छकुलीसाठी केली भजीपाव पार्टी 😂 आईने बनवल्या 5 प्रकारच्या भज्या😋 Rohan's Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 565

  • @Nirgunkitchenofficial
    @Nirgunkitchenofficial ปีที่แล้ว +9

    रोहन दादा तूझ्या सारखा भाऊ सगळ्यांना मिळू देत आणि वहिनी पण खूप छान i love your family ❤

  • @hasumatipatel6105
    @hasumatipatel6105 ปีที่แล้ว +2

    स्वभाव कल्याणी सारखा असावा खुप छान समजुतदार आहे कल्याणी . कल्याणी आई आहे म्हणून कल्याणी सारखा बाकी सर्व छानच आहे रोहन रंजीता एक नम्बर आहात.

  • @sarkar22135
    @sarkar22135 ปีที่แล้ว +32

    आई तुझी भाषा छान आहे ❤❤❤ कोण नाही हसत तुला 😘😘 आई तू खूप छान बनवते जेवण 🩷🩷

  • @aadhira553
    @aadhira553 ปีที่แล้ว +8

    प्रतीक दादा म्हणुन हाक मारतो तेव्हा खरंच खूप मनाला भिडते खूप छान भजी खुप छान आई❤❤❤❤

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 ปีที่แล้ว +1

    आई तुम्ही फार छान शांत आणि प्रसन्न असता.मनात येईल ते बोलत चला आता गा😮वअकडचि भाषा कोणी बोलत नाही कानाला फार गोड वाटते

  • @raniawale2885
    @raniawale2885 ปีที่แล้ว +3

    दोघे भाऊ असेच मिळून रहा काही घेऊन जायचे नाही जगातून आई खुश राहील एकमेकाकडे लक्ष राहते अस्याने

  • @farjanashaikh6894
    @farjanashaikh6894 ปีที่แล้ว

    Hi.Tomato chya patal chaktya kelya ki tomato 🍅 shijel.baki sagalya bhajji khoop chan.

  • @varshakhairnar8127
    @varshakhairnar8127 ปีที่แล้ว +4

    मिरचीची भजी करण्या आधी मिरची पाण्यात मीठ टाकून थोडी शिजू द्यावी.अगदी 3 मी. नंतर पिठात टाकून मग तळावी म्हणजे छान होते.बाकी आई सुगरण आहेतच ...❤

  • @maheshparkar3724
    @maheshparkar3724 ปีที่แล้ว +4

    ओवीची,आजीची गाणी आणि गरमा गरम भजी
    आणि भजी खाताना धमाल मस्ती...
    लय भारी....👌👌♥️♥️👌👌
    🤗🤗

  • @aartigawas7036
    @aartigawas7036 ปีที่แล้ว +1

    रंजिता ताई तुम्ही खूप छान गाणं म्हणतात..विठुचा गजर हरिनाम माझा झेंडा रोविला खूप सुंदर तालासुरात👌👌🥰🥳

  • @darshanagore1973
    @darshanagore1973 ปีที่แล้ว +7

    गावठी बरोबर आहे आई गावची आठवनयेत😊कलर्स फुलभजि😊छान आहे आईमुळे छान छान पदार्थ खायला मिळतात खरचरजीता😊बाळा तुम्ही सगळे नशीबवान❤आहेत🙏 अशिआई❤भेटायला कलेन्नी😊कशिआहे❤❤❤❤❤

  • @sandhyasawant519
    @sandhyasawant519 ปีที่แล้ว +1

    दादा खुप छान सगळे भजी होते. आम्हाला सुद्धा भजी पाठवा रोहन तुझे विडिओ तर अप्रतिम असतात. खुप छान वाटतं सगळ्यांना बघून दादा मी नक्की राखी पाठवतं आहे तू ती आवडीने बांध मला खुप आवडेल.

  • @arundhatiraut4524
    @arundhatiraut4524 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरू सगळ्यांना 🙏🌺🙏मस्तच बेत केला तुम्ही भजी पाव चा मस्त कधी तरी करायचा असा बेत खूप आवडला आजचा वलॉग 👍👌👌

  • @pallavilatare5528
    @pallavilatare5528 ปีที่แล้ว +6

    My first comment रोहन दादा तुम्ही खरंच ग्रेट आहात, रंजिता tai tr आहेतच गोड, ओवी tr cutipie ahe❤❤❤❤छकुली ❣️❣️❣️

  • @sushmaprajapati4628
    @sushmaprajapati4628 ปีที่แล้ว +1

    आई मस्त भजी आई टोमॅटो गोल कापायचा मग भजी मस्त होते आणि मस्त व्हिडिओ दादा मेती आणि नचणीच रेसिपी दाखवणं दादा plz आणि जय सदगुरु सर्वांना❤❤😊😊

  • @aarohisgharachaswaad
    @aarohisgharachaswaad ปีที่แล้ว +1

    1 मिरची चे 4 भाग करा 2 च्या जागी पातळ असेल तर लगेच शिजेल. सेम टोमॅटो पण
    बटाटे कसे आपण पातळ कापा करतो तसंच
    आणि मंद आचेवर तळायचं
    बाकी
    लाल माठ भजी मी पहिल्यांदा पाहिली मी पण नक्की करेन ❤

  • @ArchanaParty
    @ArchanaParty ปีที่แล้ว +2

    तुमचा परिवार बघुन खुपच छान वाटते मला माझ्या कुटुंबाची आठवण येते वोविला वाढदिवसाच्या खुप खुप सुभेच्छा❤❤🎉

  • @ashwini..
    @ashwini.. ปีที่แล้ว +3

    छकुलीच्या येण्याने घरातलं वातावरण बदललं आहेच तुमच❤😊खूपच छान व्हिडीओ dada😊❤
    congratulations crazy foody टीम आधीच advance मध्ये🎉🎉😊😊आता थोड्या दिवसात ovee n mumma चे पण 700k होतील🎉🎉

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว +1

      Thank you so much 🥰🥰🥰

  • @VLOG-bd5is
    @VLOG-bd5is ปีที่แล้ว

    Bessan flour madhe 1-2 table spoon rice flour taka ki ajun kukurit hotya

  • @diptipatil6106
    @diptipatil6106 ปีที่แล้ว +4

    आई, मिरची भजी साठी गॅस कमी ठेवायचा...आणि टॉमॅटो भजीसाठी त्याचे काप गोल कापायचे बटाटा सारखे😊

  • @jayashreegholap7857
    @jayashreegholap7857 ปีที่แล้ว +1

    रोहन,तु घरात सगळ्यांची किती मोठ्या प्रेमानं वडिलांच्या नात्याने काळजी घेतोस.तुला माझा शुभ आर्शिवाद.

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 ปีที่แล้ว +10

    जय श्रीराम, आईने मिक्स भजी छान केली,ओवीला अॅडव्हांस मधे वाढदिवसाच्या शुभेच्छा, छकुलुली आल्यामुळे घर भरलंय!

  • @surendrakamble2712
    @surendrakamble2712 ปีที่แล้ว +1

    दादा आई ने बनवलेली भजी खूपच छान होती आणि ओवी चे सबस्क्राइब तिच्या वाढदिवसाच्या आधी च पूर्ण होतील अजून एक आज टोमॅटो ची भजी ही पहिल्यांदा बघितली छान होती आई तू ग्रेटच आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई, रंजिता ताई ने अंगाई गीत सुंदरच बोलली आहे ❤❤❤❤

  • @meenakshimantur2181
    @meenakshimantur2181 ปีที่แล้ว

    Mirchi ani tomato 1 taas mithachya paanyat bhisun tevayachya naram padatat mag bhahar pani sukaun besan madhe ghala

  • @TEJASWINIDUSANE-i9r
    @TEJASWINIDUSANE-i9r ปีที่แล้ว

    Aadhi mirchi talun ghyaychi tyavr mith takaych mg pithat takun tlaychi chhan lagte

  • @ShraddhaSandip-l7q
    @ShraddhaSandip-l7q ปีที่แล้ว

    Mirchi bhaji krtana aadhe telat mirchi talun ghyaychya aani m bhaji kadaychya

  • @PraneethaBOHRRA
    @PraneethaBOHRRA ปีที่แล้ว +12

    ओवी वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभो हीच सदगुरू चरणी प्रार्थना तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होऊदे दे हिच सदिच्छा 🥰🥰 Happy Birthday old Ovi Bala god bless you 🍫🍫🎂🎂🎂🥳🥳🎈🎈 in advance

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว

      Thank you so much 🙏

  • @PoojaJadhav-yu1wo
    @PoojaJadhav-yu1wo ปีที่แล้ว

    आई दादा आता आजून छकुळीला बघायची उत्सुकता वाढले आणि मला आईच्या आताची भाजी खूप आवडली टोमॅटो ची भाजी मी पाहिल्याचं बघितली पण करून बघेल ❤

  • @PriyankaSankpal-p2l
    @PriyankaSankpal-p2l ปีที่แล้ว +1

    मिरचीला मीठ लावून ठेवला कि मिरची नरम होते...मग ती फ्राय केली तर कच्ची वाटतं नाही...बाकी सर्व छानच. माझ्या नवर्‍याला पण बटाटा भजी अतिशय आवडते...😋😋

  • @nehasaraf2216
    @nehasaraf2216 ปีที่แล้ว

    लाल माठाची भजी पहिल्यांदा पाहिली ... टोमॅटो ची पण ...आईनी मस्त idea दिली... मिक्स भजी पाव चा dinner .. उद्या च करते ..

  • @djisland1301
    @djisland1301 ปีที่แล้ว

    gol tometo kapayche ani tyachyavar bateta cha mava lavayach ani nanter besan madhe takun bhaje kadhayche

  • @varshalimaye6115
    @varshalimaye6115 ปีที่แล้ว

    Chan video. Bhaji recipe mast. Mirachi tumhi ajun half kara . Aani tyala namak lavyn theva.

  • @vaibhavipawade3545
    @vaibhavipawade3545 ปีที่แล้ว

    आई चा स्वभाव खरच खुप छान आहे आणि आई तुम्हाला कोणी हासत नाही आणि आपल्या गावाकडची भाषा ऐकायला छान वाटते आणि विडयो छान होता

  • @santoshsavant7905
    @santoshsavant7905 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ माउली वरच तुमच सगळ्यांच प्रेम‌ पाहून खूप छान वाटले असेच सगळे प्रेमाने ‌राहा आई खूप छान अंगाई म्हणतात त्यांचा आवाज ही छान आहे ❤ 👍😊

  • @aishwaryabhosale6520
    @aishwaryabhosale6520 ปีที่แล้ว

    Pahile tumhi tunchya family member la priority deta dada nntr swath......karn khup veles pahil kontyahi goshticha tunhi credit ghenyacha prytn krt nhi kinva khatnna pn shevti khatat........khrch khup down to earth personality ahe tumhi .....hatts off .....love from ch.sambhajjinagar❤

  • @jyotipatil6412
    @jyotipatil6412 ปีที่แล้ว

    Mirchi bhaji kartana aadhi Mirchi telamadhe talun ghyavi..Varun thode meet takave mag bhaji kadhavi.khup chan lagtat..

  • @kavitabhoir6019
    @kavitabhoir6019 ปีที่แล้ว

    जय सद्गुरु पाटील family.... खूप छान भजी बनवली आई तुम्ही....आई मेथीची भजी पण छान लागते....बारीक चिरून त्यात कांदा, लसूणच वाटण टाकून खूप छान लागते भजी....बनून बघा आई

  • @harshalaharad8097
    @harshalaharad8097 ปีที่แล้ว

    aai mirchi pahile nusti telamdhe fry krun ghyaychi ani mg besnat takun tlaychi khup mst lagtatbhaji

  • @prasadmhatre4483
    @prasadmhatre4483 ปีที่แล้ว +1

    Proud to be villager we are farmers so we should should always proud.. my sister please read my this comment and tell Aai. I have marathi and Hindi typing problem..

  • @pritisadawarte2154
    @pritisadawarte2154 ปีที่แล้ว

    काकू तुम्ही एवढ्या उत्साही अणि हसतमुख कशा असता आम्हाला पण ट्रिक द्या आम्ही छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून मूड घालवतो तुम्ही खूप प्रसन्न असता खूप छान आहात तुम्ही सर्व माझा मेसेज वाचून प्लीज रिप्लाय द्या दादा
    मी तुमच्या सर्वांच्या प्रेमात पडले मला चैन नाही पडत विडिओ पहिल्या शिवाय काम करताना विडिओ लावून काम करते असे वाटते तुम्ही माझ्या आसपास आहात ❤

  • @Anuja879
    @Anuja879 ปีที่แล้ว

    खूप छान 😋 भजी कुरकुरीत होण्यासाठी त्यात थोडा खायचा सोडा टाका म्हणजे गाडी वर मिळतात तसे एकदम कुरकुरीत भजी होतात....

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927 ปีที่แล้ว

    मिरची ची भजी करण्या आधी मिरचीलामधे कापून मिठ लावावे आणि थोड्यावेळाने मिरची गॅसवर भाजावी व मग भजी काढावी चविष्ट लागते.

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 ปีที่แล้ว +1

    भजी पाव मस्त बेत आई खूप आवडीने करतात टमाटर भजी व मिरची भजी बनवताना गॅस कमी ठेवायचा व टमाटर मऊ असते सर्व फॅमिली मस्त आजचा व्ही डी ओ मस्त लहान मुले असले की कसा वेळ जातो कळत नाही धन्यवाद दादा 👌👍😋🎊❤

  • @bhagyashrimahajan5039
    @bhagyashrimahajan5039 ปีที่แล้ว

    Mirchi bhaji kartana tya adhi fry karun tyavar Salt and limbu ras laun theva Ani nantr besan batter madhe mix karun fry Kara khup chhan lagtat

  • @dikshitachaudhari5516
    @dikshitachaudhari5516 ปีที่แล้ว

    Dada mi aai peksha lahan aahe khup pn mirchi chi bhaji karta na aadhi mirchi oil madhe talun ghyaychya mg tyachi bhaji kadhaychi❤

  • @umaprabhu1743
    @umaprabhu1743 ปีที่แล้ว

    जय सद्गुरु 🙏
    Wow छान celebration भजी पाव
    छकूली गोड गोड पापा😘😘
    Ovee beta Tula pan😍😘😘
    Aajcha volg खुप छान वाटला
    बिर्ची भजी करताना अगोदर थोड मिट लावल की मऊ होतात कडक होत नाही
    तू बोला म्हणून सगते हो Rohan dada
    तसे आई ला तर आमच्या पेक्षा जास्त येक्सप्रेस आहे❤
    आई तुझी टॉमेटो भाजी जाम भारी वाटली मी जरूर करून बघेन ❤
    तसे मला माठ, आणि बटाटा भाजी खुप अवढते

  • @kitchennall5222
    @kitchennall5222 ปีที่แล้ว

    Tomato bhaji la mith lava kaku mg ani besan madhr takun tala
    Ani mirchyana pan mith lava saglya side ne

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 ปีที่แล้ว +1

    ओवी ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा. 🎂🍫🍫💐🎊🎉आणि आई तू जी भाषा बोलतेस नं तीच बोल... आम्हाला आवडतेय तू बोलते तें... आणि जेवण तर तू छानच बनवते... छकुली ला गोड गोड पापा. घर भरल्ये आज सगळी फेमिली पूर्ण झाली.... छान वाटले... दोघेही भाऊ खूप छान आहात....

  • @asmitapatil5668
    @asmitapatil5668 ปีที่แล้ว

    Mirchi aadhi ukadun gheychi....shijvleli mirchi talun ghetli ki chan lagte

  • @pratikshasuryawanshi4708
    @pratikshasuryawanshi4708 ปีที่แล้ว

    Mirchi che bhaji kartana mirchi thodi wafun ghyaychi tyamule bhaji kelyanantar mirchi shijleli chhan lagte

  • @AarviJadhav23
    @AarviJadhav23 ปีที่แล้ว

    Tomato jad cut Kela a to ring means js Batata cut Kela a ts cut kra bhaji kachhi nhi rahnar

  • @nehakorde641
    @nehakorde641 ปีที่แล้ว +1

    🎉🎂ओवीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🎉🎂 तुला उदंड आयुष्य लाभो खुप मोठी हो खुप यशस्वी हो हीच गुरु चरणी प्रार्थना 🙏
    खुप छान वाटत दादा तुमचा व्हिडिओ बघून ,आणि एकत्र कुटुंब म्हणजे काय याच उत्तम उदाहरण म्हणजे तुमचा परीवार .
    जय सद्गुरू 🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @jyotijadhav5834
    @jyotijadhav5834 ปีที่แล้ว

    Mirchi n tomato LA thod mith lavun thevaych kapun bhaji kadhaychya adhi mg ti talun zali ki kachhi nhi rahat

  • @lavendarshelar2732
    @lavendarshelar2732 ปีที่แล้ว +1

    कोणी नाही हसत आई आपली भाषा आपण जपुन ठेवली पाहिजे ज्या मातीत आपण जन्माला आलो ती विसरायचं नाही आपली भाषा आपण बोलणार तर आपली मागची पिढी बोलणार बाकी विडिओ भारी एकच नंबर जय सदगुरू 🙏💐

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏Thank you 😊

  • @vaishalinaik6262
    @vaishalinaik6262 ปีที่แล้ว

    Kadhi hi besanache patharth kartana thodasa ova takaycha potasathi changala asto. Gas vaigere hot nahi besan pachayla jad asat na

  • @PraneethaBOHRRA
    @PraneethaBOHRRA ปีที่แล้ว

    ऐक नंबर भजी 😋😋😋 माऊली आवडली का भजी आजीच्या हाताची मला तर खुप खुप आवडली न खाताच पण रेशिपी ऐक नंबर आई तुम्ही बोला गाव ची भाषा मला आवडत अयकायला कोणी साठी नाही तर निदान माझ्या साठी गाव च्या पध्दतीने बनवलेली रेसिपी आणि गाव ची भाषा दोन्ही पण ऐक नंबर रोहण दादा मी सकाळी विडियो बघितला तर त्यात ऐका ताई ने तुम्हाला गर्विष्ठ म्हणाल्या तर त्या ताई ना मला ऐकच सागायच आहे की लाबुन तर डोकर पण मोठा दिसतो आपण जर त्यांच्या जवळ पास गेल्यावर कळत अरे देवा ऊगाच घाबरत होतो हा तर किती सुंदर डोंगर 🗻 आहे तसच तुम्ही रोहण दादा च्या जवळ गेलाच नाहीत फोटो काढायला तर तुम्हाला कस कळणार त्यांच्या स्वभावा तुम्ही आधी जायच होत रोहण दादा जवळ आणी बोलायच होत त्याच्या सोबत मग तुम्हाला कळाल असत की रोहण दादा गर्विष्ठ आहे का फनसाच्या गर्या सारखा म ऊ आहे तुम्ही रोहण दादा ला ओळखणात चुक केली आहे खरं तर रोहण दादा सारखा मुलगा नवर्या भाऊ दिर बाबा आणि मोठे बाबा मिळायला खुप खुप भाग्य लागत ऐकखाद्याला त्यांच्या जवळ न जाऊन न बोलुन त्यांच्या शि न बोलुन एखाद्या ला जज करू नये आधी बोला जवळ जा आणि मग कमेंट करा ज्या माणसाच्या जवळ तुम्ही गेलाच नाहीत बोलात नाही तर तुम्हाला कस कळणार रोहण दादा गर्विष्ठ आहे का प्रेमळ मनाचे आहेत पिल्ज एखाद्या च्या सोभाव जाणुन घ्या आम्ही तर फक्त विडियो बघतो त्या वरून मी सागते रोहण दादा खुप खुप छान अती सुंदर माणुस आहे आम्हाला ते विडियो च्या द्वारे रोज कळत तुम्ही तर जवळ जाऊन साधा अनुभव घेऊ शकला नाहीत यातच कळत की नक्की गर्विष्ठ कोण होत ते आम्हाला सगळेच आवडतात ऐका ही प्यामेली मेबरल ला नाव ठेवण्या सारख काहीच नाही सगळेच खुष खुप छान आहेत माझ्या साठी तरी ईतराच मला माहित नाही 🤗🤗😂😂😂 ह्यपी फ्यॉमेली कशी असावी तर ही अशी असावी दुख जरी असल तरी ते शोशल मिडीया वर दाखु नये हीच खरी श्रीमंती हाच माणुसकी चा खरा दागिना ज्यास्त बोली असेल तर शमा असवी कमी बोली असेल तर समजून घ्यावी हि नम्र विनंती 🙏 छकुली आणि वोवी साठी गोड गोड पापा 😘😘😘 बाकी साठी जय सदगुरू 🙏🙏🙏🌹🍫🍫🌹 रोहण दादा माझी ही कमेट नक्कीच वाचा तुम्ही आवडली तर आणी तरच वाचा 😊😊😊

  • @ashawaje5569
    @ashawaje5569 ปีที่แล้ว

    आई कोण हसत नाही.गावठी शब्दात गोडवा प्रेम आणि रस असतो.कानाला पण छान वाटतं.मी पहिल्यापासून तिघांचेही विडीओ बघते.फार आवडतात आणि रसिका ताईंची रेसिपी सुद्धा आवडतात.

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 ปีที่แล้ว

    खूप मस्त भजी केली आई, टोमॅटो भजी मी पहिल्यांदाच बघितले पण खूप छान दिसत होती मी ट्राय करून बघीन, छकुलीला कधी बघतोय असे झाले आहे, छकुलीला गोड पापा घ्या

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 ปีที่แล้ว

    भाज्यांचे खुप मस्त वाटले.मी पण करून बघणार आहे.छकुलीच्या येण्याने घर कस गजबजून गेले आहे❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @seemakanthale52
    @seemakanthale52 ปีที่แล้ว

    Mirchi bhaji kartana cut krunmith ,hing,hald bhrun thevaych mg kraycha

  • @sangammhatre1174
    @sangammhatre1174 ปีที่แล้ว +1

    आई,रेसिपी,छान. बजी,पार्टी,मस्त.😊😊

  • @lovetocooking7544
    @lovetocooking7544 ปีที่แล้ว

    किती नशीबवान आहेत सुना सासू गरम गरम बनवत आहे अणि सुना खात आहेत खरच खूप छान फॅमिली आहे

  • @poojachavhan4057
    @poojachavhan4057 ปีที่แล้ว +1

    खरं आई आपली सुगरण आहे आई खुपच छान जय सदगुरू दादा 😊❤

  • @anujasatav6890
    @anujasatav6890 ปีที่แล้ว

    Tomato bhaji jasth vel bharik gas var friy Kara m chan shijtil

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 ปีที่แล้ว

    Rohan dada methi chya bhaji chi recipe dakhva mazi saglyat favourite bhaji ahe ani aai gava kadil bolnech amhala khupch avadte. Very very nice video

  • @vrushalikaranjkar5913
    @vrushalikaranjkar5913 9 หลายเดือนก่อน

    Khup mast beach tour tumchyabrobar aamhihi enjoy kel.chakuli aata hasu lagli.hastana god diste

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh ปีที่แล้ว +1

    रोहन दादा विडीवोची सुरूवात छछकुली पासुन सुरुवात केली बघुन छान वाटलं आई खूपच छान रेसिपी दाखवतात तुम्ही छानच बोलतात सकाळी एक नंबर विडीवो आता पासुन ओवी ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा छकुलीला सुध्दा शुभेच्छा दोघीही गोड माझ्या मुली आहे आई खुप छान भजीची रेसिपी दाखवली आम्ही माठाची भजी केली नव्हती आता करून बघणारच एक नंबर स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव

    • @Rider-qv6rh
      @Rider-qv6rh ปีที่แล้ว

      आई तुम्ही आज टमाटर आणि माठाची भजी दाखवली ती खुपच भारी दाखवली सगळ कुटुंब आपल कुटुंब आहे ओवीची सगळे अंगाई गीत छान बोलते

  • @sayalisurve312
    @sayalisurve312 ปีที่แล้ว

    आईचे सर्व भजी खूप भारी ❤👌😋... सगळ्यांना एकत्र बघून खूप भारी वाटते❤ छकुलीला बघायची खूप उत्सुकता आहे ❤

  • @pratibhamajik5280
    @pratibhamajik5280 ปีที่แล้ว +3

    नाचणीचे पोळे, रेसिपि दाखवा आई 🙏👍❤️

  • @nikitaandhare6736
    @nikitaandhare6736 ปีที่แล้ว +12

    Happy Birthday ovi God bless you bacha ❤🎉🎉🎉🎂🎉💐💐💐

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 ปีที่แล้ว

    Hii rohan dada.....khup chaan banvali aai ni bajji .....majja ahe tumchi sarvanchi...aai cha hatchi bajji khayla....ani chakuli ahe gharat tr ajun majja vegdich.....so very nice video...

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 ปีที่แล้ว +2

    छकुलीला गोड गोड पापा आईनची भजी पाटीऀ एक नंबर

  • @anaghabaraskar5963
    @anaghabaraskar5963 ปีที่แล้ว +1

    मस्त रेसीपी aahe

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 ปีที่แล้ว

    Jay sadguru. Hi how are you everybody. Rohan aai should first half fry bhaji and second time again fry so they it will completely fry for tomato and mirchi. In advance ovee wish you many many happy returns of the day. . Rohan as partik will say that day only show chakuli face. . Enjoy Baja party jay sadguru

  • @shivanjalipatil3405
    @shivanjalipatil3405 ปีที่แล้ว

    Dada aaina sanga mirchi aadhi talun ghyaychi Kiva ukdun gyayci mag bhaje karayche

  • @varshakardile4742
    @varshakardile4742 ปีที่แล้ว

    दादा भजे छान आहे तुम्ही मगळवर गुरुवार भजे करतात तर छोट्या आकाराचा दुधी भोपळा घ्या गोल पातळ कप करा व त्याची भजी करा खूप छान टेस्टी लागतात घोसाळी भजी सारखे करून बघा व्हिडिओ पण काढा म्हणजे सगळ्या यूट्यूब फॅमिली पहायला मिळेल

  • @sheetalkotwal5629
    @sheetalkotwal5629 ปีที่แล้ว

    Bhajji party khup chan...aaj sagle ektra ahat....ani tomato chya bhajji sathi ashya fodi nahi karaychya.gol chaktya kelya pattal batatya sarkhya tar tomato bhajji kacchi lagnar nahi....mirchi bhajji jara kharpus fry karaychi gas barik karun mag nit lagel ti pan

  • @vilaskawlinge8388
    @vilaskawlinge8388 9 หลายเดือนก่อน

    आई खूप प्रेमळ स्वभाव आहे तुमचा तुम्ही गावठी बोलला तरी चालेल कारण आपल गाव भारी आपली भाषा भारी

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 ปีที่แล้ว

    Tometo thoda patal kapayacha ,mirchila thod taknyapurwee mith lavayach😊m

  • @nikitaandhare6736
    @nikitaandhare6736 ปีที่แล้ว +1

    Aai khup mst gan boli jevan pn .1. No aast

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka ปีที่แล้ว

    Chakuliche babanche prem baghnyasarkhe. God bless you dear chakuli n family😇😇😇

  • @EktaNaik-yy3wt
    @EktaNaik-yy3wt ปีที่แล้ว

    Aai Tula konich nahi hasat ho...tumhi boltat te aikun lai bhari vatay khupp khupp Prem tuka ashich bolat raah❤😊

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 ปีที่แล้ว

    शुभ दुपार मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या बघून मला पण भजी करावीशी वाटली आणि मी लगेच केली भजी पालक बटाटा मिरची🎉

  • @shubhangithakut6075
    @shubhangithakut6075 ปีที่แล้ว +1

    भजी मस्तच झाली पण टोमॅटो गोल कापले तर जास्त टेस्टी लागते 🎉🎉मस्तच आई च्या जेवणाला कुणीच नाव शकत नाही ❤आई सगळे जेवण मस्तच बनवते😊😊

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 ปีที่แล้ว +1

    Rohan aai ne bhajya Chan banvli aamala ranjita cha hathchi mathi chi bhaji aani nachaniche pole dakhava na please recipe

  • @darshanakothari2814
    @darshanakothari2814 ปีที่แล้ว +1

    Manish and Darshana
    Hi family Jay sadguru all patil family very nice video very nice family so cute ovee chakuli

  • @durgaloharlohar4420
    @durgaloharlohar4420 ปีที่แล้ว

    Mirchya Agodar tavyavar mit takun fray karaychya

  • @rajanisawant7144
    @rajanisawant7144 ปีที่แล้ว

    Khup chan video.... Mauli ghari aalya mule gharat khup chan vatavarn zal aahe ... Happy Birthday ovee bala...in advance...aai bhaji khupch chan ....sarav family la ektr baghu khup bhari vatal lockdown che divas aathvlet khuo bhari....❤❤❤

  • @devyanibhelose4007
    @devyanibhelose4007 ปีที่แล้ว

    आई,मला बटाटा भजी खूप आवडतात.
    मेथीची भजी पण छान लागतात.
    मेथी कापून भजी करायची.👍👌👌👌🎈🎈🎈

  • @allaboutschooling1948
    @allaboutschooling1948 ปีที่แล้ว

    Ghari aai asli ka kiti chann vata na ghar ..aai kiti chann jevan banavte ani tumhala garam garam jevayla dete..me khup miss karte mazya aaila ..

  • @shwetapatil6302
    @shwetapatil6302 ปีที่แล้ว

    Aj cha video khupch mst❤❤ n mirchi adhi without besan adhi oil mdhe fry kra n thod salt taka baher kadhun nantr besan mdhe dip krun mg oil mdhe taka mst lagtat khupch chan video n be happy family ❤❤ love you all❤

  • @shitalshinde2709
    @shitalshinde2709 ปีที่แล้ว

    Ti mirchi aadi bhajun gyachi parat thod tel takun ajun bhajaychi mag mit takaych tyavar ani parat besan madun kadun telat tkaychi fry karaychi

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 ปีที่แล้ว

    खरं तर रोहन, प्रतिकची आई म्हणण्यापेक्षा मला रंजिताच्या आणि कल्याणीच
    या सासूबाईंचं खूप खूप कौतुक करावसं वाटतं. अशा सासूबाई मिळायला ७ जन्म घेऊन पण अशा सासूबाई मिळायला नशिबच लागतं. तसं पहखयला गेलं तर असं वाटतं, तुम्ही सर्वच मुलं या आईंचीच आहात असं वाटतं. ताई कधीच परक्यांसारख्या वागल्या नाहीत. मुलांच्या जाणीव करुन खूप सारी कामे तुम्हीच ताई करता. मला तुम्हाला भेटावसं वाटतं. काय माहीत तुमची माझी भेट कधी होणार?🤔😌

  • @apekshapatil8284
    @apekshapatil8284 ปีที่แล้ว

    Mirchi aadhi telat fry karun ghycha mag tyavar mith taka ani mag bhaji tala

  • @mg.simplemom9791
    @mg.simplemom9791 ปีที่แล้ว

    आई खुप छान आहेत दोनी सुनाना जेवून घालतात नंतर आई भजी खातात किती छान सासू आई ग्रेट आहेत

  • @PayalPatil_001-vr3jw
    @PayalPatil_001-vr3jw ปีที่แล้ว

    मिरची ची भजी करताना मिरच्या आधी तेलात फ्राय करून घ्यायच्या आणि मग परत बेसन पिठात टाकून टाळायच्या म्हणजे मिरची कच्ची राहत नाही आणि चव पण छान लागते

  • @jyotidabhade1069
    @jyotidabhade1069 ปีที่แล้ว

    Happy birthday Ovee beta ...udya sathi...bhaji khup mast color full aai khup mast bhaji baghun ase vatate Patan karun khavi..aai kaluan amhi pan manto amchi aai asech kahi bolate tar amhi pan bolato..tyat kahi vegl nahi aai tumhi bola tumhala je yet te

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 ปีที่แล้ว

    Hi family 😊mothya.che niyam palave lagtat,bhji tar ek number,aat lavkar ch 600k hoti tai che ,,aaj hoayla pahje hote 😊dubble dhamka hota😊😊😅😅& advance me congratulations tai 600k sathi,,hurry up 1M subscribers 🎉🎉🎉🎉

  • @geetakamath
    @geetakamath ปีที่แล้ว +3

    Happy birthday Ovi🎉Stay blessed🙌

  • @ashwinichavan4148
    @ashwinichavan4148 ปีที่แล้ว +1

    मेथीची भाजी रेसिपी दाखवा दादा, बघूनच तोंडाला पाणी सुटले,plz दाखवा लवकरच