*ऑफर!!!!ऑफर!!!ऑफर!!.......* नमस्कार मित्रांनो!!! मी *युवराज गायकवाड,* गेल्या ११ वर्षांपासून मी *'भाषणकला'* या विषयाचा अभ्यास करत आहे. वक्ता, वक्तृत्व, भाषण, संवाद, संभाषण, बोलणे, व्याख्यान, सभा, संमेलने, वादविवाद, प्रवचन, किर्तन, कथाकथन, इ. गोष्टीचा व्यासपीठाशी संबंध येतो. आपल्याला व्यासपीठावर जाऊन बोलता यावे असे प्रत्येकाला वाटते पण प्रत्यक्षात ज्या वेळेस भाषण देण्यासाठी बोलावले जाते तेव्हा प्रचंड मोठ्या भीतीला सामोरे जावे लागते.जरी भीतीवर मात केली तरी बोलावे काय, सुरुवात काय करावी? काय बोलू? कसं बोलू? चुकलं तर लोक काय म्हणतील? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. ज्यावेळेस संधी मिळते आणि संधी हातातून जाते तेव्हा खूप खूप वाईट वाटते. मग आपण निर्णय घेतो की, व्यासपीठावरून बोलता आले पाहिजे. व्यासपीठावरून बोलता आले पाहिजे , यासाठी मी एक पुस्तक लिहित आहे. गेल्या ११ वर्षात ६००० पेक्षा जास्त व्यक्तींना वेगळवेगळ्या प्रशिक्षणातून वक्ता घडविण्याचे काम केले आहे. माझे अनेक व्हिडिओ You Tube वर उपलब्ध आहेत आणि अनेकांनी सांगितले की, सर तुमचे विचार आणि अनुभव तुमच्या लिखाणातून प्रकट करा. दीर्घ अनुभव पाठीशी असल्याने, वक्ताचा प्रचंड अभ्यास केल्याने आणि ज्या व्यक्तींना प्रशिक्षण घेता येत नाही त्यांच्यासाठी मी "शिकाल भाषण तर कराल शासन" नावाचे पुस्तकाचे लिखाण करत आहे. "शिकाल भाषण तर कराल शासन या पुस्तकाचा अभ्यास करून कोणीही वक्ता बनू शकेल अशा पद्धतीने लिहिले आहे. *"शिकाल भाषण तर कराल शासन या पुस्तकात प्रत्येक धडा (Chapter)संपल्यानंतर त्यावर अभ्यास दिला आहे. तो अभ्यास केल्यानंतर १००% वक्ता बनू शकतो. *आजकाल आपण परिवारासोबत Movies ला जातो, मित्रांसोबत जेवायला किंवा पार्टीला जातो, कुठेतरी फिरायला जातो त्याने एक वेळ मनाला आनंद मिळतो पण मेंदूचे काय? आपण जसे पोटाला खुराक देतो तसे मेंदूला खुराक काय देतो?* *"शिकाल भाषण तर कराल शासन" या पुस्तकाच्या वाचनाने मेंदूला खुराक तर मिळेलच आणि तुमच्यातील निद्रिस्त वक्त्याला जागृत कराल. वक्ता बनण्यासाठी सर्वोत्तम असे पुस्तक असणार आहे. *या पुस्तकात-* १. भाषण म्हणजे काय आणि भाषणाची प्रक्रिया २. भाषणाची भीती आणि त्यावरील उपाय ३. भाषणाचा विषय कसा निवडावा? ४. भाषणाची तयारी ५. भाषणाची सुरुवात ६. भाषणाचा मध्य ७. भाषणाचा शेवट ८. भाषणाचा सराव ९. कार्यक्रमात भाषणाच्या अगोदर १०. भाषण करताना वक्तृत्वाचे सौंदर्य ११. वक्त्यांची आणि श्रोत्यांची देहबोली १२. आवाज आणि आवाज संस्कार १३.शब्द १४. वाढदिवसाच्या शुभेच्छा भाषण १५. लग्नातील शुभेच्छा भाषण १६. श्रद्धांजलीचे भाषण १७. परिणामकारक सूत्रसंचालन १८. मुलाखतीला सामोरे जाताना 19. व्यासपीठावर वक्त्याने कोणत्या गोष्टी करू नयेत २०. आधुनिक साधनांचा वापर २१. प्रेक्षकांचे लक्ष कसे वेधून घ्यावे? २२. वक्त्याचे गुण 23. वक्त्याचा पोशाख आणि सौंदर्य २४. भाषणात श्रोता महत्वाचा आज पुस्तक लिहून पूर्ण झाले, पुढील कामासाठी पुढे दिले आहे. मित्रहो !! *"शिकाल भाषण तर कराल शासन" हे पुस्तक नुसतेच पुस्तक नसून तुमच्यासाठी एक प्रशिक्षण असणार आहे. *"शिकाल भाषण तर कराल शासन"* या पुस्तकाचे मूल्य ५०१₹ असणार आहे. जर हे पुस्तक अगोदरच बुक केले तर या पुस्तकाचे मूल्य फक्त २०० ₹ असेल. या पुस्तकाच्या प्रती छापून (प्रिंट) तयार झाल्याबरोबर तुम्हाला तुमच्या पत्त्यावर(Address) कुरिअरने पुस्तक पाठवले जाईल. कुरिअर चार्जेस ४० ₹ असतील. संपुर्ण २४०₹ देऊन आजच आपले *""शिकाल भाषण तर कराल शासन" पुस्तक बुक करा. "शिकाल भाषण तर कराल शासन" हे पुस्तक आपण घेतल्याने आपला फायदाच होईल, ५०१₹ चे पुस्तक फक्त २००₹ आणि कुरिअर ४० ₹ म्हणजे पुस्तक २४०₹ रुपयांमध्ये मिळणार आहे. *तुमच्या Prebook मुळे लेखकाला अजुन प्रेरणा मिळेल आणि मदतही होईल*. ११ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पुस्तक लिहीत आहे आणि याचा सर्वांनाच खुप फायदा होणार आहे. "शिकाल भाषण तर कराल शासन"हे पुस्तक बुक (Prebook) करण्यासाठी *9220860406 या मोबाईल नंबर वर गुगल पे, फोन पे, paytm वर २४०₹ पाठवून, पेमेंट पाठवल्याचा Screenshot आणि आपला संपूर्ण पत्ता पाठवून द्यावा.* *१४ मार्च २०२० (माझा वाढदिवस)* च्या अगोदर तुमची पुस्तकाची प्रत तुमच्याकडे असेल. माझ्या You Tube चॅनेलला ही अवश्य भेट द्या ( *Yuvraj Gaikwad : Public Speaking Coach*) धन्यवाद. *युवराज गायकवाड*
🎙🎙🎙🎙🎙🎙🎙🎙चिंचवड मध्ये होणाऱ्या *2 दिवसीय लक्ष्यवक्ता - वक्ता महाराष्ट्राचा कार्यशाळा* साठी आपण प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. हे वर्कशॉप दिनांक 18 आणि 19 मे शनिवार आणि रविवार, चिंचवड येथे होणार आहे. हे वर्कशॉप 100 % प्रॅक्टिकल होणार असून यामध्ये खालीलप्रमाणे सर्व विषय समजून घेता येणार आहेत``` 🎙🎙🎙🎙🎙 *भाषणाची तयारी कशी करावी?स्टेज वर जाण्यापुर्वी काय करावे? स्टेज वर बोलताना आत्मविश्वास कसा वाढवावा? शेवट कसा करावा? स्क्रिप्ट कशी असावी?* *Basic To Advance* लक्ष्यवक्ता वक्ता महाराष्ट्राचा *Syllabus :*🎙🎙🎙 लक्ष्यवक्ता कार्यशाळेत... 🔑१) स्टेजवरील भिती कशी काही सेकंदात दूर करतात? 🔑२) कम्युनिकेशनचे मॉडेल कसे समजावले जाते? 🔑३) प्रभावी शब्दांचा वापर कसा करायचा हे कसे शिकविले जाते? 🔑४) प्रभावी श्रोता (हाच खरा वक्ता) कसा बनतो? 🔑५) देहबोली कशी असली पाहिजे यावर कसे मार्गदर्शन केले जाते? 🔑६)हावभाव, हातवारे कसे असावेत यावर कशा क्लुप्त्या सांगितल्या जातात? 🔑७) उभे कसे रहायचे, स्टेजचा,डोळ्यांचा वापर कसा करायचा असतो याचा कसा सराव करून घेतला जातो? 🔑८) आवाजावर संस्कार कसे करून घेतले जातात? 🔑९) महान वक्त्यांची वैशिष्टये कशी भिनविली जातात? 🔑१०) भाषणाची तयारी कशी करुन घेतली जाते? 🔑११) प्रेक्षकांचा सहभाग कसा मिळवायचा, लोकांच्या हृदयास हात कसा घालायचा, त्यांच्या टाळ्या, त्यांची मने कशी जिंकायची ह्याची रहस्य कशी उलगडली जातात? हे आणि असे बरेच काही... आणि यावर काम करण्यासाठी नेमके कसे प्रशिक्षित व्हायचे असते? *दिनांक:* 18 मे आणि 19 मे शनिवार आणि रविवार *वेळ* सकाळी 10 am ते 5pm *स्थळ* चिंचवड. *भाषणकला शिका आणि पुढील वस्तू फ्री मिळवा)* 1) वक्ता नोट्स 2) Online Program Free 3) Vakta DVD 4) advance course फी 29600 मध्ये 20 % discount *हे वर्कशॉप कोणासाठी ?* सर्व व्यावसायिक तसेच जे व्यवसाय सुरू करणार आहेत मार्केटिंग मॅनेजर, डायरेक्टर ब्रँड मॅनेजर, Public Relations (PR) उद्योजक शिक्षक प्रशिक्षक प्राध्यापक व्यवस्थापक राजकारणी विद्यार्थी मार्केटिंग आणि सेल्स प्रोफेशनल्स तो प्रत्येकजण ज्यांचा माणसाशी, व्यासपीठाशी, संभाषणाशी संबंध येतो. इत्यादी नावनोंदणी संपर्क: *9220860406* *वर्कशॉप वेळापत्रक* 18 मे शनिवार आणि 19 मे रविवार *वेळ* सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत *चहा, नाश्ता, जेवण, नोटपॅड, पेन , आणि सर्टिफिकेट सर्वाना दिले जाईल* 10 मे पर्यंत फी 💰💰💰💰 *फी:2950/- रुपये* 10 मेनंतर 3450/- *BUY TICKET* *मर्यादित जागा:* आजच आपले सीट बुक करा. *अधिक माहितीसाठी कॉल किंवा या मेसेज ला रिप्लाय करा* *9220860406*
सर, मी आज सकाळी भाषण केले मी माझ्या आयुष्यातील काही प्रसंग मांडले मी special techar aahe माझी मुलगी special school made aahe मी इतर पालकांना माझ्या आयुष्यातील प्रसंग सांगितले .
जेव्हा व्यासपीठावर बोलायची वेळ येते तेव्हा मनात एक भीती असते सुरवात कशी करू? भाषणाची सुरवात चांगली तर संपूर्ण भाषण चांगले. Well began is Half Done! अस म्हटलं जाते. भाषणाची सुरुवात कशी असावी याबद्दलचा हा विडिओ आहे. विडिओ आवडल्यास Like करा, You tube चॅनेल subscribe करा. ज्यांना वक्ता बनायचे आहे त्यांना पाठवा. धन्यवाद युवराज गायकवाड
🎙🎙🎙🎙🎙🎙🎙🎙चिंचवड मध्ये होणाऱ्या *2 दिवसीय लक्ष्यवक्ता - वक्ता महाराष्ट्राचा कार्यशाळा* साठी आपण प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. हे वर्कशॉप दिनांक 18 आणि 19 मे शनिवार आणि रविवार, चिंचवड येथे होणार आहे. हे वर्कशॉप 100 % प्रॅक्टिकल होणार असून यामध्ये खालीलप्रमाणे सर्व विषय समजून घेता येणार आहेत``` 🎙🎙🎙🎙🎙 *भाषणाची तयारी कशी करावी?स्टेज वर जाण्यापुर्वी काय करावे? स्टेज वर बोलताना आत्मविश्वास कसा वाढवावा? शेवट कसा करावा? स्क्रिप्ट कशी असावी?* *Basic To Advance* लक्ष्यवक्ता वक्ता महाराष्ट्राचा *Syllabus :*🎙🎙🎙 लक्ष्यवक्ता कार्यशाळेत... 🔑१) स्टेजवरील भिती कशी काही सेकंदात दूर करतात? 🔑२) कम्युनिकेशनचे मॉडेल कसे समजावले जाते? 🔑३) प्रभावी शब्दांचा वापर कसा करायचा हे कसे शिकविले जाते? 🔑४) प्रभावी श्रोता (हाच खरा वक्ता) कसा बनतो? 🔑५) देहबोली कशी असली पाहिजे यावर कसे मार्गदर्शन केले जाते? 🔑६)हावभाव, हातवारे कसे असावेत यावर कशा क्लुप्त्या सांगितल्या जातात? 🔑७) उभे कसे रहायचे, स्टेजचा,डोळ्यांचा वापर कसा करायचा असतो याचा कसा सराव करून घेतला जातो? 🔑८) आवाजावर संस्कार कसे करून घेतले जातात? 🔑९) महान वक्त्यांची वैशिष्टये कशी भिनविली जातात? 🔑१०) भाषणाची तयारी कशी करुन घेतली जाते? 🔑११) प्रेक्षकांचा सहभाग कसा मिळवायचा, लोकांच्या हृदयास हात कसा घालायचा, त्यांच्या टाळ्या, त्यांची मने कशी जिंकायची ह्याची रहस्य कशी उलगडली जातात? हे आणि असे बरेच काही... आणि यावर काम करण्यासाठी नेमके कसे प्रशिक्षित व्हायचे असते? *दिनांक:* 18 मे आणि 19 मे शनिवार आणि रविवार *वेळ* सकाळी 10 am ते 5pm *स्थळ* चिंचवड. *भाषणकला शिका आणि पुढील वस्तू फ्री मिळवा)* 1) वक्ता नोट्स 2) Online Program Free 3) Vakta DVD 4) advance course फी 29600 मध्ये 20 % discount *हे वर्कशॉप कोणासाठी ?* सर्व व्यावसायिक तसेच जे व्यवसाय सुरू करणार आहेत मार्केटिंग मॅनेजर, डायरेक्टर ब्रँड मॅनेजर, Public Relations (PR) उद्योजक शिक्षक प्रशिक्षक प्राध्यापक व्यवस्थापक राजकारणी विद्यार्थी मार्केटिंग आणि सेल्स प्रोफेशनल्स तो प्रत्येकजण ज्यांचा माणसाशी, व्यासपीठाशी, संभाषणाशी संबंध येतो. इत्यादी नावनोंदणी संपर्क: *9220860406* *वर्कशॉप वेळापत्रक* 18 मे शनिवार आणि 19 मे रविवार *वेळ* सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत *चहा, नाश्ता, जेवण, नोटपॅड, पेन , आणि सर्टिफिकेट सर्वाना दिले जाईल* 10 मे पर्यंत फी 💰💰💰💰 *फी:2950/- रुपये* 10 मेनंतर 3450/- *BUY TICKET* *मर्यादित जागा:* आजच आपले सीट बुक करा. *अधिक माहितीसाठी कॉल किंवा या मेसेज ला रिप्लाय करा* *9220860406*
*ऑफर!!!!ऑफर!!!ऑफर!!.......*
नमस्कार मित्रांनो!!!
मी *युवराज गायकवाड,*
गेल्या ११ वर्षांपासून मी *'भाषणकला'* या विषयाचा अभ्यास करत आहे. वक्ता, वक्तृत्व, भाषण, संवाद, संभाषण, बोलणे, व्याख्यान, सभा, संमेलने, वादविवाद, प्रवचन, किर्तन, कथाकथन, इ. गोष्टीचा व्यासपीठाशी संबंध येतो. आपल्याला व्यासपीठावर जाऊन बोलता यावे असे प्रत्येकाला वाटते पण प्रत्यक्षात ज्या वेळेस भाषण देण्यासाठी बोलावले जाते तेव्हा प्रचंड मोठ्या भीतीला सामोरे जावे लागते.जरी भीतीवर मात केली तरी बोलावे काय, सुरुवात काय करावी? काय बोलू? कसं बोलू? चुकलं तर लोक काय म्हणतील? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. ज्यावेळेस संधी मिळते आणि संधी हातातून जाते तेव्हा खूप खूप वाईट वाटते. मग आपण निर्णय घेतो की, व्यासपीठावरून बोलता आले पाहिजे.
व्यासपीठावरून बोलता आले पाहिजे , यासाठी मी एक पुस्तक लिहित आहे. गेल्या ११ वर्षात ६००० पेक्षा जास्त व्यक्तींना वेगळवेगळ्या प्रशिक्षणातून वक्ता घडविण्याचे काम केले आहे. माझे अनेक व्हिडिओ You Tube वर उपलब्ध आहेत आणि अनेकांनी सांगितले की, सर तुमचे विचार आणि अनुभव तुमच्या लिखाणातून प्रकट करा. दीर्घ अनुभव पाठीशी असल्याने, वक्ताचा प्रचंड अभ्यास केल्याने आणि ज्या व्यक्तींना प्रशिक्षण घेता येत नाही त्यांच्यासाठी मी "शिकाल भाषण तर कराल शासन" नावाचे पुस्तकाचे लिखाण करत आहे.
"शिकाल भाषण तर कराल शासन या पुस्तकाचा अभ्यास करून कोणीही वक्ता बनू शकेल अशा पद्धतीने लिहिले आहे. *"शिकाल भाषण तर कराल शासन या पुस्तकात प्रत्येक धडा (Chapter)संपल्यानंतर त्यावर अभ्यास दिला आहे. तो अभ्यास केल्यानंतर १००% वक्ता बनू शकतो.
*आजकाल आपण परिवारासोबत Movies ला जातो, मित्रांसोबत जेवायला किंवा पार्टीला जातो, कुठेतरी फिरायला जातो त्याने एक वेळ मनाला आनंद मिळतो पण मेंदूचे काय? आपण जसे पोटाला खुराक देतो तसे मेंदूला खुराक काय देतो?*
*"शिकाल भाषण तर कराल शासन" या पुस्तकाच्या वाचनाने मेंदूला खुराक तर मिळेलच आणि तुमच्यातील निद्रिस्त वक्त्याला जागृत कराल. वक्ता बनण्यासाठी सर्वोत्तम असे पुस्तक असणार आहे.
*या पुस्तकात-*
१. भाषण म्हणजे काय आणि भाषणाची प्रक्रिया
२. भाषणाची भीती आणि त्यावरील उपाय
३. भाषणाचा विषय कसा निवडावा?
४. भाषणाची तयारी
५. भाषणाची सुरुवात
६. भाषणाचा मध्य
७. भाषणाचा शेवट
८. भाषणाचा सराव
९. कार्यक्रमात भाषणाच्या अगोदर
१०. भाषण करताना वक्तृत्वाचे सौंदर्य
११. वक्त्यांची आणि श्रोत्यांची देहबोली
१२. आवाज आणि आवाज संस्कार
१३.शब्द
१४. वाढदिवसाच्या शुभेच्छा भाषण
१५. लग्नातील शुभेच्छा भाषण
१६. श्रद्धांजलीचे भाषण
१७. परिणामकारक सूत्रसंचालन
१८. मुलाखतीला सामोरे जाताना
19. व्यासपीठावर वक्त्याने कोणत्या गोष्टी करू नयेत
२०. आधुनिक साधनांचा वापर
२१. प्रेक्षकांचे लक्ष कसे वेधून घ्यावे?
२२. वक्त्याचे गुण
23. वक्त्याचा पोशाख आणि सौंदर्य
२४. भाषणात श्रोता महत्वाचा
आज पुस्तक लिहून पूर्ण झाले, पुढील कामासाठी पुढे दिले आहे.
मित्रहो !! *"शिकाल भाषण तर कराल शासन" हे पुस्तक नुसतेच पुस्तक नसून तुमच्यासाठी एक प्रशिक्षण असणार आहे.
*"शिकाल भाषण तर कराल शासन"* या पुस्तकाचे मूल्य ५०१₹ असणार आहे. जर हे पुस्तक अगोदरच बुक केले तर या पुस्तकाचे मूल्य फक्त २०० ₹ असेल.
या पुस्तकाच्या प्रती छापून (प्रिंट) तयार झाल्याबरोबर तुम्हाला तुमच्या पत्त्यावर(Address) कुरिअरने पुस्तक पाठवले जाईल. कुरिअर चार्जेस ४० ₹ असतील. संपुर्ण २४०₹ देऊन आजच आपले *""शिकाल भाषण तर कराल शासन" पुस्तक बुक करा.
"शिकाल भाषण तर कराल शासन" हे पुस्तक आपण घेतल्याने आपला फायदाच होईल, ५०१₹ चे पुस्तक फक्त २००₹ आणि कुरिअर ४० ₹ म्हणजे पुस्तक २४०₹ रुपयांमध्ये मिळणार आहे.
*तुमच्या Prebook मुळे लेखकाला अजुन प्रेरणा मिळेल आणि मदतही होईल*.
११ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पुस्तक लिहीत आहे आणि याचा सर्वांनाच खुप फायदा होणार आहे.
"शिकाल भाषण तर कराल शासन"हे पुस्तक बुक (Prebook) करण्यासाठी
*9220860406 या मोबाईल नंबर वर गुगल पे, फोन पे, paytm वर २४०₹ पाठवून, पेमेंट पाठवल्याचा Screenshot आणि आपला संपूर्ण पत्ता पाठवून द्यावा.*
*१४ मार्च २०२० (माझा वाढदिवस)* च्या अगोदर तुमची पुस्तकाची प्रत तुमच्याकडे असेल.
माझ्या You Tube चॅनेलला ही अवश्य भेट द्या
( *Yuvraj Gaikwad : Public Speaking Coach*)
धन्यवाद.
*युवराज गायकवाड*
p
ग3गिकफे
I reading the book now
E
छान 👍👌 अजून स्टेज पर्यंत गेलो नाही, पण नक्की ट्राय करण्याचा प्रयत्न करून बघेन 🙏
मंचावर उपस्थित प्रतिष्ठित मंडळी आणि समोर बसलेली सर्वश्रेष्ठ मंडळी ही माझी सुरवात आहे भाषणाची🙏
मला चौथा मुद्दा खुप आवडला कारण मी आता तोच वापणार आहे Thanks sir🙏🙏
खुप छान सर....भाषण सुरवातीसाठी काही मुद्दे असतील तर कृपया1 video बनवा सर
धन्यवाद, सर माहिती दिल्याबद्दल ☝️👍👍👍👍👍
येथे जमम्लेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो - बाळासाहेब ठाकरे
धन्यवाद खूप महत्वाचे मुद्दे सांगितल्या बद्दल हे खूप उपयोगी ठरले.
Khup chan mhahiti dili sir
एकदम कडक 👏👍👌👌
Wow sir I like speech 💬 though s❤️
great sir excellent
छान माहिती दिलात.
ऐकच नंबर भावा जय शिवराय🙏🚩🚩🚩
Awesome Sir...
Thanks a lot...
🎙🎙🎙🎙🎙🎙🎙🎙चिंचवड मध्ये होणाऱ्या *2 दिवसीय लक्ष्यवक्ता - वक्ता महाराष्ट्राचा कार्यशाळा* साठी आपण प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
हे वर्कशॉप दिनांक 18 आणि 19 मे शनिवार आणि रविवार, चिंचवड येथे होणार आहे.
हे वर्कशॉप 100 % प्रॅक्टिकल होणार असून यामध्ये खालीलप्रमाणे सर्व विषय समजून घेता येणार आहेत```
🎙🎙🎙🎙🎙
*भाषणाची तयारी कशी करावी?स्टेज वर जाण्यापुर्वी काय करावे? स्टेज वर बोलताना आत्मविश्वास कसा वाढवावा? शेवट कसा करावा? स्क्रिप्ट कशी असावी?*
*Basic To Advance*
लक्ष्यवक्ता वक्ता महाराष्ट्राचा
*Syllabus :*🎙🎙🎙
लक्ष्यवक्ता कार्यशाळेत...
🔑१) स्टेजवरील भिती कशी काही सेकंदात दूर करतात?
🔑२) कम्युनिकेशनचे मॉडेल कसे समजावले जाते?
🔑३) प्रभावी शब्दांचा वापर कसा करायचा हे कसे शिकविले जाते?
🔑४) प्रभावी श्रोता (हाच खरा वक्ता) कसा बनतो?
🔑५) देहबोली कशी असली पाहिजे यावर कसे मार्गदर्शन केले जाते?
🔑६)हावभाव, हातवारे कसे असावेत यावर कशा क्लुप्त्या सांगितल्या जातात?
🔑७) उभे कसे रहायचे, स्टेजचा,डोळ्यांचा वापर कसा करायचा असतो याचा कसा सराव करून घेतला जातो?
🔑८) आवाजावर संस्कार कसे करून घेतले जातात?
🔑९) महान वक्त्यांची वैशिष्टये कशी भिनविली जातात?
🔑१०) भाषणाची तयारी कशी करुन घेतली जाते?
🔑११) प्रेक्षकांचा सहभाग कसा मिळवायचा, लोकांच्या हृदयास हात कसा घालायचा, त्यांच्या टाळ्या, त्यांची मने कशी जिंकायची ह्याची रहस्य कशी उलगडली जातात?
हे आणि असे बरेच काही...
आणि यावर काम करण्यासाठी नेमके कसे प्रशिक्षित व्हायचे असते?
*दिनांक:*
18 मे आणि 19 मे
शनिवार आणि रविवार
*वेळ*
सकाळी 10 am ते 5pm
*स्थळ*
चिंचवड.
*भाषणकला शिका आणि पुढील वस्तू फ्री मिळवा)*
1) वक्ता नोट्स
2) Online Program Free
3) Vakta DVD
4) advance course फी 29600 मध्ये 20 % discount
*हे वर्कशॉप कोणासाठी ?*
सर्व व्यावसायिक तसेच जे व्यवसाय सुरू करणार आहेत
मार्केटिंग मॅनेजर,
डायरेक्टर
ब्रँड मॅनेजर,
Public Relations (PR) उद्योजक
शिक्षक
प्रशिक्षक
प्राध्यापक
व्यवस्थापक
राजकारणी
विद्यार्थी
मार्केटिंग आणि सेल्स प्रोफेशनल्स
तो प्रत्येकजण ज्यांचा माणसाशी, व्यासपीठाशी, संभाषणाशी संबंध येतो.
इत्यादी
नावनोंदणी संपर्क:
*9220860406*
*वर्कशॉप वेळापत्रक*
18 मे शनिवार आणि 19 मे रविवार
*वेळ* सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
*चहा, नाश्ता, जेवण, नोटपॅड, पेन , आणि सर्टिफिकेट सर्वाना दिले जाईल*
10 मे पर्यंत फी
💰💰💰💰
*फी:2950/- रुपये*
10 मेनंतर 3450/-
*BUY TICKET*
*मर्यादित जागा:* आजच आपले सीट बुक करा.
*अधिक माहितीसाठी कॉल किंवा या मेसेज ला रिप्लाय करा*
*9220860406*
जय हो💪💪💪
🚩🚩🚩🚩माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय राजसाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩
Thank u so much sir...👏👏💕it helped me a lot😇
Welcome
Good
Hii
ya sure... sir I agreed.
खूपच छान
सर, मी आज सकाळी भाषण केले
मी माझ्या आयुष्यातील काही प्रसंग मांडले
मी special techar aahe
माझी मुलगी special school made aahe
मी इतर पालकांना माझ्या आयुष्यातील प्रसंग सांगितले .
Congratulations💐💐💐💐💐
Yuvraj Gaikwad 9220860406
Nice l like this video 👍👌👌
Nice thnx sir 👍😍
Yes got it
Suruvatilach chaukar marun suruvat karavi .nantr single double runs kadhun pudhe jaat rahave madhunach sixar thokava
Shaandaar shevat karava
Best starting
Khup chan
mst 👍🏻
छान विश्लेषण केलं
Mi bhashan karnya agodar...sagle taalyaa wajvate.....he naaav nahi...ek kharaaa branad aahe.🤳👍☝️
Uvraj dada banla youtuber.
जेव्हा व्यासपीठावर बोलायची वेळ येते तेव्हा मनात एक भीती असते सुरवात कशी करू?
भाषणाची सुरवात चांगली तर संपूर्ण भाषण चांगले.
Well began is Half Done!
अस म्हटलं जाते.
भाषणाची सुरुवात कशी असावी याबद्दलचा हा विडिओ आहे.
विडिओ आवडल्यास Like करा, You tube चॅनेल subscribe करा.
ज्यांना वक्ता बनायचे आहे त्यांना पाठवा.
धन्यवाद
युवराज गायकवाड
Thanks sir
Or just go home
२६जनवरी२०१९बदल६वष् मुलिच भाषण
Zxxgsingh
Great 👍sir
great
V nice
Nice sir...
👌👌👌👍
सुंदर
Right
Hi
@@vaishnavbali1124 hii
Vaishu
माझ्या पप्पा ची zp ची रिटायरमेंट आहे काशी सुरवात करू
Nice video
,thank sar
✌
Sir mala ata" get to gether "hya karyakramasathi bhashnachi suruvat kashi karavi sangal ka please ❤️ sir hey khup important ahe sir please
Call me ९२२०८६०४०६
👍👍🙏🙏🙏
Jay sanvidha
Super
👌👌
Satkar samarambhat abhar vyakt karnyache bhashan chi suruvat kashi karavi
Great Tips
Thank you Pawar saheb
Khup chan aahe sir
very good
Nice
🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice sir
same.....style...
nice
नमस्कार सर
Chan
Thank you kishorji
सर सेवा निवृत्ती साठी कश्या प्रकारे करावी या बद्दल सांगा ना सर मला माझ्या वडिलांच्या सेवानिवृत्ती साठी बोलायचं आहे
नोकरीला कोठे होते
@@GaikwaddTrainingInstitute ते जिल्हा परिषद नाशिक वरिष्ठ सहायक लेखा अधिकारी
चांगल्या त चांगलं काय बोलता येईल सुरुवात कशी करू आणि शेवटी पण काय करता येईल
Sarvanchi nave gheun
ओके सर
S sar
Sir....plzz tell me ...
Compitition speech chi suruvat kshi kravi plzz....sir.... i need your help....
Swatachi ani vishayachi suruvat karun
@@GaikwaddTrainingInstitute sir.... smor bslelyancha uchhar nahi na kraycha
Sir thank you.
K
Jagdish ji
very very nice
सर पाठ कसं काय करायचं
0:00 the intro start
Online school chalu Aasel ter kashi karavi
तुमचा मोबाईल नंबर काय आहे
9220860406
Students ni kashi survat karavi
Sir school madhe speech kraycha asel tr Kasha start karav...??
अध्यक्ष महोदय, पूज्य शिक्षक वृंद आणि इथे जमलेल्या मित्रांनो
अस बोलून करू शकता
किंवा बालपणीचा प्रसंग सांगून
काही अडचण आल्यास 9220860406 वर व्हाट्सएप करा
@@GaikwaddTrainingInstitute सरजी, मी मित्रा सोबत इतर वेळेत खुप संभाषण करतो,परंतु कार्यक्रम असेल तर बोलता येत नाही.
Please call on 9220860406
Meeting chi survat kashi karaychi
🎙🎙🎙🎙🎙🎙🎙🎙चिंचवड मध्ये होणाऱ्या *2 दिवसीय लक्ष्यवक्ता - वक्ता महाराष्ट्राचा कार्यशाळा* साठी आपण प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
हे वर्कशॉप दिनांक 18 आणि 19 मे शनिवार आणि रविवार, चिंचवड येथे होणार आहे.
हे वर्कशॉप 100 % प्रॅक्टिकल होणार असून यामध्ये खालीलप्रमाणे सर्व विषय समजून घेता येणार आहेत```
🎙🎙🎙🎙🎙
*भाषणाची तयारी कशी करावी?स्टेज वर जाण्यापुर्वी काय करावे? स्टेज वर बोलताना आत्मविश्वास कसा वाढवावा? शेवट कसा करावा? स्क्रिप्ट कशी असावी?*
*Basic To Advance*
लक्ष्यवक्ता वक्ता महाराष्ट्राचा
*Syllabus :*🎙🎙🎙
लक्ष्यवक्ता कार्यशाळेत...
🔑१) स्टेजवरील भिती कशी काही सेकंदात दूर करतात?
🔑२) कम्युनिकेशनचे मॉडेल कसे समजावले जाते?
🔑३) प्रभावी शब्दांचा वापर कसा करायचा हे कसे शिकविले जाते?
🔑४) प्रभावी श्रोता (हाच खरा वक्ता) कसा बनतो?
🔑५) देहबोली कशी असली पाहिजे यावर कसे मार्गदर्शन केले जाते?
🔑६)हावभाव, हातवारे कसे असावेत यावर कशा क्लुप्त्या सांगितल्या जातात?
🔑७) उभे कसे रहायचे, स्टेजचा,डोळ्यांचा वापर कसा करायचा असतो याचा कसा सराव करून घेतला जातो?
🔑८) आवाजावर संस्कार कसे करून घेतले जातात?
🔑९) महान वक्त्यांची वैशिष्टये कशी भिनविली जातात?
🔑१०) भाषणाची तयारी कशी करुन घेतली जाते?
🔑११) प्रेक्षकांचा सहभाग कसा मिळवायचा, लोकांच्या हृदयास हात कसा घालायचा, त्यांच्या टाळ्या, त्यांची मने कशी जिंकायची ह्याची रहस्य कशी उलगडली जातात?
हे आणि असे बरेच काही...
आणि यावर काम करण्यासाठी नेमके कसे प्रशिक्षित व्हायचे असते?
*दिनांक:*
18 मे आणि 19 मे
शनिवार आणि रविवार
*वेळ*
सकाळी 10 am ते 5pm
*स्थळ*
चिंचवड.
*भाषणकला शिका आणि पुढील वस्तू फ्री मिळवा)*
1) वक्ता नोट्स
2) Online Program Free
3) Vakta DVD
4) advance course फी 29600 मध्ये 20 % discount
*हे वर्कशॉप कोणासाठी ?*
सर्व व्यावसायिक तसेच जे व्यवसाय सुरू करणार आहेत
मार्केटिंग मॅनेजर,
डायरेक्टर
ब्रँड मॅनेजर,
Public Relations (PR) उद्योजक
शिक्षक
प्रशिक्षक
प्राध्यापक
व्यवस्थापक
राजकारणी
विद्यार्थी
मार्केटिंग आणि सेल्स प्रोफेशनल्स
तो प्रत्येकजण ज्यांचा माणसाशी, व्यासपीठाशी, संभाषणाशी संबंध येतो.
इत्यादी
नावनोंदणी संपर्क:
*9220860406*
*वर्कशॉप वेळापत्रक*
18 मे शनिवार आणि 19 मे रविवार
*वेळ* सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
*चहा, नाश्ता, जेवण, नोटपॅड, पेन , आणि सर्टिफिकेट सर्वाना दिले जाईल*
10 मे पर्यंत फी
💰💰💰💰
*फी:2950/- रुपये*
10 मेनंतर 3450/-
*BUY TICKET*
*मर्यादित जागा:* आजच आपले सीट बुक करा.
*अधिक माहितीसाठी कॉल किंवा या मेसेज ला रिप्लाय करा*
*9220860406*
जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो राज ठाकरे
hii dada
𝑁𝑖𝑐𝑒 👌👌👌
I made century of comments here 😎
Thanks
@@GaikwaddTrainingInstitute Thanks to you for the video Sir 👍 I learnt some very important tips from you
Yachika tar garaj aahe
Sarv kahi thik aahe, pan bhaio or behano aikavat nahi ho tya feku chand mule 🤣🤣🤣🤣
MJ MC New
सर आपली अॅकॅडमी आहे का
Ahe ki
Chinchwad
नंबर ध्या
9220860406
I am use third point of your video
आई
मोदीच उदाहरण देऊ नका कारण तो रटाळ बोलत.
Chan
Thanks sir 🙏🏻🙏🏻
Yes
Nice
Nice sir
सुंदर
Very nice
Nice
very good
Chan
Thank you sir
Nice Sir
Thank you
Good
Good sir
Very nice
छान
Thank you sir
Good
छान
Very nice
Nice sir
Very nice a