धूमधडाका-शूटिंगच्या आदल्याच दिवशी Sharad Talwalkar आणि Mahesh Kothare यांच्यात बिनसलं आणि मग...| NI4

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 9

  • @PanditTambe-u1s
    @PanditTambe-u1s 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फार सुंदर माहिती दिली धन्यवाद सर

  • @kishorkalbhor3583
    @kishorkalbhor3583 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शरद तळवलकर यांच्या बाबतीतले महेश कोठारे यांचं वागणं चुकीचच होत.

  • @vinodbhalerao861
    @vinodbhalerao861 วันที่ผ่านมา +6

    मोठी चूक झाली असती😢

  • @namadhule2089
    @namadhule2089 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आहा इही आहा

  • @Ajaykamble-bj1ji
    @Ajaykamble-bj1ji 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आजही हा चित्रपट लागला की मी आवर्जून बघतो. डोक्यात काही विचार असतील.. दुःख असेल... त्यांनी हा चित्रपट नक्कीच पाहावा... प्रत्येकाने जीव ओतून आपापली भूमिका साकारली आहे... लक्ष्मीकांत बेर्डे... यांचं सिनेमा बनवण्यासाठीची चाललेली धडपड... शरद तळवळकरांनी साकारलेल्या धनाजीराव वाकडेना धडा शिकवायला अशोक सराफ यांनी साकारलेली नकली बापाची भूमिका तर अफलातून... छोटीशी पण लक्ष वेधून घेणारी जयराम कुलकर्णी यांची भूमिका तर अजरामर.. हा चित्रपट म्हणजे मराठी सिनेजगतातील मैलाचा दगडच!!!🙏🙏🙏🙏🙏

  • @PrakashBodare-g4g
    @PrakashBodare-g4g วันที่ผ่านมา +3

    लक्ष्याचे सगळे सीन,

    • @nevergiveup.5
      @nevergiveup.5 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      आवडले नाहीत का तुला?

  • @Jaishankarr92
    @Jaishankarr92 วันที่ผ่านมา +2

    देऊळकर नाही देऊळगावकर

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अर्थातच अशोक सराफ यांनी किशोरदांची नक्कल केली नाही...
    त्यांचं वख्ख विख्खी वख्ख आजही लोकप्रिय आहे...
    तळवलकर यांनी देखील धनाजी वाकडे अजरामर केला...