देवा माझ्या पापाची क्षमा केली त्याबद्दल तुझे आभार धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझ्या नावाला कोटी कोटी आभार प्रभू येशूच्या गोड नावात प्रार्थना केली म्ह्णून ऐका माझ्या पित्या आमेन आमेन आमेन
प्रभू येशू आजचा उपवास सार्थ ठरू दे दिवस सुखाचा जावो हीच तुझ्या चरणी प्रार्थना प्रभु येशूच्या मधुर गोड नावात प्रार्थना केली म्हणून ऐका माझ्या पण पित्या आमेन आमेन आमेन
धन्यवाद पवित्र अतिपावित्र परमेस्वरा आभार उपकार मानतो देवा उपवास सार्थ ठरवलास दिवस सुखाचा घालवलास त्याबद्दल तुझे आभार रात्रभर सांभाळ करून आम्हला आजचा दिवस दाखवलास धन्यवाद येशू हालेलूया पवित्र येशूच्या गोड नावात प्रार्थना केली म्हणून ऐका माझ्या पित्या आमेन आमेन आमेन
धन्यवाद प्रभु येशू रात्रभर सांभाळ करून नवीन दिवस दाखवला त्याबद्दल तुझे आभार उपास पूर्ण सफल होवोत हीच प्रार्थना प्रभू येशू च्या मधुर गोड नावात प्रार्थना केली म्हणून ऐका माझ्या पित्या आमेनमेन आमेन
देवाने जगावर ऐवढे प्रेम केले की त्याने आपला ऐकुलता ऐक पुत्र दिला ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला तारण प्राप्त व्हावे(योहान 3:16)देवाने मनुष्याचं पाप स्वंतावर घेऊन कृसावरचं मरण सहन केलं तेव्हाच मनुष्याच्या पापाची मनुष्याला क्षमा झाली✝️🛐 love u jesus 😘
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद येशू मशीहा परमेश्वर माझे रक्षण कर माझे शत्रु माझ्यावर उठले आहेत पभू मला सहाय करा परमेश्वरामला आधार द्या प्रभू हालेलुया हालेलुया हालेलुया आमिन आमिन
प्रभू परमेश्वरा जिवंत देवा आभार उपकार मानतो धन्यवाद रात्रभर सांभाळ करून नवीन दिवस दाखवलास त्याबद्दल तुझे आभार प्रभू येशूच्या मधुर गोड नावात प्रार्थना केली म्हणून ऐका माझ्या पित्या आमेन आमेन आमेन
Praise the lord amen amen amen deva mazya papachi kshama keli tyabbddal tuze aabhar aaicha potdukhicha tras dur kelas dhanyavad mazya prarthnela uttar diles tyabddal abhar manto deva prabhu yeshuchya madhur god navat prathana kel mhanun aika mazya pitya amen amen amen
देवा माझ्या पापाची क्षमा कर चूक भूल माफ कर कामात यश दे रोगाचे निदान कर डॉक्टर रांचा डॉक्टर तू आहेस देवा प्रभू येशूच्या मधुर नावात प्रार्थना केली म्हणून ऐका माझ्या पित्या आमेन आमेन आमेन
धन्यवाद पवित्र अतिपावित्र परमेश्वरा आभार उपकार मानतो देवा रात्रभर सांभाळ करून नवीन दिवस दाखवलास त्याबद्दल तुझे आभार असच तुझे आशीर्वाद आमच्यावर राहूदे माझा प्राण वाचवलंस नवीन जीवन दिलेस मरणातून उठवलास त्याबद्दल तुझे आभार प्रभू येशूच्या गोड नावात प्रार्थना केली म्हणून ऐका माझ्या पित्या आमेन आमेन आमेन
हे प्रभू येशू मला क्षमा कर मी खूप पापी.दी. गरीब जे गुना गलाती झाली असेल मला क्षमा कर मला जवळ घे प्रभू मला दूर करू नको देवा बाप मला फक्त तुच आधार आहेस देवा
खरोखरच अर्थपूर्ण गीत सुंदर आवाजात सादर केल्यासाठी अभिनंदन आणि देवाला धन्यवाद 🙏🙏 गाणे ऐकून मन सुन्न झाले व भूतकाळात व आता काही पापे केली असतील त्याचा पश्चाताप होतो, देवा मला क्षमा कर.🙏🙏🙏
धन्यवाद प्रभु दिवस सुखाचा जावो उपवास सार्थ ठरो कामात तुझ्या नावाप्रमाणे यश दे प्रभुच्या गोड नावात प्रार्थना केली म्हणून ऐका माझ्या पित्या आमेन आमेन आमेन
He prabhu yeshu raja mala kshama kari mi khup moti papi aahe tari dekhil tu mala swikar kelas tu dhany aahes raja mazya papa karita tu balidan delas deva tuzi mahima apran paar ahe me khup khush aahe ki me tuz lekru aahe deva dhanyawad yeshu raja koti koti... dhanyawad 🙏 amen
My New channel link
Please visit my channel or
Subscribe 👇
th-cam.com/channels/bkD1k17yTGTdzz41akzGfg.html
🙏👍🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏👍👍🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏👍👍🙏👍🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏👍🙏🙏🙏🙏👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏
P0ppp😊0😊p000😊
@@gajanandsuryavanshi7737a🙏🙏🙏🙏🙏
@@gajanandsuryavanshi7737117
@@gajanandsuryavanshi7737❤
खुप सुंदर आहे गाण मनाला चटका बसला खरंच प्रभू कोपु नको माजा वरी आमच्या पापा शमा करा प्रभू आला पवित्र आत्मा देया प्रभू 🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭
प्रभू येशू रात्रभर सांभाळ करून नवीन दिवस दाखवलास त्याबद्दल तुझे आभार उपास सार्थ ठरवलास आमेन आमेन आमेन
देवा माझ्या पापाची क्षमा केली त्याबद्दल तुझे आभार धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझ्या नावाला कोटी कोटी आभार प्रभू येशूच्या गोड नावात प्रार्थना केली म्ह्णून ऐका माझ्या पित्या आमेन आमेन आमेन
प्रभू येशू आजचा उपवास सार्थ ठरू दे दिवस सुखाचा जावो हीच तुझ्या चरणी प्रार्थना प्रभु येशूच्या मधुर गोड नावात प्रार्थना केली म्हणून ऐका माझ्या पण
पित्या आमेन आमेन आमेन
खरोखर देव खुप महान आहे देवाच्या पवित्र नावाची स्तुती असो
Amen
,.Amen
Amen
Aamen
आमेन
Deva tuze upkar kase fedave me papi aahe tari tuni mazhyawar prem kela
Tula koti koti Dhanyavaad 🙏🙏🙏 Amen
हि गाणे ऐकले कि प्रभू येहुचे सामर्थे हृदयात येते धन्यवाद प्रभू येशू आमेन 🙏
खरोखर देव महान आहे स्तुती हो प्रभुची ..........
देवा जिवंत प्रभू येशू हालेलूया उपास सार्थ ठरव दिवस सुखाचा जावो तुझा नावाला कोटी कोटी धन्यवाद आमेन आमेन आमेन
खूप सुंदर गीत गायले भाऊ देव तुम्हाला खूप आशीर्वाद करो
धन्यवाद पवित्र अतिपावित्र परमेस्वरा आभार उपकार मानतो देवा उपवास सार्थ ठरवलास दिवस सुखाचा घालवलास त्याबद्दल तुझे आभार रात्रभर सांभाळ करून आम्हला आजचा दिवस दाखवलास धन्यवाद येशू हालेलूया पवित्र येशूच्या गोड नावात प्रार्थना केली म्हणून ऐका माझ्या पित्या आमेन आमेन आमेन
Dhanywaad yeshu bapa dhanywaad aamchya bapa❤ hoy mazyza bapa ❤
हर एक घुटना टिकेगा हर एक जुबां कहेगी येशु हि पृभु हे आमेन👌💋👌हालेलुया आमेन👌💋👌❤👌💋👍आमेन❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद प्रभु येशू रात्रभर सांभाळ करून नवीन दिवस दाखवला त्याबद्दल तुझे आभार उपास पूर्ण सफल होवोत हीच प्रार्थना प्रभू येशू च्या मधुर गोड नावात प्रार्थना केली म्हणून ऐका माझ्या पित्या आमेनमेन आमेन
खूपच छान 🙏🙏 दंडवत प्रणाम 🙏🙏🙏
दिल को गहराई से छू लेता ,येशू दया करे सब पर आमिन
देवाने जगावर ऐवढे प्रेम केले की त्याने आपला ऐकुलता ऐक पुत्र दिला ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला तारण प्राप्त व्हावे(योहान 3:16)देवाने मनुष्याचं पाप स्वंतावर घेऊन कृसावरचं मरण सहन केलं तेव्हाच मनुष्याच्या पापाची मनुष्याला क्षमा झाली✝️🛐 love u jesus 😘
😊😊😊❤❤
खरच... देवा मला क्षमा करी, कोपू नको माझ्यावरी. परमेश्वरची स्तुति हो. आमेन 🙏
Em
धन्यवाद प्रभू परमेश्वरा आमेन आमेन आमेन
खरोखरच मामा तुम्ही आवाजामध्ये अजरामर झाले आहे. तुम्हीची खूप आठवण येते.. 🙏
खरच खूपच सुंदर आहे गाणे डोळे भरून आले गाणे ऐकत असता ...😢😢
Super power song
Kharac Dev Khup mahan ahe
My New channel link
Please visit my channel or
Subscribe 👇
th-cam.com/channels/bkD1k17yTGTdzz41akzGfg.html
Praise the lord prabhu thumi khoop mahan ahet mala sagl kahi mila le ahe dhaney vad yeshu raja mi khup sukhi ahe🙏✝️⛪🤲🕯️🌹💐❤️👏💕🎅
हे, गीत ऐकताना गाणाऱ्याचे "स्वर"आणि संगीत ऐकून मनाला समाधान आणि आनंद झाला. आणि होतो.
छान!
खूपच छान. !
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद येशू मशीहा परमेश्वर माझे रक्षण कर माझे शत्रु माझ्यावर उठले आहेत पभू मला सहाय करा परमेश्वरामला आधार द्या प्रभू हालेलुया हालेलुया हालेलुया आमिन आमिन
धन्य धन्य जे प्रभू येशू च्या अश्रयाखली आहेत.
MAPH KARA YESHU RAJA
देवा तुझे गोड शब्द आयुष्यभर सोबत राहू दे तुझ्या नावाचा गौरव होऊन दे पित्या परमेश्वरा आम्ही
My New channel link
Please visit my channel or
Subscribe 👇
th-cam.com/channels/bkD1k17yTGTdzz41akzGfg.html
देवा तुझ्या नावाला धन्यवाद amen amen amen
प्रभू परमेश्वरा जिवंत देवा आभार उपकार मानतो धन्यवाद रात्रभर सांभाळ करून नवीन दिवस दाखवलास त्याबद्दल तुझे आभार प्रभू येशूच्या मधुर गोड नावात प्रार्थना केली म्हणून ऐका माझ्या पित्या आमेन आमेन आमेन
आमेन . हे गाण दररोज गाण्याची गरज आहे कारण आपल्या जिवणात रोज चुका होतात. 🙏🙏
Yes Amen Amen Amen Amen🙏🙏
कोटी कोटी धन्यवाद येशु मसीहा खुप छान गाण आहे. हाल्लेलुया ❤❤❤ आमेन आमेन
देवाच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद करतो माझा परमेश्वर खुप छान आहे ❤❤❤❤❤❤❤
देवा मला क्षमा कर , कोपू नको माझयावरी , धन्यावाद परमेशवर , धन्यावाद येशू , हालेलुया , आमेन
गान खूप सुंदर आहे देव तुम्हाला अशिरवादिद करून
My New channel link
Please visit my channel or
Subscribe 👇
th-cam.com/channels/bkD1k17yTGTdzz41akzGfg.html
Praise the lord amen amen amen deva mazya papachi kshama keli tyabbddal tuze aabhar aaicha potdukhicha tras dur kelas dhanyavad mazya prarthnela uttar diles tyabddal abhar manto deva prabhu yeshuchya madhur god navat prathana kel mhanun aika mazya pitya amen amen amen
खरोखर परमेश्वराने मला क्षमा केली आहे.व तो प्रती सेकंदाला माझे रक्षण करून साह्य करतो.धन्यवाद प्रभू
Amen yess Lord 🙏
Amen❤❤❤❤
Hallelujah❤❤❤❤
Amen❤❤❤❤
Hallelujah❤❤❤❤
है प्रभू येशू मशी तु दया चा सागर आहे तुझी दया शाती आनंद हमें दे प्रभू श्रीराम मशी आमेन
Praise the lord. Thank you Jesus.
धन्यवाद प्रभु माझ्या महान देवा तु खरो खर महान देव आहे स. धन्यवाद परमेश्वर
हालालू या अमेंन
देवा.ने.आम्हाला.खुप.मोठ्या.संकटा.तून.वाचवीले.आहे.धण्य.वाद.देवाला
Prase The Lord he gan mi rojach sakali aaikate aani manala khoopach shant vatate kharch khoopach Chan aahe he song AAMEN येशू रक्त जय 🙏
खरोखर देव खूप महान आहे त्
देवा मला क्षमा कर उपवास सार्थ ठरूदे दिवस सुखाचा जाऊदे देवा रात्रभर सांभाळ करून आजचा दिवस धाकवलास त्याबद्दल तुझे आभार
🙏🙏
देवा मी तुझे मी आभारी आहे केतू मला चंग केला आहे कोटी कोटी धन्यवाद देते हालेलुया अमीन
My New channel link
Please visit my channel or
Subscribe 👇
th-cam.com/channels/bkD1k17yTGTdzz41akzGfg.html
@@sharanulaskar6932 p90ppp777
😊😊😊
खरोखर देवाने मला माझ्या सर्व पापाची क्षमा केली रात्रभर सांभाळून मला आणि माझ्या कुटुंबाला आजचा दिवस दाखवला त्याबद्दल त्यांच्या नावाला धन्यवाद
Amen praise the lord
God is great 👍🙏nice song.. मन प्रसन्न झालं 🙏
God is great👍👏 🙏🌹🌷👌💕nice song
आमेन ..देवा मझ पाप्यावर दया कर ,,तुझ्या पवित्र लहूने मला शुद्ध कर
Dhanyavad prabhu yeshu
प्रभु येशु ख्रिस्त राजा आमच्या पापांची क्षमा केली करोडो धन्यवाद देत आहे ❤🛐😥😢😥😢😰😓✝️
Praise the lord. Thank you Jesus never fail you Jesus always with you 🙏
Dev बाप खरोखर महान आहेस देवा माझ्या पापाची क्षमा कर प्रभू येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वर आहे. आमेन आमेन आमेन
देव तुम्हाला खुप आशिर्वादित करो भाऊ छान गायले ,,,😭😭👏👏👏🙏मन भरुन आले
My New channel link
Please visit my channel or
Subscribe 👇
th-cam.com/channels/bkD1k17yTGTdzz41akzGfg.html
Very beautiful song brother God is with you
Amen praise the Lord Jesus never fail you Jesus always with you Thank you prabhu aaicha aajar dur kr prabhu amen amen amen amen
देवा माझ्या पापाची क्षमा कर चूक भूल माफ कर कामात यश दे रोगाचे निदान कर डॉक्टर रांचा डॉक्टर तू आहेस देवा प्रभू येशूच्या मधुर नावात प्रार्थना केली म्हणून ऐका माझ्या पित्या आमेन आमेन आमेन
खुप सुंदर गीत आहे 👌🏻👌🏻
बश😮
खरचं हे परमेश्वराचे क्षमा करणार आहे हे गाणी ऐकले वर खूप बरे वाटते ❤
Hallelujah
PRAISE THE LORD
Deva mla shama kr🛐 😭
My New channel link
Please visit my channel or
Subscribe 👇
th-cam.com/channels/bkD1k17yTGTdzz41akzGfg.html
प्रभु यशु दयाचा सागर आहे आमेन जयमसिह की
धन्यवाद प्रभू येसू तुझा आशीर्वाद सदा सर्वदा राहो आमेन. हाळेलूया
I am from Delhi but always like to hear this song feel very connected with God .
Deva mla kshama kar...dya kr .. Krupa kr.. Praise the lord hallelujah hallelujah hallelujah amen amen amen amen
Chhyan geet, singer, music.
God bless u
धन्यवाद पवित्र अतिपावित्र परमेश्वरा आभार उपकार मानतो देवा रात्रभर सांभाळ करून नवीन दिवस दाखवलास त्याबद्दल तुझे आभार असच तुझे आशीर्वाद आमच्यावर राहूदे माझा प्राण वाचवलंस नवीन जीवन दिलेस मरणातून उठवलास त्याबद्दल तुझे आभार प्रभू येशूच्या गोड नावात प्रार्थना केली म्हणून ऐका माझ्या पित्या आमेन आमेन आमेन
Deva Mala shama Kari praise the lord 🙌🙏👏❤
धन्यवाद महिमा हो प्रभू येशू मसिह के आमेन हाललेलूया 🙏
Praise the Lord 💐nice song 💐god bless you all team.💐
धन्यवाद प्रभुचे तोच तारन करनारा जिवित परमेश्वर आहे
देवाने माझ्या पापांची क्षमा केली, स्वर्गीय पिता, पुत्र व पवित्र आत्म्याच्या नावाला खूप धन्यवाद देतो.
Praise the lord Jesus 🙏 Hallelujah hallelujah Amen. Beautiful ❤️ 💞 songs
खरच काय गायले बंधु मन खूप भरून आले 1 च नंबर आमीन देवाच्या नावाला धन्यवाद
🙏 Praise the Lord 🙏 AMEN 🙏 Hallelujah 🙏
My New channel link
Please visit my channel or
Subscribe 👇
th-cam.com/channels/bkD1k17yTGTdzz41akzGfg.html
धन्यवाद प्रभू येशू आईचा पोट दुःखीचा त्रास दूर केलास प्रार्थना ऐकलीस प्रार्थनेला उत्तर दिलेस amen अमेन amen
खरेखोर देवाने मला क्षमा केले आहे धन्यवाद प्रभू येशू
Amen amen thank you jesus never fail you Jesus always with me
घं्ऋ
देव माझा दयाळु आहे तो माझे क्षणो क्षणी राखण करतो मी पण माझया देवाला एक मिनीट विसरत नाही🎉🎉
छान रचना आहे प्रभु येशु ख्रीरताची स्तुती असो
Praise the lord 🙏🙏
हे प्रभू येशू मला क्षमा कर मी खूप पापी.दी. गरीब जे गुना गलाती झाली असेल मला क्षमा कर मला जवळ घे प्रभू मला दूर करू नको देवा बाप मला फक्त तुच आधार आहेस देवा
Praise the lord. Jesus never fail you
देवा माझ्या पापांची क्षमा केलीस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद
Praise the lord jesus never fail you amen
Praise the lord Amen ilov you jesus never fail you jesus hallelujah hallelujah hallelujah Amen Amen ilov you jesus hallelujah hallelujah good 👍❤❤❤❤
खूप सुंदर गीत आहे प्रभू येशू हालेलुया हालेलुया
Praise the god jesus never fail you
Good songs hamare papi ke लिए ऎसुने जीव बलिदान दिया देवा चा khup khup धन्यवाद
Praise the lord 🙏🏼
Pls forgive us for everything lord jisus 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you Abba father Jesus christ forgiveness of my sins 🙏 ❤️
खरोखरच अर्थपूर्ण गीत सुंदर आवाजात सादर केल्यासाठी अभिनंदन आणि देवाला धन्यवाद 🙏🙏 गाणे ऐकून मन सुन्न झाले व भूतकाळात व आता काही पापे केली असतील त्याचा पश्चाताप होतो, देवा मला क्षमा कर.🙏🙏🙏
God bless you heart' teaching song
My New channel link
Please visit my channel or
Subscribe 👇
th-cam.com/channels/bkD1k17yTGTdzz41akzGfg.html
रोम-रोमात तू श्वास श्वासात तू तुझीयाकडे मन धावरे, भगवन्ता तुझे अनंत देवहारे कोटि कोटि रुपे तुझे कोटि सुर्य चन्द्रं तारें .🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
God bless you and your team to how make this beautiful song
God bless you khup chan
धन्यवाद प्रभु दिवस सुखाचा जावो उपवास सार्थ ठरो कामात तुझ्या नावाप्रमाणे यश दे प्रभुच्या गोड नावात प्रार्थना केली म्हणून ऐका माझ्या पित्या आमेन आमेन आमेन
Nice song God bless you. Amen
देवा माझ्या पापांची क्षमा करावी धन्यवाद प्रभू येशू हलेलूया हलेलूया हलेलूया हलेलूया हलेलूया🙏🙏
💐❤💒 Amen ❤ Haleluya 💐💒❤
Praise a Lord
Amen
He prabhu yeshu raja mala kshama kari mi khup moti papi aahe tari dekhil tu mala swikar kelas tu dhany aahes raja mazya papa karita tu balidan delas deva tuzi mahima apran paar ahe me khup khush aahe ki me tuz lekru aahe deva dhanyawad yeshu raja koti koti... dhanyawad 🙏 amen
धन्यवाद प्रभू येशू 🎄🎄🎄✝️✝️✝️✝️✝️
हालेलूया ✝️🛐🤲😭 धन्यवाद यीशु मसीह
खूप छान गीत आहे, आवाज, म्युझिक, चाल, ताल, सर्व काही. ह्रदय छेदुन गेले. खुप खुप आवडलं. आमेन. हालेलूया.
God bless our people.🙏🙏🙏