नवीन फ्री टेस्ट आलेल्या आहेत!! अँप डाउनलोड करा लगेच!! आज आपण नवीन २ टेस्ट सिरीज आपल्या अँप वरती देत आहोत. आपल्या कोर्स १ ला दिलेल्या प्रतिसाद बद्दल खूप धन्यवाद. म्हणूनच आम्ही अजूनही हा कोर्स ७९९ ला ठेवलेला आहे. लवकरात लवकर घ्या!! कारण हि ऑफर लवकरच संपणार आहे. कोर्स करण्यासाठीची लिंक 👇 Google Play Store - play.google.com/store/apps/details?id=co.marshal.awdvh App Store - apps.apple.com/in/app/myinstitute/id1472483563 Org code - awdvh
Mam मला मनापासून इच्छा आहे इंग्रजी शिकण्याची , जेव्हा सगळे जण इंग्लिश मध्ये बोलतात तेव्हा लाज वाटते स्वतःची च , पण जमेल की नाही माहिती नाही पण तुमच टिचिंग खूप च भारी आहे त्यामुळे confidanse वाढला
आम्ही बोलत का नाही कारण आजूबाजूला पण सगळी मराठी च मित्र मैत्रिणी आहेत .आपण थोडं इंग्लिश बोललं मी त्यांना वाटतं आपण शायनिंग मारतो😔.पण इंग्लिश येणं ही काळाची गरज आहे ना
I have job for accounting and also daily conversation in English by only in chat with senior...bt face to face English talking not possible for me....bt now accepted ur challange and try it ok mam ty 👍
ज्यांना ज्यांना इंग्रजी बोलायला शिकायची आहे त्यांनी, सर्वात आधी एक इंग्रजी मूव्ही इंग्रजी सबटायटल्स सोबत डाउनलोड करा. आणि, त्यासोबतच इंग्रजी मूव्ही सुरू झाली की प्रत्येक डायलॉग, वाक्य जसे ऐकले तसे त्या पाठोपाठ जोऱ्याने तेच म्हणायचा प्रयत्न करा.. कदाचित पहिल्यांदा जमणार नाही, पण संपूर्ण मूव्ही संपेपर्यंत हेच करा. आता दुसऱ्यांदा सुद्धा हीच मूव्ही पाहा, आणि यावेळी ही तीच पद्धत अवलंबवा. म्हणजे जशी डायलॉग डिलिव्हरी सुरू झाली त्याच्या मागे लवकरच तेच डायलॉग संवाद म्हणा.. आता तुम्हाला काही तुरळक डायलॉग पाठ झाले असतील. असेच आता, संपूर्ण मूव्ही डायलॉग जो पर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत हाच सराव एकाच मूव्हीवर करायचा. आणि, प्रत्येकवेळी डायलॉग जोऱ्याने बोलायचेत बरं का! एकवेळ येईल तुम्हाला आता संपूर्ण मूव्ही डायलॉग सहित पाठ झालेली असेल. --- आणि, आता एक मूव्ही झाली की दुसरी मूव्ही डाऊनलोड करा आणि, यावेळी ही त्या संपूर्ण मूव्हीचे एकूण एक डायलॉग वरच्याच पद्धतीने पाठ करा. अशा 7-8 मूव्हीसोबत करून झाले की तुमची इंग्रजी ही एकदम अस्खलित बोलायला येईल. पुढेही ही प्रॅक्टीस अशीच सुरू ठेवा.. ज्याने तुमच्या शब्दसाठ्यात अजूनच भर पडत राहील.. आणि, तुमची बोलण्याची शैली अजूनच प्रगाढ आणि समृद्ध होत जाईल.👍
मॅडम. मी मुलांना घरी शिकवते आहे आता पण. मला मोबाईल रात्रीच्या वेळेस भेटतो तुमचे लेसन रात्री ऐकत असते आणि जेवढं बोलता येईल तेवढे मुलांना बोलत असते तर सकाळी लेमन ऐकून पण मला छान वाटत जेव्हा मला संधी भेटतच मी इंग्लिश चालू करते ऐकून खूप छान आहे ते
I never talk english.. Only speak marathi daily...but i will speak English daily atleast half an hour... I inspired by ur lecture mam... Thank u so much... U r superb teacher
नवीन फ्री टेस्ट आलेल्या आहेत!! अँप डाउनलोड करा लगेच!!
आज आपण नवीन २ टेस्ट सिरीज आपल्या अँप वरती देत आहोत. आपल्या कोर्स १ ला दिलेल्या प्रतिसाद बद्दल खूप धन्यवाद. म्हणूनच आम्ही अजूनही हा कोर्स ७९९ ला ठेवलेला आहे. लवकरात लवकर घ्या!! कारण हि ऑफर लवकरच संपणार आहे.
कोर्स करण्यासाठीची लिंक 👇
Google Play Store - play.google.com/store/apps/details?id=co.marshal.awdvh
App Store - apps.apple.com/in/app/myinstitute/id1472483563
Org code - awdvh
Kiti chan bolta tumhi mam
I am impress your voice and updawn tone and your confident speak
@@makingyummycake5213 0
P
77. Koop
Open nhi hot ahe link
Mam मला मनापासून इच्छा आहे इंग्रजी शिकण्याची , जेव्हा सगळे जण इंग्लिश मध्ये बोलतात तेव्हा लाज वाटते स्वतःची च , पण जमेल की नाही माहिती नाही पण तुमच टिचिंग खूप च भारी आहे त्यामुळे confidanse वाढला
मी एक मुलगाच आहे इयत्ता पाचवी मधला मला इंग्लिश जास्त येत नाही तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांचा खूप आधार झाला थँक्यू सो मच
You are a good Teacher
मला सुरवाती पासून इंग्लिश शिकायचे आहे, खूप सोप्या पद्धतीने sentens सागितले
I am accepted your challenge.
हे माझ्यासाठी करणार आहे .
फारच योग्य माहिती. धन्यवाद पाटेकर ताई.
मॅडम...खूप छान शिकवता. Thanks
आम्ही बोलत का नाही कारण आजूबाजूला पण सगळी मराठी च मित्र मैत्रिणी आहेत .आपण थोडं इंग्लिश बोललं मी त्यांना वाटतं आपण शायनिंग मारतो😔.पण इंग्लिश येणं ही काळाची गरज आहे ना
Natevaik , mitr maitrini kahihi mhntle tri lksh n deta swatasathi shika
Khar Aahe Ashwini ji
Same
Same.. 👍
@@priyankaphadatare8104 ok priyanka ji
Khop chan sangitle Aishwarya me nakki karel asech amhla margdarshen kart raha thanku so much
i would like to accept your challenge..it is very helpful for every beginners
challenge accepted.......i seemed it will be much much more effective
Thanku you mam tume. English. House wife la shekvta , , लाखो धन्यवाद
छान पध्दतीने शिकवते आहे.
I have job for accounting and also daily conversation in English by only in chat with senior...bt face to face English talking not possible for me....bt now accepted ur challange and try it ok mam ty 👍
ज्यांना ज्यांना इंग्रजी बोलायला शिकायची आहे त्यांनी, सर्वात आधी एक इंग्रजी मूव्ही इंग्रजी सबटायटल्स सोबत डाउनलोड करा.
आणि, त्यासोबतच इंग्रजी मूव्ही सुरू झाली की प्रत्येक डायलॉग, वाक्य जसे ऐकले तसे त्या पाठोपाठ जोऱ्याने तेच म्हणायचा प्रयत्न करा.. कदाचित पहिल्यांदा जमणार नाही, पण संपूर्ण मूव्ही संपेपर्यंत हेच करा.
आता दुसऱ्यांदा सुद्धा हीच मूव्ही पाहा, आणि यावेळी ही तीच पद्धत अवलंबवा. म्हणजे जशी डायलॉग डिलिव्हरी सुरू झाली त्याच्या मागे लवकरच तेच डायलॉग संवाद म्हणा.. आता तुम्हाला काही तुरळक डायलॉग पाठ झाले असतील.
असेच आता, संपूर्ण मूव्ही डायलॉग जो पर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत हाच सराव एकाच मूव्हीवर करायचा. आणि, प्रत्येकवेळी डायलॉग जोऱ्याने बोलायचेत बरं का!
एकवेळ येईल तुम्हाला आता संपूर्ण मूव्ही डायलॉग सहित पाठ झालेली असेल.
---
आणि, आता एक मूव्ही झाली की दुसरी मूव्ही डाऊनलोड करा आणि, यावेळी ही त्या संपूर्ण मूव्हीचे एकूण एक डायलॉग वरच्याच पद्धतीने पाठ करा.
अशा 7-8 मूव्हीसोबत करून झाले की तुमची इंग्रजी ही एकदम अस्खलित बोलायला येईल. पुढेही ही प्रॅक्टीस अशीच सुरू ठेवा.. ज्याने तुमच्या शब्दसाठ्यात अजूनच भर पडत राहील.. आणि, तुमची बोलण्याची शैली अजूनच प्रगाढ आणि समृद्ध होत जाईल.👍
Yes , I will except this challenge..
One of the best video ever can make positive for beginners
I will complete your task
Yes mi hya steps follow karnar aahe
Madam tumhi je bolta naa te prem aahe o nusat prem
Evad bhari bolta ki aikatch rahav vatat
Kharch khup chan madam i really like you
You have best teacher ,nice way of teaching mam,
Khup chan shikavtat so nice madam ....
You have a best teacher mam
Mam khup chhan ch teaching samjay la sope jate
Mam .... tumhi Khup chhan Suggesions English bolnyasathi deta . Pn. Actually..mi ata 1month zale gharich 1 to 7 std .che tutions suru kele aahet ..pn.. English bolnyasathi Khup prytn karte pn suitable English bolta yetch nahiye . Ass vatate ki asech kahi sentence learn karun te bolave . Pn . Confidence low hoto.mistake hoat rahtiye . .so . .plz . Help me .
Madam मला ही विडियो खुप आवडला
Yes I excepted your challenge and nice video
Hello mam tumhi khup chan english shikvata aani te khup lagech samjun yete 🙏🙏👌👌
yes ,I will try.
I am English teacher at highscool. I can explain lesson in English. But I want to enhance my vocabulary with new phrases
Mam I am now speaking good from your suggestion
Mam thumhi khupc chan teach karata mi shikanya cha prayan karate
I accepted this challenge. And..i will work hard..
Khup chhan tricks mam thannk u
Madam your the great 👍 I got new ideas from you to speak english
Yes I accept this challenge.
Wow ;; masta ;; Ashach ; classchi ; mi ; Shodh ghet hote : Thank You ,,, Tumachi Fan ,, ,, Aajii ,,
Kharach khup chan samjat ahe..
मॅडम. मी मुलांना घरी शिकवते आहे आता पण. मला मोबाईल रात्रीच्या वेळेस भेटतो तुमचे लेसन रात्री ऐकत असते आणि जेवढं बोलता येईल तेवढे मुलांना बोलत असते तर सकाळी लेमन ऐकून पण मला छान वाटत जेव्हा मला संधी भेटतच मी इंग्लिश चालू करते ऐकून खूप छान आहे ते
Of course the teacher will
I will definitly accept your challenge
Thanks for Good Teaching.
Thank you so much for this video mam
mam tumhi khup chhan teaching karta
Thanks Aishwarya didi
खूप छान माहिती
Thank you ma'am
Yes this challenge is accepted
Your teaching is the best
Commenting publicly as pranjali khobragade
Nice suggested to english speak 👍🏻
Tumche video pahilyavarach suchat mam
yess madam, accept the challenge thank you
Best idea mam thank you very much
Yes mam , I am accepting the challenge
मी नक्की प्रयत्न करीन. 666 हा फारम्यूला नक्की उपयोगी पडेल.
Dee khupch help hote
Yes madam challeng is accept
I m talking with my students.
Awesome video ma'am
Depends on mood
Ok I will follow your tricks 👍
Great,,, practical ,,& realistic
Best,,, not words to say👍👍
Challenge accepted mam 😊
If you get results then share your experience here in future... 😅
खूप छान लेक्चर दिलं मॅडम
I am yes
Thanks mam for sharing knowledge..
Yes... iam challenge with you medam
I accepted for your challenge mam 😃😃
I am also
Nice mam your voice is very candour
I know mam your copy to step by step another video but it is very nice because another video is hindi and your translate in marathi thx 🙏
He pan mi English madhech bolalo aahe jaanu bole to ekdum zhakass ❤❤💋💋👄👄😎😎😎😀😀😀😀
खुप खुप छान
Hi... Mam tumhi Marathi pn khup chan bolta... Mam mi teacher ahe.. pn English yet nahi.jevha interview la jato tevha naraj hounch vapas yav lagat..
challenge accepted mam...thnx..
I want to learn speak fluent english thats why I have to go join your online course is it possible
Mam mi प्रियत्न करेन नक्कीची 🤗 Thank you
Definitely try it mam
Mam tumcha aavaj khup chan ahe ☺️❤️
खूप छान
Very nice way to teach mam 👍 thank u
I never talk english.. Only speak marathi daily...but i will speak English daily atleast half an hour... I inspired by ur lecture mam... Thank u so much... U r superb teacher
Mala phd sathi aboard madye jaych aahe tar english reading writing learning speaking writing yet nahi tar kay kas shikych start kas karych
Mam tumhich asha video chi playlist dili tar aamhala jast help hoil. Plz make videos like that.
छान आहे ताई
Reguler short sentencs use krte...bt confidence leval kami padte thode mam
Ma'am I really like your idea
नक्की करू
Exlent 👍
Thank you so much mam this video is very important ☺️ and use full 🌝
I accept this chalenge......,👍
Very English teaching
Challenge accepted Mam🙏🙏
I like it your all vedoi mam
Nice trick mam
Yes practice is must
Definitely mam
Khup chan
Challenge accepted 👍🏻thanku for this challenge
Thanks mam.......