आज काल मुलींना मराठी मुला बिलकुल आवडत नाही हे स्पष्ट दिसते आणि खरच कस आहे मराठी मुल दिसायला उंच, हँडसम, स्मार्ट good looking charming personality नसतात आणि गरीब पण असतात म्हणूनच आज काल मराठी मुली मराठी मुलाला पसंत करत नाही. मराठी मुलांन पेक्षा पंजाबी, गुजराती, मारवाडी मुल दिसायला पण खूपच सुंदर असतात पैसेवाले पण असतात. सगळ्यात मराठीच मुल पाठी आहे मराठी मुल चांगले दिसायला नसतात अजुन चांगला जॉब पण नसतात चांगले पैसे वाले नसतात. अशी परिस्थिती आहे मराठी मुलांचं.
Khup mast mast couple
Rishi sayli sobat jast chan disto shiv and gauri best jodi
❤❤❤❤❤❤
भारतीय संस्कृती ची आवहेलना ,चॅनलवालेंचा पोट भरण्याचा व्यवसाय, यालाच कलीयुगाचा महिमा म्हणतात दुसरं काय?
Rishila hi aavdli?
Swadharmiyach aahe ki
मराठी
Adhi vapra ani vishwas theva cha jamna ahe ..
Kam jhal ki jatil aplya marylgane
Rushi- Ishacha lagna zhala, aahe, ka, fakta, relationshipmdhe aahet ajun?
Marathi celebrities aatta aadhi live in kartat aani mag patla tar lagna...hach trend aahe
😢nahi zal lagn only relationship madhe ahet 5 varshapasun live-in-relationship madhe ahet
@@vishakhahonwadajkar1179 Ho, mahit aahe. Kadhi karnar lagna, kay mahit? Pan, ekmekanshi itke varsha loyal aahet & premat aahet
@@SupriyaSatwik ho
@@vishakhahonwadajkar1179 AKKK veli Rushila vicharla hota tevha, to mhanala hota me tayar aahe lagnala, tumhi Ishala vichara
अमृता, मानसी आणि आता ही.... काय झालं आहे या मराठी पोरींना मराठी पोर नाही का महाराष्ट्रात.....थोडा तरी आपल्या संस्कृतीचा विचार करा..... खूप वाईट वाटत
त्यांना पण मन आहे
मराठी असलं म्हणून काय जाला
मन जुळलं पाहिजे
Tumhala problem Kay aahe tyana jyachyashi prem asel tyachyashi ch relationships thevatil na
@@neetagupte5792 माझीपण इच्छा होती भैयाणी मुलीबरोबर लग्न करण्याची परंतु नाही केल. जाऊदे
indian aahe.. tyat kay jhal 🧐
@@jyotsanathakre महाराष्ट्राची संस्कृती जपण्यामध्ये बायकांचा वाटा खूप मोठा असतो. मराठी संस्कृती गुजराती किंवा पंजाबी नाही समजू शकत
आज काल मुलींना मराठी मुला बिलकुल आवडत नाही हे स्पष्ट दिसते आणि खरच कस आहे मराठी मुल दिसायला उंच, हँडसम, स्मार्ट good looking charming personality नसतात आणि गरीब पण असतात म्हणूनच आज काल मराठी मुली मराठी मुलाला पसंत करत नाही. मराठी मुलांन पेक्षा पंजाबी, गुजराती, मारवाडी मुल दिसायला पण खूपच सुंदर असतात पैसेवाले पण असतात. सगळ्यात मराठीच मुल पाठी आहे मराठी मुल चांगले दिसायला नसतात अजुन चांगला जॉब पण नसतात चांगले पैसे वाले नसतात. अशी परिस्थिती आहे मराठी मुलांचं.
Nahi as kahi nahi to rushi मराठीतूनच मोठ केले आहे.नाही तर त्याला कोण ओडखत होते. Sayli ne banvle aahe tyala . Shiv aani gavri