Nice Acting by both Raj Tejashri,❤❤ Mukta che ghabharne ani Sagar ne tila shant karne Beautifully performed by Raj Teju and the way Sagar kiss Mukta's forehead was lovely ❤❤, Just love their chemistry, feels matured and intense chemistry
सागर आणि मुक्ता यांचा अभिनय खुप छान होता सागर ला मुक्ता विशयी वाटणारी काळजी आणि खुप प्रेम त्यांच्या नजरेतून च व चेहऱ्यावरील हावभावा तुन जाणवत होते ही मालिका मला व माझ्या नातवाला खूप आवडते तुमची जोडी एक नंबर आहे ❤❤
या एपिसोड मध्ये मुक्ताची एक्टींग खुपच जबरदस्त होती आणि ती एकटी सगळ्या नालायक आणि विकृत माणसांशी लढली आणि सगळ्यांना पुरून उरली खुप छान आणि तिने छान massage दिलाय की एखादी चांगली मुलगी किंवा बाई वर जर का अशी वेळ आली तर तीने स्वतः चा बचाव कशाप्रकारे करायला हवा आणि मोबाईल चा वापर अशावेळी कशाप्रकारे करायला हवा हे फार च छान दाखवलं आहे आणि त्या नंतर तिची मानसिक स्थिती जी काही दाखविली आहे ती फारच छान superb acting Mukta best actress.❤❤❤❤❤❤
Agree with U, I also like acting of Raj and the way Mukta hugs Sagar to feel protected that was also nice and in a bedroom Sagar kiss Mukta's forehead was lovely, Both Raj Teju eye contact are nice and both potrays emotions beautifully

Very.nice.no.1.sirle❤❤❤❤❤❤❤❤❤❤

❤❤❤
Mukta no.1 aahe.
❤
❤❤