जय भीम दादा . तुमचा आवाज खूपच गोड आणि मोहक आहे,आणि माझी एक प्रार्थना ही आहे की असेच व्हिडिओ अपलोड करत रहा आमच्यासाठी .मी सतत वाट बघत असतो आपल्या नवीन गाण्याची 🙏🙏🙏🇪🇺
सर तुमचं गान ऐकून खूप रडलो कारण जेव्हा माता रमाईची प्राण जोत मावळली तेंव्हा माझा जन्म सुद्धा झाला नव्हता पण सर तुमच्या गाण्यातूनच तो प्रसंग मी अनुभवला आणि अश्रू अनावर झाले 😥😥🧎
जय भीम सर 🙏 सर मला तुमचा शिष्य बनायचं आहे मला तुमच्याकडून खूप काही शिकायला भेटेल. Please मला तुमच्याकडे शिकण्याचा एक Chance द्या 🙏 सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का ?
Jay bhim saheb 🙏🙏
अतिशय अप्रतिम गायन वादन एकच नंबर गुरुजी लय भारी भाऊ लय भारी जय राणा जय शिवराय जय शंभुराजे जय भिमराय जय महाराष्ट्र
Bahut acche Prakash bhai jio Allah aur tarkki De aur Hamesha tandurust Rakhe aamin
जय भीम प्रकाश सर तुमचं गाणं ऐकून अक्षरशः
एकदम दर्दभरी रमाई सादर केलीय दादा जयभीम
Jaybhim Namobuddaya
आवाज भारी compation excellent
Jay bhim sir khup chhan👌
Khup Chan gayki ahe tumchi..... jaibhim namo budhhay 🙏 🙏🙏
संप्रेम जयभिम अभिनंदन
Kubh sundar song prakash Wankhede Jay bhim
खूप खूप छान छान गित खूप अभिनंदन हो दादा
खुप छान गीत गाईले👌 अर्थ पूर्ण गीत लिहिले आहे तुमच्या आवाजत छान वाटते
Very.sweet.voice.and song.and.sweet.harmonium.Jabardast.saheb
जय भीम दादा . तुमचा आवाज खूपच गोड आणि मोहक आहे,आणि माझी एक प्रार्थना ही आहे की असेच व्हिडिओ अपलोड करत रहा आमच्यासाठी .मी सतत वाट बघत असतो आपल्या नवीन गाण्याची 🙏🙏🙏🇪🇺
हो भाऊ
Saprem.jaybhim.saheb.k hup.bhavna.sparshi.Geet.aahe.
God awaj, Jaybhim
सुपर दादा ,जयभीम, प्रतापसींग बोदडे काकांच्या लेखनी ला व तुमच्या गायनाला सलाम
सर तुमचं गान ऐकून खूप रडलो कारण जेव्हा माता रमाईची प्राण जोत मावळली तेंव्हा माझा जन्म सुद्धा झाला नव्हता पण सर तुमच्या गाण्यातूनच तो प्रसंग मी अनुभवला आणि अश्रू अनावर झाले 😥😥🧎
Shabd apure padatat ati chan
छान गीत.जयभीम.
अती सुरेख खुप खुप छान
तबल्याची जर साथ असती
तर अजून वेगळी रमाई
गीत झाले असते
जय भीम नमो बुध्द
डोळ्यात पाणी आले दादा
Khub sundar song jay bhim😂😂😂😂😂
Jay bhim sir
Khupach chhan song
Hech gan music madhe mhana sir yekda
Very nice song,why not recorded
Supper composed sir
भाऊ खूपच सुंदर आवाज आहे भाऊ तुमचा तरी आपणास एक विनंती आहे लवकर लवकरात एखादा album song upload करा खूप दिवसा पासून वाट चालू आहे तुमच्या गीताची
Jay bhim saheb 🙏🙏
Song khup chhan aahe pn music madhe convert kara
खूप छान
👌👌👌👌🥹🥹🥺
Apratim
जय भीम सर 🙏
सर मला तुमचा शिष्य बनायचं आहे
मला तुमच्याकडून खूप काही शिकायला भेटेल.
Please मला तुमच्याकडे शिकण्याचा एक
Chance द्या 🙏
सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का ?
भावपूर्ण गीत करुणामय आवाजात। सुंदर सादरीकरण। धन्यवाद। जयभीम।
वंदा मी भंते खूप छान रमाई गीत दादा तुमी गायली जय भीम.....
Music लावून छान song बनवा सर
vandami bhante jay bhim wankhde saheb super ramai sadrikaran
G any achi.chal.konti.aahe.saheb
गायनाला तोड नाही
दादा जय भिम
jay bhim dada
Khupach chan saheb
Jay Bheem Dada👌👌🙏🙏🌹🙏🙏
जय भीम काका