Deepak Karanjikar | Gappa Masti Ani Podcast With Bhargavi Chirmuley | Motivational Podcast
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- Concept , Producer and Director : Bhargavi Chirmuley
Cinematographer : Mohit Balasaheb Jadhav
Research & Writer : Suchita Sawant
Edited by : Postworks Studio - Sanveed Joglekar
Location Courtesy : Meera A Sansgiri
Wardrobe Courtesy : Krasa Fashions by Aparna
Gifting Partners :
Mega bags by Meghana Bangale
Svakruti Aestheticals by Dhawanthari kerala
For Enquiries Contact us : bhashanirmit@gmail.com
सहज संवादातून जागतिक ज्ञान देणारे लौकिक..अलौकिक आणि सर्व समावेशक मौलिक असे चर्चात्मक व्याख्यान...धन्यवाद सर आणि भार्गवी...
दिपक सर, घातसूत्र आणि विघ्नविराम ही तुमची पुस्तके वाचल्यावर आणि TH-cam च्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमातून तुम्हाला ऐकल्यावर खूप सकारात्मकता आणि उर्जा मिळते. त्याबद्दल धन्यवाद आणि सलाम. कृपया हा उपक्रम सुरू ठेवून विविध विषय घेत रहा. या विडिओ बद्दल भार्गवीचे आभार.
आपलं प्रत्येक वाक्य विचारांना वळण देणारं आहे. आपणास ऐकायला नेहमीच आवडणार आहे. हा विचारांचा अमृत झरा नेहमीच वाहता असू देत!
दीपक करंजीकर सरांना ऐकणं हा एक सोहळा आहे. आणि तोही असा सोहळा की ज्याने जगणे अर्थपूर्ण होऊन जाते. ज्ञान किती महत्त्वाचं आहे हे त्यांना ऐकून पाहून उमजतं. एवढा प्रचंड आवाका असलेला एक ज्ञानी आपल्या आसपास आहे हे किती सौभाग्याचं आहे! जितक्या लोकांपर्यंत त्यांना पोचवता येईल तितकं सर्वांनी करावं. त्यांच्या एखाद्या विद्यार्थ्याने "दीप सूत्र" लिहावा लागेल.
खुप छान मुलाखत .....10 दिवस मी हा एपिसोड थोडा थोडा बघत होतो ....विषय एकदम वेगळाच .....असं काही झालं असेल असं सांगून पण पटणार नाही .... Deepak Sir Great ...... Bharghvi यावेळी एकदम चिडीचुप ....तोंडावर बोट ....पण मस्त । आवडला एपिसोड ....
माझे तर सगळे क्लिप्स आज स्टेटस ला झळकत आहेत.सर, परत परत ऐकावे लागेल असे नक्की सांगता येईल
Great ..नेहमीप्रमाणे सुंदर बोलणं, प्रचंड अभ्यास आणि मंडण, खंडण, संश्लेषण सगळंच जबरदस्त...
ओशोंबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल.
Deepak - Mi olakhte tumhala pan Aaj ek vegla Deepak Karanjikar anubhavayla milala. Thank you Bhargaviji for choosing Deepak Karanjikar for your podcast
भार्गवी मॅडम दिपक सरांबरोबर फक्त अर्थशास्त्रावर एक अशीच podcast करावी हि विनम्र विनंती 🙏
भार्गवी mam...thank you...,🙏
Very happy to see you and listen to you Deepak . God bless you with stupendous success and all the kindness of life .
ह्यांना देण्यासारखे खुप खुप आहे असे देत राहा धन्यवाद 🙏🏻
दीपक सरां बरोबर अजून 2 podcast होऊ शकतात अर्थशास्त्र (देश आणि जागतिक) आणि ओशो, अध्यात्मवर plz नक्की करा its a request हल्ली असे सोप्या शब्दात he दोन्ही किचकट विषय समजावणारे आणि त्यात पण एक positive दृष्टिकोन सुद्धा दाखवणारे फार कमी आहेत so गरज आहे अशा विषयवारील स्वतंत्र podcast ची
खूप मस्त सर !
अजून ऐकायला आवडेल 🙏😊
दिपक सरांचं N times ऐकलं आहे आणि ऐकत राहीन.दर वेळी नवं विचारांचा खजिना गवसल्याचा आनंद मिळतो.त्यांच्याकडे ज्ञानाचा सागर आहे.कोणताही विषय त्यांच्याकडून ऐकायला उत्सुक आहोत.
Please please I request you from my whole heart to share your thoughts on Osho.. Deepak sir I just heard your thoughts yesterday n m already your thoughts follower..मूलगामी विचार...hats of to your clear thought process..
I love you sir.khup chan Deepak sirji.tumhi maze gur aahe
दिपकजी एक अभिनेता म्हणून माहित होते. विविध क्षेत्रातील अनेक विषयांवर त्याची मतं आणि दांडगा अभ्यास त्यांच्या दिवत्वाची प्रचिती आली. ह्यांचे आणखीन ओशो, अर्थशास्त्र ह्या विषयांवर पाॅडकास्ट झाले तर सोने पे सुहागा। आतुरतेने वाट पहात आहे.
भार्गवी अप्रतिम कार्यक्रम सादर करतेस. अभिनंदन. अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यक्रमांकरता शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.
All I can say, in the most humble manner, Deepak ji
I love you for your "works".
Your work and your thoughts have cracked in new beams enhancing my perspectives of living my life in a responsible manner.
I am late in time to get in touch with you. Better late than never.
I must say that there is a dire need to reach yourself through your work to each and every student in Maharashtra.. especially in the Homes of Marathi Students and Marathi Families.
Lots of hugs 🤗🌹and 💕 love to you.
My deepest gratitude and love to Bhargavi as well for showcasing this interview. You conducted the interview in a very natural manner - I felt like I am present amongst you-attending- listening live- and sipping my coffee.
There are many things that can be planned by you to facilitate so as to reach these thoughts, and many more thought provoking podcasts, and work to every student across Maharashtra.
😇feeling blessed after listening -- I am looping this to listen again.
Lots of Regards
Thanks Once Again
खूप छान! ओघवती मांडणी आणि flow of thoughts आवडले.. मनःपूर्वक धन्यवाद. दीपकजी, de-dollarization and it’s effects on geopolitical future of US या विषयावर please एक episode करा.. Would like to understand your thoughts about decline of USA and rise of India 🙏🙏
Great sir, Thank you for your valuable words !!! Please arrange the such type of interviews with great personalities like Deepak sir...
Chan mulakat bhargavi 😊
Superb podcast
Great interview
Just Fabulous Interview.Would like to listen karanjikar Sir on more Subjects./Thank You
तुमचा, फक्त प्रसिद्ध लोकां मागे न लागता, चांगले कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आवडला
Spirituality, Osho and Deepak would be a great program to listen to...Please do it as early as you can.
Khup chhan 👌👌
Wonderful
अर्थकारण आणि राजकारण याबद्दल बोलताना दीपक सर त्यांना दुःख होतं असं म्हणतात. पुढच्याच वाक्यात ते त्यांचं विधान दुरुस्तही करतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष एका पातळीवर आणून ठेवलेला आपला समाज आहे. त्यात धर्म सर्वात पहिल्यांदा आला आहे. आपल्या DNA मधे धर्म रुजलेला आहे. म्हणूनच अर्थ, काम आणि मोक्ष यांना धर्म स्थैर्य देतो असं म्हणायला हरकत नसावी.
Hearing Deepak ji is an amazing experience. 🙏
Definitely ,want to hear on osho..
Awesome sir this was an eye opening and inspiring discussion
Aacharya rajnish ekayala khup aavadel sir aapalyakadun
सुंदर संवाद, ज्ञानवर्धक, आनंददायी
शब्दातीत. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. ❤❤❤🎉🎉🎉
Superb discussion.
खूप छान मुलाखत!!👌
छान वाटले, बऱ्याच दिवसांनी तुला पाहुन
1:19:55 > DK talks about Arvind Kejriwal and says he has started looting after becoming a leader. On what basis does he say this?
Waiting for Osho episode 🙏
सुंदर चर्चा
विचार करायला लावणारे असे भाष्य🙏
अप्रतिम 👌👌
ऐकतोय सर :) तुम्हाला कायम ऐकत राहावं वाटतं!
अफलातून व्यक्तिमत्त्व....,🙏🙏🙏
Oshu kon aahe aamhala ekda iekayche aahe .plzplzplz