#

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 13

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 ปีที่แล้ว

    खूप छान तिखट मिरची झणझणीत छान आहे मळा

  • @सतिशभंडारे
    @सतिशभंडारे 11 หลายเดือนก่อน

    छान आहे

  • @dnyaneshwarpawar2059
    @dnyaneshwarpawar2059 ปีที่แล้ว

    खूप छान . हिरवी मिरची मला खूप आवडते मावशी. खूप छान मळा आहे.

  • @ShubhadaKharade
    @ShubhadaKharade 8 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे मिरची शेती

  • @amolmhetre3244
    @amolmhetre3244 ปีที่แล้ว

    छान मिरची चा मला छान ❤❤❤🎉🎉🎉❤❤❤❤

  • @marutimane2498
    @marutimane2498 ปีที่แล้ว

    नमस्कार ताई आपला शेतीवरचा विडीओ पाहिला खुप छान सहज सुंदरपणे शेतीचं महत्व आपणं सांगितले आहे असो मिरची. भेंडी चवळी इ. पिकं दाखवलीत बरे वाटले. भेंडी हि अशी एक भाजी आहे की तिचे पान फुल इतर भागाचा उपयोगी आहेत भेंडी ही औषधी आहे
    ती कच्च्या खाली तर खडा होत नाही रक्त दाब नियंत्रित ठेवते भेंडीच्या बारीक फुलांची भाजी सुध्दा करतात आपणं भेंड्याचा गुळ सुध्दा होतो गुराळात ती वापरतात असो निसर्ग. शेती मानवाला सर्व काही देत असते पण माणूस कृत्रिम जीवन जगण्यासाठी शहराकडे धावत असतो असो. असेच हलके फुलके मजेशीर विडीओ बनवत रहा. हि विनंती धन्यवाद

  • @azharrakhangi8672
    @azharrakhangi8672 7 หลายเดือนก่อน

    Mala bhi aavdte mirchi cha tehcha

  • @shivajirupnavar5914
    @shivajirupnavar5914 ปีที่แล้ว

    mast blog madam👍👍👍

    • @yogitacreators
      @yogitacreators  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर 😊🙏

  • @Sarthak_gamer_6845
    @Sarthak_gamer_6845 ปีที่แล้ว

    भारी शेती आहे तुमची ताई , आमच्या इकडे पाऊस नाही त्यामुळे अजून पेरण्या झाल्या नाहीत

  • @sheelalomte1288
    @sheelalomte1288 ปีที่แล้ว

    मुंबईला खूप मिरची महाग झाली आहे घेऊन ये थोडी😊😊