कोणी किती ही राग केला तरी सत्य हेच आहे चीन हा देश पुढे गेला आहे even electronic मध्ये international Market capture केले या बारीक डोळ्याच्या लोकांनी 😮 अमेरिका पण नाही सोडला.. एका आपल्या भारतीय गुप्त हेरा चां मुलाखती त्याने सागितले होते की चीन मध्ये बाहेरचा व्यक्ती enter झाला की सर्व कॅमेरे त्याचा face scan करत असतात तो कुठे जातो काय करतो सर्व इन्फॉर्मेशन त्याचे cell catch करत असते अगदी त्याच्या bio data त्याच्या कडे redy असतो.. चुकीची activity नको व्हायला म्हणून आपल्या भारतात कोणी पण आओ जाओ कधी बांगलादेशी तर कधी रोहिंग्या कुठे ते नेपाळी तर कुठे ते आफ्रिकन लोग मुंबईत हैदोस घालता आहे
@@gopalchita 70 वर्षात खूप काही केले आहे काँग्रेस ने त्या आधी काहीच नव्हते. मोदी नी काय काम केले जे काँग्रेस चे आहे ते विकायला चालु केले महागाई एवढी वाढून सुद्धा डब्बल टॅक्स पे करावा लागतो. रोड ची अवस्था खराब, ना मोदी सार्वजनिक सोचालय बाधले ना फ्री education केले उलट सरकारी शाळा चे privatization केले अजून खूप आहे बोलण्या सारखं.
Khup pudhe ahet he last year mi visit kelel even petrol scooters pn nae disat,tyanchya hotels madhye robots n all evadha crowd asun pn crowd ahe asa vatat na bullet train stn la...lane decipline jabdast ahe... Jevadhi tarif karu tevadhi kami ahe..
रस्त्यात खड्डे दिसले का कुठे 😂 आपल्या कडे तर खड्यात रस्ते असतात. आणि आपले मंत्री परदेश दौरा करतात तेव्हा नेमकं काय पाहून येतात किंवा काय शिकून येतात. भ्रष्टाचार कसा करायचा किंवा आपल्या देशाला कसं लुटायचा 😂
Electric cycles and bikes in China come in a wide range of prices, depending on their brand, features, and battery capacity. Basic models can start from around ₹20,000-₹25,000, while high-end ones with advanced features can go up to ₹1 lakh or more. In my vlog, I came across several innovative models at affordable prices, especially in Shenzhen’s electronic markets. If you’re looking for something specific, let me know!
एज्युकेशन आणि कोणत्या च प्रकारचा जातीयवाद नाही फक्त आणि फक्त विकास आणि समोर कसं जायाच तेच कळत चिन ला भारतात या उलट आहे ऐथे देवाला आणि मंदिरा ला जास्त जास्त महत्त्व आहे
Magun scooty wale mumbra sarakhe ghusat aahet signal todun. Bhai tu khup negative aahes bharatabaddal pahila bharat phir mag china chi wah wah kar. China pudhe aahe no doubt but bharat pan match karel in next 5 yrs. Mumbai tar almost match zal aahe
कोणी किती ही राग केला तरी सत्य हेच आहे चीन हा देश पुढे गेला आहे even electronic मध्ये international Market capture केले या बारीक डोळ्याच्या लोकांनी 😮 अमेरिका पण नाही सोडला.. एका आपल्या भारतीय गुप्त हेरा चां मुलाखती त्याने सागितले होते की चीन मध्ये बाहेरचा व्यक्ती enter झाला की सर्व कॅमेरे त्याचा face scan करत असतात तो कुठे जातो काय करतो सर्व इन्फॉर्मेशन त्याचे cell catch करत असते अगदी त्याच्या bio data त्याच्या कडे redy असतो.. चुकीची activity नको व्हायला म्हणून आपल्या भारतात कोणी पण आओ जाओ कधी बांगलादेशी तर कधी रोहिंग्या कुठे ते नेपाळी तर कुठे ते आफ्रिकन लोग मुंबईत हैदोस घालता आहे
एकदम बरोबर अक्षय भाऊ 👍
# vijay Volg Marthi sport me
करा सपोर्ट आपल्या मराठी माणसाला .....
मला खूप मस्त वाटलं राव . मराठी चीन मध्ये
अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली भावाने
धन्यवाद भाऊ 🥰🤗🙏
व्हिडिओ अतिशय छान आणि माहितीपूर्ण आहे. खूप सोप्या आणि छान पद्धतीने माहिती दिली आहे. तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो. खूप खूप शुभेच्छा ❤
खूप खूप आभार…🙏 असंच सहकार्य असुद्यात काही चुकत असेल तर नक्की कळवा… धन्यवाद 🤩🤗
आपला देश खूप मागे आहे आपल्या कर्म दरीद्री राजकरणात लोकांना पण गुंतवून ठेवतात
आणि त्यात आपल्या मिडिया बद्दल तर कायच बोलणार…
चीनची प्रगती पाहून छाती दडपून जाते प्रत्येक विडियो बघताना !! हा व्हिडिओ सादर केल्याबद्दल धन्यवाद.
तुम्हालाही खूप खूप धन्यवाद भरगोस प्रेम दाखवल्याबद्दल… काही सुधार असतील तर नक्की कळवा नक्कीच अजून अजून बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन…
खूप चांगली माहिती दिलीस सिद्धेश 😃👍
Thank you bhava 🥰🤩😍
India मध्ये castesim आहे म्हणून india कधीच चीन ची बरोबरी नाही करू शकणार.
💯
आजकालचे मराठी मुलं मुलींसारखा बोलतात पण भावा तू मस्त बोलतो मनासारखं माचो आणि कूल टाइप
बस का भाऊ🤩… असंच सपोर्ट असुद्यात काही सुधार असतील तर नक्की कळवा…🤗🥰
धन्यवाद🤗
लई भारी दादा चीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद👌🙏🙏
खूप खूप आभार भाऊ 🤗… असंच सहकार्य करत रहा 🤩🥰
शिस्ती शिवाय कुठलाही देश पुढे जाऊच शकत नाही.....आणि आपल्याकडची शिस्त तर सगळ्या जगाला माहित आहे😂😂😂😂
😂
Masta bhai 🎉🎉 ek number info
Thank you sir 🙏🥰
खूप खूप छान माहिती दादा🎉👍
Subscribed.
Dhanyawad bhau 🥰🥰🥰. Asach support karat raha🤗🤗🤗
सुंदर प्रवास वर्णन
धन्यवाद 🤗
खूप छान माहिती दिली सर
खूप खूप आभार आपले… असंच सपोर्ट असुद्यात…
चीनमध्ये जरांगे ,रामदास वक्फ, अंद श्रद्धा आणि पक्या नाही😂😂
😂
आणि आपल्या इते फक्त हिंदू मुसलमान चालू असत.
🥹
OBC Maratha Vanjari Dhangar reservation vote bank asa karat rahto....😢
Strongness only come from India 💪 india is going to solid build not like chaina
Barrrr…
Electronic market info starts from 10:40
🫶
तन्मय सराफ मित्र आहे...
Ohhhh मस्त 🫶
Mast video.
I like it.
Nice observation regarding the country.
Thank you🤗🤩
Khup chan....👌🏻👌🏻👌🏻
Tithe kharedi karatana bargaining karata yete ka???
Ho manasokta bargain karu shakta😅
Dhanyawad 🤗🙏
आणि आपला शेट म्हनतो भारत महासत्ता,😂😂😂😂
😅
मोदी हे तो भारत गरीब हे 😂
Rahul gandhi kade pahun to karel asa watat ahe ka 😂😂
@@gopalchita 70 वर्षात खूप काही केले आहे काँग्रेस ने त्या आधी काहीच नव्हते. मोदी नी काय काम केले जे काँग्रेस चे आहे ते विकायला चालु केले महागाई एवढी वाढून सुद्धा डब्बल टॅक्स पे करावा लागतो. रोड ची अवस्था खराब, ना मोदी सार्वजनिक सोचालय बाधले ना फ्री education केले उलट सरकारी शाळा चे privatization केले अजून खूप आहे बोलण्या सारखं.
Aapn aapla aatmvishvas gamvlay
सुंदर
धन्यवाद🥰🙏
china khupach pudhe ahe aplya peksha .. aplyala khup khup kaam karava lagnar ahe ani tarisuddha pohochu ki nahi kay mahit
Nakkich…
मस्त
धन्यवाद🙏🥰
Khup pudhe ahet he last year mi visit kelel even petrol scooters pn nae disat,tyanchya hotels madhye robots n all evadha crowd asun pn crowd ahe asa vatat na bullet train stn la...lane decipline jabdast ahe... Jevadhi tarif karu tevadhi kami ahe..
✔️👍✌️
@@siddheshwarwaje khup chan reels n chan mahiti deta...
आपल्याकडचे लोक राजकारणी लोकांना नाव ठेवतात.आणी स्वतः च सांगतात साहेब ओळखीचे आहेत माझ्या काम करणार आहेत माझं.आणी आपण सगळेच ओळखी शिवाय काम करत नाही...
एकदम सत्य… माझ्याकडून सुद्धा बऱ्याचदा कळत नकळत या गोष्टी झाल्या आहेत… ती एक खराब evosystem बनली आहे आणि बऱ्याचदा आपल्याला त्यातून बाहेर पडणं जड जातं…
चीनमधील सायकल दुकानावर व्हिडिओ बनवा
Haha 🤣 😅
aplya kade politics wale pudhe jaun denar nahi 😂
Ho na 🥹😅
रस्त्यात खड्डे दिसले का कुठे 😂
आपल्या कडे तर खड्यात रस्ते असतात. आणि आपले मंत्री परदेश दौरा करतात तेव्हा नेमकं काय पाहून येतात किंवा काय शिकून येतात. भ्रष्टाचार कसा करायचा किंवा आपल्या देशाला कसं लुटायचा 😂
😂😂
Express book Kelis mhun fare yevda jasta aahe 2-3km sati discount cab use kar half the price ahe
Accha ok 👍
@@siddheshwarwaje Yiwu visit kar ekda Apn kutey ani China kutey teh samjel..China is living in 2050
Kiti kautuk karshil chainacha
😅😂
Huaqenbei north
Tumhi china la rahata ka?
@@siddheshwarwajelast week hoto china la
@@siddheshwarwaje frequently jaat asto china la
Electric cycle and bike price ???🙂
Electric cycles and bikes in China come in a wide range of prices, depending on their brand, features, and battery capacity. Basic models can start from around ₹20,000-₹25,000, while high-end ones with advanced features can go up to ₹1 lakh or more. In my vlog, I came across several innovative models at affordable prices, especially in Shenzhen’s electronic markets. If you’re looking for something specific, let me know!
Hyanchya monopoly toda aata ..,jay Maharashtra
Nakkich…
एज्युकेशन आणि कोणत्या च प्रकारचा जातीयवाद नाही फक्त आणि फक्त विकास आणि समोर कसं जायाच तेच कळत चिन ला
भारतात या उलट आहे ऐथे देवाला आणि मंदिरा ला जास्त जास्त महत्त्व आहे
Tithe reservation nai... merit and skill base environment ahe education and jobs madhe😊
💯
Chin madhe Modi Ani Devendra nahi mhanun😅
Business owner,shop contact tya related information
चिनमध़ये आरक्षण आहे का रे भाऊ ? आणि किती मनोज जरांगे आहेत?
Tith asli fltu lok nhit
जसं आरक्षण नाही तसंच झंडूत्ववादी लोकं सुध्दा नाहीत 😂😂😂😂😂
@@prasadkamat6191 bapala falatu mhanaych nasat
@@Vikaskapsevlogs nigh lvdya
तिथे मिठबावकर पण नाहीयेत ना
मित्रा तिकडे शेती कशी करता नवीन नवीन काय करता ते दाखव
पुन्हा गेल्यावर नक्की दाखवण्याचं प्रयत्न करेन…
@@siddheshwarwaje ok
🎉🎉
🤩🥰
Chinaaa❤
Pragati 💯
Are you allowed to flim in China?
Yes
Aapalyakadchya chapari aani beshist lokana pragati nako aahe..rastyavarati ghan aani thunkayla have aahe
🥹
Chinese are well ahead. Only development
💯
South mumbai is more develop than this mitra pahila mumbai phir coastal road is like singapore la aalya sarakhe vatel
Reality accept karayla shika… swapnanchya duniyetun baher ya…👍
Bhava gavat jaun dakhav city madhe tar aplyakade pan develop aahe mumbai madhe ye coastal road la phir mag kalel bkc la ja hyapeksha bhari aahe 😊
Reality accept karayla shika… swapnanchya duniyetun baher ya…👍
Aapan kahichya kahi mage aahot
🥹😅
मोदी भक्तना दाखवा पाकिस्तान सोबत बरोबरी करत बसतात.
तू पाकिस्तानला निघून जा
खरं तर पप्पु भक्ताना दाखवायला पाहिजे काँग्रेस मुळे देश किती मागे राहिलाय ते
Kiti left hand halavtoys😅
😂
भावा जरा थोडा फास्ट बोलत जा की मला स्पीड वाढवावी लागत आहे 1.25
Arrrrr 😅
Try karen ✌️🥹
China dakhav na mitra.... China peksha tuch jast distos video madhye .😅😅😅
Next videos madhye nakki try karen 👍
तिकडचे लोक तुझ्याशी कुठल्या लँग्वेज मध्ये बोलतात भाई. आणि तू Chinese bolto ka त्यांच्याशी
Jar konala english yet asel tar english madhye bolato otherwise google or apple translator vaparto
Yethe kachra nahi saf safai ahe
Baherache desh baghun asa vatata ki tya babatit aapan indians kiti kharab ahot… khupach aswachhata
Magun scooty wale mumbra sarakhe ghusat aahet signal todun.
Bhai tu khup negative aahes bharatabaddal pahila bharat phir mag china chi wah wah kar.
China pudhe aahe no doubt but bharat pan match karel in next 5 yrs.
Mumbai tar almost match zal aahe
🇨🇳 चीन प्रवासाचा संपूर्ण अनुभव: 🌏 China Series Overview Video 🎥✨
th-cam.com/video/e4PvVQIMFfc/w-d-xo.html
See this
Reality accept karayla shika… swapnanchya duniyetun baher ya…👍
नवीन कोणता virus आलाय तिकडे ?????
😂
Second hand आहे का हे सर्व?
कारण फारच स्वस्त आहे.
New ahet…
नोकरी भेटते का तिकडे?
तिथच Set होतो 😂
😂😂
Naukari nahi chokari bhete thithe😂😂😂