ความคิดเห็น •

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola 7 หลายเดือนก่อน +4

    एक से बढकर एक फार्म घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांवर रामबाण उपाय आणणारे महाराष्ट्रातील एकमेव शेतकरी हिताय चॅनेल व त्या चॅनेल चे आपले सर्वांचे लाडके दादासाहेब ,सतीश दादा अन् रामेश्वर दादांना सर्व आम्हा शेतकऱ्यांकडून खूप खूप धन्यवाद❤❤लव्ह फ्रॉम येवला❤❤

  • @sahilchaudhari5960
    @sahilchaudhari5960 7 หลายเดือนก่อน +2

    उत्कृष्ट कामकाज करता साहेब तुम्ही 💜💯🔥

  • @sanjay-t1i
    @sanjay-t1i 7 หลายเดือนก่อน +1

    Thanks for sharing wonderful work great video.

  • @Arhamgoatfarm668
    @Arhamgoatfarm668 7 หลายเดือนก่อน

    Next level farming ideas with satish sir🎉

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 7 หลายเดือนก่อน

    चांगली माहिती दाखवली दादा धन्यवाद

  • @nileshghulaxe2699
    @nileshghulaxe2699 6 หลายเดือนก่อน +1

    तिथून जवळच शिरजगाव कसबा गाव आहे... तिथे पण सुंदर bital शेळी पालन आहे.. तुम्ही नक्की भेट द्या

    • @sushilkurai9240
      @sushilkurai9240 6 หลายเดือนก่อน

      फार्म चे नाव माहिती असेल तर कृपया कळवा..

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 7 หลายเดือนก่อน +1

    विदर्भ मध्ये कुठे

  • @eshwarpandhare6513
    @eshwarpandhare6513 3 หลายเดือนก่อน

    सर जळगाव जिल्ह्यातील गोट फार्म वरती एक व्हिडिओ बनवा

  • @rameshshanware7253
    @rameshshanware7253 7 หลายเดือนก่อน

    राम राम दादा आमच्या अचलपुर मध्ये आल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @gopalkhandebharad6912
    @gopalkhandebharad6912 7 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली सर

  • @SantoshKalpande-f7b
    @SantoshKalpande-f7b 20 วันที่ผ่านมา

    सर मी निमखेड बाजार तालुका अंजनगाव इथला आहे. आपल्याकडे पाच-सहा महिन्याची बोकड असल्यास सांगावे.

  • @AtulJogadand
    @AtulJogadand 7 หลายเดือนก่อน

    कुक्कुटपालनाची नवीन बॅच सुरू कधी होईल

  • @DilipPawar-7dq3f
    @DilipPawar-7dq3f 7 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @hemantwade2783
    @hemantwade2783 6 หลายเดือนก่อน

    सतीश सर गेलो होतो मी फॉर्म वर पण खूप लोड आहे शेम्भू.. पूर्ण शेळ्या लोड आहे

  • @sushilagotfamchaure1991
    @sushilagotfamchaure1991 6 หลายเดือนก่อน

    सर धुळे नंदूरबार जिल्ह्यातील बिटल फार्म असेल तर सांगा तुमच्या माहिती नुसार शेळ्या घ्यायच्या आहेत

  • @pradnyashiltembhare4856
    @pradnyashiltembhare4856 7 หลายเดือนก่อน

    मी यवतमाळ वरून आहे मला बोकड घ्यायचा आहे कुणाला घ्यायचा असेल तर सांगा आपण सोबत जाऊ यवतमाळ वरून

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 7 หลายเดือนก่อน

    एकच नंबर सर

  • @GopalKadam-zw8ty
    @GopalKadam-zw8ty 7 หลายเดือนก่อน

    🙏 Bhari 👍

  • @subhanshaikh7303
    @subhanshaikh7303 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर

  • @user-jivanshelke
    @user-jivanshelke 7 หลายเดือนก่อน +1

    चारा दखावा❤

  • @KrishnaRathod-o4s
    @KrishnaRathod-o4s 7 หลายเดือนก่อน

    2lac pn ghetat ka koni sir

  • @newsprimemedia2762
    @newsprimemedia2762 7 หลายเดือนก่อน

    Mi pn vidarbhatil ahe address dya

    • @siddhantdhawane7273
      @siddhantdhawane7273 7 หลายเดือนก่อน

      Paratwada city, dilelya no. Vr call kara

    • @pradnyashiltembhare4856
      @pradnyashiltembhare4856 7 หลายเดือนก่อน

      मी यवतमाळ मधून आहे मला बोकड घ्यायचा आहे

  • @bhaskarladke864
    @bhaskarladke864 4 หลายเดือนก่อน

    Phon nabar pahije

  • @technicalfouji
    @technicalfouji 7 หลายเดือนก่อน

    Sir kuthe ahet he farm

    • @siddhantdhawane7273
      @siddhantdhawane7273 7 หลายเดือนก่อน

      Amravati road, paratwada city.... Video chya last madhe number Dilela ahee tya vr call krun baki address vichara

    • @santoshnandurkar4476
      @santoshnandurkar4476 6 หลายเดือนก่อน

      अचलपुर ..जवर्डी बेलज रस्त्या आहे