पंडित अभिषेकींच्या अनेक अविस्मरणीय गाण्यांपैकी हे एक. मी अत्यंत भाग्यवान आहे - ह्या महान गायकाला आणि संगीतकाराला, अगदी जवळून बघितलं, ऐकलं! ह्या गाण्यात तबल्यावर नाना मुळे आहेत, साथीला राजेश्वर बोबडे आणि प्रभाकर कारेकर आहेत. [राजेश्वर बोबडे कांकणभर सरस होते कारेकरांपेक्षा - पण भाग्य नव्हतं.... कारेकर पुढे जास्त गाजले आणि बोबडे तिथेच राहीले.]
हे सत्तरच्या दशकात बुवांनी गायलं असावं. त्या वेळी त्यांच्या गाण्यातून होणारं भावदर्शन, तडफ, उपज, अद्वितीय होतं. पं. राजा काळेंना हे गाणं मिळालं. त्यांनी ते गाणं पुढं कोणती वळणं घेऊ शकलं असतं हे आपल्या गाण्यातून समर्थपणे मांडलं... या गुरुशिष्यांना वंदन!
🌹👌🙏⭐️शास्रीय संगीत गानप्रभू,कुलगुरू पं अभिषेकीबुवा❤️त्यांच्या गाण्यावर उदंड माया❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏⭐️🙏⭐️🙏⭐️⭐️🙏⭐️🙏⭐️⭐️
पंडित अभिषेकींच्या अनेक अविस्मरणीय गाण्यांपैकी हे एक. मी अत्यंत भाग्यवान आहे - ह्या महान गायकाला आणि संगीतकाराला, अगदी जवळून बघितलं, ऐकलं!
ह्या गाण्यात तबल्यावर नाना मुळे आहेत, साथीला राजेश्वर बोबडे आणि प्रभाकर कारेकर आहेत. [राजेश्वर बोबडे कांकणभर सरस होते कारेकरांपेक्षा - पण भाग्य नव्हतं.... कारेकर पुढे जास्त गाजले आणि बोबडे तिथेच राहीले.]
🌹🙏🌹भाव,भक्तीचा अभिषेक!!वा!वा!!!सुंदर🌼🌿❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌈✨🌈✨🌈✨🌈✨🌈✨🕉️💫🕉️💫🕉️💫💫💫🕉️💫💫⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸🌸💫
ज्यांनी हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिला...ते भाग्यवान......उत्कृष्ट गायन.
हे सत्तरच्या दशकात बुवांनी गायलं असावं. त्या वेळी त्यांच्या गाण्यातून होणारं भावदर्शन, तडफ, उपज, अद्वितीय होतं. पं. राजा काळेंना हे गाणं मिळालं. त्यांनी ते गाणं पुढं कोणती वळणं घेऊ शकलं असतं हे आपल्या गाण्यातून समर्थपणे मांडलं...
या गुरुशिष्यांना वंदन!
He Jyotsna Bholencha gaana ahe, babujincha nahi!
Excellent! You can listen it again and again still you will not be satisfied. Abhishekibuva Great.
वाह वाह...काय सुमधूर पेशकश आहे बुवांची. लाजवाब
Very nice & rare collection to obtain. Thanks for providing one of best.
ऐकून मन तृप्त झाले. निखळ आनंद मिळाला. विलास
Hon.Buva n che apratim, abhyaspurna, Sadri Karan..Sangit sath hi sunder.... pranam.💐🙏😊
🌹🙏🌹👌मायेचा अप्रतिम अभिषेक❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🌹🙏🌹🌟🌟⭐️🌟⭐️🌟🌟
Divine❤
Superb, Excellent
Pranaam Guruji 🙏 🙏🙏🙏🙏
Nice👏
संगीत सोबती जिवनाचा आनंद.
कवन कुणाचे आहे कळेल का?
मो. ग. रांगणेकर
Tabalyachi saath aani harmoniyamchi saath Kashi asVi yavha namuna aahe. Yala mhanTT saath karne
can any one load this song sung by jyotsna bhole? it is sweeter.
I am also looking for the same.
Tabla Nana mulye
ताल कुठला आहे?
@@Maharaj65 Ardhi dhumali theka 💐
@@Maharaj65
Adha Deepchandi ahe
चाचर म्हणतात ८ मात्रा...
Tabla apratim
Yala tabla Nana mulye yani vajvla aahe apratim.
♥️🙏👌