चमचमीत कुर्मा पूरी | Kurma Puri | Veg दीप अमावस्या(गटारी) स्पेशल | Vegetable Kurma | कृष्णाई गझने
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ส.ค. 2021
- Non Veg गटारी स्पेशल
कोंबडी वडे :
• आईच्या हातचे कोंबडी वड...
कुर्मा साठी लागणारे साहित्य :
प्लावर
फरसबी
हिरवे वाटणे
गाजर
बटाटा
भोपळी मिरची
खडा मासाला :
लवंग
दालचिनी
काळीमिरी
तमालपत्र
वेलची
चक्रीफूल
इतर मसाले:
घरगुती लाल मसाला
हळद
गरम मसाला
कुर्मा मसाला
इतर साहित्य :
काजूबिया
पनीर
तेल
मीठ
फोडणीसाठी साहित्य
कांदा
टोमॅटो
वाटणासाठी साहित्य
कांदा
ओल खोबरं
मिरची
कोथिंबीर
पूरी भाजी :
• पूरी भाजी | बटाट्याची ...
चमचमीत छोले पूरी :
• कोणतेही वाटण न टाकता च...
मसालेभात :
• मसालेभात | Masale Bhat...
शेजवान फ्राईड राईस मसाला वापरून पुलावभात :
• मसालेदार व्हेजिटेबल पु...
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
pCPmrEeXDT...
Please
Do Like, share and subscribe❤️
किती लहान वयात एवढे सर्व शिकलीस,खरेच कौतुक आहे खूप चांगला संसार करणार हे नक्की आणि स्वभावाने पण चांगली आहेस, under study आहेस ना,मस्त भरपूर अभ्यास कर आणि शिकून मोठी हो,तुम्ही दोनही भावंडे आई ची काळजी घ्या
धन्यवाद
Khar ahe
शिक्षणा बरोबर जेवण शिकणे ही सुद्धा एक कला आहे जी तुला येते आई कडून सर्व शिकून छान सुगरण हो आणि सर्वाची वाहवा मिळव . सर्व क्षेत्रात तुला यश लाभो .
धन्यवाद
किती छान समजावुन सांगतेस एकदम सफाइदारपणे त्या चुलीजवळ बसुन एवढी मोठी रेसीपी करुन दाखवलीस काय त्या भाजीचा रंग आणि त्या भाजीवर आलेली तरी मी नक्की बनवेन
Ho
धन्यवाद
Khupch chhan bnavles
यय
very nice really eatable
मस्त. शाकाहारी कोरमा हा पदार्थ वाटतो तितका सोपा नाही. सर्व काही परफेक्ट असेल तरच तो छान होतो.
मुली, तू परफेक्ट आहेस.
खूप छान 👌👌
धन्यवाद
व्वा! मस्त छान बघता क्षणी
कुणाला ही खावी असे च दिसत
होते. तसे ही माणसे पहिल्यांदा
पदार्थ डोळ्यांनी खातात असे
म्हणतात.
समजावून गोड भाषेत खास
कोकणी भाषा कानाला गोड वाटते.
त्याचप्रमाणे एक सूचना करावी शी
वाटते ती अशी की भाजी आमटी
करताना नेहमी गरम पाणी वापरले
तर पदार्थांची चव बदलत नाही.
प्रयोग करून बघ.
बाकी सर्व छानच आहे.
कुर्मा भाजी अप्रतिम 👌 आणि समजावून सागणे मस्त भाजी बघुन
Very Nice
कृष्णाई ताई तुझे reciepe चा मी फॅन झालो आहे। तुझे समजावून सांगणे, आणि गाव कडील भाजी बनवण्याची पद्धत मस्त आहे। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वाना।
Recipe apratim👌👌
धन्यवाद
कृष्णाई मातीची भांडी छान आहेत. कुठे मिळतील जरा मला सांग. कुरमा भाजी खुप छान. तुझ बोलण खुप छान आणि पद्धत शीर असते.👌
अत्यंत चविष्ट, रुचकर 👍
या दीप अमावस्येला नक्कीच हेच पदार्थ असणार आहेत
काल वडे आणि चिकन होते ते ही घरी सर्वांना आवडते. पण आम्ही vegetarians फक्तं वाडेच खातो एखाद्या भाजी बरोबर, पण आता छान बेत होणार 👌👍
मनःपूर्वक आभार 👍
धन्यवाद
वड्याबरोबर काळ्या वाटण्याची रस्सा भाजी करून बघा आवडेल तुम्हाला
@@krushnaigazane921 हो, नक्कीच ते ही मनात आहे. Thanks 🙏
कृष्णाई तुझी बोलण्याची पद्धत लहान मुलास समजावून सांगत असतो तशी आहे, मला हे तुझे बोलणे खूप आवडते,श्रावणात रविवारी मटण मासे नसल्यामुळे ही भाजी करायला हरकत नाही.Thanks.
धन्यवाद
खुप छान कृष्णाई लहान वयात किती छान समजावून सांगतेस बाळा खुप खुप शुभेच्छा
तर्रीवरूनच अप्रतिम झाले दिसते भाजी. भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटलं.अगदी व्यवस्थित समजावून करून दाखवलीस.
Thank You krushanai 🌹
खूप लाजवाब आहे कृष्णाई,,, 🌹🌹🌹🤝👌👌☝️☝️☝️
शाकाहारी कोरमा अप्रतिम, चविष्ट रूचकर झाला आहे.
चांगली पद्धत आणि पुरी मस्त फुलली
मस्त yummy reciepy खूप छान करतेस ग तू मन लाऊन बघयला पण मस्त वाटते
Krusnai aprtim kurma bhaji n puri kombdi vade pan mastch 😋😋
Amazzing Kurma bhaji mouth watering recepie thank you babe
कृष्णाई छान रेसिपी छान, अगदी सफाईदार
खुप छान बनवली कुर्मा भाजी🌈💐👍❤️
अप्रतिम रेसिपी😋😋... खूप छान समजावून सांगितली❤️
Khoop chaan 👌karma
Vegetarian lokan sathi special 😋♥
कृष्णाई किती गोड समजाऊन सांगतेस कुर्मा.मस्तच.
लाजवाब रेसिपी एकदम मस्त
पनीर चे एकदम मस्त सोलुशन सांगितले.मी रविवारी नक्की करून बघेन.धीर धरी तो खीर खाई.तुझे अंदाज बाबे बरोबर असतात.चुलीवरची चव आणि तुझ्या हातांची चव एकदम मस्त
धन्यवाद
खुप मनापासून समजावून सांगितले.कुरमा मस्तच झाला असणार
कृष्णाई!शाकाहारी गटारी अप्रतिम मस्तच
खूप छान केला कुर्मा पुरी अप्रतिम चुलीवरची चव छानच लागते 👍🌺👌
पदार्थ पाहून कळतं तो कसा झाला असणार ते... अप्रतीम 👍👍
Khup chan bhaji g beta,God bless you 😘
Nice recipe. Chan samjaun sagte g mast vatat. 👌👌👌🌹🌹🌹💜💚❤
मस्त झाली आहे कुर्मा भाजी
खूपच छान
समजाऊन सांगणे कुर्मा छानच होणार
खूप छान आहे कूरमा पूरी आजीबाई किती छान समजावून सांगितलं 👍👍
लाजवाब कुर्मा भाजी 😋👌🏼👌🏼
Nice
Lay bhari tai kup chan mi karun bagen tx😋😋👌👌
Majya awdichi waa mast recipe
आज ची रेसिपी खूप छान होती आम्ही नक्की करून बघु भाजी ला कलर छान आला तुमचा घरगुती मसाला पण मस्त आहे 👌👌👌👍👍
Krushnai tu khup chan samjawoon sagitale khup khup aabhari.thankyou so much.
Mast puri kurma👌👌👌👍👍
मस्त रेसिपी 👍👍
Khoop chan banavli tu kurma bhaji 👌👌.
Wow..back to back 2 recipes..super ..Khup chan...Nakki karoon pahu..
मी ही कुर्मा भाजी बनवली खुपच छान झाली. सर्वाना आवडली लग्नाच्या प्रगतीत असते तशी चव झाली होती.खुपच मस्त 👌🏽🙏
Ekdum chhan kurma puri
Khup chan kurma recipe khup chan samjaun sangtes krishnai
खूप सुंदर, समजावून सांगितले.धन्यवादतुला.
क्रष्णाई कुर्मा भाजी छान दाखवली. मस्त.
Khupch mast kurma bhaji
छानच दाखवलीस गतु कुर्मा भाजी आणि पुरीची रेसीपी!!
Mast banavle recepi 👌👌
Khup chhan Kurma bhaji.mala Khup aawadate👌👌🙏🙏👍👍😋😋🥰🥰💐💐
खूप छान रेसिपी , सांगाची पधत पण छान आहे आवडली .
Veg food is my favourite..👌👌
Khupach Chaan recapi👌🙌👍
Khupch testy kurma bhaji with detailed ingredients👌👌👌👌....masre cher u r👍👍👍👍
tumhi jeven chan banvta bhajya mast kaplat baghun khup chan vatat
Krushnai colour vrunch vatat kurma kiti chan jhala aahe🥳👌👌👌👍
ताई छान समजावून सागितलेस,धन्यवाद
Khup chhan.mast recepi
लय भारी रेसिपी एक नंबर
हॉटेल पेक्षा कुर्मा एकदम छानच वाटतोय रेसेपि छान सांगण्याची पध्दत मस्त . चुलीवर केलेले असल्यामुळे जास्तच
. छान आहे करुन बघणार
Must reacipy ahe moh made pani sutla .
Tumcha recepie khup chan astat ani tumhi mazya aatya sarkhe distat 🌸👍
Plz like kara hyaache videos..jevdhi loka like button press kartat tila tevdech money pratyek video var milnaar from youtube
खूप छान आहे कूर्मा भाजी
एक नंबर कुर्मा बनवला आहे...अप्रतिम रेशिपी असतात तुमच्या
Khup chan rang aala bhaji la
Khup Chan sangtes Tai samjavun 👌👌
छान पदार्थ करतेस व समजाऊन पण सांगतेस Thanks
Wa, sundar👌👌👌🥰🥰🥰😋😋😋
एकच नंबर........
तू खरंच सुगरण आहेस,काय बनवलाय कोरमा.....
लाजवाब,लय भारी.😋👌👌👍
Me aaj hi bhaji banvLi mast zali thanks
कृष्णाई, छान असतात तुझ्या रेसिपि
Khup chaan samjavun sangitali aahe👌👌
खूप छान समजावून सांगितले मला खूप आवडले
Wa चुलीवर किती छान 👌👌👌👍
खुप छान ⭐⭐⭐, मला खूप आवडली
मी करणार आहे.तु कुर्मा केल्या वर तोंडाला
पाणी आले. छान 👍💕
Mee karun bag hit la.. Ek no kurma zala hota .. thankyou for the recipe 🙏
Waaa kiti god aahes resypitar
तुमची सांगायची पद्धत खूप छान आहे
Masta khoopach awadali receipe.
खूपचं मस्त 👌🏻👌🏻👍🏻🙏🏻😃
Ag babe kiti mast yummy and delicious👌👌
Tumacha gharaguti masala pan khup chan aahe
खुपचं छान रेसिपी आहे
कृष्णाई एक नंबर भाजी 👌👌
Vry nice n tempting recipe
Kharach khup chhan banavla ahe
Thank you so much vegetarian साठी चांगली recipe
तुमची family खूप गोड आहे
असेच खूप छान रहा 😍
धन्यवाद
Chan zali kurma puri atta me pan try karte
KRUSHNAI TU ATISHAY SUNDER KARUN DAKHAVTE 👌👌
Khup chan receipe dakhavli. Will try definitely. Thank you so much :)
th-cam.com/video/ZUDtrxCsil4/w-d-xo.html
खूप छान. ..अन्नपूर्णा आहेस 👌👍
Khup chhan krushnai
Kiti mst samjuta sangta .khup chan 👌
Khup chaan mast kurma... Thank you... Tu khup chan boltes Krishnai....ranga masta...!!!
बेटा किती सुंदर बनविले,मी आत्ता रविवारी करते ,आम्ही पण अशीच बनवितो फक्त थोडा चवीपुरता गूळ किंवा साखर घालतो,अर्थात optional आहे पण टेस्ट लागते
खुप छान माहिती सांगितली आहे🌹🙏🌹 मी नक्की करणार👌👍❤🚩
खूप छान ग ताई
फार छान समजावून सांगत आहेस.आणि चुलीवर स्वयंपाक करत आहेस खूपच छान
ताई तुम्ही खूप सुगरण आहात खुप छान विडीओ आहे