खरचं माझ्या आयुष्यात पण खुप लोकांनी माला त्रास दिला पण माझ्या आई काळुबाई , अंबाबाई आणी येडामाई मुळे माझ्या कडे कसलीच कमी नाही पण आई तुझ्या कडे एकच मागणं आहे ज्या लोकांनी माझ वाईट केल ना त्यांना पण सुखी ठेव ग .... करण मला कोणाचं वाईट नाही करायचं तुझ्या आशीर्वादाने जिवनात कसलीच कमी नाही माला ... 🙏🏻 सोनु भाऊ खुप गोड गाण आहे 👌🏻❤️
शब्द च नाहीत पप्पा कस कौतुक करावं जन्मो जन्मी माझा बाप तुम्ही च असावं हिच येडामाय चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️Love you guruji
खुप दिवसांनी वेगळा येडामाईचा विषय केलाय नक्की बघा आणि सांगा कसा झालंय🙏🏻 होऊद्या व्हायरल* 😍🥰😘
सोनू दादा तूमचा विषय वेगळा आहे खरच मनापासून सलाम तुम्हाला व तुमच्या कर्तुत्वाला 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤🎤🎤🎵🎤🥁🥁🥁🙏🙏
एकच नंबर भाऊ
👑👍🌷💖💖💖💖💖
Sundar dada
Khup chhan guruji
आई राजा उदे ऊदे🙏🙏🙏🙏🙏
सोनु दादा आजचा विषयामध्ये खरी व्यथा मांडली आहे वा एक नंबर गीत कळणाराला गाणं कळालं 👏
Mastch ki
खरचं माझ्या आयुष्यात पण खुप लोकांनी माला त्रास दिला पण माझ्या आई काळुबाई , अंबाबाई आणी येडामाई मुळे माझ्या कडे कसलीच कमी नाही पण आई तुझ्या कडे एकच मागणं आहे ज्या लोकांनी माझ वाईट केल ना त्यांना पण सुखी ठेव ग .... करण मला कोणाचं वाईट नाही करायचं तुझ्या आशीर्वादाने जिवनात कसलीच कमी नाही माला ... 🙏🏻 सोनु भाऊ खुप गोड गाण आहे 👌🏻❤️
Khupch sundar
शब्द च नाहीत पप्पा कस कौतुक करावं जन्मो जन्मी माझा बाप तुम्ही च असावं
हिच येडामाय चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️Love you guruji
अप्रतिम सोनु दादा 👌👌👏👏💐💐वा वा एकदम कडक जळनारे जळुद्या आपण आहे की खंबीर त्याच्यां साठी खतरनाक धुराळाच करू
चौरंगी चिरा हां चंदनाचा हिरा एक नंबर सोनू दादा
काय कळणार अंत नाही आई चा माझ्या 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
1 number, love you guruji
Lay Bhari Sonu mama 💯💯🔥🔥🎼🎵🎶🎶🎶👌👌👏👏👍
Ek no 1 yarr masat jay mata yedeshwari devi 🙏🙏🙏🙏🙏
वा सोनू भाऊ एकदाच गाणं काढलं पन लायच भारी आहे डायरेक्टर मनाला लागणारे शब्द आहेत
मानला खूप आनंद झाला अति सुदर
खुप खुप सुंदर सोनुजी असेच गाने अजुन होवू दया
खुप मस्त गुरूजी
खुपचं सुंदर सोनू दादा अप्रतिम 🥰👌👌👌
Yermalaylaci yedami ani swargamdi Sonu sir gan gai.....😍😍🤞👑
या गाण्याला नो लाईक करांणसाठीच आहे गाणं नो लाईक करणार्यांनो तुम्हाला तुमची आई कळाली कारे
खोड्या काढणारा खोटा भक्ताची चांगलीच गुण सांगितली या गाण्यातून 👍 मस्त लिखाण👌👌👌👌👌
येडामाय च्या नावान ऊदे ऊदे 🙏🙏🙏
आजकाल प्रेमाच्या गाण्याला मिलीयन वर लाईक आणि देवाच्या गाण्याला फक्त १ के वारे जमाना थोडी तरी मानुसकी दाखवा
Cool dada😘
Sonuda ek no. 👌👌👌 🥰
Khup sunder, lekhani , shabd, aani sangit suddha apratim . 🥰🎹🎤🎵😍 सोनुदादाचा नवीन तडका👍🥰💃💃💃💃💃
लयभारी गुरुजी 😘👌👌😘😘❤️❤️❤️❤️
खुप छान😍😍👌
व्वा सोनु दादा खुप अंतः करणातुन गाईलं गाणं 👌
🌿🚩🚩👉काळजाला भीड़नारे गीत आहे अप्रतीम,🌿🚩🚩🤘🤘👌👌🙏🙏🙏🙏
✍️😍 mast keli
Lay bhari gaan mast
Music tar नाद खुळा 💯🔥💥
Kdkkk na sonu dada🥳🥳🥳🥳🥳
गाण्याचा तर विषयच नाही पण लिखाण अप्रतिम सोनू दादा...येरमाळा निवासिनी येडेश्वरी आईचा उदो उदो🙏
आई राज उदे ऊदे ,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मस्त पप्पा माझ्या बापाच्या गाण्याला तोडच नाही
🙏आई राजा उदे उदे🙏
खुप भारी.....
khup mast da🙏
शब्दला तोड नाही गुरुजी खरच लय भारी गाणं आहे 👌👌🔥😘😘😘😘😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान दादा
लय भारी
खूप छान💕💕💕💕😘😘😘💯💯💯🎉🎉🎉🤗🤗🤗👌👌👌💃🕺💃🕺
🙏🙏🥰 खुप दिवसानी येडामाईचा सुंदर विषय केला ... मनाला भावलं गाणं🥰👌💯🙏🙏
Ek namber..🙏
खुप छान सोनु दादा nice song👍👍
खूप छान 👌👌👌
एकदम भारी गान सोनू दादा खूप सुंदर आहे👍👍👍🙏🙏🙏🙏🥳✍️✍️✍️ खूप सुंदर लिखाण आणि आवाज तर nice
👍👍👍✍️✍️🙏🙏🙏
अप्रतिम
धन्यवाद🙏🙏🙏🙏😢😢😢😢😢खरचं खरचं खरचं खरचं खरचं👍👍👍 अति य
🔥Khoop chan gayan sonu bhau 🔥👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खोटं येतंय नटून ,
पण भ्रम जाईल तुटुन 😘👌👌💛💝
एक नंबर👌✌️😍
१नंबर सोनु 👌👌💐🌹😍
खरंच खूप छान लिहिलंय गाणं येडामाय कळणारला कळते येडामाय सारखी मायाळू विश्वात कोणीच नाही माझी येडामाय 🙏🙏🙏♥️🙏😘
दादा🙏🙏👍👍👍👌👌👌kkkddd👍👌
Kup chan guruji 👌😍🤩
👌👌👌👌👍👍👍👍 super se uper
🤗🤗👌👌👌 बारो
खूपच मस्त सोनुभाऊ
खुपचं छान गाण्याचे लेखन केलय
एक नंबर दादा खुप सुंदर
खुप छान सत्य परिस्थिती मांडली
छान सोनु भाऊ❤️❤️👍👍👍
मस्त गाण आहे आवडल आपल्याला लेट पण थेट
मस्त 👍👍🙏🙏🙏🙏
एकच नंबर I love you so much ❤️ song❤️
खूप सुदर गुरूजी
एकदम कडक सोनु दादा 👌👌👌
नंबर एक दादा सर्वात आगळा वेगळा विषय
Vaa mast 🙏🙏
खुप खुप सुंदर भाऊ. क्या बात है आवाज खुप छान. मी तुमचे गाणे सर्व युट्युब वर गाणे पाहतो 👍👍🔥🔥🙏🙏
Chan 👌😍🤩
सुंदर 👌 झालंय गाणं 👌 आवाज तर सुपर 👌
Nice song guruji
खुप खुप छान 👌👌
🙏🙏🌺🌺🙏🙏
Va dhanuda
खूप छान 👍✌🏻
Dada Ekch Number Laych khass Vishy ghetlay....❤️🔥
वा वा खुप सुंदर दादा ❤❤❤❤❤❤
अप्रतिम सुंदर लिखाण दादा ❤️
काळजाला हात घालणार गान आहे दादा एक नंबर सोनू दादा 👍🙏👌✌️
वा सोनु दादा ❤❤❤
👌💖🌼वा क्या बात हे 👌💖🌼
Nice bhau
kharch na bhau sate Aahe
1nabar Bro Nice song
छान,दादा
Khup mast nice song
खुपच छान साठे सर
1 no. Song❤️🔥
खूप छान गाणं आहे गुरू 🙏🙏❤️🥰
खुप छान सोनु दादा
खरंच आहे
va bhau kadk
Dolyat pani ala dada gan aaikun . Super . Song. sonu sathe . saheb
खूप छान
भावा
👌
सर्वात सुदर गान 😘😘😘
आशीच गाणी सुंदर वाटतात हिच चालल आहे मार्किट मध्ये आति सुदर १ च नंबर
🙏🙏🙏🙏
खुप छान....👍👍👌👌👌
Khup sundar sonu dada
एक नंबर