मया सोबत गेलो वसई किल्ल्यावर .... मुंबईत बाईक 🏍️🏍️ चालवायला आली मज्ज्या...😍🥰

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 9 หลายเดือนก่อน +1

    प्रथमेश..तुझे प्रयत्न खरोखरच प्रशंसा पात्र आहेत..तू वाचन भरपूर कर..मग तुझे संभाषण नक्कीच आवडेल...अशीच प्रगती करत रहा...देव बरे करो...❤

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 9 หลายเดือนก่อน +1

    पत्या ,ऐतिहासिक ठिकानी जातानां पहिले त्या ठिकानांची माहिती काढ.चिमा जी अप्पांनी पोर्तुगिजांच्या हातून सर केलेला हा वस ईचा किल्ला.त्यांच स्मारकपण नाही पाहिलस.समुद्र पण नाही पाहिलास.खूप मोठा किल्ला आहे.

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 9 หลายเดือนก่อน +1

    प़थमेश तू वसई ला कधी आला होता मी वसई लाच राहाते तुला किंलयाची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर सुनिल डिमेलो या विडिओला लाइक कर तुला संपूर्ण किंलयाची माहीती मिळेल

  • @Lifei-pie
    @Lifei-pie 9 หลายเดือนก่อน

    Patya Tuje vlog ek dam real and raw😊👍🏼 ani aapla Aniket nakli wag tho vlog madhe aj kal 😂

  • @umalad6041
    @umalad6041 9 หลายเดือนก่อน

    प्रथमेश पाडावे तुझे विडियो खुप छान असतात तुम्ही दोघा॑नी हेलमेट का घातले नाही पत्या मया तुम्हा दोघांना आशीर्वाद पत्या आजी कशी आहे जास्त लाब॑ फिरू नको

  • @sumanparab605
    @sumanparab605 9 หลายเดือนก่อน +1

    छान बनवला व्हिडिओ तुझ्या व्हिडिओमुळे किल्ला पण बघायला मिळाला पत्ता मया मजा करा मुंबईत

  • @smitadhamnaskar9855
    @smitadhamnaskar9855 6 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर

  • @amitarane8738
    @amitarane8738 9 หลายเดือนก่อน

    Mumbait pan gadi chaluk shields baba great

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 9 หลายเดือนก่อน

    पत्या तू वस ई किल्यात येऊन गेलास आणि आम्हाला माहीत नाही आपल जवळच कुणीतरी आलं असच निघून गेल वाईट वाटल कुणी तरी तुला ओळखणार भेटायला हवे होते. तू चक्री जिन्यावर जाऊन आलास तरी बरंच बघाच राहून गेलं

  • @smg8319
    @smg8319 9 หลายเดือนก่อน

    Helmet lavat ja Mitra...

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 9 หลายเดือนก่อน

    बाईकवर दोघांनी पण helmet का नाही घातली रे ?
    ती तुमच्याच safety साठी असते.

  • @VilasBawaskar-vw9ow
    @VilasBawaskar-vw9ow 9 หลายเดือนก่อน +2

    राधे राधे दादा

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 9 หลายเดือนก่อน +1

    वस ईच्यासुनिल डिमेलोचे व्हि डिओ बघ.

  • @nehamohit8197
    @nehamohit8197 9 หลายเดือนก่อน

    अरे.रे.... तू आमच्या एरियात आलास पण भेट झाली नाही ...काय रे तू.... अजून ईकडेच आहेस की गावी गेलास

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 9 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 9 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी खुप सुंदर

  • @sachinghag858
    @sachinghag858 9 หลายเดือนก่อน +1

    Mi Nallasopara la Raha to.arnala bich.kalm bich la jaun ye.chan aahe.😊😊😊

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 9 หลายเดือนก่อน

    Masat 👌 👌

  • @nehamohit8197
    @nehamohit8197 9 หลายเดือนก่อน +1

    आत गेल्यावर चर्च पण होते..... पाहिले का

  • @suchitashirodkarkargutkar9788
    @suchitashirodkarkargutkar9788 9 หลายเดือนก่อน

    Masta

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 9 หลายเดือนก่อน

    खुपच मस्त

  • @prashantnimbalkar8620
    @prashantnimbalkar8620 9 หลายเดือนก่อน +1

    ❤🎉ek number bhavaaaa❤🎉

  • @nehamohit8197
    @nehamohit8197 9 หลายเดือนก่อน

    संपूर्ण किल्ला फिरवला असता..... ज्या जीन्यावर चढलास त्याला चक्रीजीना म्हणतात

  • @JayshreeVaghamshi-f7b
    @JayshreeVaghamshi-f7b 9 หลายเดือนก่อน

    किल्ला बघुन खुप मज्जा आली जुन्या आठवणी जाग्या झाल्या आम्ही मैत्रिणी जायचे