जिल्ह्याचं राजकारण | भाग ११ | यवतमाळ वाशिम जिल्ह्याचं राजकारण | ६० वर्षांचा लेखाजोखा | BolBhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 เม.ย. 2024
  • #BolBhidu #YawatmalWashim #जिल्ह्याचं_राजकारण
    यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं नाव यावेळी गाजलं ते तिकीटवाटपामुळे. विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता असताना त्यांचं तिकीट कापलं गेलं. त्यांच्याऐवजी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यांचा सामना शिवसेना ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांच्याशी होईल.
    पण हे झालं आत्ताचं मागच्या ६० वर्षात यवतमाळ वाशिमचं राजकारण कसं बदललं आहे ? इथली राजकीय आणि सामाजिक संस्कृती, नेते मंडळी आणि सध्याची परिस्थिती, यवतमाळ वाशिमचं गेल्या ६० वर्षाचं राजकारण समजून घेऊयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 20

  • @ganeshakkalwar6870
    @ganeshakkalwar6870 หลายเดือนก่อน +8

    आम्हाला अभिमान आहे की आम्ही स्थानिक कळंब चे निवासी आहे ...... यवतमाळ आणि पर्यायाने कळंबचा छान इतिहास व्यक्त केला मात्र दुर्दैवाने आजही कळंबचा प्राचीन इतिहास पाहिजे तसा जगासमोर आला नाही.

  • @Gavkari11
    @Gavkari11 หลายเดือนก่อน +6

    यवतमाळ बदल खुप छान माहिती मिळाली 🙏

  • @Ramshendurakar
    @Ramshendurakar หลายเดือนก่อน +2

    सर मी यवतमाळ जिल्ह्याचा नवीन पिढीचा मतदार आहे ह्या गोष्टी ऐकून मला जुन्या पिढीबद्दल व यवतमाळ जिल्ह्या बद्दल अभिमान निर्माण झालेला आहे❤

  • @sarthakgiri999
    @sarthakgiri999 หลายเดือนก่อน +1

    Yavatmal need a strong leader ❤

  • @Gavkari11
    @Gavkari11 หลายเดือนก่อน +2

    यवतमाळ मध्ये जे नेतृत्व निर्माण झाले होते त्यांनी केवळ स्वतःचाच विकास साधला आहे. शेतकरी प्रश्नाकडे त्यांनी पाहिजे तेवढं लक्ष दिल नाही हे सत्य आहे.

  • @GopalRathod-iu6ew
    @GopalRathod-iu6ew หลายเดือนก่อน

    यवतमाळ विषयी छान माहिती दिली सर.

  • @shivanandchavan4992
    @shivanandchavan4992 หลายเดือนก่อน

    Sir 🙏🙏🙏

  • @vishalthakare1
    @vishalthakare1 หลายเดือนก่อน +2

    आमच्या पुसद चे दोन मुखमंत्री होऊन सुद्धा काहीही विकास झाला नाही पुसद चा... आणि आता ते महाराष्ट्र चा विकास करणार...... गंमत आहे

  • @niwaschauhan9038
    @niwaschauhan9038 หลายเดือนก่อน +3

    A dark horse....samnak janata party , vanchit bahujan party candidate Dr Anil rathod going to surprise all on 4th of June... Mark my word

  • @narendrachaudhari4800
    @narendrachaudhari4800 หลายเดือนก่อน +1

    भावना गवळी निवडून येणार होत्या ✔️✔️Bjp ने सीट कापली

  • @santoshkatekar5139
    @santoshkatekar5139 หลายเดือนก่อน +1

    वाशिम ला लोकमान्य टिळक व नेताजी सुभाषचंद्र बोस हे पण त्या वेळी आले आहेत.

  • @nagpadariders4714
    @nagpadariders4714 หลายเดือนก่อน

    कोकणा बद्दल सगळ्यांना पोटशूळ आहे

  • @mayurpardhi5469
    @mayurpardhi5469 หลายเดือนก่อน

    Yawatmal le darda college le shikala astana baaju n shakuntala jaat hoti. Lohara ch gate swath driver ughdacha😅😅

  • @rishikesh445
    @rishikesh445 หลายเดือนก่อน +2

    Sanjay Deshmukh

  • @jayarangari8464
    @jayarangari8464 หลายเดือนก่อน

    Khoti mahiti det aahe, jamin supik nahi, 50% bharkhalichi aahe

  • @SleepyArcade-
    @SleepyArcade- หลายเดือนก่อน

    First comment

  • @syedwaquee3555
    @syedwaquee3555 หลายเดือนก่อน +1

    Sanjay bhau Deshmukh 🎉🎉

  • @darshanrathod100
    @darshanrathod100 หลายเดือนก่อน +6

    समनक जनता पार्टी

  • @gpatilmh5533
    @gpatilmh5533 หลายเดือนก่อน +2

    BJP Hatav desh bachao

  • @amoljadhao3726
    @amoljadhao3726 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्याची खरी लूट फर्टीलायझर विक्रेता आणि अडते करतात. यावर कोणी का बोलत नाही?