Mahadev Jankar | उद्याच्या महाराष्ट्रात मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री बनणार नाही - जानकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- #MaharashtraElection #MaharashtraVidhanSabhaElection2024 #MaharashtraVidhanSabha #ElectionResult2024 #MaharashtraElectionResults2024
#Mahayuti #MaharashtraGovernor #VidhanSabha #MaharashtraVidhanSabha #babasiddiqui #babasiddiquifiring #Bishnoigang #ncp #zishansiddique #lawrencebishnoi #lawrencebishnoipost #salmankhan #UddhavThackeray #EknathShinde #RajThackeray #ManojJarangePatil #VidhanSabhaElection #VidhanSabhaNews #MaharashtraVidhanSabha #LaxmanHake #HakeVsJarange #DevendraFadnavis #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #KiritSomaiya #RautVsSomaiya #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #PuneRain #MumbaiRainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #Badlapur #AkshayShinde #ManojJarangePatil #MarathaReservation #LaxmanHake #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #JayantPatil #AadityaThackeray #Iran #WorldWar3 #Russia #Isreal #IronDome #Palestine #IranVsIsrael #IsraelIranWar
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
288 ची यादी लवकर घोषित करा जानकर साहेब. प्रचार करायला वेळ लागतोय कार्यकत्यांना
आंतरराष्ट्रीय नेते 🎉😂
ते माजी कॅबिनेट मंत्री होते तुला ग्रामपंचायत सदस्य होता येतंय का ते बघ
@@ramrajebavdhane6227🤣🤣🤣🤣 तो कुठे म्हणतोय कि मी राष्ट्रीय नेता आहे 🤣🤣🤣🤣🤣. आपली लायकी पाहून बोलले पाहिजे
@@ramrajebavdhane6227 मी कुठं म्हणतोय मला सरपंच होयच आहे जसा हा म्हणतोय पंतप्रधान होणार 🤣
@@ramrajebavdhane6227याची अवस्था ग्रामपंचायत सदस्यापेक्षा वाईट झाली आहे.😂😂😂
त्याग मूर्ती आदरणिय महादेव रावजी जानकर साहेब
😂😂😂😂😂😂
महादेव जानकर साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत
जानकर साहेब सर्व धनगर बांधव ओबीसी समाज तुमच्या पाठीशी आहे खंबीर राहा
निजामाच्या ओलांदीच्या बुडाला आग लागती जानकर साहेबला बघून😂😂😂
काहीपण 🤣🤣
भावी पंतप्रधान 😂
अभिनंदन साहेब पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा फक्त कुठल्या पक्षात जाऊ नका मंत्री करतो म्हणले तरी जाऊ नका
जय जानकर साहेब जय रासप
सर्व बहुजन ओबीसी समाज तुमच्या पाठीशी आहे ओबीसी फक्त ओबीसी लाच मतदान करेल व ओबीसीच मुख्यमंत्री झाला पाहिजे
288 जागा ऊभा करा जानकर साहेब तूमाला मोठया भावाची शपथ आहै
जानकर साहेबानी बारामतीला पवार साहेब ची एकदा हवा टाइट केली होती लक्षात ठेवा चेष्टा करताकाय अल्प समाजाचा नेता आहे म्हणून
Bjp चा टेकू होता त्यावेळी.
कमेन्ट करणारांना विनंती आहे तुम्ही पक्ष राहू द्या एखादी संघटना नव्हे तर एखादी संस्था काढून बघा ते चालवणं किती अवघड असतं
❤
यादी याच वर्षी घोषित करायची आहे बर
साहेब माझा विनंती दौंड तालुक्याचा तिकीट घनश्याम बापू यांना तिकीट दया.
Mahadev jankar
King maker ❤❤❤
जानकर साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा आम्ही जोमाने प्रचार करणार आहोत
Parliamentary Board 😂😂😂
सर्वधर्म समभाव आहे 🎉🎉🎉
भावी राष्ट्रपती 😢😢
Saheb parabhani madhe ya 😂😂😂😂
तुझ्या आईकडे का?
❤😂😂
मोदींचा छोटा भाऊ आहेत साहेब
दौंड मध्ये पुन्हा एकदा रासप चाच आमदार
जय महादेव,जानकर साहेब ❤❤ विजय नेचेत हाविन
मोदीचा लहान भाऊ
आतापर्यंत पाचपन्नास आमदार बनविले असतील ? असे बोलण्यावरून वाटते.
पिंकी चक्की ताई ला टोला दिला आहे हा 😂
ज्या लोकांनी ह्या देशाची वाट लावली त्यांना तुम्ही उमेदवारी देणार. म्हणजे तुमची वाट लागणार..कारण तुम्ही कांशीराम साहेब सोबत काम केले आहे. हे तुम्ही विसरलात..
साहेबांना भुजबळ पंतप्रधान होताना पहेच होत त्याच काय झालं
साहेब तुम्ही मंत्री होता. तेव्हा आपला पक्ष का नाही वाढवला. तेव्हा पावर होती पक्ष झपट्याने वाढला असता. माझ्या मते
चमचा फडणवीस च्या हातात असल्याने
पक्ष वाढ झाले नसेल असे वाटते...
साहेब पाटील एकत्र या
जय हो राष्ट्रीय समाज पक्ष...
स्वतः लढण्यासाठी हरला तरी ठीक पण दुसऱ्याला हरवण्यासाठी हरणारा माणूस तुझ्यासारखा बघितलाच नाही
भाऊ नीट बोला ते आमच्या धनगर समाजाच आदरणीय स्थान आहे. जसे की तुमच्या पण समाजात कोण तरी आदरणीय असेल तर त्यांना मी काही बोलल्यावर तुला खूप राग येईल.
विशेष म्हणजे भाजपा च्या जीवावर आमदार मंत्री झालेले आणि चॅलेंज भाजपा ला देतात😂😂😂😂
Bevdyasarkha barobar na
भावी पंतप्रधान😂😅
खरच मला फक्त तुम्हीच हसवता राव 😂😂
Parliamentary board😄
तोंड जोडायची मशिन घ्या साहेब निवडणुकी नन्तर काम येती
Jay RSP
आतापर्यंत न निवडुन न आलेला प्राणी 😂
जय हो❤
साहेब जे नेते पक्षात मोठे होतात त्यांची तुम्हाला भिती का वाटते उदाहरणार्थ गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके अर्जुन सलगर
अपक्ष लढले असते तर खासदार झाले असते..💯
भावी पंतप्रधान
Jankar saheb only
देवाने मला एवढा कॉन्फिडन्स द्याला पाहिजे😂😂😂 साहेब परभणीतून लढता का फुल्ल सपोर्ट करतो या एवढा वेळ
जानकर भावी पंटरप्रधान 😂😂😂😂😂
साहेब तुम्ही पहिले आमदार होण्यासाठी प्रयत्न करा.....मग मुख्यमंत्री...🎉🎉🎉
पंतप्रधान 😂😂😂
मी खासदारकी मागणारा माणूस आहे
साहेब 😂बतेचाळीस जागा लढा 😂
मोदी णी छोट्या भावाला सावतर भाव करुण महायुतितुन काढुन टाकल😅
उमेदवार जाहीर कारा नाहीतर निवडणुक संपुन जाईल.दरवेळा तेच करू नका.
बीजेपी ईव्हीएम टु
एकाच डिपॉजिट राहील तर तोफा उडवा जानकर साहेब. हे कुंभावनेने नाही वास्तव आहे 😂😂😂
Confidence खूप चांगला आहे, पण निवडणुकीच्या निकालात कुठेही थांगपत्ता लागत नाही साहेब...
साहेब परभणीचा कलेक्टर लेटर घेऊन उभा आहे तुम्ही काही येतच नाहीयेत 😂
साहेब 20वर्ष वाया घातले आता खरे योध्ये वाटता. वंचीत, mim , ओबीसीबहुजन पार्टी सोबत प्रयोग करा
आमचे लाडके भाऊ इकडं तिकडं असणारा सर्वांना घेऊन जाणारा ओबीसी चा महान नेता
बीचकुले आणि जानकर युती करा 😂288 उभा करा
एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून
डिपॉझिट जप्त नेते
भाऊ परभणी लोकसभा मध्ये चार लाख सत्तर हजार मत पडलीत ते फक्त आठ दिवसात.
Jay Malhar
दोन-चार लोकांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनत नाही
पडायला कणखर महादेव जानकर
Chapti marun samaj vethis nai dharat bankar saheb
POTUS MAHADEV JANKAR
लोकसभेला दिसली लायकी.....
महादेव जानकर यांनी आतापर्यंत किती आमदार बनवले
Only jankar saheb
जानकर एक मतदार सग़ बाधा
अभिजित बीचुकले
मतदान झाले की परभणीला विसरले
आता माघार घेऊन नका म्हणजे झालं साहेब...😂😂😂😅😅लढेंगे जितेंगें ओर सरकारलाच घाम फोडेंगें....
याचा सारखा नेता महाराष्ट्रला लाभू शकत नाही 😂😂😂
😂😂😂 काय बोलणार
I am not demander I am commander 😂😂😂😂😂😂😂😂😂
जानकर साहेब परभणीमध्ये घर विक्री आहे तुम्ही परभणी मध्ये विधानसभा लढवा 😂😂पडायला कणखर महादेव जानकर 🫡
🎉
स्वतः निवडून येऊ शकत नाही तो दुसऱ्या ला काय निवडून आणणार
जय रासप
एकदा नगरसेवक म्हणून तरी निवडून या मग समजेल.
98 nagarsevak ahet RSP che
लवडू नाद करू नको दम लागतो एकट्याच्या जीवावर
त्यांच्या पक्षाचे एक आमदार १०५ जिल्हा सदस्य पंचायत समिती सदस्य व नगर सेवक मिळून आहेत.
बामण दुबे पोटात दुखतंय का
पंकजा ताईंना आपण उमेदवारी द्यावीत..😂😂
फक्त फडणवीस.. पंकजाताई चा फोन आला नाही तर... मी पुन्हा येईल...
साहेब आपले मेंबर किती आहेत😂😂😂 नगरसेवक किती आहेत
म्हणून परभणी मेध्य डिपॉजीट जप्त झाले
एकही सिट निवडून आणू शकत नाहीत ,तर काय म्हणता 288 जागा उभ्या करणार, किती खोके पोहोचले, पडळकर ,सदावर्ते खोत तुमचे गुरू बंधू .गुरू पंकजा व फडणवीस.
अस्स का ? मग बसा पॅन्ट मध्ये दोन्ही हात घालून टेबल टेनिस खेळत तेव्हढच तुमचं काम आहे...😂😂😂😂
Ek hota to pn padu ya velesh 😂😂😂
साहेब परभणी अटवते का😂😂😂😂
अमेरिका चा भावी पंतप्रधान😂
Hake la pan ticket dya
परभणी मध्ये येता का 😂
एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष, भावना गवळी यांना लोकसभेला तिकिट देणारा, भुजबळ यांना ओबीसी मुख्यमंत्री करणारा, परभणी लोकसभेला साडेतीन लाखाने निवडून येणारा, नेहमी भाषणात We are not demander, we are commander म्हणणारा, ब्रह्मचारी.
We support Jankar Saheb
बर 😂
😂अंतरराष्ट्रीय चाटुकार पक्ष म्हणाल तर बघा 😂. प्रामाणिक चाटण्यात येते येथे 😂
हा काय मोठे बोलतो ,जणू काय ह्याचा मागे 100 आमदार च आहेत
ते राजकारण करून मंत्री झाले तू ग्रामपंचायतचा सदस्य हो आणि मग कमेट कर
@@Sanjay-c5f9g are furtya mi sarpanch kadhich zalo aahe pan swabhimanan
यांना पंतप्रधान पण बनायच आहे
दबाव तंत्राचा फरक पडणार नाही.....😂😂😂😂😊😊
संधीसाधू
राष्ट्रीय नेते
२८८ उभे करा पडले तरी चालतील...पण परत बीजेपीची चाटायला जाऊ नका🙏
हसावे की रडावे. उंदीर एैकल...
Bhavi Rashtrapati 😂😂