टेंबे स्वमिंचे समाधी स्थान व परिसराचे वर्णन खुप सविस्तर व माहितीपुर्ण आहे.श्री गरुडेश्वर दत्त मंदिर अप्रतिम आहे.पाहून मन प्रसन्न होते.तिथली सर्व माहिती प्रसाद जेवण व राहण्याची सोय इ. खूप उपयुक्त असे वर्णन केले आहे.सर्वात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पहायला मिळाला.तिथली माहिती तुम्हि खुपच छान दिली आहे.शुभेच्छा
नमस्कार. श्री टेंबे स्वामीची समाधी आणि आसपासचा परिसर खूप सुंदर आहे, त्याच्या सोबतीला शेजारी खाखाळून वाहणारी नर्मदा नदी, हे संपूर्ण क्षेत्रच खूप सुंदर आहे..
अतिशय सुंदर जागा. मनाला समाधान मिळतं. टेंबे स्वामींचे समाधी मंदिर तसेच दत्त मंदीर खुप चांगले ठेवले आहे. परिसर खुप स्वच्छ आहे.खुप सुंदर अशी ऊर्जा देणारी जागा आहे. घेऊन गेलेच पाहिजे
नमस्कार साहेब.. आपण म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे.. गरुडेश्र्वर दत्त मंदिरात आणि आसपासचा परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे..शेजारीच असणारा गरुडेश्र्वर बांध आणि त्यावरून खळखळत वाहणारी नर्मदा नदी ह्या परिसराची सुंदरता अजून वाढवते..तसेच परमपूज्य श्री टेंबे स्वामीची समाधी दर्शन हे आपल्याला एक खूप सुंदर अनुभूती देते हे खरे आहे..🙏🏻
Very nice video sir 💯
Thank you for your kind appreciation 🙏🏻
🙏🌹श्री गुरुदेव दत्त ||
🙏🌹नमो गुरवे वासुदेवाय ||
🙏🌹 नर्मदे हर ||
फार छान सचिनजी !
नमस्कार सर..
आपले असेच स्नेह मिळत रहावे ही प्रार्थना 🙏🏻
खूप छान माहिती सांगितली आहे आपण खूप नशिबवान आहात
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद..🙏🏻
टेंबे स्वमिंचे समाधी स्थान व परिसराचे वर्णन खुप सविस्तर व माहितीपुर्ण आहे.श्री गरुडेश्वर दत्त मंदिर अप्रतिम आहे.पाहून मन प्रसन्न होते.तिथली सर्व माहिती प्रसाद जेवण व राहण्याची सोय इ. खूप उपयुक्त असे वर्णन केले आहे.सर्वात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पहायला मिळाला.तिथली माहिती तुम्हि खुपच छान दिली आहे.शुभेच्छा
नमस्कार.
श्री टेंबे स्वामीची समाधी आणि आसपासचा परिसर खूप सुंदर आहे, त्याच्या सोबतीला शेजारी खाखाळून वाहणारी नर्मदा नदी, हे संपूर्ण क्षेत्रच खूप सुंदर आहे..
Nice informative video sir
Thank You For Your Kind Words 🙏🏻
अतिशय सुंदर जागा. मनाला समाधान मिळतं. टेंबे स्वामींचे समाधी मंदिर तसेच दत्त मंदीर खुप चांगले ठेवले आहे. परिसर खुप स्वच्छ आहे.खुप सुंदर अशी ऊर्जा देणारी जागा आहे. घेऊन गेलेच पाहिजे
नमस्कार साहेब..
आपण म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे.. गरुडेश्र्वर दत्त मंदिरात आणि आसपासचा परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे..शेजारीच असणारा गरुडेश्र्वर बांध आणि त्यावरून खळखळत वाहणारी नर्मदा नदी ह्या परिसराची सुंदरता अजून वाढवते..तसेच परमपूज्य श्री टेंबे स्वामीची समाधी दर्शन हे आपल्याला एक खूप सुंदर अनुभूती देते हे खरे आहे..🙏🏻
टेंबे स्वामींचे खूप सुंदर मंदिर सावंतवाडी जवळ माणगाव येथे आहे
नमस्कार..
होय.. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी ह्याचे माणगाव हे जन्मस्थान आहे ..आणि मला तिथे पाय जायचे आहे 🙏🏻
जय नर्मदे
हर हर नर्मदे
🙏🏻नर्मदे हर 🙏🏻
🙏🙏
🙏🏻🙏🏻