बोधे सर आमच्या शेजारच्या दुघी या गावचे भूषण आहेत एक उत्कृष्ट लेखक व त्यांच्या कादंबरीचं तुमच्या कडून वाचन म्हणजे एक अप्रतिम दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल सर आपण जे वाचन करता ते ऐकताना अस वाटत की ही एक प्रत्यक्ष आपण अनुभवत आहेत असे वाटते
कथा खूपच जास्त छान आहे.. प्रत्येक भागात सरांनी आईविषयी किती भरभरून लिहीलय..किती ते मातृप्रेम❤️ किरकोळ आजरावर आईचा बटवा (उपाय) अगदी अचुक लक्षात ठेवलाय हे विशेष 👍
तुम्ही ज्या कथा, कादंबऱ्या वाचन करता त्या सगळ्या कथा उत्कृष्ट असतात, कारण तुमचं सादरीकरण खूप छान असतं, तुमचा आवाज त्यातली चढ-उतार गोष्ट ऐकत रहावीशी वाटते.
किती काळ बदललाय दोन् हजार साल पर्यंत आपल्या ला बाजारात जाव लागायचा पन् आता बाजार घरी ये उन् बसलाय दहा रु, च्या भे ळीचे चार् वाट कराव लागायचा पन् आता तसं नाही
आई वडील गेल्या नंतर घराला घर पण राहत नाही थोड्या फार फरकाने हा काळ आम्ही अनुभवला आहे तूमच्या आवाजाने समरस होता येत अप्रतिम वाचन 🙏🏻🙏🏻
धन्यवाद वैशाली ताई...🙏🙏
फारच रंजक कथा आहे.शिवाराच आणि आईच वर्णन फार छान आहे.
साधना ताई...धन्यवाद
No. 1111. 🎉🎉🎉🎉🎉. Kadmabri
🙏
बोधे सरांचं गावं आमच्या गावाजवळ आहे आणि तुमचं वाचन खूप छान आहे
अमित भाऊ...
खूप छान कादंबरी आहे मला खूप आवडली धन्यवाद रेगे सर.
धन्यवाद
बोधे सर आमच्या शेजारच्या दुघी या गावचे भूषण आहेत एक उत्कृष्ट लेखक व त्यांच्या कादंबरीचं तुमच्या कडून वाचन म्हणजे एक अप्रतिम दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल सर आपण जे वाचन करता ते ऐकताना अस वाटत की ही एक प्रत्यक्ष आपण अनुभवत आहेत असे वाटते
धन्यवाद शकील भाऊ...🙏
👌🏼👌🏼👌🏼
🙏🙏
Ajacha bhag awadla sundar 🙏
धन्यवाद सुषमा ताई
खूप सुंदर कादंबरी आहे.ऐकताना हे आयुष्य आपणच जगतोय असे वाटते.
ऊर्मिला ताई...🙏
कथा खूपच जास्त छान आहे.. प्रत्येक
भागात सरांनी आईविषयी किती भरभरून लिहीलय..किती ते मातृप्रेम❤️
किरकोळ आजरावर आईचा बटवा (उपाय) अगदी अचुक लक्षात ठेवलाय हे विशेष 👍
निशा ताई...🙏🙏👍👍
आज माझी पहिली comment खूप छान कथा 👌👌
धन्यवाद ललिता ताई...🙏🙏
khup khup Chan 👌🙏💐
धन्यवाद स्मिता ताई
खरंच, पूर्वी आयुष्य किती साधं सोपे होते, घराघरातच घरचे वैद्य होते सगळे घरातल्या साधनांवर आजार पळत होते. 😊
🙏🙏👍👍🙏🙏
तुम्ही ज्या कथा, कादंबऱ्या वाचन करता त्या सगळ्या कथा उत्कृष्ट असतात, कारण तुमचं सादरीकरण खूप छान असतं, तुमचा आवाज त्यातली चढ-उतार गोष्ट ऐकत रहावीशी वाटते.
केतकी ताई...मन:पुर्वक धन्यवाद..!!
🙏🙏
खूप छान सिर
धन्यवाद गीता ताई
कथा खूप आहे
🙏🙏🙏
Khup chaan
मंगल ताई...🙏
Khup chan
धन्यवाद आशालता ताई..🙏
खूप खूप सुंदर कथा धन्यवाद रेगे सर
धन्यवाद मंजुषा ताई...🙏
खूब छान कथा आवडली ।
धन्यवाद भावना ताई 🙏
माझ्या बाबतीत सुद्धा जवळ पास अशीच परिस्थिती होती, एक मात्र चंदनाचा हिरवा पाला आमच्या कडे शेरड खात नाहीत.
🙏🙏🙏
नमस्कार सर
नमस्कार प्रशांत भाऊ
Baba. Kadam. Kadmabri. Pahije. Hothi❤❤❤❤❤
ओके...
ही कादंबरी हे बोधे सरांचे आत्मचरित्र आहे की नुसतीच कथा कारण प्रत्येक शब्द अनुभवातून आल्यासारखा वाटतो आहे
सरांच्या... आईच्या आठवणी
खूपच सुंदर आई म्हणजे संस्काराचे भांडा र अशीच असते आई
प्रभावती ताई...🙏🙏
Majhi aipan ashich hoti swabhav asach hota😢 ti ata nahi ahe😢
🙏🙏🙏
पुर्वीयुष्य आठवलं़
गौरव भाऊ...🙏🙏
किती काळ बदललाय दोन् हजार साल पर्यंत आपल्या ला बाजारात जाव लागायचा पन् आता बाजार घरी ये उन् बसलाय दहा रु, च्या भे ळीचे चार् वाट कराव लागायचा पन् आता तसं नाही
संगीता ताई..🙏🙏👍🙏🙏
कादंबरी ऐकताना मला माझं बालपण आठव त
नारायण भाऊ..👍👍
Khup Chan 🏵️🌼🌸
धन्यवाद नेत्रा ताई