♥️आज सर्वात मोठा शुभ दिवस काहिकरून ऐक तुझ्या मनातील सर्वात मोठी ईच्छा पूर्ण होईल.!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 296

  • @durgasapkal9614
    @durgasapkal9614 2 วันที่ผ่านมา +7

    श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार मेंढी माऊली की जय हो 🙏🙏8888 जय मल्हार 🙏🙏 होय देवा मी तुमच्या सहमत आहे जय मल्हार 🙏🙏

  • @GovindKorde-hy9oq
    @GovindKorde-hy9oq 3 วันที่ผ่านมา +18

    ❤ श्री संत बाळूमामा यांच्या नावानं चांगभलं ❤ बाळूमामा तुमची लीला आघात आहे ❤❤❤❤❤❤

    • @LaxmanSuryawanshi-xr1uk
      @LaxmanSuryawanshi-xr1uk 2 วันที่ผ่านมา +3

      Om shree balumama cha navane change bhale, 8888

    • @Avirats-masti
      @Avirats-masti วันที่ผ่านมา

      बाळूमामा दयालू आहेत.. 🙏🙏

    • @Avirats-masti
      @Avirats-masti วันที่ผ่านมา +1

      बाळूमामा मला प्रेरणा द्या. खूप मोठे धनवान बनवा माझ्या घरमध्ये तुम्हीच यावे . सतत माझ्या घरी आपण यावे हीं नम्र विनंती.

    • @nanashingade5631
      @nanashingade5631 วันที่ผ่านมา

      श्री संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामा तुमची आघात लीला आहे ❤❤❤❤❤

    • @AmolMali-w9h
      @AmolMali-w9h วันที่ผ่านมา

      जय बाळु मामा

  • @SandeshKande
    @SandeshKande วันที่ผ่านมา +3

    श्री संत बाळूमामा यांच्या नावानं चांगभले❤ बाळूमामा बाळूमामा तुमची लीला लीला आघात आहे❤

    • @VijayvSurywanshi
      @VijayvSurywanshi 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बाळूमामा चांगभलं

    • @VijayvSurywanshi
      @VijayvSurywanshi 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ❤❤❤❤❤❤

  • @satishkamble-zm5ko
    @satishkamble-zm5ko 2 วันที่ผ่านมา +3

    बाळु मामा च्या नावाने चांगभल धन्यवाद बाळू हा संदेश मझ्या साठी पाठवल्या बदल

  • @GovindKorde-hy9oq
    @GovindKorde-hy9oq 3 วันที่ผ่านมา +8

    ❤ बाळूमामा दयाळू आहेत ❤

  • @ChandraklaDande
    @ChandraklaDande วันที่ผ่านมา +3

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बाळूमामा

  • @surekhasonawane7880
    @surekhasonawane7880 วันที่ผ่านมา +2

    बाळूमामाच्या नावाने चांगभलं बाळूमामा माझी सर्व चिंता दूर करा सर्व तुमच्या चरणी अर्पण करतो😊

  • @ushapatil8109
    @ushapatil8109 2 วันที่ผ่านมา +3

    बाळूमामा माझी सर्व चिंता तुमच्याच चरणी ठेवली ती नायनाट करा 🎉🎉जय श्री बाळू मामा की जय 🎉🎉

  • @marutisuryawanshi1126
    @marutisuryawanshi1126 วันที่ผ่านมา +3

    माझ्या मुलाचं लग्न लवकर होऊ दे जय बाळूमामा जय सद्गुरू बाळुमामा

  • @bapukhengat6883
    @bapukhengat6883 วันที่ผ่านมา +2

    संत बाळूमामा माझी इच्छा माहिती आहे ती पूर्ण कराल याचा मला विश्वास आहे 8888❤❤

  • @kisannaik8715
    @kisannaik8715 วันที่ผ่านมา +2

    बाळूमामा तुमची लीला अपार आहे बाळू मामाच्या नावानं चांगभलं ❤🙏🙏🙏🙏🙏

  • @HiwaleBhimrao
    @HiwaleBhimrao 2 วันที่ผ่านมา +7

    बाळूमामा माझी चिंता सर्वे तुमच्या चरणी ठेवली ती नायनाट करा

  • @ankitakunbhar2944
    @ankitakunbhar2944 2 วันที่ผ่านมา +3

    Jay balu mama ji Jay balu mama ji Jay balu mama ji jay blau mama ji

  • @nanashingade5631
    @nanashingade5631 วันที่ผ่านมา

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामा तुमची आघात लीला आहे ❤❤❤❤❤❤

  • @ashokkadam1499
    @ashokkadam1499 2 วันที่ผ่านมา +3

    बाळुमामा माझी चिंता तुमच्या समोर ठेवत आहे ती तुम्ही सोडवाल आशी विनंती करतो

  • @SumitNare
    @SumitNare 2 วันที่ผ่านมา +3

    ❤🙏बाळु मामा चे संदेश खुप छान वाटले ❤

  • @BanduBhagat-vy9of
    @BanduBhagat-vy9of 2 วันที่ผ่านมา +2

    8888 संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं मेहंदी माऊलीच्या नावानं चांगभलं राम कृष्ण हरी जय बाळूमामा राम कृष्ण हरी

  • @SandeshKande
    @SandeshKande วันที่ผ่านมา +4

    ❤ बाळूमामा बाळूमामा दयाळू आहेत❤

  • @babasahebgite8874
    @babasahebgite8874 วันที่ผ่านมา +2

    जय बाळूमामा की जय बाळूमामा तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर

  • @AnandraoYadav-uc7zy
    @AnandraoYadav-uc7zy 2 วันที่ผ่านมา +3

    8888 बाळू मामाच्या नावाणे चांगभल माजी सगळी विगन ईडा पिडा तुमच्या चरनी आरपन

  • @ShubhangiTawade-y7e
    @ShubhangiTawade-y7e 2 วันที่ผ่านมา +2

    Balumama swikar aahe maza tumchvar purn vishwas aahe God is Great 8888

  • @vitthalpatil9557
    @vitthalpatil9557 2 วันที่ผ่านมา +2

    🙏🙏🙏oum namha shivay. Jai shri sidhanath maharaj. Jai shri Balu mama. Jai panduranga. 🙏🙏🙏🙏🙏

  • @GovindKorde-hy9oq
    @GovindKorde-hy9oq 3 วันที่ผ่านมา +6

    ❤ होय देवा मला तुमच्या योजनेचा स्वीकार आहे ❤

  • @ArchanaGaykwad-x2z
    @ArchanaGaykwad-x2z วันที่ผ่านมา +1

    🌹🙏🌹 श्री संत बाळूमामाच्या नावानं🌹🙏🌹 चांगभलं श्री संत सत्यवान🌹🙏🌹 देवीच्या नावानं चांगभलं🌹🙏🌹 शिवशंकर शंभो🌹🙏🌹 श्री बाळूमामा श्री बाळूमामा🌹🙏🌹

  • @HiwaleBhimrao
    @HiwaleBhimrao 2 วันที่ผ่านมา +6

    बाळूमामा माझी चिंता दूर करा मी लय परेशान आहे धन्यवाद

  • @SachinDhaygude-mw3xb
    @SachinDhaygude-mw3xb วันที่ผ่านมา +1

    श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @sunandakamble5635
    @sunandakamble5635 วันที่ผ่านมา +2

    बाळुमामाच्या नावाने चांगभलं

  • @SundaDeba-vf2ns
    @SundaDeba-vf2ns 2 วันที่ผ่านมา +2

    बाळुमामा तुम्ही माझा आयुष्यातल सर्व संकट नष्ट करा❤❤

  • @sharadthorat3252
    @sharadthorat3252 2 วันที่ผ่านมา +2

    Mazya dewa Sai Balu mama sarwanche kalyan Kara he ishwara Balu mama

  • @AnkithYamgar
    @AnkithYamgar 2 วันที่ผ่านมา +2

    श्री संत सद्गुरु बालू मामा चया नावान चांगभल मामा तुमचया चरणी माझी चिंता ठेवली ती नायनाट करा मामा ❤❤

  • @HiwaleBhimrao
    @HiwaleBhimrao 3 วันที่ผ่านมา +3

    बाळुमामामला कष्टाला बरकत द्या धन्यवाद

  • @arunakakade5660
    @arunakakade5660 วันที่ผ่านมา +3

    बाळू मामाच्या नावाने चांगभलं धन्यवाद बाळू मामा हा संदेश माझ्यासाठी पाठवल्याबद्दल

  • @Ashivini-z9n
    @Ashivini-z9n 2 วันที่ผ่านมา +3

    Majhya echha purn kra 😊😊❤❤❤❤❤

  • @chhayagudhekar6803
    @chhayagudhekar6803 2 วันที่ผ่านมา +3

    बाळू मामा माझ्या मुलाच डोक शांत ठेवा त्याचा राग नाहीसा करा त्याला सगळ्यांशी प्रेमाणे राहन्याची बुद्धी द्या त्याची संगळ घांनेरडी व्यसन आणि वाईट संगत त्याच्या आयुष्यातुन कायमच दुर करा ऐक आई खुप अंतकरणापासुन तुम्हाला हात जोडून विनंती करते माझी ही ईच्छा पुर्ण करा,बाळु मामा

  • @HiwaleBhimrao
    @HiwaleBhimrao 2 วันที่ผ่านมา +3

    बाळूमामा मेंढी माऊली भिमरावहिवाळेयानाआशीर्वादपाझीआहे

  • @PoojaDeshpande-k4o
    @PoojaDeshpande-k4o 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाळूमामाच्या. नावाने. चांगभलं,, 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @SagarPatil-k2z1k
    @SagarPatil-k2z1k 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाळूमामा खूप दयाळू आहेत जय बाळूमामा बाळुमामाच्या नावान चांगभलं

  • @laxmantarange1762
    @laxmantarange1762 2 วันที่ผ่านมา +2

    जय बाळूमामा 1:56

  • @naraharigorule2723
    @naraharigorule2723 2 วันที่ผ่านมา +2

    Balu mamachya navan changbhal ❤❤❤❤❤😢😢

  • @namadeomali6156
    @namadeomali6156 2 วันที่ผ่านมา +3

    बाळूमामा तुम्ही देव आहात

  • @kedarronge-vj9tx
    @kedarronge-vj9tx 2 วันที่ผ่านมา +2

    Jay Balu Mama,

  • @balkrushnaRaut-g7b
    @balkrushnaRaut-g7b 2 วันที่ผ่านมา +1

    बळुमामांच्या नावानं चांगभल मामा तुमची लिला महान आहे

  • @nalininagare4358
    @nalininagare4358 วันที่ผ่านมา +2

    बाळूमाम दयाळू हाये 🌹

  • @ChhayaBhintade-h5c
    @ChhayaBhintade-h5c วันที่ผ่านมา

    बाळू मामाच्या नावाने चांगभलं देवा मला सगळ्या संकटातून बाहेर काढा बाळू मामा खरोखरच दयाळू आहे

  • @satishkamble-zm5ko
    @satishkamble-zm5ko 2 วันที่ผ่านมา +1

    बाळु मामा महान आहेत बाळु मामा च्या नावाने चांगभल

  • @sangeetamane6671
    @sangeetamane6671 วันที่ผ่านมา +2

    बाळू,मामाच्या,नावानं,चांगभल

  • @MacchindraParbhane
    @MacchindraParbhane 2 วันที่ผ่านมา +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामा तुमची लीला फार भारी आहे चांगली आहे

  • @kisannaik8715
    @kisannaik8715 วันที่ผ่านมา

    बाळूमामा माझी चिंता तुमच्या चरणावर ठेवली आहे तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असो

  • @shobhapatil7406
    @shobhapatil7406 3 วันที่ผ่านมา +1

    बाळू मामाच्या नावाने चांगभलं ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @ankitakunbhar2944
    @ankitakunbhar2944 2 วันที่ผ่านมา +1

    Jay shree Balu mama ji Jay shree Balu mama ji Jay shree Balu mama ji Jay shree Balu mama ji

  • @chhayagudhekar6803
    @chhayagudhekar6803 2 วันที่ผ่านมา +1

    बाळू मामा द्याळू आहेत ते सगळ चांगलच करतील बाळू मामा च्या नांवाने चांगभल

  • @anjanayadav3859
    @anjanayadav3859 3 วันที่ผ่านมา +1

    माझ्या मुलाची तबेत चांगली ठेवा बाळू मामा 🙏🙏

  • @swatigade6870
    @swatigade6870 2 วันที่ผ่านมา +1

    माझा vishvas fakt बाळू mama वर जय balumama ❤

  • @HiwaleBhimrao
    @HiwaleBhimrao 2 วันที่ผ่านมา +1

    बाळूमामा ब्रम्हांड मेंढी माऊली भिमराव हिवाळे मला बरकत द्या बाळूमामा

  • @Pallavisuryawanshi-i5q
    @Pallavisuryawanshi-i5q 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाळू मामा दयाळू आहे जय मेंढी माय माऊली जय बाळू मामा चांगभले

  • @sharadthorat3252
    @sharadthorat3252 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mama Aaplya lila kharya aahe Balu mamachya nawane changbhale 🌹🙏🌹

  • @daryapandre
    @daryapandre 2 วันที่ผ่านมา +2

    8888 श्री संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @Ashivini-z9n
    @Ashivini-z9n 2 วันที่ผ่านมา +3

    Bola balumama chy navan changbhal😊😊❤❤❤❤❤

  • @kitchenfundaa9897
    @kitchenfundaa9897 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    8888 jay balu mama tumhi dayalu aahat krupa kara kamachya sandhi uplabdha katun dya jay mendhi mauli

  • @HiwaleBhimrao
    @HiwaleBhimrao 2 วันที่ผ่านมา +2

    बाळूमामाभिमरावहिवाळेमेढीमाऊली

  • @bhagyeshreepatil4492
    @bhagyeshreepatil4492 2 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉बाळु मामा माझी चिंता तुमच्या चरनावर ठेवलें आहे ते शीकार करा बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🎉🎉❤❤

  • @balkrishsnkokare9085
    @balkrishsnkokare9085 3 วันที่ผ่านมา +1

    जय बाळू मामा❤🙏

  • @sunitasaane5418
    @sunitasaane5418 วันที่ผ่านมา +1

    मामा माझी विनंती मान्य करा आणि माझ आयुष्य सुखी होऊ दे मला विधास आहे की तुम्ही माझी विनंती मान्य कराल इतका मला विश्वास आहे

  • @NandaRasal-iu7is
    @NandaRasal-iu7is 2 วันที่ผ่านมา +3

    माझ्या नवऱ्याची दारू सोडली पाहिजे आणि गरिबी नष्ट करा एवढी इच्छा पूर्ण करा बाळूमामाच्या नावानं चांगभल

  • @SumitNare
    @SumitNare 2 วันที่ผ่านมา +1

    ❤🙏बाळु मामा उद्या मला काम चांगले मिळुन दया❤

  • @mangaltondwalkar8260
    @mangaltondwalkar8260 2 วันที่ผ่านมา +7

    🙏🙏🙏🙏🙏🌹 बाळूमामाच्या नावानं चांगभलं मेंढी माऊली च्या नावानं चांगभलं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला

  • @SumitNare
    @SumitNare 2 วันที่ผ่านมา +1

    🙏🌹बाळु मामा च्या श
    नावानं चांगभलं ❤

  • @genujisalve5981
    @genujisalve5981 2 วันที่ผ่านมา +1

    8888 shree. Sant. Balumama. Yanchya. Navan. Chang. Bhale

  • @VanitaNikam-y8y
    @VanitaNikam-y8y 2 วันที่ผ่านมา +3

    बाळुमाचानावानाचागभळ

  • @suvarnahattarki2611
    @suvarnahattarki2611 วันที่ผ่านมา

    "माझ्या बाळू मामांचा कृपा सदा आमच्या बरोबर आहेत " धन्यवाद,

  • @निताशेम्बडे
    @निताशेम्बडे 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री सद्गुरू बाळुमामा बाळूमामाच्या नावानं चांगभलं८८८८ जय बाळूमामाचे बाळूमामा

  • @valurathod4117
    @valurathod4117 วันที่ผ่านมา

    Balu mama hca vijay aso🙏🏻🙏🏻🕉🕉🌹🌹🌹🌹🌹🌹🍇🍇🕉🕉🍎🍎

  • @prabhakerjagkar2526
    @prabhakerjagkar2526 วันที่ผ่านมา

    बालू मामा कि जय बालूमामाचया नावान चागभल

  • @ramakantpawar3882
    @ramakantpawar3882 2 วันที่ผ่านมา +1

    Balu mamachya navane changbhale

  • @nalininagare4358
    @nalininagare4358 วันที่ผ่านมา +1

    श्री संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @mangeshmane9231
    @mangeshmane9231 วันที่ผ่านมา

    8888 बाळूमामाच्या नावानं चांगभलं..🙏

  • @SonaliPawar-l2k
    @SonaliPawar-l2k 2 วันที่ผ่านมา +1

    Balumama dayalu ahe

  • @MacchindraParbhane
    @MacchindraParbhane 2 วันที่ผ่านมา +3

    बाळूमामा दयाळू आहेत

  • @GetaPapal
    @GetaPapal 3 วันที่ผ่านมา +2

    बाळु.मामाचया्.म.नावान.चागभल

  • @shaileshwagh2766
    @shaileshwagh2766 2 วันที่ผ่านมา +1

    8888जय सदगुरू बाळू मामा की जय

  • @GautamMarkad
    @GautamMarkad 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाळूमामाच्या नावानं चांगभले बाळुमामाची लीला गात आहे

  • @somanathgaikwad-z8o
    @somanathgaikwad-z8o 2 วันที่ผ่านมา +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @GovindKorde-hy9oq
    @GovindKorde-hy9oq 3 วันที่ผ่านมา +7

    ❤8888❤ श्री संत बाळूमामा यांच्या नावानं चांगभलं ❤

  • @AmolMali-w9h
    @AmolMali-w9h วันที่ผ่านมา

    बोलबोल बाळुमामाचे चांगले ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @PrabhakarChathe
    @PrabhakarChathe 2 วันที่ผ่านมา +2

    बाळु,मामाचया,नावान,चागभल,❤मेढीं,माऊलीचया,नावान,चागभल,❤मामा,माझे,काहि,चुकले,आशेल,तर,❤मला,माप,करा,

  • @PrabhakarRassal
    @PrabhakarRassal วันที่ผ่านมา +1

    बाळूमामा माझ्या मुलाची आणी बायकोला होणारा ञास संपवून टाका. माझी सर्व चिंता दूर करा.🙏🙏🙏

  • @DnyanobaGhuge-c6w
    @DnyanobaGhuge-c6w วันที่ผ่านมา

    बाळु मामा तुमची लिला आघात आहे 🌹🌹🙏🙏

  • @swatigade6870
    @swatigade6870 2 วันที่ผ่านมา +1

    बोला जय balumama ❤

  • @KeshavSavant-hw4qq
    @KeshavSavant-hw4qq วันที่ผ่านมา

    8888 बाळु मामाच्या नावांन चांगभल माझी ईडा पिडा कर्ज सर्व तुमच्या चरणी अर्पण

  • @VasantZimbal-n3s
    @VasantZimbal-n3s 2 วันที่ผ่านมา +1

    Balumamacha Navane changbhal

  • @ramakantpawar3882
    @ramakantpawar3882 2 วันที่ผ่านมา +1

    8888jay Balumama

  • @sharadthorat3252
    @sharadthorat3252 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Balu mamachya nawane changbhale 🌹🙏🌹

  • @SanjaybabanPawar-h5w
    @SanjaybabanPawar-h5w 2 วันที่ผ่านมา +1

    बाळु मामाच्या नावाने चांगभले,

  • @satishkamble-zm5ko
    @satishkamble-zm5ko 2 วันที่ผ่านมา +2

    मला वाटले हा संदेश श्री स्वा मि समथ॔ महाराज याचा आहे पण तो.बाळु मामा चा आला मला श्रि स्वामी समथ॔ महाराजा चा संदेश ऐका होता

  • @DattaNalawade-v1s
    @DattaNalawade-v1s 2 วันที่ผ่านมา +1

    बाळू मामा दयाळू आहेत.

  • @sharadthorat3252
    @sharadthorat3252 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    88om Sai Balu mamachya nawane changbhale 🌹🙏🙏🙏

  • @MinakshiYervade-k3n
    @MinakshiYervade-k3n 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाळूमामाच्या नावानं चांगभले चांगभले

  • @VanitaNikam-y8y
    @VanitaNikam-y8y วันที่ผ่านมา +1

    बाळुमाचानावानिचाभळ

  • @ankitakunbhar2944
    @ankitakunbhar2944 2 วันที่ผ่านมา +1

    Jay balu mama ji Jay Balu mama ji Jay balu mama ji Jay balu mama ji

  • @Seema-l9j
    @Seema-l9j 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    बळूमामाचा नावानं चांगभलं ❤