कारखानदार आणि चेअरमन यांना जर माज आला असेल तर तो आम्ही उतरवू ; राजू शेट्टी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 10

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 13 วันที่ผ่านมา +1

    पाठ फिरवली तर ऊसाचा बुडका हाणायचा

  • @rajeshghormade4447
    @rajeshghormade4447 8 วันที่ผ่านมา

    सोयाबीन न जीव घेतला तुम्ही ऊस च घेऊन बसता ।

  • @ViswahjeetBandivadekar
    @ViswahjeetBandivadekar 14 วันที่ผ่านมา +5

    सेटलमेंट राजु

    • @vijaykumarsavant9244
      @vijaykumarsavant9244 14 วันที่ผ่านมา +2

      काय त्यातलं पाहिजे काय थोड

    • @M_raj9696
      @M_raj9696 14 วันที่ผ่านมา +2

      आम्ही शेतकरी समर्थ आहे , राजू शेट्टी नी काय केलाय हे कुणी ,शिकवायची गरज नाही आम्हाला

    • @ajayjadhav601
      @ajayjadhav601 13 วันที่ผ่านมา +1

      Vishwajeet Kay he. Tuza manus kiva neta kon te tar sang.

  • @anilpatil4652
    @anilpatil4652 14 วันที่ผ่านมา

    Saheb ata 4000 ghyche

  • @shubhambarge1755
    @shubhambarge1755 14 วันที่ผ่านมา +1

    साहेब थोड तनवन सोडा फक्त एक कारखाना कधी काढणार ते सांगा कोल्हापूर प्रत्येक शतकरी तुमाला 1लाख रुपये दयायला लावतो दर 5000 रुपये पण नको फक्त 4000रुपये दया बास
    साहेब दांडका घवून कपडा ची चिन्द्य बांधून दुऱ्याच घर पेटवता येतंय हो कोळसा चा व्यापार साठी
    पण स्वतःच घर पटवून बगा आणि करा बगु कोळसा चा व्यपार

    • @kirtikumarpatil8069
      @kirtikumarpatil8069 13 วันที่ผ่านมา +1

      त्याच्यापेक्षा हवाई अंतराची अट रद्द करून दाखवा बस बाकीचे शेतकरी बघून घेईल.

    • @M_raj9696
      @M_raj9696 13 วันที่ผ่านมา

      @@shubhambarge1755 तु पर्यावरणाचे नियम काय आहेत कारखाना सुरु करण्यासाठी हे पहिला माहिती करून घे , # अंधभक्त