गोदावरीचा शेवट पाहिलाय | Godavari River in Andhra Pradesh | नाशिकला उगम बंगालच्या उपसागरात विसर्जन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- नाशिक येथे गोदावरी नदीचा उगम होतो व आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागराला काकीनाड्याजवळ मिळते. समुद्राला मिळण्याआधी तीस किलोमीटर अंतरावर ही नदी कशी दिसते हे व्हिडिओत दाखविले आहे.
आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. या देशात जगात जे काही पाहण्यासारखे आहे त्याही पेक्षा कणभर जास्त सौंदर्य भारत भूमित आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गाची जी कल्पना आहे ती प्रत्यक्ष कोणी पाहिलेली नाही पण आपल्या देशात वर्णिलेल्या स्वर्गापेक्षा सुंदर स्वर्ग इथे अनेक ठिकाणी पाहायला मिळतो.
#गोदावरी_नदी
#Godawari_River
#india's_second_largest_river
#viralmarathitadka24
Mahiti aikun khupach Anand jhala Karan majhe gaav godavari Nadi pasun fakt ek kilometer chya antaravar ahe .... Nashik zilyapasun 40 kilometer chya antravar kurudgaon ek chotese gaav ahe ... Tyatlya thyat mazedaar baat ashi ki jevha amchya shalela unhalyachya suttya lagaychya tevha amhi sarv mitr goda nadivar pohayla jaat ase....aaj hi ya nadila 12 hi mahine donhi kaat bharun paani vahte darvarshi nadila pavsalyat jabardast pur yeto ....ya godavari nadishi majhe baalpana pasun javalche naate ahe dhanywaad....😊😊😊
खूपच छान. सुंदर अनुभव. लकी आहात.
Very nice
छान आहे अनुभव
No
मी स्वतः 1 नाशिकर असल्याने हा व्हिडिओ पाहून खरच फार प्रसन्न वाटलं.👏👏👏
खूप छान आणि उपयुक्त अशी गोदावरी नदीच्या पर्यटना विषयीची माहिती छायाचित्रासह सांगितली आहे.
जय गोदावरी माता 🙏🙏👌👌खूप चांगली माहिती दिली .आवाज छान आहे .सांगण्याची पद्दत पण छान आहे 👌👌🙏🙏
आपले खूप आभार. चॅनेलला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. यापुढेही आम्ही दर्जेदार काम करू. आपले चॅनेल जरूर शेअर करावे
Best information.Best natural views & viedigraphy.Thanks lot
वाहवा, अत्यंत नेत्रसुखद अश्या निळ्या हिरव्या रंगाची निसर्गाने केलेली मुक्तहस्त उधळण पाहुन मन तृप्त झाले. धन्यवाद.
मन प्रसन्न वाटले बघुन
चांगली माहिती.
जय श्रीराम साहेब आपण फारच सुंदर माहिती दिली आहे त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद यात अजून युट्युब वर ब्यूटिफुल व्हिलेज आंध्रप्रदेश ईस्ट गोदावरी व्हिडिओ ओपन आपण बघून ॲड करावा हीच विनंती तिथले ईस्ट गोदावरी आणि वेस्ट गोदावरी जिल्ह्यामध्ये वर्षातून भाताची 3 पिके घेतली जातात खूप दीडशे वर्षापूर्वी ब्रिटिश चे एक गव्हर्नर गोदावरीच्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाटाने इश्क खुदा की वेस्ट गोदावरी गुलाब सलाम बनवली आहे
खुप छान😃😃😃💙
Very nice video
मी मुम्बई- भुवनेश्वर रैलवे ने प्रवास केला आहे.त्यावेळी राजमुद्री स्टेशन जवळ गोदावरी नदीच विस्तीर्ण पात्र पाहिल होत.खुप छान दृष्य होत.आणि नदी काठावर खूप सारी सुंदर मंदिर सुद्धा आहेत.नदी घाटावर स्वच्छता होती,प्रदूषण अजिबात नव्हते.
Masiapi
Khupsch bhayanak
हर हर गंगे,,,
बंगालच्या ऊपसागरात जाऊन मिळतेय गोदामाय,,,।
आणी आमची मजल फक्त रामकुंडापर्यंत च,,,
Good information
खुपच सुंदर माहीती दिली दादा धन्यवाद
हर हर गंगे,
जय महाराष्ट्र
I love my Godavari river...nice video...Jayhind
खुपच छान आहे गोदावरी सागराला मिळाली ते ठिकाण
👌👌👌👌
खूप छान मी स्वतः पैठणकर आहे बघून समाधान वाटले
अप्रतिम सर आम्ही गोदावरी मुख जवळ म्हणेज 100किलोमीटर वर असेल बहुतेक कायगाव टोके नेहमी पाहतो पण आज छान वाटलं अंतिम टोक बघून
माझे गाव असर्जन हे नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीच्या काठी वसले आहे
खूप छान माहिती आहे,, महाराष्ट्र शासनाने पण गोदावरी नदीच्या पात्रात बोटिंग ,व वाहतूक केली पाहिजे,,,येथील नेते फक्त स्वतःचा फायदा बघतात,,
नांदेडकरांसाठी गोदामाय म्हणजे एक वरदान आहे... हर हर गंगे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती आहे
दने ति गोदावरी देवी माता छान विडियो धनेवाद
Information aboout Godawari...dakshin Ganga..chaan mast mahiti...
जय श्रीराम
शुभ
खुप छान माहिती दिली खरंच गोदावरी नसती तर महाराष्ट्राचे राजस्थान झाले असते.
माझी आवडती नदी गोदावरी व कृष्णा
जय महाराष्ट्र
खुप छान माहितीपूर्ण video
Thank you very much khup chan vatale👍
Amhi bhagyawan aahot aamchya gavala godavari nadi aahe.....
जय हो गोदावरी माई....
khup khup chan Mahiti dili sir,
Khup Chan mahiti ahe
जय गोदावरी माता की जय!!
Sundar video ahe...
Nashik chi Godavari
सर त्या साठी राजकीय ईच्छा शव्तीची फार गरज आहे नदी जोड प्रकल्प भविष्यासाठी फार गरजेचे आहे त्या शिवाय शेतकरी आत्महात्या थांबनार नाहीत
wow very nice.
जसे गौतम बुद्धाचा जन्म भारत भुमीत झाला। मात्र किंमत शेजारी देशाला कळाली !
खूप सुंदर.... नयनरम्य देखावा....
● मी मागील वर्षी उडीसाला रेल्वेने गेलो होतो...सोलापूर हैदराबाद वारंगळ या मार्गाने...तेव्हा गोदावरी समुद्राकडे जाते ते क्षेत्र पाहिले...तिथे यातला एकही डोंगर नाही ! कारण,हा व्हिडिओ कृष्णेचा,करदळीवन यात्रेचा असावा ! ! राजमहेंद्रीला सपाट भूमी आहे व प्रचंड मोठे पात्र आणि 3पूल आहेत..त्यापैकी एकावरून रेल्वे जाते ●
वरील विडिओ माहिती छान आहे धन्यवाद 🙏🙏
कृपया गोदावरी नदी किती राज्यातून प्रवाह आहे.
प्रत्येक राज्यात किती उपनद्या येऊन मिळतात.
प्रत्येक राज्यात किती धरणे आहेत.
पाणलोट क्षेत्र, गावे, प्रमुख विकसित शहरे.
या बद्दल संपूर्ण नवीन विडिओ बनवा
शालेय विध्यार्थीना माहिती मिळेल.
"उपयुक्त दक्षिण गंगा सकल माहिती पट "
Nice, godamata
अप्रतिम आहे
jay bhole
Ame nandedkar jai Maharashtra jai nanded 💖👍
हिमालयातील नद्या गोदावरी ला जोडल्या पाहीजे,त्यामुळे उत्तरे कडे येणारे पुराचे पाणी महाराष्ट्रात उपयोगी होईल
🙏
kup.chan
Lai bahri maheti dili bhau
Very nice
Sundar varnan kele ahe. Photography pan sundar....
verry verry fine Godavari river !
मी त्र्यंबकेश्वरचा आहे खूपच सुंदर माहिती दिली दादा गोदावरी नदी बद्दल मनाला प्रसन्न झाले
गोदावरी 👌👌
Supperrr bhaii
Khupch chhan mahiri milali
Nice 👌👌👌👌
Me Nashik kr gadhakathich rahte....Godavrila Khup saundary ahe Khup bhariy godavri 😍
J
Nice
jay Maharashtra
Mast
JAY Ganga Godavari mata
सुंदर
👌❤
Dhanyawad Bhau
Nice information n useful
I'm leaving in Mumbai but my native village is chinchinada ha gav nadichcha kinara var ahe 10 kilometer nantar antervedi ha village la bay of bengal samudra madhe samaute kai chukiasel tar map kara
Chan
nice
Dakshin Ganga ,Godavari Mate la 🙏
मी नाशिक मध्ये बराच वेळा जातो... कारण तेथे पंचवटीत माझी आत्या राहते. त्यामुळे गोदावरी गंगा आणि तेथील देवस्थान खुपच छान आहे...
Kup kadak dada
मस्त
nice info in marathi about river !
जय गोदावरी
या गोदावरी नदी ला नागपूर विदर्भात घेऊन जाऊ या म्हणजे सगळे प्रश्न सुटतील. कशी घेऊन जायचा हा प्रश्न सरकारचा.
ASHOK PATIL mharatwada ka kmi watla kai tumala
येवढे मुबलक पाणी असताना नाशिक शहरात पाण्याची कमतरता का असते?
Khup Chan mahiti dilit thanks
नाशिक जिल्ह्यात मोठा दुष्काल आहे आणी हे पाणी वाहुन जात
Superb
Very good brother
आधीच्या आंध्रप्रदेशात तीन जिल्ह्यांची नावे नद्यांची आहेत. कृष्णा,उत्तर गोदावरी व दक्षिण गोदावरी. ॠषीवर गौतमांनी आणली म्हणून गोदावरीचे एक नाव गौतमी असेही आहे.
Amhi Nandedkar
Jay Godavree Mata Fantastic
Mi Nashik ker...
मी सुध्धा😊
Good
गोदावरी मावली महान आहे
Nice video
तुम्ही नदी आणि समुद्र संगम दाखवला नाही
महाराष्ट्रात किंवा भारतात दुष्काळ असताना गोदावरी समुद्राला जाउन का मिळते ???????
👌👌
हर हर गंगे
शेवट दिसला नाही may be dron camera ने दिसला असता
maze gaon mahadevpur he godawarichya tirawaril pahile gaon aahe
छान आहे व्हिडिओ पण जर ड्रोन कॅमेरा नी व्हिडिओ बनवला असता तर मग खूपच चांगल्या प्रकारे समजले असते...
Aamhi nandedkar🤩
Jay maa Godavari
Nice!
Godavari nadi che janmasthan bramhagiri parvat far sundar aahe
Samudra ewaji boat darshan zale shewat dislach nahi