माऊली आवाज खूप सुंदर, मृदंग साथ खूप छान , तुमचे अभंग खूप छान असतात खूप दिवस झाले तुमचे नवीन अभंग आम्हाला ऐकावयास नाही भेटले . पोकळे महाराज तुमचे बोल खूपच छान आहेत तुमचे बोल आमच्या मुलासाठी खूप उपयोगी येतात असेच तुमचे नव नवीन व्हिडिओ आम्हास पहावयास मिळत राहो हीच पांडुरंग राया चरणी प्रार्थना . राम कृष्ण हरी.
प्रियांका बाळा तुझा आवाज फार गोड आहे.पेटी वाजवून अभंग गायला फार छान.मृदुंग मणी सुध्दा फार छान वादक आहे.अभंग ऐकून डोळ्यात आनंद आश्रू आले.दोघांनाही धन्यवाद.
Niec priyanka gayan... 🎼❤️👌👌👌
अतिशय सुंदर सुंदर सुंदर अभंग 🎉🎉🎉 पांडुरंगा,,......मी पतंग तुझ्या हाती धागा..... अप्रतिमच अगदी 👌👌👍🌹🌹✍️
अत्यंत सुंदर माई.
एकदम झकास👍👍👍
खूप छान गायला अभंग ताई
अतिशय सुरेख शब्द पाठवणे
Khup sunder Mauli 🔥🙏 Tuzya avajala tod nahi...dada ch Ani tuz vadan Ani gayaku hi khup sunder...Mauli bless you guys 🙏🙏🙏
Khhup chhan mast🌷🌷👌👌
Khub khub chhaaaaan abhanga
खुप छान रामकृष्ण हरी
जय हरी माऊली अतिशय छान संवादिनी वादन पखवाज साथ अति उत्तम दिली आहे
खूपचं छान आहे अभंग 🙏🙏🌷🌷
न
अति सुंदर अभंग गायला ताई 🌹🌹🙏🙏🌹🌹
दतात्रय शिंगाडे अप्रतिम आवाज प्रियंका ताई आणि ओमकार पखवाज खुप छान तुझ्या स्वरातून साक्षात परमेश्वर उभा टाकला धन्यवाद
फार छान, परत परत एकदा आपणाला धनयवाद. हरी ओम विठ्ठला.
एकदम सुंदर वारकरी संप्रदायाला शोभेल अशी चाल लावली धन्यवाद दोघांनाही....🙏
Apratim tai aavaj abhiman 🙏🙏👍👍👍
खरच खुपच सुंदर....खुपच प्रसन्न वाटत तुझे अभंग एकुन......
🙏🙏
छान गायण केलस आवाज खूप गोड आहे
खूप छान ताई जय हरी
अभंग ऐकून पारणे फिटले ताई खुप खुप धन्य वाद
फार च छान आवाज चा ल पण अतिशय सुंदर
खुपच छान!
खुप छान रामकृष्ण हरी 🙏
फार सुंदर अभंग आहे आणि ग्रापं छान आहे
रामकृष्ण हरी ! खूपच छान पद्धतीने सादरीकरण केले. चाल छानच आहे. सुरपेटी तसेच पखवाज वादन खूपच मस्त!
Good❤😊🤩
वावा खूप सुंदर गाईलेस
साक्षात पांंडुरंंगाचा वरदहस्त आहे तुमच्यावर....खूप छान...❤❤❤❤
||श्री हरी विठ्ठल||
खूप छान अभंग झाला आणि तुमच्या दोघाचे मनापासून आभार जे तुम्ही इतके छान भजन ऐकवता.
कैवल्याच्या वाटेवर गजानन सोबती एकदा सादर करा.
Khup khup Dhanyawaad🙏😊
मस्त गाईलात अभंग
खुप सुंदर अभंग आहे
Khup khup Aabhar...🤗🙏
जय श्रीकृष्ण
अतीशय सुंदर ताई
अभिनंदन
अभंग ऐकून कान तृप्त झाले दीदी
खूप खूप छान अप्रतिम
अप्रतिम गायन आहे.धन्यवाद ताई
👌👌👌👌🌹🌹🌹
Ati sundr kanje didi om santi
अप्रतिम खुप छान भाव पूर्ण हृदयाला भिडणार आवज
आहे तुझा ताई
Jay hari ...ram krushna hari tai aani dada ...apratim gayan aani wadan kele aahe....best of luck your bright future
Thank you so much.. 🤗🙏
Verry good abhang mla khup
आवडला
जय हरी.खुप छान ...साही शास्ञांचा सुटला वारा
Khup khup Dhanyawaad🙏😊
साही शास्त्राचा आधार
खूप च अप्रतिम सादरीकरण। खूप छान पकवाज ची साथ। 👌👌👌
Tai khup chhan gata tumhi tumchya abhangachya chali khup aavadtat mla
ताई एकदम मस्त वाटल अभंग ऐकून प्रियांका ताई एकदा तुम्ही संत माय बाप हे भजन तु गाशील ही अपेक्षा 🙏🙏👌🚩
Khup khup Dhanyawaad🤗🙏
Ho nakkich praytna karu...🙏
Ek number Ram Krishna Hari
❤छान ग ताई आभंग आवडतिचा आहे मला चाल ही येत ग ताई तुमच्या सारखी
जय हरी खुप सुंदर 🙏🙏
माऊली आवाज खूप सुंदर, मृदंग साथ खूप छान , तुमचे अभंग खूप छान असतात खूप दिवस झाले तुमचे नवीन अभंग आम्हाला ऐकावयास नाही भेटले . पोकळे महाराज तुमचे बोल खूपच छान आहेत तुमचे बोल आमच्या मुलासाठी खूप उपयोगी येतात असेच तुमचे नव नवीन व्हिडिओ आम्हास पहावयास मिळत राहो हीच पांडुरंग राया चरणी प्रार्थना . राम कृष्ण हरी.
चार वेदांचा सुटला वारा साही शाञाचा आधार त्याला आस आहे ग ताई
खूप छान अप्रतिम 💐👍🎉
रामकृष्ण हरी खूपच छान पध्दतीने सादरीकरण केले आहे चाला छान आहे
खुप छान अभंग.... गायन खुप छान... धन्यवाद.
!ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ! हा अभंग झाला पाहिजे
खूप छान...!! झांज ची साथ हवी होती सोबत...!! माऊली तू माय मी लेकरू. हा अभंग ऐकायची इच्छा आहे...!.!
खूप छान अभंग
खुप खुप छान अभंग तुम्ही दोघे पण great आहात यार.. प्रियांका तु छान गातेस आणी ओंकार अप्रतिम पखवाज वादन.😊
खूप छान गायन राम कृष्ण हरी
सुंदर आवाज ताई👌
🙏🏼🌹🙏🏼🙏🏼🌹🌹👌🏻👌🏻खुप छान ताई🙏🏼🌹🙏🏼👌🏻👌🏻
खपू छान अभंग🙏🙏🌹🌹
Khup khup sundar aavaj , harmonuamvadan , tablavadan khup apratim . Khup khup chan abhang
भारी
अप्रतिम अभंग धन्य झालो ऐवढा गोड अभंग तोड नाही
खूप अप्रतिम अभंग गायलात आपण ताई & दादा.
Khup khup Dhanyawaad...😊🙏
अप्रतीम सादरीकरण 👌👌🎧🎧😊🎤🎹🎤🎹👌👌😊
Khup khup Dhanyawaad🤗🙏
मी पतंग तुझे हाती धागा। बहुत सचमधुर
खुप खुप शुभेच्छा आभिनंदन
एकदम मस्त छान गायला अभंग
अप्रतिम ,खुपच छान.
Super, mauli👌 khup chaan
Thank you so much 🤗🙏
Very nice. Khup chan
खुप.छान👌👌👌👌👌
Khup chan khup chan
छान आहे दि दितुझाअभंगं
Khoopch chan avaj gbu🙏😊
सुंदर गीतं आहे ताई
लय लय भारी ❤️💯✌️ जय जय राम कृष्ण हरी ❤️😍💯✌️🙏
Khup chaan tai dada
प्रियंकाताई किती
तव आवाजाची नवलाई! !
खूप सुंदर आवाज आहे प्रियंका ताई.
ताई खूप सुंदर आवाजामध्ये गायन केलं
चारी वेदांचा सुटला हा वारा , साही शास्त्रांचा आधार त्याला. असे पाहिजे ही ओवी.
बाकी खूप छान, सुंदर आवाज, आणि अभंग.
🙏जय हरी🙏
ती जे म्हणते ते बरोबर आहे तुम्ही सांगता तस नाही आहे ते
👌खूपच छान ताई आणी दादा🙏
माझ्या मनात ला अभंग 🌹अभिनंदन🌹
💐 हार्दिक शुभेच्छा💐
🙏🌴जय🌳श्री नरहरी🌴🙏
वा !! खूप सुंदर
खरोखरच खूप मोहक आवाज ताई खूप छान
छान आवाज आहे. टा लाची सात पाहिजे
अप्रतिम अभंग👍
Khop Chan tai👌👌👌👌👌👍👍👍👍mast
ताई एकदम अप्रतिम गायन करतेस...
💐💐💐💐
पेटी सुद्धा खूप गोड वाजवते
ताई,
खूपच सुंदर ।
अतिशय सरळ सोपी मधुर चाल ...
राम कृष्ण हरी ।।💐
छान खूपच छान
खूप छान अभंग गाहिला आहे आवाज अप्रतिम आहे
खरचं खुप छान..... आवाज तर अप्रतिम.....
Khup Chan ❤
प्रियांका बाळा तुझा आवाज फार गोड आहे.पेटी वाजवून अभंग गायला फार छान.मृदुंग मणी सुध्दा फार छान वादक आहे.अभंग ऐकून डोळ्यात आनंद आश्रू आले.दोघांनाही धन्यवाद.
ताई खुप छान आवाज, गायन आणि वादन.पखवाज ही खूप च स्पष्ट व सुंदर.....🙏🙏🙏👏👏👏👏
Ram Krishna Hari 🙏 Maharaj nice
सुंदर अभंग झाला. टाळाची साथ पाहिजे होती अजुन सुंदर झाला असता
Khup khup Dhanyawaad😊🙏
Khup chan aahe 👌👍👌
खरच खुप छान...