किती महान आहात बुवा आपण धन्य आहात कुठून एवढी प्रतिभा शक्ती सरस्वती माता तुमच्यावर एवढी प्रसन्न आहे कुठलाही विषय तुम्ही सहजपने रंगवता किती हुशार आहात धन्य आहात तुमची दृष्ट काढायला सांगा मी तर इथून काढतेच एवढा अभ्यास केव्हा करता मला मोठ्ठा प्रश्न पडला aahe
मी रहाते तिथे आजुबाजुला देवळे नाहीत किर्तनाचीखूप आवड पण ऐकणे अशक्य होते. किर्तन विश्व मुळे मी उत्तमोत्तम किर्तन ऐकू शकते. श्री आफळे बुवांच्या गोड ओघवती भाषेतील किर्तन ऐकून मन प्रसन्न झाले. धन्यवाद किर्तन विश्वाला.
ह्या किर्तन मालिकेमुळे खूप छान माहिती झाली. उद्याच्या भारतासाठी, आजच्या बालगोपाळांना आपला धर्म संस्कृती याची ओळख करून देत संस्कार करणे आवश्यक आहे. पण आजच्या तरुण पालकांना देखील ऋषी संत पुराण वगैरे वगैरे कथा माहिती असतीलच असे नाही. त्यासाठी अशा तऱ्हेचे कथासंग्रह प्रकाशित झाले तर बरे होईल. उदा. गुरु- शिष्यांच्या कथा गुरुचरित्रातील कथा हे कथा संग्रह इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमांतून असावे. खरं म्हणजे एकाच पुस्तकात दोन्ही भाषांमध्ये कथा असाव्यात. त्यामुळे मुलांना इंग्रजी बरोबर मराठी भाषेतून कथा वाचणं सोपं होईल. तसेच इंग्रजी मधील अक्षरांच्या कमतरतेमुळे उच्चार शब्द बरोबर न समजणं गोष्टी टाळता येतील.
नमस्कार बुआ वा राम कृष्ण हरि,रुप पाहता प्रत्येक वेळा छान छान चाली मध्ये ऐकायला मिळाले वा जय हो डोळया पुढे गणपति चे चित्र ऊभे राहिले, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा धन्यवाद सर
🙏 खूप आनंद मिळाला या माध्यमातून आमचे 10 ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले. खूप खूप कृतज्ञता 🙏पण पुढचे दोन भाग यूट्यूब वर दिसत नाही. आहे.ते कसे ऐकता येईल कृपा करुन सांगु शकता का 🙏 जेणेकरून आमचे पण श्रावणमासातील बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन पूर्ण होतील 🙏 कृतज्ञता 🙏
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
❤!!ओम नमः शिवाय!!❤
ओम नमो शिवाय
🙏ॐ नमः शिवाय
माहितीपूर्ण सुश्राव्य कीर्तन🙏
जय शिव हर हर गंगे 🙏🙏🌺🌺
खूप सुंदर आहे कीर्तन परत परत ऐकावं सारखं वाटतं
Om namah Shivay, har har Mahadev
धन्य धन्य आहे बुवा tumchi
Jai. Jai. Raghu vir. Samarth. Hari. Om
🙏🙏🌹🌸🌺🌹
🙏🙏🙏
🙏
जय जय रघुवीर समर्थ
आम्ही त्रंबकेश्वर चे रहिवासी
श्री त्रंबकराजांना शतशत कोटी प्रणाम ❤🙏💐🚩
नेहमी प्रमाणे अप्रतिम किर्तन.
Om namah shivay
हरहर महादेव.
Har Har mahadev aprtem aahe
।।ॐ नम: शिवाय।।
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
अप्रतीम ॐॐ
आज मी दहा वाजल्यापासून ऐकत बसले आहे न कंटाळता आपण ग्रेट आहात 🙏🏻🙏🏻🌹🌹
नमस्कार बुवा जय हरी हर हरी हर🎉
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाॅऺंय.
नवीन कथा समजली
Hari. Om. Buva
खुप सुंदर ,छान , अप्रतिम !
ओम् नमः शिवाय
अप्रतीम🙏 ओम नमःशिवाय 🙏
धन्यवाद महोदय।
खूप छान आख्यान झाले। बुवांना नमस्कार
Very Very nice 👌 👍 👏
Har har Mahadew
ॐ नमः शिवाय
Khup chan
ओम नमःशिवाय
किती महान आहात बुवा आपण धन्य आहात कुठून एवढी प्रतिभा शक्ती सरस्वती माता तुमच्यावर एवढी प्रसन्न आहे कुठलाही विषय तुम्ही सहजपने रंगवता किती हुशार आहात धन्य आहात तुमची दृष्ट काढायला सांगा मी तर इथून काढतेच एवढा अभ्यास केव्हा करता मला मोठ्ठा प्रश्न पडला aahe
Shree ram Jai ram jai Jai ram Har Har mahadev
अप्रतिम अप्रतिम. ओम नमः शिवाय
🙏 🪔🌹🌿🙏 भगवान त्र्यंबकेश्वराय नमो नमः! ॥ॐ नमः शिवाय! गंगामाता नमो नमः! 🙏😌🙏🙌
ओम नमःशिवाय,🙏🙏
छान
मी रहाते तिथे आजुबाजुला देवळे नाहीत किर्तनाचीखूप आवड पण ऐकणे अशक्य होते.
किर्तन विश्व मुळे मी उत्तमोत्तम किर्तन ऐकू शकते.
श्री आफळे बुवांच्या गोड ओघवती भाषेतील किर्तन ऐकून मन प्रसन्न झाले.
धन्यवाद किर्तन विश्वाला.
Atishay sundar nirupan aiekat rahave ase nirupan sanpuch naye ase vatat hote
Kirtan vishvache karykartyan ak suchana karnyachi paravangi magate asha etihaspurn kirtanana vel jara jasta dyav a ashich aaplya changle karya kelelyaa nchietihas ujalani vavi hich sadichya
Dhanywad sarv kirtan vishvache sadsyanche namaskar 🎉🎉🎉🎉
खूप मधुर आहे कीर्तन बुवा, नमस्कार
Shri Ganeshai namaha. Shri Saraswa tyai namaha. Shri Guru dev Datta 🎉
Your kirtan is enriched with a number of good references related to Ved literature..🙏🙏🙏
🙏🙏कीर्तन छान झालय .नमस्कार 🙏🙏अप्रतिम 👌👌👌🙏जय त्र्यंबकेश्वर 🙏🙏ओम नमःशिवाय🙏🙏🌹🌸🌺🌹
🙏🌹🙏👌श्रीराम जय राम जय जय राम 👍👏👏👌अप्रतिम धन्यवाद मनपूर्वक नमस्कार.हर हर महादेव शंभो शंकरा करुणाकरा.🙏👏👏
बुवांना सादर नमस्कार
ओम नमः शिवाय 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 नमस्कार मंडळी
नमः शिवाय 🙏 सेना महाराजांचा अभंग खुप छान त्र्यंबकेश्वराची कथा अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
जय त्रांबकेश्वर
ओम् नमः शिवाय 🙏🙏🙏🌹
ह्या किर्तन मालिकेमुळे खूप छान माहिती झाली.
उद्याच्या भारतासाठी, आजच्या बालगोपाळांना आपला धर्म संस्कृती याची ओळख करून देत संस्कार करणे आवश्यक आहे. पण आजच्या तरुण पालकांना देखील ऋषी संत पुराण वगैरे वगैरे कथा माहिती असतीलच असे नाही. त्यासाठी अशा तऱ्हेचे कथासंग्रह प्रकाशित झाले तर बरे होईल. उदा. गुरु- शिष्यांच्या कथा गुरुचरित्रातील कथा
हे कथा संग्रह इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमांतून असावे. खरं म्हणजे एकाच पुस्तकात दोन्ही भाषांमध्ये कथा असाव्यात. त्यामुळे मुलांना इंग्रजी बरोबर मराठी भाषेतून कथा वाचणं सोपं होईल. तसेच इंग्रजी मधील अक्षरांच्या कमतरतेमुळे उच्चार शब्द बरोबर न समजणं गोष्टी टाळता येतील.
अतिशय सुंदर व श्रवणीय व खूप खूप धन्यवाद 🙏🙏
पालीला आणि नाशिकला शिबिराच्या वेळी तुमचे सर्शन zale
Jai trambkeshwar khup sunder kirtan
🙏🙏🙏🚩🚩🚩
॥हरे राम हरे राम रामराम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णकृष्ण हरे हरे ॥
॥ ॐ नम: शिवाय ॥ 🌸🌸🌸🌸🌸👏👏👏
हर हर महादेव 🚩🙏💮☘️☘️
आणि सुंदर आफळे बुवा खुप सुंदर कथा समजावून सांगितले खुप छान धन्यवाद गुरुजी
धन्य धन्य हो बुवा...हर हर महादेव.....साष्टांग नमस्कार
नमस्कार गुरुजी खूप छान सादरीकरण कौटी कौटी प्रणाम धन्यवाद
जय श्रीराम!🙏🌹👌
नमस्कार बुआ वा राम कृष्ण हरि,रुप पाहता प्रत्येक वेळा छान छान चाली मध्ये ऐकायला मिळाले वा जय हो डोळया पुढे गणपति चे चित्र ऊभे राहिले, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा धन्यवाद सर
ॲॲॲ
Om Namah Shivay. Apratim. Dhanyawad.
फारच सुंदर कीर्तन झाले.धन्यवाद.
Khoob chaan kirtan❤
भोलेहर!! 🙏💐
गौतम ऋषी चा आश्रम त्रिंबकेश्वर परिसरात होता आणि त्याच्या पञ्चक्रोशी मधे शेती करत होते
हर हर महादेव
नमस्कार बुआ वा खुपचं छान कीर्तन रुप पाहता,राम कृष्ण हरि नवीन चालीत ऐकायला मिळाले वा मनापासुन अभिनंदन जय हो
कथा, फारच सुंदर आहे. आदरणीय आफळे बुवा यांना नमस्कार. Oam नमः शिवाय!🙏🌹👌
9:13
नमस्कार बुवा
Har har mahadev.jai bholenath 🙏🙏💐💐🚩
नमस्कार सर आम्ही वर्षांच्या चोविस एकादशीचे महात्म्य ऐकू इच्छित आहोत
Om namo bhagwate wasudevaya
जय श्री कृष्ण🙏🙏
🙏 खूप आनंद मिळाला
या माध्यमातून आमचे 10 ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले.
खूप खूप कृतज्ञता 🙏पण पुढचे दोन भाग यूट्यूब वर दिसत नाही.
आहे.ते कसे ऐकता येईल कृपा करुन सांगु शकता का 🙏
जेणेकरून आमचे पण श्रावणमासातील बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन पूर्ण होतील 🙏 कृतज्ञता 🙏
पाणि=हस्त,हात,पाणी=जल,नीर..
जय जय राम कृष्ण हरी महाराज आम्हाला रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम ही पूर्ण प्रार्थना हवी होती कशावर मिळेल ते कृपया
आज तर सम्भाजीराजांचे ऐकून तर डोळ्यासमोर सगळं चित्रच उभं राहिलं आणि ashruch डोळ्यातून घालघेल वाहू लागले
खूप छान सांगतात
परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगा मध्ये येते की नाही उत्तरे कडील लोक हे मानत नाहीत कृपया सांगावे
येते
ॐ नमः शिवाय
🙏🙏🙏हर हर महादेव. 🙏🙏🙏
🙏🙏🙏
हर हर महादेव
ॐ नमः शिवाय
ॐ नमः शिवाय
ओम नमः शिवाय