बाल भिक्षुक व त्यागी भिक्षुक वेगळे आहेत का ? भावङी सत्संग ई.भ.भाईदेव मूनि महानुभाव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 9

  • @laxmankardak1895
    @laxmankardak1895 3 หลายเดือนก่อน

    🎉 प.पु.ई.भ.भाईदेवमुनि महानुभावांस दंडवत प्रणाम. 🎉

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 3 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबा 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @subhashshingote5369
    @subhashshingote5369 3 หลายเดือนก่อน

    🙏दंडवत 🌹प्रणाम 🙏

  • @surekhaborhade9773
    @surekhaborhade9773 3 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबा

  • @SahebraoKadam-pv4xr
    @SahebraoKadam-pv4xr 3 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 3 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम दादा🙏🙏 खूप छान शंका निरसन

  • @देवमाझामिदेवाची
    @देवमाझामिदेवाची 3 หลายเดือนก่อน +2

    दंडवतप्रणाम बाबा. खुप सूंदर निरोपण प्रवचन. सांगितले. पण. माझा एक प्रश्न आहे. तूमी. सांगता की. साधू लोकांची पूजा दक्षिणा करू नका. पण. बाबा. तुमी. संसारातून. परमार्थात. आला. तूमचाकडे चार पैसे. असतीलच यात तिळमात्र शंका नाही परंतू. जे. गरीब. आर्थिक परिस्थीती. कमजोर आहे. अशा. साधूंची. दक्षिणा. केली पाहीजे. बाळ संन्यासी लहानपणापासून. मार्गात. असतात. त्यांना. सूख आहे दुख आहे. त्यांची. दक्षिणा. लोकांना. करू दिली. पाहीजे. एवडच सांगणे. आहे. बाकी. साधुंवर अन्याय करू नये. एवडच. सांगणे आहे तुमी. सतसंग. ठिकठिकाणी. करत. असता. चांगली. गोष्ट आहे. पण. तुमचा सोबत. चारचाकी. असतेच ना. मग. बाकी. साधुंनी. वापरली. तर. हरकत काय. आपणामूळे. आणिकांचे.पण. लोक. दक्षिणा. करत नाही बाकी. तुमचाबद्दल आदर आहे. छान. निरोपण. करता. सांगता. काही. कमी जास्त. बोलले. असेल. तर. माफी. असावी. दंडवतप्रणाम

    • @krishnamudgul1989
      @krishnamudgul1989 3 หลายเดือนก่อน

      दंडवत प्रणाम
      बाबा पूजा करण्याच्या विरोधात नाही
      जिथे गरज तिथे अवश्य करावं असे बाबाजी सांगतात
      पण देवाच्या नावाखाली आणि कर्मकांडात अडकून पैसे मिळवणे हा हेतू नसावा असे बाबा परखड सांगतात

  • @SunilBidkar-w5m
    @SunilBidkar-w5m 3 หลายเดือนก่อน

    बाल भिक्षुक आला तसं सोडल्या जात नाही तर स्वामींच्या वचनाला अनुसरून सोडलं जातं ज्याची देवाचीया माता पित्रा तेची भक्ताचिया या वचनाला अनुसरून लहान मुलाला आश्रमात दिलं जातं आणि अखोरी अबोटी जन्म परमेश्वराने अर्पण करण्यासाठी सांगितलेला आहे मग तुम्ही आखरी अबोटी जन्म अर्पण केला का जास्त काही बोलत नाही आपण ज्ञात विरक्त आहात आपण समजून घ्यावं आपण जॉब करून आलात आणि प्रपंच करून आलात आणि दक्षिणा घेण्या देण्याबद्दल तुम्ही बोलणारे कोण स्वामी स्वतः म्हणतात क्या आपने अलागी तिची मागे जे की म्हणून बाल भिक्षुक हे मागतात हा त्यांचा अधिकार आहे दंडवत प्रणाम