दंडवत प्रणाम आई खूप छान असे आपण माहती किव्हा निरूपण केले.मला ही हाच प्रश्न विचरायचा होता आणि त्याच प्रश्नाचे आपण माझे समाधान केले ....खूप खूप धन्यवाद........दंडवत प्रणाम..🙏🙏
दंडवत, प्रणाम आई मला एक विचारायचे आहे ते म्हणजे महानुभाव पंथाचे लोक मुलींना उपदेश देत नाही, आणि दिल्यावर तिला म्हणतात की तू सासरी गेल्यावर कृष्णारपन म्हणून अन्य देवतेचा प्रसाद खाल्ल्यास किवा पूजा केल्यास हरकत नाही. पण स्वतः मात्र मुलीच्या सासरी बोलविले तर काही खात नाही. असे का? या मुळे मुलीला सासरचे लोक बोलतात मुलीचा छळ होत असतो
महानुभाव अनुयायी चे माता पिता हे पण महानुभाव च म्हणजेच परमेश्वर भक्ती करणारेच की ओ मग ते पुढच्या जन्मा लां का जावं लागेल ते तर जन्म मरणाच्या चक्रा मधे न जाता भगवत धामात गेले पाहिजे ना
Dada tumchya sastrat kas sapadnar sarv sastr aaplya dewa chya leeda sastrat sapadtat pan aapla sastr dusrya sastrat nahi sapdat aani aajkal kahi sastr aaplya mana ne chhaplele aahet pan aapla sastr dewa chya mukhatun sangitla geleli leeda aahet aani khar sastr Jo aahe te sawami ne jo sangitela aahe te sarv bhagwat geete tun midte
बंधु, विकल्प दोषहा अनेक प्रकारे लागतो.परंतु सगळ्यात मोठा विकल्प दोष परमेश्वराची भक्ती करणे सोडून देवतेला शरण जाऊन तिची भक्ती करणे हा आहे. स्वतः च्या हितासाठी किंवा दुसऱ्याचं अहित चिंतुन तंत्र मंत्र धागे दोरे अशा प्रकारे नाना उपाय करणे यातून अत्यंत घोर विकल्प दोष लागतो.आणि तो सहजासहजी नासत नाही.त्यासाठी आपल्या कडे एकच पर्याय आहे तो म्हणजे त्या परब्रह्म परमेश्वराला शरण जाऊन अनन्य भावे सेवा करणे व आपल्या कडून घडलेल्या विकल्प दोषाचं देवापुढे दररोज प्रायश्चित्त करणे..
पिंडदान करणे हा काही दोष नाही तर ते गृहस्थ आश्रमातील लोकांचे कर्तव्य आहे. जे हिंदू धर्मात शास्त्र मदे आहे ते चुकीचे नसेल च कारण पंथा पेक्षा मोठा धर्म आहे.
ताई मीपण एक हिंदू आहे मि सर्व देवांना मानतो कृष्णभगवान पण त्या मध्ये आहेत पण जशी माझी मानभाव पंत लोकांशी वोडक झाली ते माणसे गणपती किंवा देवी यांना मानत नाहीं व त्याच्या प्रसाद पण खात नाहीं व माझे मुस्लिम पण मित्र आहेत पण ते एवढे कट्टर असून देवाचा प्रसाद घेतात तम्ही लोक हिंदू मधून कट्टर हिंदू विरोधी आहात नाही डोक्याला कुंकू लावत कोण्या शास्त्रात देव पूजन नाहीं हे कडवा दुसरे मुस्लिम आहे तुम्ही लोक
दंडवत प्रणाम आई खूप छान असे आपण माहती किव्हा निरूपण केले.मला ही हाच प्रश्न विचरायचा होता आणि त्याच प्रश्नाचे आपण माझे समाधान केले ....खूप खूप धन्यवाद........दंडवत प्रणाम..🙏🙏
दंडवत 🙏🏼 दंडवत 🙏🏼 दंडवत 🙏🏼🙏🏾🙏🏾
खुप सुंदर निरूपण ताई दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर 🙏🙏
दंडवत प्रणाम🎉🎉
खूपच छान माहिती दिली दंडवत प्रणाम ताई
दंडवत भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये असे कुठे सांगितले आहे पित्र श्राद्ध घातल्याने दोष लागतो म्हणून
Khupach Sundar 💐 Dandvat pranam 🙏
जय श्री चक्रधरा साष्टांग दंडवत प्रणाम माई अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे तूंम्ही 🙏💐💐🙏🌹🌹🙏🎉🎉🙏♥️👌👍
खूप छान माहिती . उपदेश घ्यावयाचा असल्यास काय केलं पाहिजे याबद्दल पण माहिती शेअर कराल ...
दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹 जी जय श्री पंचकृष्णप्रभुजी नमः
खूप छान माहिती दिली आहे ताई 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
दंडवत प्रणाम ताई खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏🌹🌹
Dandavat pranam Tai
दंडवत प्रणाम 🙏 🙏 ताई
दंडवत प्रणाम 🙏
दंडवत प्रणाम ताई ❤
❤❤ Dhanyawad Tai❤❤
🙏🙏छान माहिती, 🙏🙏दंडवत प्रणाम आई 🙏🙏आपले गाव, आश्रमाकोणते आहे.
🌹जय श्री चक्रधर स्वामी 🌹
💐🙏🌹साष्टांग दंडवत प्रणाम दिदि 💐
खूप सुंदर माहिती दिली आहे दंडवत प्रणाम
खूप छान माहिती दिली ताई 🙏🏻
दंडवत प्रणाम 🙏🙏
दंडवत प्रणाम, मोबाईल आङवा ठेऊन रेकॉर्ड करत चला ताई ,खूप खूप शुभेछा
Dandvat pranam tai khupch Chan margdarshan
Dandwat Pranam Khoop upyukta Mahiti.
दंडवत, प्रणाम आई
मला एक विचारायचे आहे ते म्हणजे महानुभाव पंथाचे लोक मुलींना उपदेश देत नाही, आणि दिल्यावर तिला म्हणतात की तू सासरी गेल्यावर कृष्णारपन म्हणून अन्य देवतेचा प्रसाद खाल्ल्यास किवा पूजा केल्यास हरकत नाही. पण स्वतः मात्र मुलीच्या सासरी बोलविले तर काही खात नाही. असे का? या मुळे मुलीला सासरचे लोक बोलतात मुलीचा छळ होत असतो
Jai shree Krishna 🙏 dandvat pranam 🙏🏻
@@paratrade-fh4qz दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम ताई
तुम्ही खुप छान माहिती सांगीतली ताई ❤ श्री गुरु देव दत्त ❤
अतिशय सुंदर माहिती आहे
दंडवतताई ❤❤❤❤❤❤❤
Dandavat pranam
अतिशय सुंदर माहिती दिली 🙏🙏
❤❤ Dandwat pranam tai❤❤
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम.....❤️🙏 ताई.....
दंडवत प्रणाम ताई आपण फार सुंदर निरुपण केल ऐकुन मन भरुन आल
🌹🙏 दंडवत प्रणाम 🙏🌹
Dandavat pranam tai 🙏
दंडवत प्रणाम 👏
Jai shree krishna
दंडवत प्रणाम ताई🙏💐🙏🙏🌹🌹🌹🙏🙏
दंडवत प्रमाण ताई
Dandvat pranam tai chan
Dandavat Pranam Baisa
दंडवत प्रणाम ताई महानुभाव पथीयानी महालक्ष्मी आपल्या घरी मांडावे का
🙏दंडवत प्रणाम
चक्र व्याख्यान बीएसएनएल सिम कार्ड कुठे भेटेल त्या कार्डला 66 चा रिचार्ज राहतो एक महिन्याची व्हॅलिडीटी वाढते असे सिम कार्ड कुठे भेटेल दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम ताई छान माहिती दिली
Dhndvht prnam🙏aai apn santan praptii sati prmeshvhrachi kontii upasna keli pahije
Nice 👌🏻🙏
दंगल प्रणाम
खूपच छान ताई दंडवत प्रणाम
Dandvat pranam
दंडवत प्रणाम ताइ
दंडवत ताई
Dandwat pranam 🙏🦚
🌹🌹🙏🙏
दंडवततायि
दंडवत प्रणाम आई
Dandavat Pranam
दंडवत.व.ताई.
मला असे विचारायचे कि आपण आई किंवा वडील यांच्या दशक्रियेवेळी स्वतः चे केस काढावे का?
महानुभव पंथाचे दत्त,आणि वैष्णव पंथसंप्रदाय दत्त हे एकच असतात का,मी काल माहूर जाऊन आलो देव देवेश्र्वर दर्शन घेतले,दररोज मंत्र दत्तांच कोणता करावा
महानुभाव अनुयायी चे माता पिता हे पण महानुभाव च म्हणजेच परमेश्वर भक्ती करणारेच की ओ मग ते पुढच्या जन्मा लां का जावं लागेल ते तर जन्म मरणाच्या चक्रा मधे न जाता भगवत धामात गेले पाहिजे ना
हा स्थापन केलेला पंथ आहे वेद शास्त्र पुराण , श्रीमद भागवत पुराणात कुठेच ह्याचा संदर्भ सापड त नाही , ,आमचा भागवत धर्म बरा ,राम कृष्ण हरि 🙏💐🚩🚩
Dada tumchya sastrat kas sapadnar sarv sastr aaplya dewa chya leeda sastrat sapadtat pan aapla sastr dusrya sastrat nahi sapdat aani aajkal kahi sastr aaplya mana ne chhaplele aahet pan aapla sastr dewa chya mukhatun sangitla geleli leeda aahet aani khar sastr Jo aahe te sawami ne jo sangitela aahe te sarv bhagwat geete tun midte
छान ताई
Dandavat tai vikalp dosh konala lagto Ani lagla asel tar to kasa kadhava 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
बंधु, विकल्प दोषहा अनेक प्रकारे लागतो.परंतु सगळ्यात मोठा विकल्प दोष परमेश्वराची भक्ती करणे सोडून देवतेला शरण जाऊन तिची भक्ती करणे हा आहे. स्वतः च्या हितासाठी किंवा दुसऱ्याचं अहित चिंतुन तंत्र मंत्र धागे दोरे अशा प्रकारे नाना उपाय करणे यातून अत्यंत घोर विकल्प दोष लागतो.आणि तो सहजासहजी नासत नाही.त्यासाठी आपल्या कडे एकच पर्याय आहे तो म्हणजे त्या परब्रह्म परमेश्वराला शरण जाऊन अनन्य भावे सेवा करणे व आपल्या कडून घडलेल्या विकल्प दोषाचं देवापुढे दररोज प्रायश्चित्त करणे..
Shree sashtang Dandavat pranam Tai
Khupach Sundar Nirupan kele.
Asech Dnyan Milat Rahave.
Dhanyawad Tai
महानुभाव पंथातील साधकाने सत्यनारायण पुज्यच्याठिकानी जावे का व तेथे जेवण करावे का
पिंडदान करणे हा काही दोष नाही तर ते गृहस्थ आश्रमातील लोकांचे कर्तव्य आहे. जे हिंदू धर्मात शास्त्र मदे आहे ते चुकीचे नसेल च कारण पंथा पेक्षा मोठा धर्म आहे.
प्रणाम.. जे ब्राह्मण बांधवांनी सांगितले ते सगळे खरे असे आपण नाही म्हणु शकत...
काळानुसार विचार आणि शोध यात बदल घडु शकत नाही का...
सविनय प्रणाम..
Dandavat pranam navratrimadhe jar apan ajari padlo tar mag aushadhe khavit ki nahi Karan tya nau divsat apan baherun kahich vikat ghet nahi
Dandwat❤
Shivmhapurn vacha phile
Dandbat taii
दंडवत प्रणाम ताई आपण कुठुन आहात
जर एखादी स्त्री सुहासिनी असताना मरण पावली तर. तिच्या नावाने कोणती पूजा किंवा तिच्या नावाने सुवासिनी घालतात का
विक्लप म्हणजे काय याचा अर्थसां
शेवटी महानुभाव पंथाचे अनुयायी हिन्दू आहेत आणि त्यांचा प्रमाण ग्रंथ वेद आहेत नाकी दुसरा कुठला
Nahi...त्यांचा प्रमाण ग्रंथ लीळाचरित्र आहे
@@ranjanajawale6132 लीळाचरित्र हा चक्रधर स्वामींच्या आठवणींचा ग्रंथ आहे. चरित्र , आत्मचरित्र इत्यादी
तुमचा मोबाइल नंबर भेटेल का
Buva mala samsale pan buva thmchya othanvar od polyclinic Ani bhavalina plekik kaza mule
ताई मीपण एक हिंदू आहे मि सर्व देवांना मानतो कृष्णभगवान पण त्या मध्ये आहेत पण जशी माझी मानभाव पंत लोकांशी वोडक झाली ते माणसे गणपती किंवा देवी यांना मानत नाहीं व त्याच्या प्रसाद पण खात नाहीं व माझे मुस्लिम पण मित्र आहेत पण ते एवढे कट्टर असून देवाचा प्रसाद घेतात तम्ही लोक हिंदू मधून कट्टर हिंदू विरोधी आहात नाही डोक्याला कुंकू लावत कोण्या शास्त्रात देव पूजन नाहीं हे कडवा दुसरे मुस्लिम आहे तुम्ही लोक
महानुभाव पंथाचे लोक गंध लावत नाही का
Jey nark ene pahun aale aahe
Ap Hindi may bolo guru Mata
दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम ताई,
दंडवत प्रणाम ताई
दंडवत प्रणाम
दंडवत ताई
दंण्डवत प्रणाम ताई
दंडवत प्रणाम ताई
दंडवत प्रणाम ताई
दंडवत प्रणाम ताई
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम ताई
दंडवत प्रणाम ताई
दंडवत आई भगवान श्रीकृष्णाने गीते मध्ये असं कुठे सांगीतले आहे श्राद्ध आणि पित्र घातल्याने दोश लागतो