ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
पुनम रोज संध्याकाळी सात वाजता देवाला दिवा अगरबत्ती लावत जा लक्ष्मी नांदते तेवढं ऐक मनाला छान वाटेल बघ पटले तर कामैट ऊतर देत जा आवडल
पुनम ताई भोलेनाथाचा आशिर्वाद सदैव तुमच्या राहो.🙏🏻ऊॅ नमः शिवाय 🙏🏻💐
Shravan. Monday chya hardik subhecha. Poonam. &. Family
पुनम ताई तुम्हाला श्रावणीचया हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनम ताई दाजीचा स्वभाव खूप छान आहे सासूबाईशी खूप छान वागत होते
Punam ek sofaset gheun tak hall chan disel 😇
कानातले नवीन केले का
श्रावण सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
कुणी वाईट कमेंट करू नका आपण टिक टॉक पासुन तिला बघत आहे खुप गरीबीत तिने झाल काढले आहे
होना 👍🏻
हो खरंच आहे हे बरोबर आहे 🌹🙏🙏
Kuni he visaru naka hi shivya pan khup deti
बरोबर आहे💯
पूनम ताई खूप प्रेमळ दयाळू आहे
वरीचे तांदूळ खात नाही साबुदाणा खिचडी खातात
कानातले छान दीसतय
पुनम कानातले सोन्याचं आहे का डिझाईन खुप छान आहे मला फारच आवडली ❤कामैट चे उत्तर जरूर दे आ
देवाला फुल उलटे वाहू ले आहे डेट देवाकडे करावे
पूनम ताई काही होत नाही आमच्याकडे पण साबुदाण्याची खिचडी सोमवारी खातेत
खातो आम्ही खिचडी सोमवारी
अंघोळ केली का आधी खरकटे 😂
मार्गशिषच्या उपासाला दुध फळ खातात.श्रावणी सोमवारी खाते मी साबूदाणा खिचडी.
सर्वांकडे वेगवेगळी पद्धत असते तुमच्याकडे खात असतील तर खावा काही होत नाही
खुप छान शुभ सकाळ ❤आणि आम्ही खातो खिचडी सर्व जण खातात ❤
घरात चप्पल घालत जावा ताई फरशी गार रहाते या दिवसात....
खातात साबुदाणा खिचडी सोमवार ला ताई
भगर नाही चालत खिचडी चालते ताई
Thanks Tai khup Chan blessing dili
डबल,मीट,खाऊ, नये, सोमवारी
ताई देवापुढे रोज रांगोळी काढावी
साबू खिचडी खा. काही हरकत नाही. ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
खी चडी खातात वरी खात नाही
Sabudana khichdi upvasalach khatat....ka nahi khat kon.bolale tumhala.....