खूप खूप छान भाग होता खरंच मस्त ताई खूप खूप छान प्रयत्न केला कारण वीरेंद्र चा स्वभाव असा आहे की कधी बदलेल काहीही सांगता येत नाही छान वाटलं आज मस्त आणि अवंतिका ला शिक्षा आधी राजानेच द्यावी असं वाटतं ❤❤❤❤❤❤❤
एकत्र कुटुंब पद्धती आणि आपले कोण तरी आहे हे एक वास्तव समोर आल्या वर भावनिक होण हे स्वाभाविक असते तरीही एकमेकांशी संवाद साधत आपण एकमेकांशी जोडले गेले तर अजून जास्त आनंद झाला त्यांचे नाव प्रेम आहे हे एकदमच उत्कंठावर्धक लेखन करत उलगडून दाखवणारा हा कथा भाग सहज सुंदर व उत्तम संस्कार क्षम विचार करून लेखन केले आहे हे आनंद दायी आहे
खरंच खुपचं छान व अप्रतिम होता आजचा भाग 😊❤ अवंतिका ला प्रतीभाताईनेचं शिक्षा दिली पाहिजे कारण त्या घरात मोठ्या आहेत व अवंतिका ने त्यांचा प्रेमाचा खूप गैरफायदा घेतला आहे 😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤
Khup khup khup chan ❤❤❤❤🥰🥰🥰🥰tai avantika la aarohi ne ch shiksha dyayla pahije karn vaghachi vaghin ahe mhantalyavar mage nkoch rahayla 🥰🥰🥰🥰😊ani tumchi navin story mitva khup bhannat a tyacha pan next part lavkar taka please khup chan astat tumchya ktha number one 💖💖💖💖💖💖💖❣️
खरंच आजचा भाग खूप खूप छान आणि अतिशय सुंदर स्टोरी आहे ❤❤ मला तर वाटते की आदिराज ने अवंतिका ला शिक्षा द्यावी कारण खूप वेळ समजुन पण अवंतिका सुधारली नाही त्यांच्या प्रिय व्यक्ती ला हट केले आहे ताई तुम्ही जी नविन कथा सुरू केली आहे मितवा खूप सुंदर आहे एक नंबर आहेकथा धन्यवाद ताई तुम्हाला की इतकी सुंदर स्टोरी लिहितात मन फार आनंदी होते तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई आजचा भाग खुप छान होता. डॉक्टर ची लव्ह स्टोरी पण ट्रॅक वर आली आहे आता अवंतिका आणि मामा चा डाव आधिरज ला लवकर कळू दे. आणि अजून एक ताई आधिराज आणि आरोहीची फॅमिली बघायला आवडेल खुप प्लिज ताई स्टोरी चालूच ठेवा😊😊😊😊❤❤❤❤
खुप छान भाग होता आजचा , ❤❤ त्या दोघांचे प्रेम पण भारीच दाखवलं तुम्ही , आणि आदिराज ने सुरुवात केली होती तर अवंतिकाचा शेवट पण आदिराज नेच केला पाहिजे , आणि नवीन स्टोरी पण सगळ्या स्टोरंसारखी भारीच आहे ❤❤❤❤❤
❤❤❤❤ खूप खूप खूप खूप खूप छान ताई आज तुम्ही वीर आणि वैदेही यांची लव्ह स्टोरी ही सुरू केली त्यांची ही ऐकमेकांची प्रेम व्यक्त करण्याची तर ❤❤❤ भारी पण आता अवंतिका आणि तिचे वडील यांना शिक्षा तर व्हायलाच पाहिजे आणि ती adiraj ने द्यावी कारण आरु तर एकदम प्रेमळ आणि साधी आहे ❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान होता आजचा भाग आता अवंतिकाला आदि आणि आरोही ने लवकर त्यांच्या घरातून आणि आयुष्यातून बाहेर काढावे आणि अशी शिक्षा द्यावी की परत फिरून ती मागे बघणार नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤
😮😮😮😮😮😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤ khupach mhanje khupach apratim episode today ❤❤❤❤❤❤ekdam mast ❤❤❤pn virendrche aadhikonavar prem hote te hi sanga aani kay jhale hote te hi please ❤❤❤❤❤
Arohine avantika ne dyayala pahije Aaj virendra n vaidehi che nate n Prem vadhat jau de .kal 100 bhag complete zalyabaddal abhinandan 💖❤️💕 aajcha bhag khupch apratim hota ❤❤❤❤❤❤❤Ani kalchi Navin katha chalu keli suruvat tar tumchya awajani aikayla khup mast vatte tai ❤
खुप खुप खुप सुंदर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ अंवतिका ला शिक्षा आदिराज आणि आरोही दोघांनी एकत्र मिळून घ्यावी ❤❤❤❤ आणि ताई तुमची नविन स्टोरी पण खुप छान वाटते ❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान भाग होता खरंच मस्त ताई खूप खूप छान प्रयत्न केला कारण वीरेंद्र चा स्वभाव असा आहे की कधी बदलेल काहीही सांगता येत नाही छान वाटलं आज मस्त आणि अवंतिका ला शिक्षा आधी राजानेच द्यावी असं वाटतं ❤❤❤❤❤❤❤
एकत्र कुटुंब पद्धती आणि आपले कोण तरी आहे हे एक वास्तव समोर आल्या वर भावनिक होण हे स्वाभाविक असते तरीही एकमेकांशी संवाद साधत आपण एकमेकांशी जोडले गेले तर अजून जास्त आनंद झाला त्यांचे नाव प्रेम आहे हे एकदमच उत्कंठावर्धक लेखन करत उलगडून दाखवणारा हा कथा भाग सहज सुंदर व उत्तम संस्कार क्षम विचार करून लेखन केले आहे हे आनंद दायी आहे
खरंच खुपचं छान व अप्रतिम होता आजचा भाग 😊❤ अवंतिका ला प्रतीभाताईनेचं शिक्षा दिली पाहिजे कारण त्या घरात मोठ्या आहेत व अवंतिका ने त्यांचा प्रेमाचा खूप गैरफायदा घेतला आहे 😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤
Khup khup khup chan ❤❤❤❤🥰🥰🥰🥰tai avantika la aarohi ne ch shiksha dyayla pahije karn vaghachi vaghin ahe mhantalyavar mage nkoch rahayla 🥰🥰🥰🥰😊ani tumchi navin story mitva khup bhannat a tyacha pan next part lavkar taka please khup chan astat tumchya ktha number one 💖💖💖💖💖💖💖❣️
खरंच आजचा भाग खूप खूप छान आणि अतिशय सुंदर स्टोरी आहे ❤❤ मला तर वाटते की आदिराज ने अवंतिका ला शिक्षा द्यावी कारण खूप वेळ समजुन पण अवंतिका सुधारली नाही त्यांच्या प्रिय व्यक्ती ला हट केले आहे ताई तुम्ही जी नविन कथा सुरू केली आहे मितवा खूप सुंदर आहे एक नंबर आहेकथा धन्यवाद ताई तुम्हाला की इतकी सुंदर स्टोरी लिहितात मन फार आनंदी होते तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup khup khup khup khup khup khup chan hota aajcha bhag tai phudcha bhag lavkar taka ❤❤❤❤❤❤❤❤
आदिराज ने शिक्षा दिलेली आवडेल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम आहे पुढचा भाग लवकर टाका
खूपच मस्त अप्रतिम आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप छान ❤❤
Khup khup khup Chan hota bhag tai 👌👌👌👌👌🤗🤗❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💞💞💞💞💞💖💖💖💖💖
❤🎉 खुप छान छान
Khup khup khup khup khup khup sundor part khup Chan story ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤ खुप खुप छान सुंदर अप्रतिम सुरेख 💞💞💞💞💞💞💞💞🫰🫰🫰🫰🫰🫰🫰🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💕💕💕💕💕💕💕💕
Khup khup khup ch beautiful story aahe very very very very very very very very very very nice Tai
Khupch Chan part aahe thank you next episode lovkar taka please please please
खरच खूप आवडला आजचा भाग मी खूप वेळा विचार केला की वैदही आणि वीर ची story kshi असणार पण खूप आवडला आजचा भाग
Khub chan chan part hota
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान अवंतिका ला. शिक्षा आदी राज ने द्यायला हवी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Chan hota aajca bhag❤❤❤❤❤vir veedehi jodi chau aahe
Khup Khup Khup Chan ❤❤❤❤
Khup khup chan hota aajacha bhag.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ avantika la shiksha dya.❤❤❤❤❤❤
नवीन स्टोरी छान आहे
खरंच मस्त होता हा भाग अवंतिका ला शिक्षा अदिराज आणि आरोही दोघं मिळून द्यायला पाहिजे
Khup Khup chhan ❤❤❤ prayant kelath tumhi tai ..mast n lovely hota vijendra n Vaidhi ch romance ❤❤❤❤❤😊
खूप छान हा भाग होता व्हेरी नाईस❤❤
Khup khup khup khup Chan
खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप आदिराजने अवंतीकाला शिक्षा ज्ञावी खुप छान होता भाग पुढचा भाग लवकर टाका ❤❤❤❤❤❤
Thanks..aata aavatika ka chi Maja bagaychi aaye teva lavkarch ti Maja bagaychi aaye❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खूप खूप सुंदर होता भाग
खुप खुप खुप खुप छान
Tai khup Chan aahe stori ❤❤❤❤
Mast hota bhag ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ताई आजचा भाग खुप छान होता. डॉक्टर ची लव्ह स्टोरी पण ट्रॅक वर आली आहे आता अवंतिका आणि मामा चा डाव आधिरज ला लवकर कळू दे. आणि अजून एक ताई आधिराज आणि आरोहीची फॅमिली बघायला आवडेल खुप प्लिज ताई स्टोरी चालूच ठेवा😊😊😊😊❤❤❤❤
खुप छान भाग होता आजचा , ❤❤ त्या दोघांचे प्रेम पण भारीच दाखवलं तुम्ही , आणि आदिराज ने सुरुवात केली होती तर अवंतिकाचा शेवट पण आदिराज नेच केला पाहिजे , आणि नवीन स्टोरी पण सगळ्या स्टोरंसारखी भारीच आहे ❤❤❤❤❤
Khupch chhan
Chan episode hota ❤❤❤❤Aadi ne kravi avantikala shiksha❤❤❤❤
आजचा भाग खूपच छान होता❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kup chan ani mitava story pn chan ahe
वैदेही,विरेंद्र चा,रोमान्स, सुंदर
Tai Mitra hi stori pn Chan aahe Ani saglyat Chan tumcha machan Ani aawaj mla tr khup Khup Chan aahe ❤❤❤❤❤❤❤❤❤
आजचा भाग ❤छाच होता. मितवा पण आवडली ❤
Tai khup chhan ❤
Khup Chan hota bhag
Khup khup Chan bhag Hota tai
कस सूचत तुम्हला हे इतके भारी शब्द ❤
आणि नवीन स्टोरी मितवा खुप छान आहे
Chala vir vaidehichya lagnachi tayari karayala🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान
आजचा भाग खूपच छान आहे पुढील भाग लवकर टाका प्लीज
Khup Chan... Vaidehi ne premachi kabuli khup chan keli... Mast etka nirpeksha Prem koni kasa karu shakta..❤❤❤
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान आहे आजचा भाग ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 आणि तुमची नवीन स्टोरी ❤मितवा❤ खूप खूप खूप खूप छान आहे ❤❤❤
❤❤❤❤ खूप खूप खूप खूप खूप छान ताई आज तुम्ही वीर आणि वैदेही यांची लव्ह स्टोरी ही सुरू केली त्यांची ही ऐकमेकांची प्रेम व्यक्त करण्याची तर ❤❤❤ भारी पण आता अवंतिका आणि तिचे वडील यांना शिक्षा तर व्हायलाच पाहिजे आणि ती adiraj ने द्यावी कारण आरु तर एकदम प्रेमळ आणि साधी आहे ❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान होता आजचा भाग आता अवंतिकाला आदि आणि आरोही ने लवकर त्यांच्या घरातून आणि आयुष्यातून बाहेर काढावे आणि अशी शिक्षा द्यावी की परत फिरून ती मागे बघणार नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤
😮😮😮😮😮😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤ khupach mhanje khupach apratim episode today ❤❤❤❤❤❤ekdam mast ❤❤❤pn virendrche aadhikonavar prem hote te hi sanga aani kay jhale hote te hi please ❤❤❤❤❤
Very cute episode .....osm part ❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान❤❤❤❤❤❤❤😅😅😅🎉🎉🎉
खूप खूप खूप छान ❤❤😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Khup bhari❤❤❤❤❤❤❤v❤v❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤khup cute ❤❤A❤A❤❤❤❤❤❤❤❤❤❤ khup Sundar sweet ❤❤❤s❤s❤❤❤❤❤❤❤❤ ani aavanika chi shiksha tai aadiraj ch tharvel❤❤❤❤❤❤
Mast❤❤❤❤❤
Nice story next part
Mst ❤❤❤
अवंतिकाला शिक्षा आरोहीनी द्यावी पण आदिराजनी सुद्धा शेवटी ती दोघांची गुन्हेगार आहे.त्यामुळे दोघांनी मिळून तिला शिक्षा द्यावी.❤❤❤❤😊😊😊😊
Khup chan
Arohine avantika ne dyayala pahije Aaj virendra n vaidehi che nate n Prem vadhat jau de .kal 100 bhag complete zalyabaddal abhinandan 💖❤️💕 aajcha bhag khupch apratim hota ❤❤❤❤❤❤❤Ani kalchi Navin katha chalu keli suruvat tar tumchya awajani aikayla khup mast vatte tai ❤
Very very nice episode
❤❤❤❤❤ veer &viedhi lovely❤💯 episode 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ni:swaarth prem veer& vaidhu ❤
आदिराज
❤ so sweet ❤❤
Mitawa masta
Very nice next part
❤so sweet
Khup khup chhan ❤❤❤😂❤❤
Aadiraj
फक्त आणि फक्त प्रतिभाताई देणार शिक्षा
Mast
Sunnnndaaarr
खूप खूप खूप खूप सुंदर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂
❤❤
Aadiraj ne aani nandi doghani milun dili pahije aani khup chan doctor aani vaidehi cha romantic mood
❤❤❤❤❤
Nice
❤❤❤❤🤗🤗🤗🤗
खूप च छान ताई
❤❤❤❤ avantika aarohi shiksha karavi
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
👍👍👍👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Virendra ani vaidehi 🎉
Send next episode fast😊😊😊❤❤❤❤😂
Aadiraj ne Avantika la shiksha dyavi ❤❤❤❤❤
Tai plz stories puthe pn chalu theva ...
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mitava cha bhag taka na please🙏
Adhiraj ni dili pahije ❤ shiksha
खूप खूप छान अवंतिका ला नंदिनी मारायला पाहिजे कारण तिने त्याच्या माई वर प्राणघातक हल्ला केला होता😮
आरोही आदिराज सारखा रोमान्स नाही जमला पण छान वाटला .
Avantika shiksha tar adhiraj ne dyayla pahije
Virender kon hot sagsil Tai
अवतिका ला शिक्षा आरोही ने दयावी जेव्हा एक बायको रागाला पेटते तेव्हा ती अबांबाई होत आणि आपली आरोही आहेच अबांबाई आहे