नवरीचे आईस रडतस कला, हळद बिळद वाटा चला || Navariche aais radtas kala halad bilad vata chala || Vijay

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • नवरीचे आईस रडतस कला, हळद बिळद वाटा चला || Navariche aais radtas kala halad bilad vata chala || Vijay singer.
    मित्रांनो घेऊन येत आहे नविन धमाकेदार हळदी Song.
    आपल्याला हे गाणे नक्की आवडेल आणि जसे आपण माझ्या या आधिच्या गितांना अतिशय उत्कृष्ठ प्रतिसाद देऊन मला फुल टु सपोर्ट केलात तसच माझ्या ह्या गाण्याला देखिल आपण तितकाच प्रेम द्याल हा आत्मविश्वास आहे.
    हळदी गित गाण्याचा हा माझा जरा हटके प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे खाली कमेंट करुण नक्की कळवा. तसेच गाणे आवडल्यास Like , shere आणि Subscribe करायला विसरु नका.
    आपले प्रेम सदैव सोबत असुद्या.
    धन्यवाद..
    गायक - लेखक :- विजय.
    Recording, mixing and mastering :- Sandip naik ( Asudgav first digital world recording studio),
    Music:- Kalpesh kathe,
    DOP/Camera/Edits :- Rushabh jale.
    माझी या आधीची गाणि पाहण्यासाठी खालिल लिंक वर भेट द्या.
    १)चंदने पालुखिला पाना फुलांनी सजवा गं..
    • चंदने पालुखीला पाना फु...
    २) आई तुझा मोगरा फुललाय गं..
    • आई तुझा मोगरा फुललाय ग...
    ३)पनवेल शहरामधे गाजतय वाढदिवस कोणाचा, आमच्या अधिष्टा या दिदिचा...
    • Video
    #Haladisong,
    #haladdjsong,
    #djremix
    #agrikoli,
    #jagdishpatil,
    #mauli,
    #parmeshmali,
    #dadus,
    #vinayakmali,

ความคิดเห็น • 48