श्री तुकाईमाता देवस्थान, कोंढणपूर।shee tukaimata temple kondhanpur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • कोंढणपूर येथील तुकाईमाता मंदिर हे पुण्यापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर वसले आहे.सिंहगडाच्या रामकड्यावरून हीरुबाई कोंडे देशमुख नावाच्या भक्तासाठी ही देवी कसबे खेड येथे येत असताना देवीचे कोंढणपूराला वास्तव्य झाले.छत्रपती श्री शिवाजी महाराज कसबे खेड येथे वास्तव्यास असताना येथे नेहमी येत.येथील गोमुख तीर्थातील पाण्याने अनेक व्याधी दूर होतात अशी भाविकांची श्रध्दा आहे .जागृत असलेल्या या देवस्थान अनेक श्राद्धाळू लांबून दर्शनास येतात.
    #तुकाईमाता
    #तुकाईदेवी
    #कोंढणपूर
    #tukaimata
    #tukaidevi
    #कोंढणपूर
    #खेडशिवापुर
    #khedshivapur

ความคิดเห็น • 9

  • @bhisadedatta3449
    @bhisadedatta3449 ปีที่แล้ว +1

    Special Thanks to Shri.Navnath Mujumale Sarpanch Kondhanpur...

  • @ganeshnagpure4972
    @ganeshnagpure4972 9 หลายเดือนก่อน +1

    Tu kai mate ki jay

  • @priyankavelhal6366
    @priyankavelhal6366 ปีที่แล้ว +1

    अगदीं सविस्तर माहिती दिलीत खूप आभारी आहोत तुमचे धन्यवाद 😊

    • @sahyadrichyapaulkhuna
      @sahyadrichyapaulkhuna  ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

  • @ranjanabhapkar4693
    @ranjanabhapkar4693 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली

    • @sahyadrichyapaulkhuna
      @sahyadrichyapaulkhuna  ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

  • @Avanish7877
    @Avanish7877 ปีที่แล้ว +1

    Nice information

    • @sahyadrichyapaulkhuna
      @sahyadrichyapaulkhuna  ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!