DS202- रमाई जन्म व बालपण | ramabai Ambedkar jayanti | tyagmurti mata ramai | रमाई परिचय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • #mataramai #drbabasahebambedkar #ramai
    Ramai bhashan marathi
    रमाई जन्म व बालपण | ramabai Ambedkar jayanti | tyagmurti mata ramai | रमाई परिचय
    .
    .
    #ramabai_ambedkar #buddha #ambedkar #bhimraoambedkar #babasahebambedkar #buddhateachings #gautambuddha #buddhistphilosophy #buddhaandhisdhamma #buddhalifestory #buddhiststory #gautambuddhastory #tyagmurtimataramai #रमाई
    Adv Dilip kakade sir
    / @dhammasamhita
    त्यागमुर्ती माता रमाई भाषण / रमाबाई आंबेडकर शानदार भाषण / Ramai bhashan marathi, gautam buddha story, gautam buddha charitra, gautam buddha teachings, gautam buddha hair story, dr babasaheb Ambedkar, dr babasaheb ambedkar bhashan, babasaheb ambedkar bhashan, bhimrao Ambedkar, constitution of india, buddhism Ambedkar, bhartiy sanvidhan marathi, buddha life story, yashwant ambedkar biography, dr babasaheb ambedkar song, ambedkarite movement, siddharth gautam buddha, siddharth gautam buddha story, buddha and his dhamma by b r Ambedkar, buddha and his dhamma book review, buddha and his dhamma books written by dr ambedkar and review published in mahabodhi society magazine, father of indian constitution, the buddha and his dhamma, buddha and his dhamma in marathi, buddha ani tyancha dhamma, history of buddhism, dikshabhumi news, chaitya bhoomi dadar, dr babasaheb ambedkar information, republican party of india, rpi party history, news, breaking news, buddha vihar, personal law, church trust act, gurudwara, masjid, temple, gantantra diwas par bhashan
    धम्मसंहिता युट्युब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत.
    मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या शतकोत्तर २७व्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृती, कार्य व विचाराला विनम्र अभिवादन सर्वांना रमाईच्या जयंतीनिमित्ताने हार्दिक शुभेच्छा
    २. विषय
    १२७ व्या जयंतीनिमित्ताने सादर करीत असलेल्या मालिकेच्या पहिल्या भागाचा विषय "रमाई जन्म व बालपण" हा आहे.
    ३. विषयाचे स्पष्टीकरण
    दापोली जवळील वणंद गावी रुक्मीणी आणि भिकू धोत्रे यांच्या पोटी रामी नावाची मुलगी इ.स. १८९८ साली जन्माला येते. ते या दाम्पत्याचे दोन नंबरचे अपत्य होय. तिचा जन्म व बालपणाची माहिती या भागात दिलेली आहे.
    ४. मर्यादा
    या भागात आपण फक्त रमाईचा जन्म आणि बालपण या एवढया मर्यादित विषयाचा अभ्यास करणार आहोत. याची सर्वांनी दखल घ्यावी.
    ५. विनंती
    सर्वांना विनंती आहे की आपण त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई यांचा जन्म आणि बालपण याची माहिती ऐकत व पहात आहात तेव्हा शांतपणे लक्ष देऊन ऐकावे व पहावे, हि विनंती आहे.
    ६. संदर्भी
    (१) चांगदेव भगवान खैरमोडे, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर खंड २ आणि ६ (२) अॅड. बी. सी. कांबळे, समग्र आंबेडकर चरित्र, खंड दहावा, (३) ज.वि. पवार, सुर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर, (४) धनंजय कीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, (५) राजेंद्र का. पारे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, (६) यशवंत मनोहर, रमाई, (७) पुरोषोत्तम रोहणकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडविणारी मी, रमाई, (८) हिंदी, शांन्ति स्वरुप बौद्ध, पूज्य माता रमाबाई अम्बेडकर, ७. स्पष्टीकरणाचे ठळक मुद्दे
    रमाई जन्म व बालपण हा विषय पाच मुद्यात स्पष्ट केला आहे. (१) रमाईचा जन्म (२) रमाचे आईवडिल (३) आई रुक्मिणीचा मृत्यू (४) वडिल भिकू वलंगकरांचा मृत्यू (५) रमा, गौरी व शंकर हे मामा व काकाबरोबर मुंबईला येतात. हे पाच मुद्दे आहेत. याचे थोडक्यात स्पष्टीकरण पाहू या.

ความคิดเห็น • 14

  • @SuryakantaTelgote
    @SuryakantaTelgote 2 วันที่ผ่านมา

    Very very good construction of Ramabai's childhood , thanks
    .

  • @VikrantKamble-d1q
    @VikrantKamble-d1q 2 วันที่ผ่านมา

    जयभिम खुप खुप छान माता रमाई लिहीली आहे धन्यवाद जयभिम

  • @VinodMohite-yd8uv
    @VinodMohite-yd8uv 2 วันที่ผ่านมา

    खुप-खुप छान 👌💐🌝🙏

  • @rohanlokhande5880
    @rohanlokhande5880 2 วันที่ผ่านมา

    Jay bhim namo buddy ❤❤❤

  • @nitinjadhav8634
    @nitinjadhav8634 3 วันที่ผ่านมา +2

    तूम्ही सांगितलेल्या रमाई बालपण नाणे रडवलं 😭साहेब. खूप छान महिती दिली. धन्यवाद 🙏. जय भिम.

  • @dipalisalve8879
    @dipalisalve8879 4 วันที่ผ่านมา +1

    Khup chan mahiti dili jaibhim

  • @jayasalve4673
    @jayasalve4673 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय भीम नमो बुध्दाय माता रमाई चे बालपण अतिशय हृदय द्रव कहानी एकूण अक्षरशः डोळ्यात पाणी आले धन्यवाद जय भीम कोटी कोटी चीं,माता रमाई अशी घडली कोटी कोटी प्रणाम जय भीम

  • @anandwakle1070
    @anandwakle1070 3 วันที่ผ่านมา +2

    जय भिम 🙏

  • @manojthorat-eh2lp
    @manojthorat-eh2lp 4 วันที่ผ่านมา +2

    जयभीम सर

  • @manojthorat-eh2lp
    @manojthorat-eh2lp 4 วันที่ผ่านมา +3

    माता रमाई बद्दलचा पहिला भाग पाहिला सुंदर आहे. माता रमाईचे बालपण छान मांडणी केलीत.

    • @MithunWanjari
      @MithunWanjari วันที่ผ่านมา

      Sundar mahiti aahe

  • @smart__gamers
    @smart__gamers วันที่ผ่านมา

    ChandupAikraonamobudhayjabhim

  • @amrapalilandge4322
    @amrapalilandge4322 2 วันที่ผ่านมา

    Ajun mahit add kara 🙏🙏

    • @dhammasamhita
      @dhammasamhita  2 วันที่ผ่านมา

      पुढच्या भागात आहे