Tai nkkich tuzh gold collection dakhav....karan malapn gold banvayche ahet....tuzhe baghun mala idea yeil... mangalsutra pn javlun dakhv ani tuzakde jepn astil na te sarv dakhv mala bghyche pn ahe ani banvayche pn ahe...tuzh mind khup chan ahe tu nehmi tyat kaitri vegl add krtes mhnun mzhi tuzhi request ahe ki plz tai hyavr video banv ani ganpati mdhe amhi jau dagina banvayla...ani te kasha sathi he tula mi lavkrch sngel....ani 😊ani youtube la pn share kru ki nko tepn sng tuzh suggestion mazhha sathi khup garjech ahe ❤
मला वाटते की दागिने जर थोडीशी वेगळी असतील तर दाखवण्यात काय हरकत नाहीये आणि थोडंसं मला पण भीती वाटते की खरंच मी माझे दागिने दाखवा की नाही तर मला वाटते की एक वेळा दाखवायला हवं खूप कौतुक आणि केलेल्या गोष्टी आहेत आणि सणा निमित्त आणले आहे घरामध्ये त्यामुळे वाटते की एक वेळा शेअर करावं सगळ्यांना दाखवावं बरेच कमेंट आले होते आणि तू पण मला सांग काय करतीयेस काय नाही करत आहे बाकी मम्मी कशी आहे कमेंट कर आणि बिनधास्त कर तुला वाटत असेल की आपण करायला हवं आपल्या दागिन्यांची डिझाईन लोकांना दाखवायला हवी तर दाखवा हरकत नाहीये.....! पण दागिने जर जास्त असते तर घरामध्ये ठेवू नकोस इतकाच माझं सजेशन असेल... आणि खरंतर माझ्याकडे फार काही नाहीये मी असं सोन्याची खूप जास्त शॉकिंग नाहीये पण जितकं आहे तितकं मी नक्कीच शेअर करेन
माझं ते 23 कॅरेट चा आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथून आम्ही करतोय ना सोनू तू सोनार अगदी माझ्या मम्मीच्या लहानपणीपासूनच आहे त्यामुळे आमचा फार विश्वास आहे त्यामुळे तिथे लुटाल आठवत नाही बाकीच्या ठिकाणी कधीही जात नाही खरेदी करायला पण आमचा तर सोनार ठरलेला आहे... ताई तुम्ही काळजी घेतली माझी एवढी थँक्यू सो मच 🤗🙂♥️

@@KolhapurchisunNamrata nkkich tai. Mummy ata purn pane bariye sadhya mazhe aramche diwas chalu ahet karn nantr kahi month ne mla aram karyla milnar nhi😅....lvkrch tai mzhe shopping che vlog yetil n karn pn lvkr sngel 1st tulach sngychi icha ahe❤
@AishwaryaUbale22 insta var msg kar ... Insta I'd discription box madhe ahe....! 🤩🤗♾️
@@KolhapurchisunNamrata Tai mi insta use krt nahi g. Nahitr mi kadhich msg kela asta tula ❤😂
Khup chan manglsutra😊😊
Khupch Chan ahe tai
Thank u dear ❤️
Khup chaaan ❤❤❤❤❤
तुमचे विडिओ खूप छान astat
Kaka kiti khush ahet bichare miss you kaka
🥺💔 athvan manat ahe g tyanchi...! Dole bharun ale tuzi comment pahun...!
❤ take care nammu
👌🏻👌🏻🤗🤗💐💐
❤❤
Khupch Chan ahe mangalsutra
❤️❤️❤️
Sunder 👌
Thank you! 🤗🤗
Congratulations tai
Thank you 😊
@@KolhapurchisunNamrata4 tolyache banvles na total kiti cost zali?
Son shere नाहीच केकेल बर गंठण खूप छान आहे
Ho
Lucky aahes sasu sasre support karta😊
Ho...!
त्यांनी आणि मम्मी दोघांचा मुळे इतक्या लवकर शक्य झाला.. नाही तर आणि वेळ लागला असत किंवा केलं ही नसता 😉
@@KolhapurchisunNamrata
👍❤
Social media var taku naka he sagla .......risky ahe
तुझे पप्पा... मला माझे वाटात... ❤️
Thank u dear te ata ya Jagat nahi🥺💔 mazya manat ahe kayak che
@@KolhapurchisunNamrata हो... बोलीस तू...
@swarasawant4522 🥺🥺🥺
Tu je ganthan kele aahe te 22 carat aahe ka 20 carat aahe ..kahi sonar khup luttaay.. please te ekda check karun ghe...