Prithviraj Chavan on Sambhaji Bhide: संभाजी भिडेला तातडीने अटक करा,संयमी पृथ्वीबाबा पहिल्यांदा भडकले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • #ABPMajha #MarathiNews #eknathshinde #ajitpawar #vidhansabha #maharashtramonsoonsession
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 462

  • @VishalKhude-p2i
    @VishalKhude-p2i ปีที่แล้ว +135

    मुद्दा एकदम योग्य उचलला चव्हाणसाहेब 👍🏻

  • @padmakarpatil976
    @padmakarpatil976 ปีที่แล้ว +98

    हा अध्यक्ष त्यांचा च ऐकणार ,हा लोकशाहीचा खेळ चालू आहे

    • @Sanketda
      @Sanketda ปีที่แล้ว +1

      Br😂

    • @tatyavinchu1
      @tatyavinchu1 ปีที่แล้ว

      Freedom of speech asta ka lolshahit... Ki te fakt savarkar vr tika kartana asta?

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 ปีที่แล้ว +169

    पृथ्वीराज चव्हाण साहेब. अगदी बरोब्बर .नार्वेकर यांना काहीच माहीत नाही.झोपेत आहेत .

    • @bhujbaltanajibabanbhujbal4623
      @bhujbaltanajibabanbhujbal4623 ปีที่แล้ว +3

      हा नार्वेकर हे पेड आहेच.. चला पुढे म्हंजे काय आहे

    • @Akhappy007
      @Akhappy007 ปีที่แล้ว

      ​@@bhujbaltanajibabanbhujbal4623दर्शना च्या लाईन मध्ये उभे आहेत ते म्हणून पुढे चला म्हणत आहेत.

    • @navneet2
      @navneet2 ปีที่แล้ว

      डॉ. आंबेडकर यांनी गांधी यांचे वर्णन लोभी, ढोंगी व कमकुवत नेतृत्व असे केले, तर सावरकरांनी गांधी म्हणजे सद्गुण विकृती असे केले.
      नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधी, नेहरूंना कंटाळून काँग्रेस अध्यक्ष पद सोडले व स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद फौज स्थापन केली.
      भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद असे अनेक वीर फासावर लटकवले गेले तेव्हा गांधी काय करत होते. त्यामुळे गांधी विचारांचा वस्तुनिष्ठ विचार झाला पाहिजे.
      संभाजी भिडे बरोबर आहे, गांधी चा इतिहास मुस्लिम धार्जिणा आहे, खीलापत आंदोलन, वंग भंग चळवळ, मुस्लिम लोकांनी दंगल केली तर उपोषण व हिंदूंना अहिंसेचे धडे, देशाची फाळणी त्याची उदाहरण आहे. डॉ. आंबेडकर, सावरकर यांनी पण गांधी विचाराचे समर्थन केले नाही.

  • @shubhthorat249
    @shubhthorat249 ปีที่แล้ว +111

    👍👍👍 योग्य बोलले पृथ्वी राज साहेब.....

    • @shivajipathare2519
      @shivajipathare2519 ปีที่แล้ว +4

      वसुली करणारे भ्रष्टाचार करणारे पण अजून बाहेरच आहेत. त्यांना पहिले आठ टाका.

    • @shubhthorat249
      @shubhthorat249 ปีที่แล้ว

      @@shivajipathare2519 भ्रषटाचारी पूर्ण देश च आहे हा.... पण जे भिडे करतो ते आतंकवादी लक्षणे आहेत.....

    • @34lokeshhatzade74
      @34lokeshhatzade74 ปีที่แล้ว +1

      सावरकरांना विषय राहुल गांधी ने बोला ते बरोबर

    • @suniljoshi7450
      @suniljoshi7450 ปีที่แล้ว +1

      Kay bolale re yogya

    • @shubhthorat249
      @shubhthorat249 ปีที่แล้ว +1

      @@34lokeshhatzade74 Savarkar che mafi name जगजाहीर केले आहे बातमी पत्रात.....Rahul Kay konihi bolu shakto tyachavr

  • @RPI.A.
    @RPI.A. ปีที่แล้ว +44

    बरोबर साहेब....💯💯💯

  • @विठठ्लनामदेवमाने
    @विठठ्लनामदेवमाने ปีที่แล้ว +37

    गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी.... श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान...❤

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 ปีที่แล้ว +51

    अभिनंदन बाबा

  • @udaydambarchor
    @udaydambarchor ปีที่แล้ว +96

    राष्ट्रध्वजाचा अपमान करून माणूस अजून काहीतरी बोंबलत तरुणांना भडकवत फिरतात, राष्ट्रद्रोही पणाचा गुन्हा दाखल करा.

    • @navneet2
      @navneet2 ปีที่แล้ว

      डॉ. आंबेडकर यांनी गांधी यांचे वर्णन लोभी, ढोंगी व कमकुवत नेतृत्व असे केले, तर सावरकरांनी गांधी म्हणजे सद्गुण विकृती असे केले.
      नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधी, नेहरूंना कंटाळून काँग्रेस अध्यक्ष पद सोडले व स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद फौज स्थापन केली.
      भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद असे अनेक वीर फासावर लटकवले गेले तेव्हा गांधी काय करत होते. त्यामुळे गांधी विचारांचा वस्तुनिष्ठ विचार झाला पाहिजे.अनेक मूर्ख लोक म्हणतात की गांधी मुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले, भारतासोबत एक डझन भर देश स्वतंत्र झाले तेही गांधी मुळे का ?

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 ปีที่แล้ว +40

    योग्य उत्तर न देता मनोहर कुलकर्णीला सरकार पाठीशी घालत आहे

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 ปีที่แล้ว +93

    बहुजनांच नाव लावून फिरणारा मनोहर कुलकर्णी ला अटक करा

    • @aasonalirti
      @aasonalirti ปีที่แล้ว +10

      Bahu janach naav kadhich lavat nahi bhide guruji

    • @Its_me_Ravi123
      @Its_me_Ravi123 ปีที่แล้ว +5

      @@aasonalirti guruji mhnu naka re tya nalayaka la ☹

    • @aasonalirti
      @aasonalirti ปีที่แล้ว

      @@Its_me_Ravi123 tuzya aaicha navra ahe toh

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      ​@@Its_me_Ravi123तुझ्या आईचा नवरा म्हणू का मग

    • @Tulja_Bhawani_Farsan
      @Tulja_Bhawani_Farsan ปีที่แล้ว

      ​@@Its_me_Ravi123तूझ्या आई चा नवरा म्हणू का

  • @shubhamdhobale7067
    @shubhamdhobale7067 ปีที่แล้ว +17

    भिडे गुरुजी ला संपवायला तुमच्यासारख्या च्या 4 पिढ्या संपून जातील 🙏

    • @MarathaWarriors-x2o
      @MarathaWarriors-x2o ปีที่แล้ว +2

      एकच गुरुजी भिडे गुरुजी 🚩🚩🚩🚩

    • @KunalMagar23
      @KunalMagar23 9 หลายเดือนก่อน

      येड्या lawdya च्या शाळेत ja

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 ปีที่แล้ว +95

    तिरंग्याच्या अपमान करण्याला कडल शिक्षा झाली पाहिजे.

    • @wagheraj.
      @wagheraj. ปีที่แล้ว +3

      तिरंगा नाही भगवा ध्वजच

    • @wagheraj.
      @wagheraj. ปีที่แล้ว +5

      कोणीही उठसूट येऊन हजारो लाखो वर्षांचा देशाचा इतिहास बदलू शकत नाही 🚩🚩
      देशाचा राष्ट्र भगवाच हवा

    • @navneet2
      @navneet2 ปีที่แล้ว

      डॉ. आंबेडकर यांनी गांधी यांचे वर्णन लोभी, ढोंगी व कमकुवत नेतृत्व असे केले, तर सावरकरांनी गांधी म्हणजे सद्गुण विकृती असे केले.
      नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधी, नेहरूंना कंटाळून काँग्रेस अध्यक्ष पद सोडले व स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद फौज स्थापन केली.
      भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद असे अनेक वीर फासावर लटकवले गेले तेव्हा गांधी काय करत होते. त्यामुळे गांधी विचारांचा वस्तुनिष्ठ विचार झाला पाहिजे.अनेक मूर्ख लोक म्हणतात की गांधी मुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले, भारतासोबत एक डझन भर देश स्वतंत्र झाले तेही गांधी मुळे का ?

    • @siddhanathpatil
      @siddhanathpatil ปีที่แล้ว

      Tula mhanayach kay aahe.?

    • @siddhanathpatil
      @siddhanathpatil ปีที่แล้ว

      Gandhiji baddal chalu aahe.

  • @prashantkamble5172
    @prashantkamble5172 ปีที่แล้ว +89

    अध्यक्ष च खोके घेऊन बसलेत.

    • @sampatshirke6297
      @sampatshirke6297 ปีที่แล้ว +1

      बरोबर 👍

    • @vbz1981
      @vbz1981 ปีที่แล้ว +1

      Ha narvekar pan toch aahe.....
      Maharashtra cha pratyek nagrik hatbal zala aahe ya lokan mule.....

  • @girijadevikudale7650
    @girijadevikudale7650 ปีที่แล้ว +22

    फार पूर्वीच कारवाई करायला पाहिजे होती. नेहमीच पाठीशी का घातले जाते?

  • @sampatshirke6297
    @sampatshirke6297 ปีที่แล้ว +29

    अध्यक्ष साहेब एकतर्फी निर्णय देऊ नका...... कालांतराने आपल्याला सर्वांना भोगावेच लागेल, हे त्रिकाल वादी सत्य आहे

    • @ravipatil740
      @ravipatil740 ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @PK-qe2py
      @PK-qe2py ปีที่แล้ว +1

      Wagner group ahe yancha.
      Yanchya var udat nahi toh paryant hyanna akkal yenar nahi.

  • @adeshmumbarkar
    @adeshmumbarkar ปีที่แล้ว +35

    चव्हाण साहेब बरोबर बोलत आहे

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 ปีที่แล้ว +11

    याला ऑरंग्या चालतो शिवजी महाराजांचं गुणगान गाणारे नाही चालतं.. याचा तीव्र निषेध

  • @jaykarkakade2395
    @jaykarkakade2395 ปีที่แล้ว +5

    श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 🚩🚩🔥🔥👑👑

  • @kkss8956
    @kkss8956 ปีที่แล้ว +24

    राष्ट्रपित्याने फाळणीवेळी शेपूट घालून कोट्यवधी हिंदूच्या जीवनाची राखरांगोळी केली.

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 ปีที่แล้ว +6

      Yz abhyas kar pahila

    • @baleshwarnalawade948
      @baleshwarnalawade948 ปีที่แล้ว

      ​@@sayitlouder649मी अभ्यास केलेले आहे,कारण मी इतिहास अभ्यासक आहे.
      तुझा काय अभ्यास आहे सांग, गांधी सारख्या बांडगुळ विषयी.
      मी तुझ्या सोबत विवाद करेन.

    • @prathamesharage
      @prathamesharage 9 หลายเดือนก่อน +1

      हो ना... माफी मागून सावरकर नि तर उद्धर केला ना हिंदू लोकांचा

  • @vishnukhandare581
    @vishnukhandare581 ปีที่แล้ว +21

    चव्हाण साहेब यांचेअगदी बरोबर आहे

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 ปีที่แล้ว +40

    शिवरायांचा अवमान राष्ट्रपुरुषांचा अवमान होऊनही चुप्पी साधलेले हे राष्ट्रपित्याच्या अवमानाची दखल घेतीलका ?

    • @pranavchavan5132
      @pranavchavan5132 ปีที่แล้ว +2

      Tech na toh bjp cha pravkta ajun baherch aahe

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว +1

      राष्ट्रपिता ?
      ते बामसेफची माकडे तर फुलयाना राष्ट्रपिता म्हणतात
      कोणाला म्हणायचे ते आधी ठरवून घ्या

    • @navneet2
      @navneet2 ปีที่แล้ว

      डॉ. आंबेडकर यांनी गांधी यांचे वर्णन लोभी, ढोंगी व कमकुवत नेतृत्व असे केले, तर सावरकरांनी गांधी म्हणजे सद्गुण विकृती असे केले.
      नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधी, नेहरूंना कंटाळून काँग्रेस अध्यक्ष पद सोडले व स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद फौज स्थापन केली.
      भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद असे अनेक वीर फासावर लटकवले गेले तेव्हा गांधी काय करत होते. त्यामुळे गांधी विचारांचा वस्तुनिष्ठ विचार झाला पाहिजे.
      संभाजी भिडे बरोबर आहे, गांधी चा इतिहास मुस्लिम धार्जिणा आहे, खीलापत आंदोलन, वंग भंग चळवळ, मुस्लिम लोकांनी दंगल केली तर उपोषण व हिंदूंना अहिंसेचे धडे, देशाची फाळणी त्याची उदाहरण आहे. डॉ. आंबेडकर, सावरकर यांनी पण गांधी विचाराचे समर्थन केले नाही.

    • @mahithelegendofcricket...232
      @mahithelegendofcricket...232 ปีที่แล้ว

      ​@@Berar24365tuzya gandila ka lagli re ..

    • @vbh4315
      @vbh4315 ปีที่แล้ว

      ​@@Berar24365बरोबर .

  • @rahulmane1850
    @rahulmane1850 ปีที่แล้ว +9

    याला शिवछत्रपती बद्दल अवमान झाला तर मूग गिळून गप्प बसतो ....

  • @funnydpkgamer6419
    @funnydpkgamer6419 ปีที่แล้ว +4

    काही खोट नाही सदैव गुरुजी सोबात 🧡
    धर्म रक्षती रक्षित 🧡

  • @sachinsarovde5352
    @sachinsarovde5352 ปีที่แล้ว +44

    सभागृह म्हणजे काय बिझनेस वाटलं का नार्वेकर.. त्या भिडे ला असंच मोकाट सोडणार आहात का ..

  • @THEPREDICTER-1
    @THEPREDICTER-1 ปีที่แล้ว +12

    गुरुजींना कोणीही हात लाऊ शकत नाही आणि लाऊ पण शकणार नाही आणि लावला तर काय होईल हे सर्वांना माहीत आहे🚩🙏🏻

    • @rationalmind1055
      @rationalmind1055 ปีที่แล้ว +5

      घंटा काय होत नाही
      😂😂😂
      उगीच पातळ घानिवर दगड टाकायला नको म्हणून लोक गप्प बसलेत

    • @THEPREDICTER-1
      @THEPREDICTER-1 ปีที่แล้ว

      @@rationalmind1055 तुमचा नादाला लागण्यात काही आर्थ नाही तुम्ही secular lok कधी सुधारणार नाही तुम्ही वाटकाच घालून फिरणार आणि काही दिवसांनी

    • @vishalmeshram8026
      @vishalmeshram8026 ปีที่แล้ว

      आज पासून फक्त sekular लोक mahatma गांधी की जय बोलणार

    • @vibexsenister7544
      @vibexsenister7544 ปีที่แล้ว

      😂😂😂🤝

    • @rationalmind1055
      @rationalmind1055 ปีที่แล้ว

      @@THEPREDICTER-1
      अरे तुमच्या सारखे भक्त लोक हिंडणार कुणाच्याही मागन
      आम्ही हिंदू आहोत पण मूर्ख नाही कुणाला पण नेता मानायला

  • @aniketkanitkar3941
    @aniketkanitkar3941 ปีที่แล้ว +9

    हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या ना आता मिरच्या का झोंबतायत????
    ज्यांच घर काचेचं आहे त्यांनी बाकीच्यांवर दगड मारायचे नसतात.

  • @sampatshirke6297
    @sampatshirke6297 ปีที่แล้ว +65

    संभाजी भिडे जातीने ब्राह्मण आहे की मराठा जातीचा,..... यावर सखोल चर्चा विधान भवन मध्ये झाली पाहिजे.....

    • @Patil6176
      @Patil6176 ปีที่แล้ว

      ब्राम्हणवादी विचार आहेत

    • @bhujbaltanajibabanbhujbal4623
      @bhujbaltanajibabanbhujbal4623 ปีที่แล้ว +7

      तो फडतुस फीडे पेड आहे आणाजीचा
      पडळकर,व.सेलार ति तिन कार्टी.आणीतो, ञेपणकुळे साहेब पेड आहेच च

    • @vaibhavpatil7325
      @vaibhavpatil7325 ปีที่แล้ว +4

      Tyo sambhaji bhide nahi tr manohar nav ahe tyache पंतांची aulad आहे

    • @carname7391
      @carname7391 ปีที่แล้ว +6

      हा चर्चेचा विषय कसा असू शकतो, संविधान जात मानत नाही आणि तिथं बसलेल्या व्यक्तींनी पण मानायची नसते

    • @carname7391
      @carname7391 ปีที่แล้ว +2

      @@Orbo-yq1oh मग जा 47 मध्ये, आमच्या स्वतंत्र लोकशाहीवादी भारतात राहू नको, आणि काय फरक पडणार आहे तो म्हातारा कोणत्याही जातीचा असला तरी, उद्या चर्चा झाली आणि सिद्ध झालं तो मराठा आहे मग काय त्याला भारतरत्न द्यायचा का आणि ब्राह्मण निघाला म्हणून काय हाकलून द्यायचं का?

  • @rohanulape3180
    @rohanulape3180 ปีที่แล้ว +2

    औरंगजेबाच्या थडग्यावर ज्यांनी माथे टेकले आणि संभाजी महाराजांचा अपमान केला त्याच्यावर पण कारवाई करायला सांगा

  • @sopan880
    @sopan880 ปีที่แล้ว +54

    शासनाला काय माहिती आहे का,भीमा कोरेगाव दंगल खोर?

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว +2

      हो का
      मग पक्या का पलटला आयोगा समोर

    • @shivajipathare2519
      @shivajipathare2519 ปีที่แล้ว

      दंगल घडविणारे आधी शोधा छत्रपती शिवाजी महाराज टी-शर्ट घातला म्हणून फटांगरे या युवकाच्या हत्या कोणी केली.

  • @manoharsonawane7868
    @manoharsonawane7868 ปีที่แล้ว +11

    Perfect chavan saheb

  • @padmakarpatil976
    @padmakarpatil976 ปีที่แล้ว +20

    काय शहानिशा करता ,तुम्ही ऐकलं नाही भिड्या काय बोलला

  • @vankteshpachtake2809
    @vankteshpachtake2809 ปีที่แล้ว +8

    बाबा तुम्ही पुढचे इलेक्शनला काय निवडून येत नाही गप बस

  • @मराठाआरक्षण
    @मराठाआरक्षण ปีที่แล้ว +19

    हिंदुराष्ट्र संभाजी भीडे गुरूजी 🚩

  • @netrashere8509
    @netrashere8509 ปีที่แล้ว +15

    हेच राहूल गांधी सावरकरांवर बोलत होते त्याचा आवाज बंद का होता

  • @ankitshinde-kf7cu
    @ankitshinde-kf7cu ปีที่แล้ว +15

    गर्व से काहो हम हिंदू हे ❤

  • @vijaypendoryavatmal891
    @vijaypendoryavatmal891 ปีที่แล้ว +25

    खुप छान पृथ्वीराज चव्हाण साहेब...

  • @gforgoogle9852
    @gforgoogle9852 ปีที่แล้ว +11

    कमळाबाई चा नवरा आहे किडे

  • @saimarkand4841
    @saimarkand4841 ปีที่แล้ว +8

    गुरुजींना: धारकर्यांचा
    जय श्रीराम🙏
    जय हिंदू राष्ट्र🚩

    • @RajShimpi-w2g
      @RajShimpi-w2g ปีที่แล้ว +1

      Kdk bhava ❤

    • @wagheraj.
      @wagheraj. ปีที่แล้ว +1

      कोणाला काही बोलायचं आहे ते बोलुदे
      शेर चले बाजार मे कुत्ते भोके हजारो मे
      जय श्री राम जय हिंदुराष्ट्र🚩🚩🚩🚩

    • @MarathaWarriors-x2o
      @MarathaWarriors-x2o ปีที่แล้ว

      बाप तो बाप रहेगा 🚩🚩🚩🚩

  • @YashrajWaydande-x6q
    @YashrajWaydande-x6q 3 หลายเดือนก่อน

    मी काँग्रेसचा कट्टर विरोधक आहे, पण यात चव्हाण साहेब जे बोलले ते बरोबर आहे,

  • @nileshmahadik107
    @nileshmahadik107 ปีที่แล้ว +8

    लायकी नसताना कोणालाही राष्ट्रपिता म्हणणे कितपत योग्य आहे !!
    स्वतः च्या स्वार्थासाठी देशाचे दोन तुकडे करणारा पाकिस्तान चा राष्ट्रपिता असेल भारताचा नाही ......

  • @vishwnathbayskar5251
    @vishwnathbayskar5251 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्राच्या पावन भूमीला गलिच्छ करण्याचा भिडे चा डाव ओळखा

  • @rahuljadhav6455
    @rahuljadhav6455 ปีที่แล้ว +2

    Guruji❤

  • @Xn1240
    @Xn1240 ปีที่แล้ว +8

    भिडेला अटक करा

  • @Indian-g2j
    @Indian-g2j ปีที่แล้ว +3

    सावरकरांबद्दल राहुल वादग्रस्त बोलला तेव्हा काय लकवा मारला होता काय ? ( शरदपवारांच्या भाषेत😊 )

  • @KarkarBawda
    @KarkarBawda ปีที่แล้ว +11

    राहुल गांधीनी सावरकरांवर काहीही बोलले तर चालते पण महात्मा गांधींवर कोण बोलले तर अटक .
    जर हाच निकष ठेवायचा असेल तर राहुल गांधींचं काय करायचं ?

    • @Maharashtra-maza2809
      @Maharashtra-maza2809 ปีที่แล้ว +4

      छकड्या सावरकर ची गांधीजी शी बरोबरी होऊ शकते ?😂😂

    • @Akhappy007
      @Akhappy007 ปีที่แล้ว +5

      तेच बोलले पृथ्वीराज चव्हाण.. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यास समजेल. ते म्हणाले राहुल गांधी सावरकरांवर बोलले तर त्यांच्यावर कारवाई होते मग भिडे राष्ट्रपित्या बद्दल चुकीचे बोलले तर कारवाई का होऊ नये.

    • @sandipsuryawanshi6642
      @sandipsuryawanshi6642 ปีที่แล้ว

      आरे भिडे गुरुजी यांनी राष्ट्रध्वज तिरंगा द्धवाजाचा पण अपमान केला आहे......आता तरी सुधारारे .....

  • @vikramjadhav9144
    @vikramjadhav9144 ปีที่แล้ว +2

    अध्यक्ष महोदय शब्दांना अर्थ असतो तुम्हाला अध्यक्ष कोणी केलं हेच कळत नाही.अध्यक्ष संयमी स्वतःची जागा सोडून इतरांवर दबाव तंत्राचा वापर करू शकत नाही.संयमी आणि संवेदन शील असणे महत्वाचे असते.तुमच्या चेहऱ्यावरील आविर्भाव स्पष्ट करतो की तुम्ही विधान सभेचे नाही भाजपाचे सभा अध्यक्ष स्थानी असल्याचा भास होतो

  • @sp_speaks__1
    @sp_speaks__1 ปีที่แล้ว +13

    पृथ्वीराज late पण थेट .....❤️

  • @VishalKhude-p2i
    @VishalKhude-p2i ปีที่แล้ว +9

    बिजनेस करायला येतात बघा लोकहो बघा कसा ह्याचा धंदा सुसाट चालू आहे.

  • @sachinmane782
    @sachinmane782 ปีที่แล้ว +11

    माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेब जर विचार करून बोला नुसते म्हणून नका तुम्हाला फिरायला अवघड होईल

    • @shashikantedke1222
      @shashikantedke1222 ปีที่แล้ว +1

      Tuzyat dum ahe ka jyaveles rajypal koshyari Shivaji maharaja baddal upshabd bolala hota.
      Sarkar badlel tewha sanglit hyla theater var kada hanla hota.tasa hanala jayol

  • @kashinathzure7529
    @kashinathzure7529 ปีที่แล้ว +3

    कुणी किती बी बोंबला भिडे गुरुजींना कोण हात लावत ते बगतो आम्ही धारकरी 🚩🚩🚩🚩

  • @KiranKumar-hq6ui
    @KiranKumar-hq6ui ปีที่แล้ว +2

    या डंगराला अटक झाली पाहीजे,ऐक दिवस हे थेरड हिंदूमुस्लिम पेटवणार.

  • @sopan880
    @sopan880 ปีที่แล้ว +6

    पुढचा बिझनेस करू,वारे आद्यक्ष?

  • @ACS1529
    @ACS1529 ปีที่แล้ว +19

    जात बघून आणि विचारधारा बघून न्याय होतो भाजप शासित राज्यात. माहिती घेऊन योग्य कारवाई कधी झाली नाही, होत नाही, आणि होणारही नाही.

  • @mahadeonagane782
    @mahadeonagane782 ปีที่แล้ว +7

    किती सहज विषय संपवला अध्यक्ष आणि शिंदेने ! काही होणार नाही भिड्याचं.

    • @tiktok-ho7lq
      @tiktok-ho7lq ปีที่แล้ว +1

      भिडें ना काहीच होणार नाही आणी आम्हि काही होऊन देणार पण नाहीत

  • @vijaypendoryavatmal891
    @vijaypendoryavatmal891 ปีที่แล้ว +4

    होय बसून घ्या बसून घ्या बसून घ्या 🤦😂😂

    • @Akhappy007
      @Akhappy007 ปีที่แล้ว

      बसून घ्या शेवट ची पंगत आहे.. चला आपण पुढील बिझनेस करू 😂... अध्यक्ष महोदय हे चालणार नाही

  • @prabhakarmali185
    @prabhakarmali185 ปีที่แล้ว +1

    नार्वेकर तुम्ही राजीनामा द्या, पक्षपती आहात

  • @hieldswapy1209
    @hieldswapy1209 ปีที่แล้ว +2

    Barobar❤

  • @maratha5838
    @maratha5838 ปีที่แล้ว +5

    अशेच औरंग्या chya कबरीवर ढुंगण वर करायला जनाऱ्याला पण म्हण्याच होत

    • @samratarya6140
      @samratarya6140 ปีที่แล้ว +3

      Tirangyala naav thevnara aaizavada kide guruji tar bharta sathi deshdrohi aahe.

    • @maratha5838
      @maratha5838 ปีที่แล้ว +2

      @@samratarya6140 Bharat mata cha jhenda bhagva hota

    • @samratarya6140
      @samratarya6140 ปีที่แล้ว +1

      @@maratha5838 कोणता झेंडा? देशाच्या इतिहासात भगवा कलर चा झेंडाच नव्हता.

    • @maratha5838
      @maratha5838 ปีที่แล้ว

      @@samratarya6140 गांजा पेतोस का

    • @skystatus3691
      @skystatus3691 ปีที่แล้ว

      भिडे काय तुझ्या मायचा नवरा आहे का

  • @shirishkamthe1304
    @shirishkamthe1304 ปีที่แล้ว +1

    चव्हाण साहेब खूप संयमी माणूस आहे. परंतु भिडे बोललायच तसा. .भा.ज.प सारवा सारवी करतेय.

  • @suhasnanvare5121
    @suhasnanvare5121 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय जय शंभूराजे जय भिडे गुरुजी

  • @sachinmane782
    @sachinmane782 ปีที่แล้ว +16

    गुरुजी यांच्या वर बोलण्याईतकी तुम्ही मोठे नाही देव देश धर्म याचें काम गुरुजी करतात महाराष्ट्र मध्ये गुरुजी यांच्या बरोबर सातारा सांगली जिल्हा आहे हे राजकारणी चव्हाण साहेब यांनी लक्षात ठेवा

    • @NavnathRajivade-ii9ns
      @NavnathRajivade-ii9ns ปีที่แล้ว +6

      Dhongi mansapasun savgh ho

    • @aasonalirti
      @aasonalirti ปีที่แล้ว +1

      Barobar

    • @sandeeplondhe4835
      @sandeeplondhe4835 ปีที่แล้ว +1

      Kalel bala

    • @aasonalirti
      @aasonalirti ปีที่แล้ว

      @@sandeeplondhe4835 ky re zaatu ky kalel

    • @mmk2044
      @mmk2044 ปีที่แล้ว

      ​@@aasonalirtiअरे झात्यातल्या घामा, तुझ्या आईने भिडे च्या शेतातला अंबा खाल्ला होता का. ह्याचा ढोंगीपणा तुला पण कळेल डोकं ठिकाणावर ठेवून विचार केलं तर

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 ปีที่แล้ว +15

    मुळात राष्ट्रपिता हे घटनात्मक पद आहे का
    तसे म. गांधीजी हे कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हते अशी माझी माहिती आहे ती खरे असेलच असे नाही जर या बद्दल कुणाला सत्य माहिती असेल तर सांगावी हि विनंती

    • @baljitjadhav
      @baljitjadhav ปีที่แล้ว +6

      राष्ट्रपिता हे नक्कीच घटनात्मक पद नाही परंतु ते एक स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि देशाचे उद्दात आदर्श आहेत.ज्यांचा लोकांनी सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. असं घटना सांगते.
      परंतु दुर्दैव आपले कि आपल्याला आता भिडे सारखे किडे आदर्श वाटत आहेत

    • @bhumipatil8175
      @bhumipatil8175 ปีที่แล้ว +2

      भारत महात्म्यांच्या नावाने जगात ओळखल्या जातो म्हटलं

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 ปีที่แล้ว +1

      @@bhumipatil8175
      अर्धसत्य
      महात्मा गॉंधी हे त्यांच्या अहिंसा सत्याग्रह, साधे जीवन
      या साठी जगभर ओलख ले जातात
      राष्ट्रपिता म्हणून नव्हे

    • @prashantkumbhar5894
      @prashantkumbhar5894 ปีที่แล้ว

      अरे खिशातल्या नोटेवर बघ मग कर विचार

    • @rationalmind1055
      @rationalmind1055 ปีที่แล้ว +1

      गांधीजींना राष्ट्रपिता असे पहिल्यांदा सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले होते. तेव्हा पासून आजपर्यंत सगळेच म्हणतं आले आहेत. गांधीजी कोणत्याच संविधनिक पदावर नव्हते हे ही सत्य च आहे.
      राष्ट्रपिता हे कोणतेही घटनात्मक पद नाही.
      पण आपल्या स्वातंत्र्य लढ्याविषयी आदर असणे, तिरंगा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत या आपल्या राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे असे घटनेमध्ये लिहलेले आहे.
      त्यामुळे राष्ट्रीय लढ्यातील गांधीजींचे स्थान लक्षात घेऊनच लोक त्यांना राष्ट्रपिता म्हणतात.

  • @ganeshdeshmane4589
    @ganeshdeshmane4589 ปีที่แล้ว +1

    माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा तुम्हाला गुरुजींच्या धारकर्यांची मत पाहिजेत आणि गुरुजी नकोत अस कसं चालेल बाबा काँग्रेसने 70 वर्ष राज्य केलं ते हिंदूंच्या विरोधात च केलं
    जय श्रीराम🚩🙏 जय हिंदुराष्ट्र🚩🙏

  • @rohanulape3180
    @rohanulape3180 ปีที่แล้ว +2

    अबु अजमिलापण अटक करा वंदेमातरम् ला नकार दिला म्हणून

  • @pranaypatare2643
    @pranaypatare2643 ปีที่แล้ว +31

    ओरंगच्याचा उदो उदो चालू असताना तुम्ही गप्प का होता साहेब ?

    • @aasonalirti
      @aasonalirti ปีที่แล้ว

      Aurangya tyancha baap lagto na

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 ปีที่แล้ว +4

      Mhnun ha therda kahi pan bolnar ka

    • @aasonalirti
      @aasonalirti ปีที่แล้ว

      @@sayitlouder649 tuzya aaila zavat hota ka toh therda

  • @abhishekadhau7649
    @abhishekadhau7649 ปีที่แล้ว +1

    अबु आझमी वंदे मातरम म्हणनार नाही अस म्हणताना तथाकथित देश भक्त पृथ्वीराज चव्हाण कुठे गेले होते..?? का अबु आझमी तुमचा जावई आहे का.??🤔

  • @मराठीहास्यधमाका
    @मराठीहास्यधमाका ปีที่แล้ว +1

    प्रथम आपण या देशाचे नागरिक आहोत... देशाचा ध्वजाचा अपमान करणाऱ्यास फाशी दिली पाहिजे. म्हणे तिरंग्याला वंदन केलं नाही पाहिजे.. महातर.

  • @SandeepN-h4o
    @SandeepN-h4o ปีที่แล้ว +1

    आंबेडकराणी जे पुस्तकात गांधीजी विषयी लिहले ते भिडे गुरुजी म्हणाले,

  • @बाळासाहेबशिंदे-प3भ

    जनता बरोबर काँग्रेस ला दाखविल

  • @shivdassable7997
    @shivdassable7997 ปีที่แล้ว

    पूर्ण महाराष्ट्र जागा झाला पण अध्यक्ष आणि मुख्यमन्त्री आजुन झोपलेले आहेत.आजुन चौकसी करायची त्यांना,.

  • @rushikeshpaol5458
    @rushikeshpaol5458 ปีที่แล้ว +1

    ज्या वेळी सावरकरांविषयी तो राव्हल्या बोलला ,तेव्हा नाही अटक करा असे म्हटले नाही

  • @dattuwagh3649
    @dattuwagh3649 ปีที่แล้ว +1

    वारे लोकशाही वारे अध्यक्ष वारे मनु अध्यक्ष यांचच ऐकणार हुकुम शाई चालु आहे

  • @prakashjadhav5917
    @prakashjadhav5917 ปีที่แล้ว +1

    त्याला अटक होणार नाही कारण तो गृह मंत्र्याचा बाप आहे.

  • @saiprasadjoshi3491
    @saiprasadjoshi3491 ปีที่แล้ว +1

    बाबा चव्हाण तूच निवडणुकीच्या वेळी त्यांच्याकडे गेला होता विसरू नको

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 ปีที่แล้ว +7

    सभागृातील वंदे मातरम् म्हणत नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करा अगोदर ते बोल

  • @shrikrishnatej
    @shrikrishnatej ปีที่แล้ว +3

    गुरुजींना हात लावायची आणि त्यांच्याविषयी बोलायची लायकी आहे का यांची

  • @vaibhavpatil7325
    @vaibhavpatil7325 ปีที่แล้ว +11

    सभापती पंत आहे वाटत...😂

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe ปีที่แล้ว +5

    देशाच्या स्वतंत्र्याबद्दल जो माणूस बोलतो जो माणूस तीरंग्याचा अपमान करतो सरकार त्याला का पाठीशी घालते

  • @sagargade9770
    @sagargade9770 ปีที่แล้ว +2

    म्हातारपणात सुचायला लागलंय त्याला 😂

  • @gajanans5510
    @gajanans5510 ปีที่แล้ว +7

    लाज वाटत नाही भाजप नेत्यांना अरे जरा तरी लाज वाटू द्या .....मनोहर भिडे ला अटक करा

  • @jaywantpatil1574
    @jaywantpatil1574 ปีที่แล้ว

    अध्यक्ष म्हणतात आपण पुढचा बिजंनेस करू,कुठे माझा Maharashtra

  • @vikramjadhav9144
    @vikramjadhav9144 ปีที่แล้ว +1

    काय म्हणतोय अध्यक्ष पुढचा बिझनेस करू हा धंदा खोल लाय काय विधान परिषदेत

  • @jagannathparkar2001
    @jagannathparkar2001 ปีที่แล้ว +4

    अटक तर करा मग तांडव होईल

  • @shivampatil9688
    @shivampatil9688 ปีที่แล้ว +1

    तुमच्या वोटबँक चा dr अंतकवादी निघाला साहेब दोन शब्द त्या प्रकरणावर पण बोला 😑

  • @Dharmachary-t3w
    @Dharmachary-t3w ปีที่แล้ว +2

    राहुल गांधी बोलतात ते कसे चालते

  • @MarathaWarriors-x2o
    @MarathaWarriors-x2o ปีที่แล้ว

    कोण रे हा संयमी बाबा याच्यात आहे का दम

  • @vinayakabnave682
    @vinayakabnave682 10 หลายเดือนก่อน

    संभाजी भिडे याला खोटे बोलण्याची सवय आहे.सरकाला त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत नाही.

  • @Techswapp
    @Techswapp ปีที่แล้ว

    महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी आहेत... तर मग प्रश्न पडलाय की राहुल गांधी कोण आहेत महात्मा गांधीचे?????

  • @sahebraobhagat4379
    @sahebraobhagat4379 ปีที่แล้ว +2

    फक्त वंचित बहुजन आघाडी च भिडे ला धडा शिकवेल
    Jaibhim

  • @Sonu-nn9cw
    @Sonu-nn9cw ปีที่แล้ว +23

    भिडेची मस्ती जिरवा 😡

  • @Iampa1chavan
    @Iampa1chavan ปีที่แล้ว +1

    संभाजी भिडे कॅन्सर आहे

  • @cheguevara6474
    @cheguevara6474 ปีที่แล้ว +4

    Khup Chan Chavan Saheb

  • @dilippawar2452
    @dilippawar2452 ปีที่แล้ว +1

    बरोबर

  • @shitalkamble6719
    @shitalkamble6719 ปีที่แล้ว +1

    बेडग गावामध्ये पण या व्यक्तीचा
    काही सहभाग आहे का पहावे

  • @ajinkyagadekar7406
    @ajinkyagadekar7406 ปีที่แล้ว

    आंबेडकर वादी लोक जेव्हा गांधीजींची निंदा करतात ते बरोबर आहे का ? गांधीजी महान माणूस नव्हता हे सत्य आपण आता समाजाने स्वीकारणे गरजेचे आहे

  • @samdcosta927
    @samdcosta927 ปีที่แล้ว +38

    Mr. Chavan this is applicable to your boss Rahul Gandhi as he also keeps insulting Savarkar and other freedom fighters. I think Maharashtra CM should also take action against anyone who speaks wrong about Hindu nationalists who were freedom fighters especially about respected Vinayak Damodar Savarkar

    • @Techswapp
      @Techswapp ปีที่แล้ว

      What is the relation of Rahul gandhi and Mahatma Gandhi

    • @Techswapp
      @Techswapp ปีที่แล้ว

      राहुल गांधी व महत्मा गांधीजीं यांचे नाते काय??

    • @navneet2
      @navneet2 ปีที่แล้ว

      डॉ. आंबेडकर यांनी गांधी यांचे वर्णन लोभी, ढोंगी व कमकुवत नेतृत्व असे केले, तर सावरकरांनी गांधी म्हणजे सद्गुण विकृती असे केले.
      नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधी, नेहरूंना कंटाळून काँग्रेस अध्यक्ष पद सोडले व स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद फौज स्थापन केली.
      भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद असे अनेक वीर फासावर लटकवले गेले तेव्हा गांधी काय करत होते. त्यामुळे गांधी विचारांचा वस्तुनिष्ठ विचार झाला पाहिजे.
      संभाजी भिडे बरोबर आहे, गांधी चा इतिहास मुस्लिम धार्जिणा आहे, खीलापत आंदोलन, वंग भंग चळवळ, मुस्लिम लोकांनी दंगल केली तर उपोषण व हिंदूंना अहिंसेचे धडे, देशाची फाळणी त्याची उदाहरण आहे. डॉ. आंबेडकर, सावरकर यांनी पण गांधी विचाराचे समर्थन केले नाही.

    • @swapnilarjun8647
      @swapnilarjun8647 ปีที่แล้ว

      राहुल गांधीला अटक करा त्यांनी सावरकरांचा अपमान केलाय

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 ปีที่แล้ว

      ​@@Techswappहा राहुल विंची आहे. त्याच्या आजोबा चे नांव फिरोझ होते. हा मुस्लीम आहे, पण भारतीय लोकांना दिशाभूल करण्यासाठी त्याने गांधी नांव धारण केले आहे.

  • @mavla....chatrapticha
    @mavla....chatrapticha ปีที่แล้ว +2

    भिडे साहेब एवजी दुसरे कोणी असते तर...😢 जीभ कापली असती जैल का intre

  • @लॉरेन्सभाई
    @लॉरेन्सभाई ปีที่แล้ว +1

    भिडे गुरुजी ना हात लागला तरी आम्ही धारकरी दाखून देऊ काय घडेल... 🙏🏻🚩🚩

  • @Forbettermentoflife
    @Forbettermentoflife ปีที่แล้ว +4

    Bhide vr karyavahi zali pahije

  • @jaybelhe9362
    @jaybelhe9362 ปีที่แล้ว +17

    हाच बाबा, अबू अझमी बद्दल बोलणार नाही 😂😂