ह.भ.प.कुदन महाराज आपल्या आवाजा तर तोडच नाही काय अभंग गायला अभंग होता || घातला दुकान | संत उदार उदार||असाच तुमचा गायनाचा श्वर व आवाजात बदल न होवो ही माऊली महा विष्णू ज्ञानराजच्या समाधिस्थ ह़ोऊन प्रार्थना करतो.
हरिभक्त परायण कोमल महाराज आणि कुंदन महाराज या दोन्ही वारकऱ्यांना तसेच मृदंग वादक यांना निरोगी दीर्घायुष्य लाभण्यासाठी परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना !🕉️🙏🌹आणि त्यांच्याकडून अशीच सेवा घडावी ही सदिच्छा ! जय जय रामकृष्णहरी !
महाराज आपणा दोघांनवर परमेश्वर पांडुरंगाची असम कृपा रहावी हीच त्याच्या चरणी विनंती. आवाजाची खुप मोठी देणगी आहे तुमच्या कडे प्रत्यक्ष ह. भ. प. कुंदन महाराजांचा आवाज एकला आहे मोठे vengav येथे आपला ही आवाज ऐकण्याचा योग माऊलीच्या कृपेने लवकरात लवकर येईल.
माझी माऊली youtube चॅनल आपणास आमची विनंती आहे की जमल्यास काही चांगल्या कीर्तन कारांची दृष्टांत 10 ते 15 मिनिटांची जरी असली तरी टाकत जावी छान वाटेल बघायला !!! 🚩🚩जय जय रामकृष्ण हरी 🚩🚩
अतिशय सुंदर आवाज, सुंदर चाल, सुंदर पखवाज वादन नमन त्या सर्व थोर कलावंतांना
कोमल महाराजांचा आवाज खुप कोमल आहे. आणि कुंदन महाराजांचा खुप मधुर🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍
ह.भ.प.कुदन महाराज आपल्या आवाजा तर तोडच नाही काय अभंग गायला
अभंग होता || घातला दुकान | संत उदार उदार||असाच तुमचा गायनाचा श्वर व आवाजात बदल न होवो ही माऊली महा विष्णू ज्ञानराजच्या समाधिस्थ ह़ोऊन प्रार्थना करतो.
अप्रतिम कोमल महाराज व कुंदन महाराज👌👌
राग कोणता आहे माऊली
खुपच सुंदर ऐकतच रहावे असे अप्रतिम गायन नमन दोन्ही महाराजांना
खान्देशाचे वैभव.....❤️😊🙏🏻 कुंदन दादा आणी कोमल जी महाराज.....☺️
नावाप्रमाणेच कोमल आवाज आहे..... महाराज.....
Jay ho, THUKARAM MAHARAJ AND Jay ho Kundan Maharaj ji.
खूप गोड गायन उभय गायक मंडळींच... 🙏🙏🙏
जय जय राम कृष्णा हरी जबरदस्त गायन अप्रतिम चाल
खूप छान गायन आहे दोघांचे माऊली❤❤ तसेच पखवाज वादन सुद्धा अप्रतिम❤
Jay ho, kundan maharaj ji.
अतिशय सुंदर गायन माऊली मन प्रसन्न झाले ऐकून
हंसध्वनी अप्रतिम 👍👍👍👍
वा
🚩🚩 जय हरी कुंधन महाराज अतिशय सुंदर आवाज 🚩🚩
खूप छान कोमल. महाराज 🙏🙏
खान्देशाचे दोन रत्न
कोमल महाराज व कुंदन महाराज आरु बाबांचे शिष्य म्हटले वरती सुंदर गायन होणार
कोमल महाराज व कुंदन महाराज यांचा आवाज खुपच मधुर रोज ऐकल्या शिवाय। राहवत नाही
काय आवाज आहे वा मन तृप्त झाले. आरु महाराज आणि गोपाळे महाराज जसे काय
फारच सुंदर चाल , गायनाचार्यांनी वेडच केले. जय माऊली
Harihariharihari 4:33
मन प्रशन करून टाकणारा आवाज
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी मृदंग साथ पण अप्रतिम, जबरदस्त आहे
Apratim
जीवनातील आनंदाचा सर्वोच्च परम बिंदू
वाह वारकरी संप्रदायाची शुद्ध चाल
गोड आवाज आहे माऊली
ह.भ.प.कोमल महाराज आपण जो अभंग गायला फार सुंदर चाल म्हटली व अभंग होता |घातला दुकान आपला आवाज पण फार गोड आहे.
एक नंबर महाराज प्रश्नच नाही.
Bharihariharihariharo 8:17
अतिशय सुंदर आवाज! सुंदर मृदंग साथ 🙏🌹🌹
Khup chan 🙏🙏
आरु बाबा ची संगतीचा फायदा छान
सुंदर चाल कुंदन महाराज कोमल महाराज
हरिभक्त परायण कोमल महाराज आणि कुंदन महाराज या दोन्ही वारकऱ्यांना तसेच मृदंग वादक यांना निरोगी दीर्घायुष्य लाभण्यासाठी परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना !🕉️🙏🌹आणि त्यांच्याकडून अशीच सेवा घडावी ही सदिच्छा !
जय जय रामकृष्णहरी !
वा वा गायन वा पखवाज वादक रियाल भिडणारे आवाज धन्यवाद जय हरि माऊली
दोन्ही संगितरत्न खुप सुंदर
वा कोमल महाराज वा छान चाल व आवाज पण खुपच गोड
गायन अती सुंदर,पकवाज पन पोषक खुप सुंदर
Khup sunder voice
Maharashtracha awaj kundan mauli ani komal mauli
Excellent ! Both are too good. Vitoba bless them.
खुप सुंदर माऊली गायन मन प्रसन्न होतं
वजनदार आवाज कुंदनजी
Khup chan awaj ahe komal maharaj apla❤❤
Jabrdast
अति सुंदर नाव सारखेच आवाजपन आणि गायन आहे
जय हरी🙏
खूपच उत्कृष्ट कीर्तन चाल मी तर कुंदन महाराज आणि कोमल महाराज ह्यांचा फॅनच झालोय खूप चाली ऐकल्या त्यातली ही पण एक!!
🚩🚩जय जय रामकृष्ण हरी माऊली🚩🚩
सतत ऐकावा वाटणारा अभंग
Ram Krushna hari Mauli
Khup Prasadik chal 3 ghe hi apratim
खूपच सुंदर चाल
Sundar gayan mauli
Jay Hari maharaj
अति सुंदर गोड
Shivay bhanudas maharaj sobat sathila tyanchehi darshan zale
Atishy God chal
खूप सुदंर चाल आणि आवाज माऊली
छान कोमल महाराज आणि कुंदन महाराज nice.........👌👌👌👌👌💐👌
महाराज आपणा दोघांनवर परमेश्वर पांडुरंगाची असम कृपा रहावी हीच त्याच्या चरणी विनंती.
आवाजाची खुप मोठी देणगी आहे तुमच्या कडे
प्रत्यक्ष ह. भ. प. कुंदन महाराजांचा आवाज एकला आहे मोठे vengav येथे आपला ही आवाज ऐकण्याचा योग माऊलीच्या कृपेने लवकरात लवकर येईल.
👌👌👌👍👍👍
Jabrdast .varkari sampraday jagachya pathiver saglyant sunder ahe
मस्तक माझे चरनावरी - या भजनानंदी वारकरी संताच्या. राम कृष्ण हरी .डहाणू जी.पालकर.
धन्यवाद माऊली
Khup sundar
Shi sundar,God headache Santana.E krishna Hari
खूपच छान गुरुजी👌👌
कुंदन महाराज छान
रोज ऐक दा चाल लावतो धन्यवाद महाराज
सुपर कंदन महाराज
Supper
छानच चाल
Ram krushna hari
Wa khup chan komal m and kundan m
खुप छान कोमल म कुंदन म
Khup ch sundar chal
रामकृष्ण हरि किती गोड आहे वर्णन करणे बुध्दीच्या पलीकडे आहे असेच गानसम्राटाचे चाली प्रमाण पाठवित जा रामकृष्ण हरि पाळवदे चंद्रकांत बीड , केज
Pranam Maharaj ji🌹
खूप सुंदर गायन
कोमल महाराज तुम्हाला विनंती तुम्ही क्लास सुरू करा
हौसध्वनी आहे का
Apratim....👌👌
खूप छान
Komal maharaj nice... Kundan maharaj wa ky Gayan ahe...
Chan
आरू महाराज पाहिजे होते जोडी शेजारी
वाकुंंदनबुवा
Khup chaan doghe pn
Komal maharaj apla avaj aikun khup divas zale hote 2007-9 mde tya nntr 2021 nntr asa komal avaj komal chali aikayla miltil ki nahi ase zale hote
माझी माऊली youtube चॅनल आपणास आमची विनंती आहे की जमल्यास काही चांगल्या कीर्तन कारांची दृष्टांत 10 ते 15 मिनिटांची जरी असली तरी टाकत जावी छान वाटेल बघायला !!!
🚩🚩जय जय रामकृष्ण हरी 🚩🚩
कुंदन महाराज आपण गायला अभंग घातला दुकान हा अभंग कोणत्या रागात गायला कृपया ते सांगाल अपेक्षा बाळगतो
ही चाल समीपासून म्हटलेली आहे का
सुंदर चाल ,राग कोणता आहे.
Rag. Hansdhwni ahe ka
Apla contact number milala tr dhanya mi Manin.......
अप्रतिम गायन.... कोमल महाराजांचा मोबाईल नंबर मिळू शकेल का
9423954894
हा राग कोणता आहे कळवा कृपया 🙏
Shankra,,,hansdwani .......mix
@@hanumantgurjar230 धन्यवाद माऊली कळवल्या बद्दल, 🙏🙏🙏
पखवाज वादक ऐक नंबर
खूपच गोड गायले कोमल महाराज अन् कुंदन महाराज पुन्हा पुन्हा एकावेसे वाटते.
अप्रतिम माउली स्वरशिरोमणी खूप छान
वाह मस्त चाल