कुरडया करता करता माझ्याकडून बिघडल्या म्हणून सासुबाईने काय केलं पहा |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 เม.ย. 2024
- कुरडया करता करता माझ्याकडून बिघडल्या म्हणून सासुबाईने काय केलं पहा | @NagariComedy
#trend #viral #comedy #newvideo #dhamal #funnyvideo #funny #vlog #trending #vlogger #youtuber #youtubeshort #youtube #youtubevideo #youtubers #newvideo
new comedy video
नवीन कॉमेडी व्हिडीओ
सासु सुनेचे भांडण
सासु सुनेचे कॉमेडी व्हिडीओ
कुरडया कश्या बनवायच्या
कुरडया रेसिपी
village life
गावचं जीवन
सासु येक पट सून दुपट्ट
viral video
trending viral
comedy's video
marathi video
marathi comedy video
trending video
मराठी कॉमेडी व्हिडीओ - บันเทิง
असाच support असु द्या 🙏🏻 व्हिडीओला like नक्की करा त्यात तुमचं प्रेम दिसुन येत 😊🙏🏻
Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
खुप छान आहे तुमची जोडी एकच नंबर 👍🏻👍🏻
रेश्मा सर्वचकामात ऑलराऊंडर आहे अभिमान वाटतो सासू सुनेचा.तुमचे सर्व व्हिडिओ आवडतात.मी बघते
अतिशय सुंदर आहे
लय भारी झालाय व्हिडिओ आणी कुरडया ☝️👌
सासूबाईने सुनांच्या आईचा उद्धार करू नये.सुन आपले माहेर सोडन सासरी येते.आपल्या आजारपणात तिचाच आधार असतो.
खूप छान सासुबाई आणि सुनबाई
खुप छान विडिओ असतात तुमचे 🤣😄
रेशमे तुला सासु लयच सतावते पण तु सर्व तिच्या म्हणण्या प्रमाणेच करते
तुमची जोडी खूप छान आहे
तुमच्या विडोओ पाहून खुप भारी वाटते ऐवढे. हसतो दिवसच भारी जातो लयलय भारी सासू सुनची जोडी ❤❤
👏👏
खुपच छान विडिओ आहे ❤❤❤सौ मंजुषा राजेश, पुणे
खुप च छान
Sasu bee mast ekdam natural acting
👌👌
Tai tumchi sasu khup comedy ahe ani khup chan ahet
छान वाटत पहायला 😊😅
Mast 🎉🎉
Aaho tumche gaon konte
Mast valvan kartayat tumhi
खुप छान वाटल सासु सुना खुप छान 🎉🎉🎉🎉🎉
Jodi chan ahe❤
Tai khup chan ahe tumchi sasubai..😂 same mazya sasubai ashach ahet...khup athvn zali video pahun😂😂😂
गेला धूर डोळ्यात, जाऊ का मी घरात , म्हणले का मी असं 😂😂😂😂😂😂😂😂😂
Very Nice Video❤😂🎉❤
👌👌
Khup chan zala video ,sagalya gharamdhe ,tumchyasarkha shau shunechi jodi hast khelat raho very nice ,tumch gav konta aahe reshmatai
तुम्ही दोघी खरोखरच्या सासू सुना आहेत का खूप छान आहे
👌👌
😂😂
ऐै
😂😂😂खरोकर ज्या बाईच्या कुरडया होत्या त्या बाईंनी रेश्माला आणि सासूबाईला मनातल्या मनात शिव्या घातल्या असतील. दोघींच्या नादात चांगल्या होत्यात का नाही म्हणून.
आमच्याच घरी होत्या 🤣 don't worry
तुम्ही खरेच सासू सूना आहात का
मस्त........😂😂
🙏🙏
तुमची खरी सून आहे का
सासु सुनेला पटवून घेत नाही सुन समजुतदार आहे
😂😂😂😂😂😂
सासु सुना ठकास महाडिक.❤🎉🎉
किती बोलतात आई 😂😂😂😂
😅😅
तुमची खास नगरी बोली ....तो टोन...फारच छान वाटतं ऐकायला.
😂❤❤
👏👏
कोरडा याला जास्त पाणी झालं आहे ताई
नुस्ता गोंध ल🎉🎉
मस्त घाट घेतला सासूबाई ❤❤❤❤❤❤
बाप रे ! एवढं bossing ? कठीण आहे रेश्माचं.
हे तुमच घर खरच aahe ka माझा नाव पण रेश्मा aahe nick नेम आहे real नेम RAKSHDA aahe मस्त वाटतात video पहायला 😊😊👌👌
रेश्मा ताई कुरडया पुढल्या वेळी तुम्हाला करायचे आहे पाहून घ्या.
👍
Suti sadya nesaychya. Parkar petla. 😂😂😂😂
😂😂😂 मस्तच कुरड्या ❤❤❤
तुम्ही दोघी खंरया सासू सुना आहे का. खूप सुंदर आहे जोडी तुमची
Ml चिक खायला खूप आवडतो
Ashya kay bolta sasubai😂
Nagerchya ka tumhi
Sasu suna 1❤
Nice kurdya..tumch gaw kont didi
👌👌
बोलततस राहाशील का सुनेला
Aamchya sarkhich bhaashaa ahe... Nagar mde nkki kuthe ho Tai
हो आमच्या पुण्यात पण अशीच भाषा बोलली जाते
कोंबड्याला पाणी जास्त झालं आहे ताई
रे शर्मा ताई गोव्याची टुरिझम खुप मस्त होती गाडीची भाषा 1 नबंर❤❤❤❤❤
ulte काम😂😂😂😂
माझ्या सासुबाईंचीच आठवण आली...अशीच गडबड असायची त्यांची....पण मनातुन खूप प्रेम असायचे.....miss u Aatya😢😢😢
तुमचे पती दीसत नाही त्यांना टन घरच्या तुमच्या मधे मजा येईल बघा
Kay tumhi sarkha tya tumchya sunela boltay kiti kujkya sarkha kartay.
amerika japan😂😂
लय भारी व्हिडिओ🎉🎉
👏👏
रेश्मा सवार तारी बारी छ
Tai hya tumchy sasu aahet kaa ??
tai shevyaa kadhi hotil😅😅😅nusti comedy
lavakarch
चिक पातळ झाला
Tumi kharcha sasu suna ahet ka
Tai tumchya doghinche real life madhe pan bhandan hotat ka must vatata t vidio😂😂
Gela dhuuur dolyat
Ag tumachya sadya sambhala.
Hi bai reshma chi sasu khupach tondali bai ahe g bai kse videos banvte tyapeksha jasta tondali ahe re baba