भावजय गेली माहेरी रागारागाने 😂😂 ||episode 501|| मराठी कॉमेडी || shantabai comedy
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- #मराठीकॉमेडी #शांताबाई #भावजयगेलीमाहेरीरागारागाने
भावजय गेली माहेरी रागारागाने 😂😂 || मराठी कॉमेडी || shantabai comedy
#marathicomedy
#shantabai
#comedyvedio
#marathicomedycartoon
#shantabaicartoon
#cartooncomedy
#shantabaicomedy
#comedy
#शांताबाईकॉमेडी
#शांताबाईकार्टून
👌👌👌
Thanks 🙏💐
राधा रुपा च बरोबर आहे नवरा लोकांचे शेतात काम करत आहे म्हणून रूपा बोली
बरोबर 🙏
L
😊😅
बरोबर आहे राधा
mast video aahe 😊😅
Hh mtyasqkm❤❤❤❤😂❤❤❤❤❤😊
😂😂😂
Rupa. Ch s chukl jast Ch bolte
शांताबाई तुम्ही गप्प बसायला पाहिजे होते तिच्या भाऊजीला तुम्ही सांगाल नको पाहिजे होते
Chan video
Chan video 😊
Thanks 😊
Chan ahe video
Thanks 🙏💐
रुपाबाबाईतूमधेपडूनका
तुम्हाला दोघींनाही गिल्टी फिल होत आहे ना
तिच्या आईने तिला चांगल समजाऊन सांगितलं पाहिजे तर ती मुली चाच साथ देते आपल्या
हो ना ताई 💐💐💐
🙏🥰🙏
Nice
Thanks
Kam kele pahije pan changle
Navra bakocha bhandnat padayla purat nahi bai rupa gharo ghari maticha chuli aste
हो ताई बरोबर आहे ताई तुमच 💐💐💐💐
राधा ला चांगला धळा शिकवा शांताबाई रुपाताई तुम्ही दोघीही मिळुन चांगल वठणीवर आणा तिच्या आईला चांगला धळा शिकवा रुपाताई शांताबाई
हो धडा शिकवा लागते अशा लोकांना 🙏
Nanandbaine changlyach goshti sangitlya.Radha chya aainehi mulichech aikle ashyach goshtimule sansar modto aapan donhi baju aikun ghet nahi
बरोबर ताई 🙏
Shantabai tumhi evdhe lagech rupala sangayla nahi payje hote
रुपा बरोबर बोलते आहे राधा काम चांगले नाही करत नवरा कामावर जाते तर अगोदर स्वयंपाक करायला पाहिजे जाऊं दे गेली तर😅
राधा तर चुकतेय पण रुपा डब्बल चुकली.रूपाने दोघांच्या संसारात लक्ष द्यायलाच नको होते,कोणाच्या घरी गेल्यावर बोलण्याची पद्धत असते.गोडी.. गोडीत बोलून देखील रूपा राधाच्या चुका तिला दाखवून देऊ शकली असती,ती वयाने लहान आहे,अनुभवाने हळू हळू गोडी गोडी त सुधारली असती.
Hii 1234567890
👌👌
Thanks 🙏💐
😂😂😂