VISION STUDY LAUNCHED || MPSC 2018 PROJECT ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025
  • #VISIONSTUDY.IN
    नमस्कार विद्यार्थी मित्रानो,
    विजयादशमीच्या तुम्हा सर्वाना मनापासून शुभेच्या...
    तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान लाभो अशी देवाचरणी प्रार्थना...
    आज दराऱ्याच्या शुभ मुहूर्तावर #VISIONSTUDY या MPSC PROJECT ची सुरुवात आम्ही करत आहोत...
    याचा फायदा तुम्हा सर्वाना भविष्यामध्ये नक्की होणार...!!
    वेळ न वाया घालवता लगेचच ADMISSION घ्या ...
    VISION STUDYची CAPACITY पूर्ण झाल्यावर ADMISSION बंद करण्यात येतील..
    या प्रकल्पाची फीस आम्ही खूप मोजकीच ठेवली आहे, त्यामुळे या प्रकल्पासाठी तुम्ही DONATION करून अर्थसहाय्य करू शकता....
    तुम्हा सर्वांसाठी एक विनंती आहे पहिल्यांदा स्वतः ADMISSION करा आणि नंतर तुमच्या मित्रांनापण याबद्दल कळवा..
    ठरलेल्या वेळापत्रकानुसार सर्व LECTURES हे ५ ऑक्टोबर पासून म्हणजेच जागतिक शिक्षण दिनापासून (WORLD TEACHERS DAY) VISIONSTUDY.IN वर सुरु होतील

ความคิดเห็น •