खुप छान मामाश्री तुम्ही सप्तश्रुंगी आई वर अजून गाणी बनवा तुमचा आवाज नांदुरी गडावर घुमुदे आणि आई चा आणि रसिक प्रेमिंचा आशीर्वाद मिळू दे हीच प्रार्थना जगदंबे जवळ करतो ❤❤❤
खुप सुंदर अस गीत आहे भाऊ... अशीच प्रगती करत रहा... आणि गाणे बनवत रहा.... अहिराणी खान्देशी गाणे खूप बनवता पण आपली माय न गाणं खर तुमच्या आवाजात ऐकायला छान वाटते ... ❤❤❤
वीटभट्टी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य, संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आभार मानतो आणि सप्तश्रृंगी मातेचे आशिर्वाद सदा पाठिशी असुदे अशी प्रार्थना करतो ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Kdk dada❤
खुप छान अप्रतिम सुंदर सेवा सादर केली आहे क्या बात है परशा भाऊ
व्वा दादा एक नंबर♥️😍👌👍
खुपच छान मामा तुमचे गाणी मला खुप आवडतात . तुम्ही मामा देवांची गाणी बनवा . खुप लोकांची डीमांड आहे ❤ जय मल्हार 💛 जय श्रीराम 🚩
KEDYA 😢😂🎉❤
Aadesh Prashant bhau🙏🙏🙏🚩🚩
🙏 परशा भाऊ ऐक लाईक 👍 खुप छान आईचे पद ऐक नंबर जय मल्हार प्रसन्न आई भगवती माता प्रसन्न पुढील जागरणाचा भाग सादर करावा 🙏
खुप छान मामाश्री तुम्ही सप्तश्रुंगी आई वर अजून गाणी बनवा तुमचा आवाज नांदुरी गडावर घुमुदे आणि आई चा आणि रसिक प्रेमिंचा आशीर्वाद मिळू दे हीच प्रार्थना जगदंबे जवळ करतो ❤❤❤
1no प्रशांत भाऊ ❤❤
एकच नंबर भाऊ
खूपच छान दादा🙏
आई सप्तशृंगी माता की जय
खुप छान गाणं आहे भाऊ
लयि वाट बगत होतो प्रशात
एकच नंबर परसु महाराज 👌👌👌🎉
खूप छान गाण आहे प्रशांत भाऊ
एक नंबर वाघोजी जय मातादी❤
खूप छान गाणं म्हटलं आहे भाऊ..आई सप्तश्रृंगी देवी तूला असेच. सेवा करण्याची संधी देओ 🙏
खुप सुंदर अस गीत आहे भाऊ...
अशीच प्रगती करत रहा...
आणि गाणे बनवत रहा....
अहिराणी खान्देशी गाणे खूप बनवता पण आपली माय न गाणं खर तुमच्या आवाजात ऐकायला छान वाटते ... ❤❤❤
खूप छान आहे गाण जय माता दी
छान गायन वादन केले प्रशांत भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आई भगवती आशिर्वादाने असच पुढे जात रहा माऊली ❤
धन्यवाद😘💕
खूपच छान भाऊ आई सप्तशृंगी माता तुमच्या पाठीशी सदैव उभी राहो
खूप छान दादा ❤
मस्त kadak
खुप छान परसराम भाऊ
गाण्याची आतुरतेने वाट पाहत होतो🎉
खुप छान
खूप छान आहे गाणं 🙏जय अंबिका 🔱🌹
अप्रतिम ❤
कडक भाऊ❤
एकच नंबर भाऊ❤❤
खुप छान गायल दादासाहेब मी दररोज सकाळी तुमच्या नवीन गाण्याचं वाट पाहतोय,,,,,जय सप्तश्रुंगी माता,,,
भाऊ एकच नंबर खुपच छान❤❤❤❤
❤❤ छान
एकच नंबर गाण आहे मला आवडलं असेच गाणे 🙏🥰💛
Nice parshya dada😇❤️
खुप छान आहे भाऊ गान एक नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जय शिवमल्हार आदेश 🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
खूप छान ❤❤❤
मस्त परसराम भाऊ 🙏🙏🙏
खुप छान गान गायलं आहे प्रशांत भाऊ
कडक
भाऊ खूपच छान आहे गाणं 🎉🎉🎉❤❤❤
भाऊ छान आहे गाण 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप सुंदर गाणं 🎉
Sonu pawar😅❤
मस्त रचना
जय माता दी
❤❤❤जय हो
वीटभट्टी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य, संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आभार मानतो आणि सप्तश्रृंगी मातेचे आशिर्वाद सदा पाठिशी असुदे अशी प्रार्थना करतो ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Waa mauli
आई माझी सप्तश्रृंगी माता 🎉🎉🎉
Ya varshi chaitr mdhe he song nakki gajanar 🎉🎉😊 khup chan🎉
🙏🌷🌹💐🙏
गायन एकच नंबर भाऊ 😊
👌👌👌👌👌👌🌹🌹
खूपच सूंदर गायण सूंदर 👌👍
खुप खुप छान मातोश्री दुध डेअरी गोताणे योगेश भाऊ बागुल गोताणे कर
एकच नंबर बरं का
खुप छान गाणं आहे प्रशांत भाऊ नवनाथाची गानी काढा भाऊ
होय दादा 🎉😊
वा वां खूपच छान दादा 👌👌👌👍
परशाभाऊ
Superb quality ❤❤❤❤❤
व्वा व्वा खुप छान अंगावर काटा उभा राहतो ऐकून सुंदर ❤❤
धन्यवाद😘💕
जय मल्हार प्रशांत भाऊ नाद केला गुरुची छाप लावली पाहिजे
❤❤❤
Nice song bro, congrats🎉
एकच नंबर गाण आहे लाईक करा
बोल आंबे की जय
धन्यवाद भाऊ ❤❤❤❤❤👌🙏🙏🙏
👍👌👌👌🙏🙏
दादा तुमचाफार गोड आवाज आहे.आसाच गाणे म्हणा.❤🎉
❤❤❤❤❤❤❤
Vare bhari se avai ❤❤❤❤❤❤
👌👌👌👌
भाऊ छान आहे गाण
खूप छान आहे गाणं कोमल दादा मला आवडलं असेल व्हिडिओ बनवा जय मल्हार कुलदीप शेवाळे खामखेडा
🚩🚩🙏
दादा ऐक नंबर पण पाठीमागे पन म्हणायला पाहिजे होते 2 जिनांनी
बर नक्कीच पुढच गाण तसच करू
बरोबर
G
❤
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Love 🌹
Very nice
गाण्याला भरपूर शेअर करा,हि सगळ्यांना नम्र विनंती 🙏
🙏🙏🙏
नक्कीच 😊
परशू भाऊ, ही चाल कोणत्या गाण्याची आहे , हे सांगा ना भाऊ
Ho nkkich dada ..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Parshat bhau ratricha karykarm chan jhala dahiwad la
Pravin❤
आवाज खूप छान पण कोरस पाहिजे
खूप छान आहे भाऊ
वणी ना गडना माय ना भरना बाजार व सईना डोगरात माय भरना बाजार व
👌👏👏👏👌👌🙏🌹🙏♥️♥️♥️♥️♥️🙌🙌💯
भावा एक दोन दावल मलिक का चे डाका
परशू भाऊ, या गाण्याची चाल ही कोणत्या गाण्याची आहे ते सांगा ना मला
1:13
😊Sambal Mix Karu ka Parsha Bhau 🌍
दावल मलिक बाबा चे sang बनवा 1. 0:59 ❤🎉 1:03
म्हसोबा देवाची गाणी टाका
Ohh class JJ hdhhs
भाव्या दावल मालिक बाबा चे टाका
गाणे
खूपच छान ❤
भारी शे भाऊ
❤❤❤❤