योजना चांगली आहे पण प्रत्यक्षात अजून तरी फायदा मिळत नाही आहे कारण अजून तरी पाण्याचे प्रमाण लाभ क्षेत्रापेक्षा कमी आहे देवळगाव रसाळ, सुपे इथे पाझर तलाव भरून घेतात पैसे देवून पण ऊस लागवड जी कॅश crops आहेत त्यांना पाणी नाही पुरत शेतकऱ्याचे जीवनमान अजून तरी उचांवले नाही.
महायुती सरकार मद्ये झालेले काम
विकासाचे मूलभूत कार्य,अनेक इंजिनीअर्स चे हात लागले,शेतकरी हा भारताचा आत्मा..सुखी होतो,तो अशा कामांनी
थोडा फार पैसा उरला असेल तर मराठवाड्यात काही अशा योजना राबवा सर
योजना चांगली आहे पण प्रत्यक्षात अजून तरी फायदा मिळत नाही आहे कारण अजून तरी पाण्याचे प्रमाण लाभ क्षेत्रापेक्षा कमी आहे देवळगाव रसाळ, सुपे इथे पाझर तलाव भरून घेतात पैसे देवून पण ऊस लागवड जी कॅश crops आहेत त्यांना पाणी नाही पुरत
शेतकऱ्याचे जीवनमान अजून तरी उचांवले नाही.
How to get free electricity for these projects?
👌👌👌
प्रविणजी आपला मोबाईल नंबर दिला तर बर होईल