सर कृपया पोस्टरच्या रंगांमध्ये योग्य प्रमाणात पाणी कसे मिसळावे तसेच ब्रश पाण्यात कसे बुडवायचे याचा व्हिडिओ बनवा आणि त्यात करा आणि करू नका या चुका समाविष्ट करा.
Sir mi 8th madhe aahe aani mi elementary det aahe , jar mala A grade milala tar Yache marks 10th la aad hotil ka ?? Aani A , B, C yala kiti marks astat??
दहावीसाठी तुम्हाला इलेमेंटरी आणि इंटरमिजिएट दोन्ही परीक्षा द्यावे लागतील आणि इंटरमिजिएटच्या ग्रेडवर मार्क मिळतात यासाठी सात बी साठी पाच आणि सी साठी तीन
Very nice drawing sir 🎉
So beautiful😊
It's looking realistic thanks a lot sir
Welcome
Thanks sir 😀😀😃😊
Welcome
Well done 🎉🎉 9:44
Very nice 👍👍👍
Thanks for the visit
Sir hach cobi watercolour madhe suddha karun dhakhva
Omkar najan😊
Gore sir kontyahi colour cha dark colour kasa tayar karaycha.
Please memory drawing in pencil colors. I need to know how to do pencil sharing for human figure.
Ok
Hello sir!Please Intermediate sathi memory drawing colouring(water colour cakes)ya var video banava🙏🏻🔥
वॉटर कलर केकचे मेमरी ड्रॉइंग कलरिंग चे चैनल वर भरपूर व्हिडिओ आहेत
When is elementary examination.
And please colour cabbage with oil pastels
25 सप्टेंबर 2024
Sir tumhi konte colour use krat sang na please mla elementary exam sathi use krache aahet ??
मी कॅमल कंपनीचे पोस्टर कलर वापरतो
Ok sir tumhi class gheta. Ka ..??
Cabbage is looking real🙏
Thank you
Sir mala oil pastel vapartana problem yeto me konte colour vapru mhanje mala drawing sope jail
तेच वापरा प्रॅक्टिस ने सोपे होईल
Ok
Sir Amazon var price dakvat nahi ahe aani buy cha pan option nahi ahe
पुस्तकाचा स्टॉक संपलेला आहे उद्या प्राप्त झाल्यानंतर ॲमेझॉन वर दिसतील
Ok sir
सर कृपया पोस्टरच्या रंगांमध्ये योग्य प्रमाणात पाणी कसे मिसळावे तसेच ब्रश पाण्यात कसे बुडवायचे याचा व्हिडिओ बनवा आणि त्यात करा आणि करू नका या चुका समाविष्ट करा.
Ok
Sir chittrana border kiti cm chi thevaychi?
बॉर्डर अशी मोजून करायची नाही तर दोन किंवा दीड सेंटीमीटर अंदाजे करायचे
Sir ॲक्रेलिक colors चालतील ka?? पेंटिंग साठी
नाही
Sir book amazon var pan ahe na
हो
Sir oil pastel ne drawing काढून A grade कसा मिळवावा
त्यासाठी माझे ऑइल पेस्टल चे व्हिडिओ पहा
Sir mi 8th madhe aahe aani mi elementary det aahe , jar mala A grade milala tar Yache marks 10th la aad hotil ka ??
Aani A , B, C yala kiti marks astat??
दहावीसाठी तुम्हाला इलेमेंटरी आणि इंटरमिजिएट दोन्ही परीक्षा द्यावे लागतील आणि इंटरमिजिएटच्या ग्रेडवर मार्क मिळतात यासाठी सात बी साठी पाच आणि सी साठी तीन
या वर्षी 10 च्या टक्यां मध्ये इनटर मीजिऐट मार्क्स aad होणार नाहीत असे सांगत आहे
तुमच्याकडे लेखी आदेश आहेत का परिपत्रक आहे का
Sir book Amazon var 400 la ahe
बाय पोस्ट तुम्हाला 380 ला मिळेल