakh rupees Invest kelya nanter 1cr milu shaktil nahitar te Invest kelele lakho gamu shakta ,anbhavatun shika jevde pese gamavle tari farak nahi padnar tevdhech Invest kara, EKDA PESA SAMPLA TAR PROBLEM SODVNYAT AUSHYA JATE, ANI VISVAS KAMI HOTO, MHANUN ANUBHAV VADVA THODI INVEST KARUN SHIKAT MOTHE VHA🙏 thank you
Very nice
आपण ट्रेडिंग करू शकतो पण त्यासाठी भरपूर ज्ञान घेतले पाहिजी ज्ञान असेल तर lossचे प्रमाण कमी येईल 🙏💯
नमस्कार सर...!!!
पैसापाणी-चार्टियन्स डिसेंबर महिन्यात घेऊन येत शेअर मार्केटवरील महाराष्ट्राचे सर्वात मोठे महा वेबीनार. यात पहिल्या महिन्यात तुम्हाला आम्ही शेअर मार्केटचे सर्व बेसिक, पोझिशनल सेटअप, intraday सेटअप, BTST/STBT कसे शोधायचे?, गॅप कसा ट्रेड करायचा, ऑप्शन्स ट्रेडिंग, २ स्क्रीनर ज्याने तुम्ही intraday/ investment साठी स्टॉक शोधू शकता?, रेडीमेड रिस्क मॅनेजमेंट tool या सर्व टॉपीकवर ६ ते ८ सेशन घेऊन शिकवणार आहोत. प्रत्येक सेशन कमीत कमी ३ तासांचे असेल. हे सगळे सेशन मिळून ३० ते ३५ तासांचे लर्निंग होणार आहे. विशेष म्हणजे हे सगळे सेशन्स आपल्या मराठी भाषेत होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या महिन्यात तुम्हाला जे शिकवलं आहे, त्याचे लाईव्ह मार्केटमध्ये मार्गदर्शन केले जाईल.
महत्त्वाचे म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला कॉल्स पण दिले जाणार आहेत. त्यात तुमची फी वसूल होईल. याचबरोबर तुम्हाला लाईफ टाईम निफ्टी/बँक निफ्टी/फिन निफ्टीचे फ्री कॉल्स लाईफ टाईम पाहिजे असतील तर तुम्ही FYERS (फायर्स) ला फ्री अकाउंट ओपन करून घेऊ शकता.
हे वर्कशॉप अंदाजे ३० तासांचे पहिल्या महिन्यात होणार आहे. केवळ मराठी लोकांसाठी हे वर्कशॉप असल्यामुळे याची फी केवळ ६३०० रुपये आम्ही ठेवली आहे. सध्या या वेबीनारचे रजिस्ट्रेशन वेगाने सुरु आहे. यामुळे तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. कारण सीट लिमीटेड आहे. तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या वॉट्सॲप नंबरवर विचारु शकता. त्याच्या डिटेल्स खाली दिल्या आहेत. धन्यवाद...!!!
📩 टेलीग्राम- telegram.me/chartiansxpaisapani
📩 या मेंटरशिपबद्दल अधिक माहितीसाठी या लिंकवर मेसेज करा
bit.ly/3yUfdtZ
📲 अधिक माहितीसाठी या वॉट्सॲप नंबरवर मेसेज करा- 8999185310
-----------------------------------
🔗पैसापाणी ग्रुप लिंक-
📩 टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
👉🏼 वाॅट्सॲप- bit.ly/3T2Uyfe
खूप छान, संतुलित आणि अभ्यास पूर्ण विवेचन. मनापासून धन्यवाद.
धन्यवाद सर
Me pan kolhapur cha ahe..name pan same ahe...ani goal pan same ahe....part time trader ahe...nice to hear this
कृपया सेबी ने एक झणझणीत सत्य सगळयाना सांगितला आहे. वरील सेबी रिपोर्ट कृपया वाचा.
Honest response from real trader 🤗
Paisa Pani and pravin patil sir thank for this great interaction.
Got good point to learn
धन्यवाद सर
Sir, i m Nemgonda Patil from Kini Kolhapur, watched your wonderful and inspiring video on stock market trading, m proud of you for such a great achievement in mkt. Hats of to you. The best wishes.
Thanks
I am chavare kolhapur
7
@@ponz97 best
@@ponz97 Sir Aapan kahi training kivha workshop gheta ka,
Aslyas mahiti dhyavi....
खूप छान माहिती दिली आहे......पाटील सर.....धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Trading table वर Trading platform सोबत गौतम बुद्धांची प्रतिमा!! छान वाटलं!!! आर्थिक प्रगती सोबत मनःशांती पण महत्वाची!!!
Trading madhe budhanchi shikvan vaprli aahe loss zale tar jast dukh karu naye va profit zala tyacha jaast anand karu naye mann neutral thevave gnyaan ghyave , hech budhanche vicharani saheb successful trader aahet
@@luxurycars5195 👍
Trading Psychology is what, new traders should focus. Every strategy will work, if trading psychology is right.
💯
मित्रानो ट्रेडिंग हे खूप अवघड आहे कारण इथे तुम्ही मार्केट च्या चढ उतारा वर अवलंबून असता. ऑप्शन सेलिंग साठी तुम्हाला मोठं कॅपिटल लागतं आणि प्रॉफिट त्या मानाने लहान असतात पण लॉस खूप मोठा होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ बघून ऑप्शन सेलिंग सुरू करू नका. मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि मी गेली 5 वर्षे काम करून माझे सेटअप बनवले आहे तसेच तुम्हाला पण बनवावे लागेल आणि मेहनत घ्यावी लागेल. मेहनत घेतली तर यश नक्की मिळेल.
Perfect.
Though chances of earning is high while in Option Selling, but the Risk is infinite ... Therefore you need high margin amount with your trading bank account.
Many wont pay attention to knowledge building thats the most critical aspect to become a successful trader.
Sir contact number milel ka tumcha @ market trader
Pls give you contact number
Send our no
Hello sir
Thanks Pravin sir for your valuable guidance 🙏🙏
खूप छान मार्गदर्शन केले सर तुम्ही धन्यवाद 👍
@PaisaPani: you should have asked one important question to Pravin Patil Sir: what books and magazines he has read and keeps reading
Practice my man practice whatever book you read it's all about practice
Marathi manus Trading karun paise kamvu shakto ha confidence video baghun aala thank you 😊✌️👍
Best Interview ever in Marathi.
Thank you
Khup chhan, manmokla anubhav dilat... aikalyavar vatata ki he jar 100% follow kela tari major guidance related work complete houn jail....
Dhanyawad Paisa Pani ani Mr. Pravin Sir....
पैसापाणी आयोजित प्रवीण पाटील सरांचे वर्कशॉप १ मे २०२२ रोजी पुण्यात होत आहे. या वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी या लिंकवर मेसेज करा..
wa.me/message/AFGSHHI33NNEP1
तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉल करूनही संपर्क करू शकता.
+918999185310
प्रेरणादायी व्हिडिओ, thank you Pravin sir
धन्यवाद सर
Very good inspiration from Marathi person 👍👍👍
मी सुद्धा Full time trader आहे discipline आणि fix setup (10 setup न बनवता) setup शक्यता 1 ते 3 वर काम केले ( सुरवातीला equity / shares मध्ये कमी quality करून मगच nifty, banknifty कडे वळा,) व नेहमी practice तर यश नक्कीच मिळते. 👍👍
खरंय सर
@@PaisaPani आपले आभार सर ताबडतोब reply केल्या बद्दल 🙏🙏🙏🙏
Martit aslya mule chan watla samjyala .....dhnaywad sir ...chan prwas tymcha ...
Thanks pravin sir. I m proud of you to be Marathi Manus.
खूपच सुंदर सांगितले अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. सर तुम्ही स्टॉक मार्केट चा क्लास सुरू कराल का?
Good information Sir, trading psychology, mindset, risk management, time management are very important for trading.
Restriction on hand movements while talking will surely help
Sir, really u r so honest person. God bless you.
Jabardast Sir !!! मराठी पाऊल पडती पुढे !!!
नमस्कार सर, खूप अनुभव आहे तुमचा, मराठीतून विषय जास्त समजलं, व्हिडिओ वेळ काढून बनवा आम्हाला आणखी सोपे वाटले, धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर
Praveen sir you look as same master blaster Mr Sachin Tendulkar
जबरदस्त sir वीडियो बघून जोश आला मी पण मार्केट मध्ये सक्सेस होणार 🙏🙏...
पण आज लॉस आहे माझा माझ्या चुकी मुळे
धन्यवाद सर..तुम्हाला शुभेच्छा!!!
भारीच खूपच मोटिव्हेटिव विडीओ
धन्यवाद सर
उपयुक्त प्रश्नोत्तरांमुळे उत्तम मार्गदर्शन झाले आहे.दोघांनाही धन्यवाद 💐
खूप छान माहिती दिलीत सर...
धैर्यशील जाधव सर यांची पण मुलाखत घ्या.21 age मध्ये 1 cr portfolio आहे.
Yess
Only cyber king capital
@@sarangkatkar1995 yes bruh 👍 goat of market dj Anna 💪
खूपच सुंदर video👍👍👍👍👍👍
main thing...........u forgot to tell ur exact strategy.
खूप छान माहिती दिली सर तू आम्ही मनापासून धन्यवाद पाटील सर
Backup plan is very imp,👍🏼👍🏼
खुपच सुंदर मार्गदर्शन
मराठी विडिओ मस्त आहे पण आवाजाची quality काय ठीक नाही तर मन उठून जात।
खुप छान माहिती दिली सर 🙏
Your setup awesome 😇😇😇
very very deep knowledge sir salute sir good luck 👍
लाईव ट्रेडिंगचा विडिओ दाखवा
Very nice guidance, realistic guidance very practical guidance, 🙏to both
Video chya likes peksha, interview ghenara jasta vela “Like” ha word vapartoy… every other sentence is, ki like kay like
छान माहिती आणि मुलाखत... 🙏
धन्यवाद.
मी ह्या 2 वर्षात 3000 गमावले, व 15000 कमावले..... ट्रेडिंग जोक नाही..... खूप हार्ड वर्क लागते.... वेळ द्यावा लागतो खूप.... मार्केट ला पैसे द्यायची तयारी असली पाहिजे .... अन्यथा लॉस च होतो....
Farach slow trading chaluy na Dinesh bhau... 600 rs/ month earning..
@@Jayeshshinde33 काय करणार जयेश दादा..... आपल्याला एवढं अजून नॉलेज नाही.... पण प्रयत्न करत आहे शिकण्याचा....
@@dineshshinde5029 chalu de Dinesh bhau, slow and steady wins the race.
@@max9inmybday ha,,, thank you bro
Me option mdhe khup loss kela pn ata swing ne monthly 30k te 35k kadhto mla pn 2 te 3 year zale , mazi chart reading khup mst zali ahe, smart learning kra fakt..🙏😇
P & L दाखवा
Khup mst mahit dili sir ❤❤
Dhairyashil jadhav khup bhari trader aahe yanchi gha ekda interview
नक्की घेऊ सर.
@@PaisaPani number deu ka dhairyashil jadhav siranchaa
नंबर शेअर करा सर
mast
Jai Maharashtra
ashich pragati kravi marathi mansane
khup bara watt manala
Tumhi use karat asleli strategy var video banva so that tyach labh gheta yeil
सायबर किंग कॅपिटल्स चे फाउंडर आणि सीईओ धैर्यशील जाधव सर आणि विनय कदम सर यांचे एखादी मुलाखत व्हायला हवी आपल्या चैनल वर...
P&L dakhava ki bhau
सर खूप छान माहिती दिली पण जे काही आपल्याला मार्केट च अभ्यास करायचा आहे ते योग्य आस कुठे भेटेल आपणास माहीत आहे बाहेर काही हजार रुपये घेऊन शिकवतात पण योग्य माहिती नाही भेटत तर तेच आपण कुठुन घेतलं पाहिजे हे आम्हाला सांगावं धन्यवाद.
Can you please share the list of books which pravin sir Read...?
Very very good, useful and inspirational vedio.Heart touching ...
धन्यवाद सर
Great Initiative....Plz arrange next video on his technical analysis strategy so will get the more benefits for beginners.. thanks bhai
सर, १ मे रोजी वर्कशॉप मध्ये याविषयी पाटील सर आणखी माहिती देणार आहेत, तुम्ही वर्कशॉप मध्ये नोंदणी करू शकता. 89991 85310 या नंबर वर तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.
@@PaisaPani thanks you sir
@@PaisaPanionline asnar ka workshop
@@SHIVAM_fr offiline workshop in Pune on 1st May 2022.. Please call on 8999185310 for more details
📊📈📉
*ट्रेडिंग शिका मोफत*
संपुर्ण टेक्नीकल ॲनालिसीस शिका पैसापाणीसोबत, ते देखील फक्त ८५ मिनीटांत.
*प्ले लिस्ट-* th-cam.com/play/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh.html&si=ruy5j-9LB4Cbjw8v
*1. कॅंडल स्टिक कशा बनतात?* - th-cam.com/video/63dkV5jLR58/w-d-xo.htmlsi=ngaxFpFTsZTtsoay
*2. टाईम फ्रेम म्हणजे काय?* - th-cam.com/video/Dyup20Im6hM/w-d-xo.htmlsi=RdXAYoKn7DhDred9
*3. सपोर्ट-रेजिस्टन्स कसे ओळखावे?* - th-cam.com/video/yrtj25TuZws/w-d-xo.htmlsi=9z4A_PfmXbHRUtNp
*4. कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* - th-cam.com/video/sBKFwvaAR6I/w-d-xo.htmlsi=RDc_fU_gWopTrP3t
*5. डोजी हॅमर पॅटर्न्सची माहिती* - th-cam.com/video/vfi_57ZnfEM/w-d-xo.htmlsi=DP7Fwn441wkCNHhL
*6. डबल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* - th-cam.com/video/Wf0J4F_Z7zY/w-d-xo.htmlsi=PXJbxxB04arDptrc
*7. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* -th-cam.com/video/YRn5_qj8ix4/w-d-xo.htmlsi=oueTEonNG3q3lFgR
*8. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? भाग २* - th-cam.com/video/vu6x1KeH5SA/w-d-xo.htmlsi=3nq1lfZkruql4RYn
*9. प्राईज ॲक्शन म्हणजे काय?* - th-cam.com/video/Y8KnuUYfGoQ/w-d-xo.htmlsi=6ffd32IhYbEAlzIj
*10. कप ॲंड हॅंडल पॅटर्न कसा ओळखावा?* - th-cam.com/video/CHKJhRlbSlw/w-d-xo.htmlsi=g2eeh5N2kDwutnSA
*11. हेड ॲंड शोल्डर पॅटर्न कसं काम करतो?* - th-cam.com/video/-oiTRHNKDQs/w-d-xo.htmlsi=vtuHRXvV4YpN25Hy
*12. फ्लॅग ॲंड पोल पॅटर्न ट्रेडिंगमध्ये कसा वापरावा?* - th-cam.com/video/f7c9iIXR80s/w-d-xo.htmlsi=eOhvR6IjRFGprNjy
*13. डबल टॉप डबल बॉटम पॅटर्न पैसे कमवून देतो का?* - th-cam.com/video/_Eq7wigdqyE/w-d-xo.htmlsi=0XlVGfJuBU_8clQI
सर छान माहिती दिली धन्यवाद.
धन्यवाद सर
खूप छान विडिओ
कोल्हापूरकर त्यात mechanical engineer 😍😍🤩😍😍👌👌👌👌👌
Proud to be mechanical engineer
Kut job la hys
Motivating video till now
Inspiring...! 🤟
fertilizers stock ghya Ata Rainy season yetoy...sagle boom honar fertilizer stocks
pravin patil sir cha course ahe ka mla join karycha ahe, please tell?
Very honest Interview...❤
आमच्या सोशल मीडिया हँडलवर माहिती देऊ
Nice information ☺️
Nice sir tumhi books konte read kele
खूपच छान...
Thanks fully pravin sir 🙏🙏
By watching this video ,Marathi people will enter in share market 👍👍
*SIR SAHA MAHINYACHA LEDGER STATEMENT AANI P&L DAKHAU SAKATA KA???* R U FROFITABLE?????
yaar, video Hindi mein dala hota to acha hota., chalo fir bhi aapka dhanyavad.
ट्रेडिंग साठी वाचन करण्यास कोणते books आहेत?
नक्की या विषयावर व्हिडीओ बनवू
मी पण जॉब सोडून फुल टाइम ट्रेडिंग करतो...develope own trading system...
Apart from excel knowledge, what is required, python or django?
sameer ji apla no devu shktat ka charche sathi
@@aniketwanjari2624 पैसापाणी आयोजित प्रवीण पाटील सरांचे वर्कशॉप १ मे २०२२ रोजी पुण्यात होत आहे. या वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी या लिंकवर मेसेज करा..
wa.me/message/AFGSHHI33NNEP1
तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉल करूनही संपर्क करू शकता.
+918999185310
Stock market ani commodity trading cha taxation kasa asta hyacha video banva.
मॅडम याबाबत लवकरच व्हिडीओ येईल
@@PaisaPani okay,thank you 🙏
In 1 word.. Perfect
Excellent sir. God bless you & keep u strong & healthy. 🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏
Nice interview ❤️❤️❤️
धन्यवाद सर
खूप छान माहती दिली
जय हरी विठ्ठल माऊली..
फार छान interview Sir... पण प्रत्येक जणांच्या interview मध्ये त्यांनी कोणता कोर्स केला किंवा कोणते क्लासेस लावले हे सगळं शिकण्यासाठी ते कोणीच सांगत नाही कृपया त्या बद्दल माहिती द्यावी ही विनंती..
पैसापाणी आयोजित प्रवीण पाटील सरांचे वर्कशॉप १ मे २०२२ रोजी पुण्यात होत आहे. या वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी या लिंकवर मेसेज करा..
wa.me/message/AFGSHHI33NNEP1
तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉल करूनही संपर्क करू शकता.
+918999185310
कुणाला ट्रेड व्हायचं असेल तर कोणता ॲप केव्हा कोणते बुक, कोणते ब्लॉग, कोणती ,वेबसाईट वापरावी की जेणेकरून शेअर मार्केट ज्ञान विकसित करता येईल यासंदर्भात व्हिडिओ बनवावा
यावर नक्कीच लवकर एक मुलाखत येत आहे सर.
Chaan vatala marathi mansa market madhey yetayst... And most important without fees bharpoor kahi sirani shikavla video marfat
Kindly show your set up of screen
Like शब्द कमी वापर
Vidio che last la whatsup no dya mhaneje prashna vicharta yeil thank u
Chalre bolbachan ala intraday premium vikayla
Very nice sir.. Thanks
Siranche maargdarshan khuch mahatvache ahe
भारी 😍😍