मूर्खास न लगे सांगणे... भाऊ, शिक्षण म्हटलं की अभ्यास आलाच! आणि अभ्यास व आपला दूर दूरपर्यंत संबंध आहे असे वाटत नाही. हे अकलेचे तारे तोडताना, थोडी तरी माहिती घ्यायला हवी होतीत! पण नाही, त्याच्याशी काही संबंधच नाही ना तुमचा आजही देशातील एकूण 54 पैकी 53 केंद्रीय विद्यापीठांच्या Students Council मध्ये फक्त आणि फक्त ABVP चाच बोलबाला आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीवर अनेक वर्षांपासून गुजरात्यांचा डोळा आहे हे लपून राहिलेले नाही. मुंबईच्या सिनेटच्या निवडणुकीत राज्यातील गुजरातधार्जिणे राज्यकर्त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जाणीवपूर्वक अडथळे आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला हे विशेष. देशाची आर्थिक राजधानी मुंबई कोणाची हे मुंबईच्या उच्चशिक्षित तरुणाई सिनेटच्या निकालावरून सिध्द करून दाखविले.
राजकारण काही असो पण मुंबई मधे शिवसेना च पाहिजे, शिवसेना ही मुंबई ची अस्मिता आहे. भविष्यात ही महापालिका व विधानसभा ही ठाकरेंची शिवसेना जिंकणार हे 100% फिक्स आहे.
😂 mumbai Maharashtra madyech rahnar ahee koni palun neh nar nahi 😂 ani ho mehnat karai la shika he gandhi ani udhav parivar chi gulami karat rahal tar nakki muslim lokan kade jail 😂 already slums bandhun jaga adav lya ahet 😂 mag basa bomblat ani bola muslim ruday samrat udhav pathan 😂
याच्या वरून अंदाज येतो लोकांचा मुड सद्या काय आहे.. आणि विधानसभेचा निकाल काय लागेल.... ! टरबुज या निवदुकी नंतर पहिल्या क्रमांकाचा नेता नाही राहणार महाराष्ट्र भाजपत...
आदित्य ठाकरे यांचा आजपर्यंत कोणताच स्टेटमेंट हे इतरांना वैयक्तिक दुखावणारा नाहीये, ते कोणावरही कधीही वैयक्तिक टीका करत नाही, हा ठाकरेंचा वारसदार हीच ठाकरेंची संस्कृती 🚩
बोल भिडू अजून किती दिवस सुपारी घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नावावर पोट भरणार? नेहमी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बातमी द्यायच्या कधीतरी सत्यता स्वीकार करा 🙏🏻
भाजपा चा कडेलोट निश्चित आहे... दिल्ली च्या २ भामटय़ां च्या बुडाला टाचणी जरी लागली कि अक्खा डोलारा जमीनदोस्त झाला म्हणून समजा... जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र.. .!!!
युनिव्हर्सिटीचा आजवर इतिहास पाहिला सगळीकडे विरोधी पक्षांचे सदस्य निवडून येत असतात. नंतर हे सदस्य वेगवेगळ्या पक्षात इंट्रा करून आपलं करिअर घडवायला पाहतात पैसेवाले यशस्वी होतात आणि नंतर बाकी पक्षांचे कार्यकर्ते म्हणून कामाला येतात.
9 सिट निवडून येणे🎉 मोठे की स्ट्राईक रेट जास्त असणे मोठे. ठाकरें जवळ किती खासदार होते व किती निवडून आले शिवाय ठाकरेंमुळे ncp काँग्रेस चे निवडून आले यावर आपण गप्प का?
बोल भिडू हे अगदी राष्ट्रवादी (शरद पवार) ह्यांचे चॅनल आहे. जे शरद पवारांसोबत, ते चांगले, बाकीचे बेकार.....असंच विश्लेषण असतं नेहमीच. पण त्यामुळे सत्य स्थिती नेहमी नमूद होत नाही.
Abvp हा कोणता पक्ष आहे. ते मिंध्ये आणि मनसे पार्शवभागाला पाय लावून का पळाली.युवासेना एवढा चमत्कार करू शकते तर शिवसेना तर वाघ आहे. सर्व काँग्रेस मिळून 22 खासदार दोन्ही शिवसेना मिळून 16 खासदार भाजपा 9 खासदार ही भाजपाची महाराष्ट्रत औकात
युवा सेनेने कोणत्या पद्धतीने विजय मिळवला हे MU मधील प्रत्येक विद्यार्थी जाणतो. पण विद्यार्थी हितासाठी ABVP कालही मैदानात होती आजही आहे आणि उद्यापन असणार. युवा सेनेला विजयाबद्दल अभिनंदन शेवटी त्यांचा असो की आमचा भगवाच फडकला❤⛳
विधानसभा अभी बाकी है🔥🔥🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉🔥
ABVP कोणत्याही UNIVERSITY मध्ये निवडून येवू शकत नाही 😂 फक्त SOCIAL MEDIA वर आहेत हे
मूर्खास न लगे सांगणे... भाऊ, शिक्षण म्हटलं की अभ्यास आलाच! आणि अभ्यास व आपला दूर दूरपर्यंत संबंध आहे असे वाटत नाही.
हे अकलेचे तारे तोडताना, थोडी तरी माहिती घ्यायला हवी होतीत! पण नाही, त्याच्याशी काही संबंधच नाही ना तुमचा
आजही देशातील एकूण 54 पैकी 53 केंद्रीय विद्यापीठांच्या Students Council मध्ये फक्त आणि फक्त ABVP चाच बोलबाला आहे.
😂😂😂
भाऊ जरा अभ्यास करा मग comment करा 😅😅😅एकदा KBCNMU कडे बघा
@@prathmeshkulkarni5644 KBCNMU hey kay ahe....hahaha
मुंबई आपली आहे आपली आणि इथे...आवाज ही आपलाच हवा..फक्त ऊध्दव बाळासाहेब ठाकरे!
😂 baguya kiti seat udhav la detat maha bigadi wale 😂
देशाच्या आर्थिक राजधानीवर अनेक वर्षांपासून गुजरात्यांचा डोळा आहे हे लपून राहिलेले नाही. मुंबईच्या सिनेटच्या निवडणुकीत राज्यातील गुजरातधार्जिणे राज्यकर्त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जाणीवपूर्वक अडथळे आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला हे विशेष. देशाची आर्थिक राजधानी मुंबई कोणाची हे मुंबईच्या उच्चशिक्षित तरुणाई सिनेटच्या निकालावरून सिध्द करून दाखविले.
😂 te tar assembly madye samjel 😂 tasa pan lok sabha madye popat jhala ahee 😂 aata tar CM soda mantri pan banai che vande ahet 😂
मुंबई मधून मराठी माणूस हद्दपार करण्याचं अधिकार फक्त मराठी नेत्यांचा आहे😂😂😂😂. Only UBT😅
म्हणून केमचो वरली चे गुजराती बोर्ड लावता का उबाठा
आमच्या तीन लाडक्या बहिणी, 7 लाडके भाऊ 90% मतं घेऊन विजयी झाले.
आरक्षित विभाग 5 पैकी 5
सामान्य विभाग 5 पैकी 5
अजून काय पाहीजे.
खुश 😂😂. आता आदित्य CM होणार
@@samadhansuryawanshi9255 नाही CM नको फक्त बाटग्या औलादी झोडपत राहायचं, माजूर्ड्यांचं नाक ठेचत जायचं...
@@samadhansuryawanshi9255 नाही बाटग्यांचा हलकट नोकर आहे सध्या, त्याला व्हायचं नाही रियाज अली चा सवत्याचा माज उतरवला तरी पूरे
@@samadhansuryawanshi9255 कशाला लागतं CM व्हायला, बाटग्या अवलादींचे नाकं ठेचत राहिला तरी पूरे.
@@samadhansuryawanshi9255 kay joke marli bhava
मुंबईत ठाकरेच पाहिजेत...... नाहीतर भाजपवाले मुंबई गुजरात्यांच्या घशात घालतील..💪
ठाकरे मुल्लांच्या घशात घालेल.
Mag tya ambani chi ghari kay bhande dhutle ka😊
Rahu de ubt ne pan Mumbai kiti khalli aahe he mahit aahe aamahala
ठाकरे मुंबई हिरवी करून टाकेल
@@yourphilopher8065attach hi harami gujju bokad ghar denar nhi boltat
लवकरच ठाकरे सरकार❤🎉🎉🎉
म्हणून सांगतोय......
पडणार तर महायुतीच....🖊️
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे✌😍 🚩
युवासेना प्रमुख आदित्य उद्धवसाहेब ठाकरे 🚩
Ani tula 😂😂😂😂 uchal sataranji😂😂
@@shubhamnikhate8654 आणि तु कर संडास साफ कर😁😁
अरे बाबा मुंबई युनिव्हर्सिटी पुरताच उरणार तुझा उद्धव आता 😂
now BJP will plan ED CBI Raids
😂😂😂😂😂 किँवा निवडणुका घेणार नाहीत 😂
100%
ही Ballot Paper ची जादू आहे
हो भाजप हरले की बसायचा रडत 😂😂
ऊ.बा.ठा.गटाचा हा यशाचा आलेख असाचं उंचावत जावा ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
BJP Supda saaf
Minde ani 200 Rupee vale tar ladle nahi😂😂😂
घाबरलय 🔥🔥bjp gharbhrl
Only ठाकरे
बोकांडी घे मग ठाकलेला
शार्दुल चे प्विश्लेषण नेहमी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध का असतं?
कारण तो आपटे आहे😂😂😂
सेम कॉमेंट करणार होतो😅
He Aapte sagali kade Shen Khatat
Funding zali aahe na bolbhidu la
Unsubscribe krv lgl aata 😂
Channel ch BJP Sponcer ahe.. Tula mahiti ny watte😂
आम्ही मराठे महाविकास आघाडी सोबत ✌️✌️✌️
खूप पाहिली भाजपची मनमानी 😡
मराठायोद्धा मनोजदादा जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩🚩
MahaVikas Aghadi yevdhe varsha sarkarat hoti Kai kela Marathyan sathi 😂😂
राजकारण काही असो पण मुंबई मधे शिवसेना च पाहिजे, शिवसेना ही मुंबई ची अस्मिता आहे. भविष्यात ही महापालिका व विधानसभा ही ठाकरेंची शिवसेना जिंकणार हे 100% फिक्स आहे.
आदित्य ठाकरेंचे कौतुक.... युवासेनेच्या सेवा नेते कार्यकर्ते मतदारांचे हार्दिक अभिनंदन...💐💐
हाच जोश विधानसभेला ठेवा .
मुंबईत फक्त ठाकरेच 🚩
बोलभिडु ने खाजपाची सुपारी घेतली आहे.
बोल भिडु टरबुजचा पाळीव आहे
Only thakare
महाराष्ट्रात फक्त ठाकरे च शिंदे किती उडाला तरी त्याची झेप ही पैस्या पर्यंत 🤣🤣
तुमची झेप कुठे? किती खाता माहीत आहे
@@sandipsonawane6069 जली ना जली ना 🤣🤣🖕🏻
जळक्या.......😂😂😂
चाकरीची लागलेली सवय सहज जात नाही, शिंदे हे लाचारीचं गाजर आहे, खाऊन झालं की कुठे फेकेल भाजप नेम नाही.
आता उद्धव CM पदावर दावा करणार 😂😂
Youth Leader Aditya Thackeray 👑❤️
युवाह्रदय सम्राट आदित्य उद्धव ठाकरे ❤️
😂😂😂 penguin 😂😂😂
पेंग्विन शेठ
@@sarthakpawar5360 tyach penguin ne jiravli tumchi
Congress wale ka
@@akshayp952 penguin mhanta mhanta tumcha baap nighala to tr
ओन्ली उद्धव ठाकरे साहेब
आदित्य पर्व 🔥🔥🚩🚩✅
Khari Shivsena hi thakrechi 🚩
Asach nikal Vidhan sabhela pan lagnar
😂
Iske hi baap ne babri ke L lagaye thee 😂
महा विकास आघाडीचे 190 आमदार निवडून येतील
MVA Caste Census(जातीची जनगणना) करुण मराठा आणि OBC आरक्षणचा प्रश्न मार्गी लावेल🙏 OBC and Maratha want Caste Census ✊
शिक्षीत तरूण मुला मुलींनी भाजपचा धोबीघाट करत, धो धो धुवून काढलं.
मुबई गुजरातला जाऊ द्यायची नसेल तर मुंबई आणि महाराष्ट्रआत फक्त आणि फक्त शिवसेना उध्दव ठाकरे
😂 mumbai Maharashtra madyech rahnar ahee koni palun neh nar nahi 😂 ani ho mehnat karai la shika he gandhi ani udhav parivar chi gulami karat rahal tar nakki muslim lokan kade jail 😂 already slums bandhun jaga adav lya ahet 😂 mag basa bomblat ani bola muslim ruday samrat udhav pathan 😂
महाविकास आघाडी
महा भकास आघाडी
MVA Caste Census(जातीची जनगणना) करुण मराठा आणि OBC आरक्षणचा प्रश्न मार्गी लावेल 🙏 OBC and Maratha want Caste Census ✊✊
Kasa lavnar ? Denar ki nahi ki fakt mahol create karun CM banai cha ahee
bjp pravakta bolbhidu 😂😂
बोल ❤ आहे हा चॅनल
Tumhi yevdh udhav sahebachya opposite madhe ka bolta
जय जय राम कृष्ण हरि 🙏
चाय बिस्कीट चॅनल
याच्या वरून अंदाज येतो लोकांचा मुड सद्या काय आहे.. आणि विधानसभेचा निकाल काय लागेल.... !
टरबुज या निवदुकी नंतर पहिल्या क्रमांकाचा नेता नाही राहणार महाराष्ट्र भाजपत...
Only aditay Thacker 👍👍👍👍👍💐💐🚩🚩🚩🚩🌹🌹👍👍👍👍👍
आदित्य ठाकरे यांचा आजपर्यंत कोणताच स्टेटमेंट हे इतरांना वैयक्तिक दुखावणारा नाहीये, ते कोणावरही कधीही वैयक्तिक टीका करत नाही, हा ठाकरेंचा वारसदार हीच ठाकरेंची संस्कृती 🚩
UBT will Win the Vidhan Sabha 2024 with same strike rate!
भाऊ भाजप प्रणित नको बोलू अखिल भातीय विद्यार्धी परिषद
ठाकरे शिवाय मुंबई नाही 💯
हिरवी करतो का मग मुंबई
@@ManojShinde-se2em गुजरात ला देतो ka 😂😂😂. प्रकल्प दिल्या सारखं
बोल भिडू अजून किती दिवस सुपारी घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नावावर पोट भरणार? नेहमी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बातमी द्यायच्या कधीतरी सत्यता स्वीकार करा 🙏🏻
ओरिजनल शिवसेना हीच....
भाजपा चा कडेलोट निश्चित आहे... दिल्ली च्या २ भामटय़ां च्या बुडाला टाचणी जरी लागली कि अक्खा डोलारा जमीनदोस्त झाला म्हणून समजा... जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र.. .!!!
ha manus tar bjp kadun paise gheun video banvto ki kay asa vatat, sagle video asech astat yache,
ठाकरे नाव हे ब्रँड आहे कधी न संपणार
सुशिक्षित पदवीधर लोकांनी निवडून दिले आहे
अंध भक्तांनी नाही.
हे लक्ष्यात ठेवा...
जय महाराष्ट्र,,,
बोल भिडू ❌❌
भाजपचा भिडू☑️☑️
व्हिडिओ बी जे पी chya बाजूने आहे व्हिडिओ ल 👎 करा
Mumbai only thakre sarkar 😎
ऊदया काय होनार ते आज सांगता येत नाही।। शुभेचछा।। जय महाराष्ट्र।।
पुन्हा एकदा सिद्ध झालं सत्य परेशान होत आहे पराजित नही 🚩
सर्वांना सोबत घेऊन जाणारा महाराष्ट्रातील एकच नेता ठाकरे साहेब
बोल भिडू ने आदरणीय जरांगे पाटील यांच्या विरोधात खूप व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे बोल व्हिडिओची लोकप्रियता कमी होत आहे
Great Topic 👍
ABVP fakt dangdu karu shakte😂😂😂
विधानसभेच्या निवडणुका ballet paper वर घेतील का
बोल पाकीट घेऊन बोलणारा भिडू 😅.. मग असे असेल तर निवडणुका घ्यायला का घाबरत होती.. फक्त ठाकरे🔥🚩
ह्या निवणुकीला प्रचारासाठी पंतप्रधान आले नाहीत नशीब
Raj Thackeray ❤
Only UBT❤
विधानसभा निवडणुकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे जेवढ्या जागा लढतील तेवढ्या जागा जिंकून येणार जय महाराष्ट्र जय भवानी
Sir 21000 रुपयात electrc bike khar ahe ka
Only takre
युनिव्हर्सिटीचा आजवर इतिहास पाहिला सगळीकडे विरोधी पक्षांचे सदस्य निवडून येत असतात. नंतर हे सदस्य वेगवेगळ्या पक्षात इंट्रा करून आपलं करिअर घडवायला पाहतात पैसेवाले यशस्वी होतात आणि नंतर बाकी पक्षांचे कार्यकर्ते म्हणून कामाला येतात.
मुंबई नगर आणि उपनगर मधील 36 जागेवर याचा परिमाण होणार .... एवढं नक्की
जे मुल्सिम बाळासाहेब गेले तेव्हा खुश झाले होते ते आता उद्धव ल व्होट देत आहेत कारण त्यांना माहित आहे आता हिंदुत्व सोडला आहे सेने ने👍
U B T jindabad
Are ky bol bhidu tumhi fakt script read kra
Only Uddhav Saheb Thackeray 🚩♥️
9 सिट निवडून येणे🎉 मोठे की स्ट्राईक रेट जास्त असणे मोठे.
ठाकरें जवळ किती खासदार होते व किती निवडून आले शिवाय ठाकरेंमुळे ncp काँग्रेस चे निवडून आले यावर आपण गप्प का?
फायदा होईल पण लोकसभेला सगळ्यात जास्त मतं विभाजन हे ठाकरे च झाले आहे... फक्त भाषण करून मते मिळणार नाहीत. तर ground वर येऊन कामे करावी लागतील
उध्दव ठाकरेच महाराष्ट्रात किंग
Are yar बाकीचे anchors kuthe ahet.,
Ya एकच मुलाला किती व्हिडिओ देणार
मुंबईचं नाही तर राज्यात ठाकरेच पाहिजे
जिथे उद्धव राहतात ते सर्व हिरवा केला आणि गुजराती नको बोलत आहेत😂😂
म वि आ जिंदाबाद
बोल भिडू हे अगदी राष्ट्रवादी (शरद पवार) ह्यांचे चॅनल आहे. जे शरद पवारांसोबत, ते चांगले, बाकीचे बेकार.....असंच विश्लेषण असतं नेहमीच. पण त्यामुळे सत्य स्थिती नेहमी नमूद होत नाही.
Bol bhidu la magil kahi divsanpasun 50 khokya madhla o.ooooooooooo1% share pohchala distoy
मुंबईत भाजपच पाहिजे.... तरच संपूर्ण देशाचा समान विकास होईल.... ठाकरेंनी खूप लुटली मुंबई
🚩🚩🚩
0 म्हणजे काय?
केंद्रातले नाही तर जगातले आना, काहीही फरक पाडणार नाही.
Only Thakrey
Abvp हा कोणता पक्ष आहे. ते मिंध्ये आणि मनसे पार्शवभागाला पाय लावून का पळाली.युवासेना एवढा चमत्कार करू शकते तर शिवसेना तर वाघ आहे. सर्व काँग्रेस मिळून 22 खासदार दोन्ही शिवसेना मिळून 16 खासदार भाजपा 9 खासदार ही भाजपाची महाराष्ट्रत औकात
युवा सेनेने कोणत्या पद्धतीने विजय मिळवला हे MU मधील प्रत्येक विद्यार्थी जाणतो. पण विद्यार्थी हितासाठी ABVP कालही मैदानात होती आजही आहे आणि उद्यापन असणार. युवा सेनेला विजयाबद्दल अभिनंदन शेवटी त्यांचा असो की आमचा भगवाच फडकला❤⛳
Ha ka v4r nhi kart ki udhav saheban mule mva la takat milalo
युवासेना=युवासेवा 🚩🔥
Bjp funded channel ahe ha.
Jai maharashtra Next CM Uddhav sahen Thackeray
लय भारी राव ..पेपरमिंट गोळीत पेंग्विन खुश 😂..
आता वेगळे लढा 😅
ते विद्यापीठ च रद्द करा....मग कसला विजय आणि कसले ठाकरे
बिनाअक्कल समजत नसेल तर कशाला बोलावं ABVP ने निवडणूक का लढवली मग ?चोट्या
ठाकरे ❤
सेनेट निवडणुकांवर व्हिडिओ बनवावा लागतोय 😆😆😆 ते 21 लाख सबस्क्राईबर विकून टाका 🤣🤣
Jai Maharashtra
Only udhav balasaheb Thackeray zindabad ❤
Evm असतें तर निकाल वेगळा लागला असता
विधानसभा च टिझर आहे हे ❤❤
Only शिंदे साहेब...... 🚩💪