काय अश्विनी वहिनी तुम्ही पण मावशी ला विचारलं पाहिजे होत कि चला आमच्या सोबत जेवायला कारण तुम्ही मोठ्या आहेत असो सर्वांचा अभिनय खुपचं छान झाला एक लाइक सर्वांसाठी 👌🎉👌🙏🙏🌹🌹🌹
एकदम कडक टाईमपास आहे परंतु प्रत्येक एपिसोड मि पहातोय छान वाटते.सासु.आश्वीनी वहीणी.सारेच मस्त पण सासरे का दाखवत नाही म्हातारी बरोबर महातारा पाहीजेच अजुन छान दिसेल
अश्विनी प्लीज.. प्रत्येक एपिसोड ला नम्बर द्या एपिसोड च्या बरोबर नंबर हवा म्हणजे क्रम लक्षात येतो प्रेक्षकान्च्या..... .. मी वृध्द आहे म्हणुन अश्विनी म्हतल्याचा राग नको..... अभिनंदन... वास्तविकता ठेवली... त्याबद्दल मनापासुन अभिनंदन....
कुटुंबात अशी सडेतोड बोलणारी व्यक्ती पाहिजेच धाक पाहिजेच. आजीच महणण एवढच की मला सांगायच होत मी येणार नव्हते पण मला विचारण काम होत. अश्वीनी तुझारोल खूप छान आहे कांही झालतू सासूबाई ना गोडबोलून खुष करतेस भाग छान झाला
Ajjina pn gheun jaych hota aj kal hech paristiti ahe .mast abhinay saglynch act chan kela ahe keep it up 👍🤗 pn ek samjl nhi lahan sun khupch ult bolte ajjinna
सगळ्यांना हाॅटेलमधे जायचं होतं पण टार्गेट मात्र त्या धाकटीला करत आहेत आणि दुर्दैवाने तिचा नवरा फारच बुळा आहे.असल्या नव-यापेक्षा, सासू पेक्षा तो अर्ध्या डोक्याचा बाप परवडला असता.निदान सुखात तरी राहिली असती.
अश्विनी तुझ पण चुकल आजीला घेऊन जायला पाहिजे होत तुषार भाऊ फार चिडचिड करता आणि प्रतिभा मोठ्यांनसमोर येवढ ब़ोलु नाही आणि ऋषि तुला कोणिच बोलु देत नाही आणि बाबा कुठे आहेत आजी बरोबर बाबा पण पाहिजे होते तसे सगळेच छान आहेत 🙏
खाल्लेल्या अन्नाचे कधी काढायचे नसते हा गावाकडचा शिष्टाचार गावाकढेच पाळला जात नाही हे या भागावरून दिसते.परंतु व्हिडिओ उत्तम आहेपण भांगरवाल्याचे पुढे kaayzaale ?
आई ला एकटसोडून तुम्ही चवगै होटेल मध्ये जेवण करायला जाता तुमचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे तुम्ही या व्हिडिओ मधून तुमच्या मते चागले दर्शन घडविले आहे हि महाराष्ट्र ची परंपरा आहे घरात ल्या आज्जी ना सोडून तुम्ही मस्त होटेल मध्ये जेवण करताय मला काही पटले नाही अश्विनीअसे व्हिडिओ up लोड करताना आपण दहा वेळा विचार केला पाहिजे होता हा व्हिडीओ बघून काय संस्कार होतील खूपच मनाला न पटण्यासारखे विडिओ नका पाठवू ही नम्र विनंती😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
मोठ्या वहीनी एक नंबर खूप खूष झाल्या ते आवडले पण तूमी आईला विचारले नाही जय भगवानबाबा जय शिवराय
नाद करा पण इंदू आईचा कुठ कडकक 👍❤️
आश्वीनी एक नम्बर, खुप सुंदर दिसतेय आश्वीनी.
आई चा रोल खुप भारी आहे मला खुप आवडतो
गावाकडे मुलं आईला आहो जावो म्हणत नाही ,लहान भाऊ आहो का म्हणतो कलत नाही,आई मात्र खूप जबरदस्त बोलते ,टीम चे अभिनंदन
Khup ch mastt
Verynice Very good
काय अश्विनी वहिनी तुम्ही पण मावशी ला विचारलं पाहिजे होत कि चला आमच्या सोबत जेवायला कारण तुम्ही मोठ्या आहेत असो सर्वांचा अभिनय खुपचं छान झाला एक लाइक सर्वांसाठी 👌🎉👌🙏🙏🌹🌹🌹
दादा तुम्ही डबल ढोलकी आहात. तुमची अक्टिंग मस्त होती.मला तुमची अक्टिंग खूप आवडली.
खरच गावाकडे हॉटेल मध्ये सामान्य परिवार जाऊन जेवणे म्हणजे मोठी गोष्ट आहे खूप छान बोलल्या अश्विनी ताई
Thanks
एकदम कडक टाईमपास आहे परंतु प्रत्येक एपिसोड मि पहातोय छान वाटते.सासु.आश्वीनी वहीणी.सारेच मस्त पण सासरे का दाखवत नाही म्हातारी बरोबर महातारा पाहीजेच अजुन छान दिसेल
😃😃😃😃😃
😉
अश्विनी प्लीज.. प्रत्येक एपिसोड ला नम्बर द्या एपिसोड च्या बरोबर नंबर हवा म्हणजे क्रम लक्षात येतो प्रेक्षकान्च्या..... .. मी वृध्द आहे म्हणुन अश्विनी म्हतल्याचा राग नको..... अभिनंदन... वास्तविकता ठेवली... त्याबद्दल मनापासुन अभिनंदन....
Ekch no👌👌👌
Ghari ghari thyach pri 😆😅
Aashwini tai aaj khupch khush aahat jevayla nheyla mule dada aas tumhi kava tri nhya baher jewayla
सगळे खाऊन आले लहान सूनाच नाव सांगतात. आज चा भाग खुप मस्त झाला 👍👍
अश्विनी ताई तुमची टीम मस्त आहे
👌👌👌👌🌹🌹🌹🌹
खुप छान 👍
Bsdacycgdyxy
Kadakkkkkkk
Khup chan
Lai भारी
Chan mala pan gya na
Bbye
खुप छान आहे
काय तुशार दादा भंगार वाल्याचा पुढचा भाग दाखवायला पाहिजे होता तुम्ही लगातार भाग दाखवत नाही आजचा भाग खुप छान आहे💃 जेवले ते दाखवल नाही 👌👌👌👌👌🙏🙏🙏🤏🤏🙏🙏💘👫
खूप छान आहे ताई नमस्कार 💐💐💐💐🙏🙏🏻😷👍
नाकतोडा लय बोलतोय😂
Zabardast
Khup chan 😀😀
कुटुंबात अशी सडेतोड बोलणारी व्यक्ती पाहिजेच धाक पाहिजेच. आजीच महणण एवढच की मला सांगायच होत मी येणार नव्हते पण मला विचारण काम होत.
अश्वीनी तुझारोल खूप छान आहे कांही झालतू सासूबाई ना गोडबोलून खुष करतेस भाग छान झाला
Kup chan
Very nice
Khup chan didi
Kadakkk👌👌👌🎉🎉🎉
मला खूप आवडतात हो तुमचे विडीवो आई ला मला भेटाच हे प्लिज आई आणी त्या ताई ला पन प्लिज सागाना मला तुम्ही कुठे राहता
Shrigonda ahamadnagar
Best
Vitthal.Tamhane.Kotrhosn.Njoms😢🎉❤
Nice
Ajjina pn gheun jaych hota aj kal hech paristiti ahe .mast abhinay saglynch act chan kela ahe keep it up 👍🤗 pn ek samjl nhi lahan sun khupch ult bolte ajjinna
हॉटेल मधला एपिसोड दाखवायला पाहीजे हो ता
आजी एकदम खरंच बोलतात
खुप खुप छान
Lai bhri dada
घरोघरी मातीच्या चुली
लय म्हतारी कटकटी आहे खरा जिवनात तर किती कटकट करीत असेल
Mast....
सगळयाच काम होत आत्या चला तुम्ही पण आमच्या सोबत सुणा च पण चुकल
👌👌
👌👌👌👌👌
Ly haslo😂😂
वहिनीचे डोक दुखायला लागले 😂😂
Hi
छान आहे हा एपिसोड
👍
आई तुमि.खरबोलता
Aaj khup chan dada
येउन जाउन तिचाच माघ लागतेत सारेच!
आजी का नाही नेले बरोबर जेवण करायला
Jyoti dabhade
Khupch chan aaji mast
आई ला पण घेऊन जायला पाहीजे होत. म्हाताऱ्या माणसाला पण वाटत आपण पण हि जावं. याच्या अगोदर चटणी भाकरी वर दिवस काढलेत...
हॉटेल मधल्या एपिसोड दाखवायला पाहिजे होता तुम्ही
Bambura kha
..
सासु आहे पण सासरे कुठे
Sasubai tar mazya sasubai sarkhya cha mala tar thoch sin athvla bar ka
अश्विनी ताई तुमचा सासरा दाखवा ना एपिसोड मध्ये
Ho n ka
अफलातून कल्पना आहे खुप छान वाटलं
आजीबाई सध्या कलियुग आहे मग हे असेच चालायचं
W का भी नाम पर ती को लेकर
आई काय म्हणतात नाकतोडा
Aaina pan bolvayla pahije hote. Mhatarya mansana tevdhech puresa asta.
तीन भाजी.पुरलेका.
Aho sasubai Aaivadha sasarvas nahi karayacha gele tar gele jevayala tyanchi pan life Aahe mulga nahi vicharat tyat sunecha kay dosh
😂😂😂😂😂😂😂
Kharay rao Lahan asla ki kon yekun ghet Nahi sagle boltat
सगळ्यांना हाॅटेलमधे जायचं होतं पण टार्गेट मात्र त्या धाकटीला करत आहेत आणि दुर्दैवाने तिचा नवरा फारच बुळा आहे.असल्या नव-यापेक्षा, सासू पेक्षा तो अर्ध्या डोक्याचा बाप परवडला असता.निदान सुखात तरी राहिली असती.
Barobar ahe Kay zal ki tilach bolatat sagale
आहो तुम्ही सगळे बाहेरून जेवण करून आलात पण तुमचं बाळ कुठं आहे तो दिसत नाही
sagale chukalet sagale Jevun Alet Tilach ka bolatat
म्हातारी लैच बेकार आहे बाबा... कुजकं बोलायला 1 नंबर आहे 😂😂😂
अश्विनी तुझ पण चुकल आजीला घेऊन जायला पाहिजे होत तुषार भाऊ फार चिडचिड करता आणि प्रतिभा मोठ्यांनसमोर येवढ ब़ोलु नाही आणि ऋषि तुला कोणिच बोलु देत नाही आणि बाबा कुठे आहेत आजी बरोबर बाबा पण पाहिजे होते तसे सगळेच छान आहेत 🙏
बारक्या सूनबाई ला लै त्रास नका देऊ
धन्यवाद
खाल्लेल्या अन्नाचे कधी काढायचे नसते हा गावाकडचा शिष्टाचार गावाकढेच पाळला जात नाही हे या भागावरून दिसते.परंतु व्हिडिओ उत्तम आहेपण भांगरवाल्याचे पुढे kaayzaale ?
म्यॅम तुम्ही शेवट शेवट चांगलच पेटवता अं.
आई ला एकटसोडून तुम्ही चवगै होटेल मध्ये जेवण करायला जाता तुमचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे तुम्ही या व्हिडिओ मधून तुमच्या मते चागले दर्शन घडविले आहे हि महाराष्ट्र ची परंपरा आहे घरात ल्या आज्जी ना सोडून तुम्ही मस्त होटेल मध्ये जेवण करताय मला काही पटले नाही अश्विनीअसे व्हिडिओ up लोड करताना आपण दहा वेळा विचार केला पाहिजे होता हा व्हिडीओ बघून काय संस्कार होतील खूपच मनाला न पटण्यासारखे विडिओ नका पाठवू ही नम्र विनंती😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Video taka
मी खुप हासले
धाकटा मुलाचा आभीनव ठिक नाही वाटला जरा लक्ष द्या
Aaila.visaru.nka
Barri
Like
कटकट म्हातारी..... प्रतिभा इथ राहू नकोस बाई....
🤣🤣🤣🤣😵😵😵
tushaar tu khup jast bolto pratibha la
नवरयाच्या घरी बबुरा खा म्हणजे काय
Sasu bai mulanchya sansarat jara Mith takaych band kara.
.
आजिला पनगेऊन जारे बांबानो
Cchotya sunela kiti bolta... Sagale