ही मी भरपूर खाल्लेली आहेत! मुंबईच्याही घराच्या अंगणात आणि सोलापूरलाही छान वेल होते गोसावळ्याचे (आम्ही घोसाळं किंवा घोसावळं म्हणतो), त्यामुळे महिना-पंधरा दिवसाला ही भजी असायचीच...
मस्तच ते सुद्धा मळ्यात बसून बणवाच जेवायचं ती वेगळीच मज्जा असते पण आम्हाला कधी असं मिळेल ती कुठल्याही मोठ्या हाँटेलमध्ये मिळणार नाही तोंडाला पाणी सुटलं धन्यवाद 🙏🙏
एकदम मस्त भजी ।बाळा सुगरण बायको मिळाली । खूप छान। ।
Nice videos.tks Ur videos r beautiful.
तुमच्या रेसिपी पहाताच तोंडाला पाणी सुटते .फार छान.
खुपच छान आहे गावची वाट रेसिपी
मस्त झाली असणार भजी. सोडा घोसावळ्याच्या कापावर टाकायची आयडिया मस्तचं.. धन्यवाद 🙏
पुर्वी आमच्या परसात घोसावळ्याचा वेल होता त्यावेळी आठवड्यातून एकदा भजी खायला मिळत...छान कृती झाली
Ek daam..zakkas video
Vahini ek dum mast bhaji hoti 👌👌👌👌👌tondala Pani sutle wah vahini khup chan 👍👍👍
Lay bhari dodaki aahe
Chotya chan boltoyki so cute
Khup chan.mala khup avadte hi bhaji .mazi aai khup chan banavte.
खूप छान ......वाहिनी तुमच्या शेतात बसून अश्या पदार्थ ची चव पण छानच् असेल खूप मस्त......असेच व्हिडिओ पाठवा
आमच्या ईकड पारसा दोडका मनताता ताई हा भजि खुप छान लागतात
Ekdm zhakas
ही मी भरपूर खाल्लेली आहेत! मुंबईच्याही घराच्या अंगणात आणि सोलापूरलाही छान वेल होते गोसावळ्याचे (आम्ही घोसाळं किंवा घोसावळं म्हणतो), त्यामुळे महिना-पंधरा दिवसाला ही भजी असायचीच...
Mi pn Solapur chi ch aahe...
लेकानो अनलाईक करणारे व्हिडिओ पाहताच कशाला....भजी कश्या तेलात सोडल्या तस तुमसानी सोडायला पाहिजे.....
भाऊ & ताई भजी रेसिपी लय बेस्ट वाटली बघा.....👌👌👌👌
छान ता ई भाजी
मला पण आईच्या हातच्या गोसावळ्याच्या भज्यांची आठवण झाली ❤️👌
आमच्या आईने घरातच लावलेलं घोसावळ्याची वेल लहानपणी खूप खूप खाल्ल्यात भजी मस्त लागतात
खुप छान भजी झाली वयनी धन्यवाद
खलबत्ता कूप छान आहे
मला आईच्या हातच्या गोसावळे भजी ज्याची आठवण आली वहिनी खूप छान झाले भजे 👍
Mla khup aavdatat hi bhaji khup chan recipe 😋😋😋
मस्त भजी तुमचा मुलगा खूप छान आहे आणि बोलतो पण खूप छान
आमच्याकडे गौरी जेवतात त्या दिवशी 16 भाज्यांसोबत ही भजी असतेच असते नैवेद्याच्या पानात😊💐👌
एकदम झकास 👌😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Khup chan ahe
छान एकच नंबर
Good very nice ❤️😀
वाव खुप मस्त रेसपि
Khupach sundar jhali bhaji
खुपच छान रेसिपी. नक्की करून बघणार. हयाची भाजी पण दाखवावी. तुमचे आणि वहिनी चे खुप खुप धन्यवाद.
छानच रेसिपी👌🏻👌🏻
Nice 👌
Khup chan vahini kadhitari jevayla bolva
Ekdam mast Baji banwlat vaini.....?
👌👌👌👌👌😀😀😀😀
Khupach apratim jhali bhaji
You grow all vegetables?
Khupch Chan video 👌👌👌👌😘
तुमचा गावचा वातावरण खुप छान आहे
Very nice Dada vainee
So nice
Mastach zali mazi avdti resipi
कित्ती cute आहे मुलगा😀❤
तुम्ही। आमटी त्या। चुकल्या। दाखवल्या। त्यात शेपूची। भाजी। बारिक। चिरुन। टाका। खूप च। छान। होतात
Super song
Khup chaan tai dinkchya laduchi ricipe dakva na
तेलाचा अतिरेक नक्कीच करावा पण एवढा पण नको आणि सगळी तयारी केल्यावर च तेल गरम करावे ही खुप कॉमन गोष्ट आहे
Ram ram mandali mhantat na ..mala khub awdo he
Nice recipe but yr gavche nav khupch mast gilkyachi bhaji frist time ase kahitri unique nav eikle ahe dada ...mumbaila ashi nav nastat Soo chan vatatl
सर बालंतिनीच्या आहारविषयी वीडियो बनवा
Chan
अप्रतिम भजी
Bole tho zakas.
Khalbatta khup chan aahe
एकदम मस्त झाली आहे भजी
मस्त खुप खुप छान
अप्रतिम ।।
👍👍
राम राम संदीप भाऊ
My feveret recipe
सुगरण गृहलक्ष्मी ।अन्नपूर्णा असतेच ।बळीराजाच्या घरची सून शोभते ।
धन्यवाद
Superhit
Very nice👌👌👌💐👍
Evade just days che ghosalyachi bhaji bagun fekun dyavi watali....jara thod kawali ghyachi
मस्तच👌
Tumchya javal saglya prakarachya bhajya astat ka dada mhanje aata peryant bagitalelya saglya bhajya tumchya gharachya javalch asalelya bagitalya ahet
मला लय आवडती ही भजी
Mast aamhi pn banavto asach
Aambat chukachi bhaji dakhva dada vahini 1 da tri
👌🏻👌🏻👌👌😋😋😋😋
😍🤗😋
mast ahe bhaji
ए कच नंबर राव तुम्ही राम राम मंडळी 👌
खुप छान नवीन काहीतरी खायचा सोडा फोडीला लावला मिसेस लिहीतेय
छानच झाली भजी एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻
Khup Chan 👌👌
मस्तच ते सुद्धा मळ्यात बसून बणवाच जेवायचं ती वेगळीच मज्जा असते
पण आम्हाला कधी असं मिळेल
ती कुठल्याही मोठ्या हाँटेलमध्ये मिळणार नाही तोंडाला पाणी सुटलं धन्यवाद 🙏🙏
Chan bnwly god aahy tumcha mulga...
मुलगा खूप गोड आहे हुशार आहे भजी एक नंबर.
तुम्ही कोणत्या गावाला राहतात ते सांगा
तुमच्या गावाचं नाव सांगा आणि तालुका आणि जिल्ह्याच पण नाव सांगा
छान 🙏, आमच्याकडे गिलक मिळत नाही हो
Yummy mazi aavadati bhaji
मस्त
छान!
Mitra mast tondala pani sutlay
Far chhan tai
खुप छान
👌👌☝
छान
Me pan solapur cha aahe.. Mohol.. Narkhed.. Tumhala bhetaycha aslyas kasa bhetava??
👌👌👌👌👌
नमस्कार वाहिनी ... छान, मस्त केलीत भजी ... मला फार आवडतात घोसाळ्याची भजी ...
6:20 काढून ठेव पहिले मि खानार आहे 😂😂😂😂😂😂😂
अप्रतिम
Majja ahe mulanchi navin ghrguti khayala milate
😋😋🤤
Khup Chan 👌👌👌👌 recipe
छान झाले भजी