नमस्कार शुभ संध्या. सौ. अपूर्वा जी. सर्वप्रथम तुम्हाला प्रामाणिक व हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन तसेच अभीष्ट चिंतन. मुख्य म्हणजे तुम्ही सरांच्या बंदिशी सादर केल्यात आणि ते प्रामाणिकपणे व स्पष्ट सांगितलेत यासाठी. कारण आत्तापर्यंत कितीतरी मोठ्यामोठ्या गायिकांनी सरांच्या बंदिशी गाऊन न सांगण्याचं असौजन्यिक कर्तव्य पार पाडलेले आहे, एका गायिकेचा मी विलेपार्ले येथील दीनानाथला एका कार्यक्रमात समक्ष पाहिले आहे. तुम्ही तसं न करता, कर्तव्यदक्ष आणि निष्ठावान शिष्या असल्याचे सिद्ध केलेत. व्वा. व्वा. मला स्वतःला खूप आनंद झाला, तुमच्या या कृतीने ।
केवळ अप्रतिम अप्रतिम. सुमधूर स्वर, शुद्ध स्वर, उत्कृष्ट प्रस्तुती
Speechless... what a beautiful presentation.
Waah.. kya baat hai!!