महाडिक पाडनार क्षीरसागर ला भविष्यात bjp ला तो मतदार संघ पाहिजे क्षीरसागर आलं तर ते जागा सोडणार नाही म्हणून महाडिक गट काम करणार नाही. गटाच राजकारन activate झालंय. शेवटी कोल्हापूर पॅटर्न 🔥
@@Unstoppable11155 आणि लाटकर ला काँग्रेसवालीच पाङणार, कारण राष्ट्रवादीकडून आलेला पाठीमागून आलेल्याला उमेदवारी दिली व गेली 50 वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ आसणारे प्रल्हाद चव्हाण व सचीन, सागर चव्हाण ही काँग्रेसची कट्टर कार्यकर्ते आतून नाराज आहेत व लाटकर ला काँग्रेसवालीच पाङणार 💯
इचलकरंजी मध्ये फक्त आणि फक्त . श्री मदन सिताराम कारंडे हेच निवडून येणार कारण गेल्या वेळी जी ताकत आवड्यांच्या बाजू होती ति आता MK यांच्या मागे आहे . 🎉🎉🎉🎉🎉
@@VirajPatil-r8l आगदी बरोबर बोललात आपण माजी आमदार असून क्षीरसागर साहेब यांच कोल्हापूरात कार्य मोठ आहे व आमचीही हीच मागणी आहे क्षीरसागर साहेबच निवङून यावेत व येणार 💯❤🚩🏹
हे लोकं आमदार झाल्यावर इतक्या लगेच कोट्याधीश कसे होतात हे एक कोडंच आहे... समाजाचा पैसा खाऊन सत्ता मिळवणारे धोकादायक... पुन्हा सत्तेतून संपत्ती आणि संपत्ती तुन सत्ता. हे चक्र तोडायला हवे
कोल्हापूर उत्तर...राजेश क्षीरसागर कोल्हापूर दक्षिण...अमल महाडिक करवीर...चंद्रदीप नरके राधानगरी...आबिटकर शाहूवाडी...विनय कोरे कोल्हापूर...भगव वादळ येत आहे🚩🚩🚩🚩
कोल्हापूर उत्तर मधून आमदार राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार, क्षीरसागर साहेब यांना कोल्हापूर महानगरपालिकेतील 507 कर्मचारी यांचा आशिर्वाद मिळणार 💯❤🚩🏹✌
कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार एक्झिट पोल 💯 %खरा आहे. कोल्हापूर दक्षिण ऋतुराज पाटील . कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर . करवीर राहुल पी एन पाटील सडोलीकर. राधानगरी भुदरगड प्रकाश आबिटकर . कागल समरजितसिंह घाटगे . चंदगड नंदाताई बाबुळकर . शाहुवाडी मलकापूर विनायक कोरे . हातकणंगले राजूबाबा आवळे. इचलकरंजी राहूल आवाडे. शिरोळ राजेंद्र पाटील यड्रावकर.
टोल नाका ढपला पाडणारे राजेश लाटकर आहेत.तसेच २१ माजी नगरसेवक यांनी उमेदवारीला राजेश लाटकर यांना विरोध केला होता ते मत द्या म्हणून सांगण्याची लायकी नाही.त्याच शाहू महाराज यांच्या सुनबाई यांचा झालेला अपमान,या मुळे रातेश क्षिरसागर १००/- विजय आहे.
@@RavindraPatil0606 Kolhapur madhe Kay development kelay present MLAs ni? See Basic Hospitals,Govt school Colleges,Road,Water infra facilities...Very Poor development..
शिवसैनिक म्हणून मिरवणारा नाही तर शिवसैनिक म्हणुन काम करनारा सच्या शिवसैनिक 🏹🏹🚩🚩🧡🧡
"राजेश क्षीरसागर साहेब, नेहमी जनतेच्या अडचणींमध्ये साथ देणारे खरे जननेते!"🤩🚩
Bajucha shejaryansobat maramari karnare 😂😂
भगव वादळ 🔥🔥
कोल्हापूरच्या विकासासाठी साहेबांची दूरदृष्टी आणि धडाडीचे निर्णय खरोखरच प्रशंसनीय आहेत# राजेश क्षीरसागर साहेब 🔥💯✌🏻
उत्तर : क्षीरसागर
दक्षिण : अमल
करवीर : नरके
शाहूवाडी : कोरे
राधानगरी : आबिटकर .......🚩🚩🚩💯💯विजयी
😂😂😂😂
कोल्हापूर उत्तर मधून आमदार राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार 💯❤🚩🏹✌
@@देवयानीविखेपाटील 🤣🤣
शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर साहेब 👑❤🚩🏹💯
😂😂😂
कोल्हापूरची जनता विकासाला साथ देते म्हणून मतदान फक्त राजेश क्षीरसागर साहेबांनाच ❤️❤️
Kay ghanta vikas 😂😂
😂😂
@@siddheshbirje6050bunty ne lay vikas kelay kolhapur cha😂😂😂😂😂
आमची साथ 5 वर्ष आमदार नसताना कोल्हापूरचा विकास करणार्या मा.राजेश क्षीरसागर साहेबाना ❤🚩🏹🔥
आगदी बरोबर 💯👍
महाडिक पाडनार क्षीरसागर ला भविष्यात bjp ला तो मतदार संघ पाहिजे क्षीरसागर आलं तर ते जागा सोडणार नाही म्हणून महाडिक गट काम करणार नाही. गटाच राजकारन activate झालंय. शेवटी कोल्हापूर पॅटर्न 🔥
@@Unstoppable11155 आणि लाटकर ला काँग्रेसवालीच पाङणार, कारण राष्ट्रवादीकडून आलेला पाठीमागून आलेल्याला उमेदवारी दिली व गेली 50 वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ आसणारे प्रल्हाद चव्हाण व सचीन, सागर चव्हाण ही काँग्रेसची कट्टर कार्यकर्ते आतून नाराज आहेत व लाटकर ला काँग्रेसवालीच पाङणार 💯
शाहूवाडी तालुक्यात आबा....❤
पडणार आबा tuaza
😂😂😂 #सावकर
Savkar 😂😂😂
यांच्या राजकारणाचा शेवट निश्चित
राजेश क्षीरसागर साहेबांचा जनतेशी असलेला दांडगा संवाद आणि सहभाग खूपच प्रेरणादायी आहे..🔥🤝🏻
इचलकरंजी मध्ये फक्त आणि फक्त . श्री मदन सिताराम कारंडे हेच निवडून येणार कारण गेल्या वेळी जी ताकत आवड्यांच्या बाजू होती ति आता MK यांच्या मागे आहे . 🎉🎉🎉🎉🎉
जनतेच्या हितासाठी राबणारा नेता मा.राजेश क्षीरसागर साहेब 👑🚩
नाही नुसता नावाचा माणूस आमचा कामाचा #राजेश क्षीरसागर साहेब ❤
Shetta😂
😂😂
Ghanta😂😂shinde cha chokya
क्षीरसागर साहेबांच्या धडाडीमुळे परिसरातील अनेक प्रलंबित प्रकल्प पूर्ण होऊ शकले आहेत, जे त्यांच्या कार्यशक्तीचं उत्तम उदाहरण आहे🙌🧡
@@VirajPatil-r8l आगदी बरोबर बोललात आपण माजी आमदार असून क्षीरसागर साहेब यांच कोल्हापूरात कार्य मोठ आहे व आमचीही हीच मागणी आहे क्षीरसागर साहेबच निवङून यावेत व येणार 💯❤🚩🏹
हे लोकं आमदार झाल्यावर इतक्या लगेच कोट्याधीश कसे होतात हे एक कोडंच आहे... समाजाचा पैसा खाऊन सत्ता मिळवणारे धोकादायक... पुन्हा सत्तेतून संपत्ती आणि संपत्ती तुन सत्ता. हे चक्र तोडायला हवे
@@ajitchavan2316 तू उभा राहा
एक निष्ठावंताची हाक आणि त्यांना निष्ठावंताचा प्रतीसाद ❤❤जय महाराष्ट्र❤
24 तास जनतेसाठी उपलब्ध असणारे आमदार मा. राजेश क्षीरसागर साहेब ❤️🙌🔥
कोल्हापूरचा वाघ मा. कोल्हापूरचे लाडके आमदार राजेश क्षीरसागर🔥❤️🚩
कोल्हापूर चे लाडके आमदार मां श्री राजेश क्षीरसागर साहेब ❤️
कागल मध्ये राजे समरजित दादा आमदार होणार
निकाल लागल्यावर सांग... तिकिटासाठी उड्या मारणारे 😂😂😂
@@rhitptil5237 जेरबंधीमुळे उड्या मारणारे इडी बिडी काडी 😂😂😂
मस्त जोक आहे
मुश्रीफ साहेब फिक्स आहेत यात कही शंका नाहित
हातकणंगले तालुक्यातील सर्वाधिक जास्त मताधिकाने निवडून येणार राजू बाबा आवळे ✋✋✋✌️✌️✌️
सदैव संपर्कात असणारा
आपला हक्काचा माणुस #रजेश क्षीरसागर साहेब 🚩🏹
लोकांचा विश्वास राजेश क्षीरसागर साहेब ❤🔥🙌🏻
कोल्हापूर उत्तर...राजेश क्षीरसागर
कोल्हापूर दक्षिण...अमल महाडिक
करवीर...चंद्रदीप नरके
राधानगरी...आबिटकर
शाहूवाडी...विनय कोरे
कोल्हापूर...भगव वादळ येत आहे🚩🚩🚩🚩
राजेश क्षीरसागर साहेब 🏹🏹🧡🧡🚩🚩
कोरे साहेब यांना शाहूवाडी तूनच आघाडी मिळणार असल्याने मोठ्या मताधिक्याने सावकार साहेब यांचा विजय 100% निश्चित
विनय कोरे साहेब निवडून येणार आहेत काळजी करू नका
कोल्हापूरच एकच उत्तर राजेश क्षीरसागर साहेब 🏹🚩👏🧡
कोल्हापूर चा विश्वास राजेश क्षीरसागर साहेब 🔥
राजेश क्षीरसागर साहेबांनी तरुणांना राजकारणात सकारात्मक उदाहरण दिलं आहे. त्यांच्या कार्यामुळे तरुणांना प्रेरणा मिळते🧡🏹
लोकांचा विकास हेच दादा च काम🙌🔥
उत्तर चा राजा एकच #क्षीरसागर 👑🚩
कोल्हापूर उत्तर मधून आमदार राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार, क्षीरसागर साहेब यांना कोल्हापूर महानगरपालिकेतील 507 कर्मचारी यांचा आशिर्वाद मिळणार 💯❤🚩🏹✌
30 वर्षांचा लढा यशस्वी करणारा नेता 🏹🏹🚩🚩
लावा ताकद शेवटी साहेबच ❤️🙌🔥
राजू बाबा, अमल महाडिक, राजू लाटकर, राजेश पाटील, समर्जित घाटगे, गणपतराव पाटील, राहुल पी. एन पाटील, सत्यजीत आबा पाटील, राहुल अवाडे, आबिटकर हे 10 आमदार होतील
कागल मध्ये राजे फिक्स ❤
लोकांच्या प्रश्नांना तात्काळ प्रतिसाद देऊन ते अत्यंत कार्यक्षमतेने काम करतात, हेच त्यांचं खरे यश आहे❤️🔥🏹🙌
बंटी सांगतील ते धोरण ..बंटी बांधतील ते तोरण❤🎉#सपला विषय
😂😂
😂😂😂
आयुष्य यातच घालवा,,,😂😂😂😂 अणि ते तुम्हाला लावतात चूरन...
Mag ghal toran ani fir bomblat😂😂
ते फक्त कोल्हापूर शहरात चालतंय तुमचे धोरण राधानगरी मध्ये वाघ आहे इकडे कमी लक्ष दया
महाराष्ट्रामध्ये "महायुतीचे सरकार" प्रचंड बहुमताने स्थापन होणार आहे. 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Dr. Vinay kore.
त्यांनी मागच्या 5 वर्षात केलेली कामे बघूनच लोकांनी ठरवलय कोणाला करायचं आहे आमदार
कोल्हापूरचा विकास राजेश क्षीरसागर साहेब ❤️🙌🔥
🎉🎉 शाहुवाडी मध्ये विनय कोरे विजय होणार 🎉🎉
शाहूवाडी पन्हाळा मा. विनय कोरे विजयी होणार 💐💐
१) मदन कारंडे - इचलकरंजी
२) राजेश क्षीरसागर - कोल्हापूर उत्तर
३) ऋतुराज पाटील - कोल्हापूर दक्षिण
४) राहूल पाटील - करवीर
५) राजेंद्र पाटील - शिरोळ
६) हसन मुश्रीफ - कागल
७) के पी पाटील - राधानगरी
८) विनय कोरे - पन्हाळा
९) नंदाताई कुपेकर - चंदगड
१०) राजु बाबा आवळे - हातकलगले
कायपण
चंद्रदीप नरके ❤❤❤
Abitkat saheb ❤
कोल्हापूर उत्तर मधून आमदार राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार 👑❤🚩🏹✌
कोल्हापूर उत्तर आमदार राजेश क्षीरसागर साहेब 👑❤🚩🏹💯
कोल्हापूर उत्तर मधून आमदार राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार 👑❤🚩🏹💯
Satyajeet पाटील आबा❤✌️💯
कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार एक्झिट पोल 💯 %खरा आहे.
कोल्हापूर दक्षिण ऋतुराज पाटील .
कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर .
करवीर राहुल पी एन पाटील सडोलीकर.
राधानगरी भुदरगड प्रकाश आबिटकर .
कागल समरजितसिंह घाटगे .
चंदगड नंदाताई बाबुळकर .
शाहुवाडी मलकापूर विनायक कोरे .
हातकणंगले राजूबाबा आवळे.
इचलकरंजी राहूल आवाडे.
शिरोळ राजेंद्र पाटील यड्रावकर.
शाहूवाडी - सत्यजित आबा.
हातकणंगले - राजू आवळे.
इचलकरंजी - राहुल आवाडे.
शिरोळ - राजेश पाटील.
कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील .
कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर.
करवीर - राहुल पाटील.
कागल - समरजित घाटगे.
चंदगड - नंदाताई बाभुळकर.
राधानगरी - आबिटकर प्रकाश.
शाहूवाडी - विनय कोरे
हातकणंगले - राजू आवळे
इचलकरंजी - आवाडे
शिरोळ - यड्रावकर
कोल्हापूर द. - ऋतुराज
कोल्हापूर उ - क्षीरसागर
करवीर - राहुल पाटील
कागल - मुश्रीफ
चंदगड - नंदाताई बाभुळकर
राधानगरी - आबिटकर
राधानगरी - प्रकाश आबिटकर
को. दक्षिण -अमल महाडिक
को. उत्तर - राजेश क्षीरसागर
कागल -समरजित घाटगे
हातकणंगले -अशोक माने
इचलकरंजी - राहुल आवाडे
करवीर -चंद्रदीप नरके
शिरोळ - उल्हास पाटील
चंदगड - राजेश पाटील
शाहूवाडी -सत्यजित पाटील
राधानगरी आमदार कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर साहेब हॅट्रिक 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शाहूवाडी - विनय कोरे
हातकणंगले - राजू आवळे
इचलकरंजी - आवाडे
शिरोळ - यड्रावकर
कोल्हापूर द. - ऋतुराज
कोल्हापूर उ - क्षीरसागर
करवीर - राहुल पाटील
कागल - मुश्रीफ
चंदगड - नंदाताई बाभुळकर
राधानगरी - आबिटकर
राधानगरी - के. पी पाटील ✌🏻💯🔥
2 शिवसेना ठाकरे च्या आमदार येणार
साहेब नेमकं तुम्हाला सांगायचं आहे काय तुम्ही एक्झिट पोल सांगताय का उमेदवाराची माहिती सांगते😂
एकच साहेब राजेश क्षीरसागर साहेब ❤🔥👑
कोल्हापूर उत्तर फक्त आमदार राजेश क्षीरसागर 👑❤🚩🏹
उत्तर च उत्तर राजेश क्षीरसागर साहेब 🚩
पडतंय 😂
वार फिरलय
Bunti cha tappyat karykram honar 😂
कोल्हापूर उत्तर मधून आमदार राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार 👑🚩🏹💯
कोल्हापूर उत्तर आमदार राजेश क्षीरसागर साहेबच Fixx 👑❤🚩🏹
कोल्हापूर उत्तर चे एकच उत्तर आमदार राजेश क्षीरसागर साहेब 🚩🚩🚩🏹🏹🏹
भाव्हा तू पण काँग्रेस प्रेमी आहेस, असे वाटत आहे 🚩
💯💯💯 चोको देत असतील त्याला
तुपण आहेस काय 👆🏻💐
@@RandhirPatil-yh3nvतुजी आई सारखं देत नाही पण आईला गोड गोड पापा सांग तुझा 👆🏻😂
राधानगरी चा एकच वाघ प्रकाश आबिटकर ❤
बंटी पाटील सांगतील तोच आमदार 💯✌🏻
9/10 महाविकास आघाडी 🙌🏻
😂😅
करवीर मध्ये चंद्रदीप नरके आणि कदाचित इचलकरंजी राहुल आवडे बाकी जागेवर बंटी साहेबांची ताकद चालणार
Are 1 kashala sodun lokawar upkar karto.
288😂😂😂
अमल महाडिक 50000 मंतानी निवडुन ऐनार ✌️✌️✌️✌️✌️✌️
1लाख
Bunty Patil ❤
शाहूवाडीतून डॉक्टर विनय गोरे विजयी होतील
सतेज यंत्रणा फकत ऋतुराज ला निवडून आणुदे...😂😂😂
शाहुवाडी मध्ये कोरे विजय होणार
टोल नाका ढपला पाडणारे राजेश लाटकर आहेत.तसेच २१ माजी नगरसेवक यांनी उमेदवारीला राजेश लाटकर यांना विरोध केला होता ते मत द्या म्हणून सांगण्याची लायकी नाही.त्याच शाहू महाराज यांच्या सुनबाई यांचा झालेला अपमान,या मुळे रातेश क्षिरसागर १००/- विजय आहे.
कोल्हापूर उत्तर मधून आमदार राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार 🚩🚩🚩💯💯💯
@@yashavantraoshelake1078 २००%%%
सावकार साहेब फिक्स
बनावट चॅनल आहे, एकतर्फी अंदाज आहे,आपण महाविकास आघाडी बिघाडीचं चॅनल असल्यासारखं वाटतं
उत्तर च उत्तर एकच राजेश क्षीरसागर
Shahuwadi-vinay kore
Hatkanangle-ashokrao mane
Karveer-chandradeep narke
Uttar-Rajesh Kshirsagar
Dakshin-Ruturaj Patil
Radhanagari -Prakash Abitkar
Kagal-Samarjeet Ghatage
Chandgad-Shivaji Patil
Ichalkaranji-Rahul Awade
Shirol-Rajendra patil yadravkar
@@sachinadasul3118 💯💯💯🧡🏹🏹🏹🧡
Dakshin Amal mahadik saheb premi pachgaon sampla vishay
@VishalPatil-b7c Amal mahadik saheb aale tr dudhat sakhar...pan tough fight hoil ase vatat
@@sachinadasul3118 1 मताने आले तरी चालेल
@sachinadasul3118 yenarach bhauu
Bunty saheb sangatil toch Aamadar 👑
राधानगरी भुदरगड मधून आबिटकर 👑
भुरट्या कोल्हापूर उत्तर फक्त राजेश क्षीरसागर ❤🚩
उगाच आभाळ हेपलू नकोस
Abitkar Saheb radhanagari❤
बंटी पाटील साहेब ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
अँकर साहेब तुमचा अंदाज बरेच चुकणार😂😂
अरे सगळा मॅनेज सर्व्हे दिसतोय,हे चॅनेल पून्हा बघणार नाही
शिवसेना🏹🚩
फुरोगामी नाही हिंदुत्ववादी कोल्हापूर करूया!!!
King 🎉 Bunty saheb
राजेश क्षीरसागर साहेब 🧡🏹🚩
उत्तर ✌🏻🏹🚩
क्षीरसागर साहेबांचं जनतेसोबतचं नातं अतिशय घट्ट आहे. ते नेहमीच सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असतात❤️🔥🧡🏹
फक्त आबिटकर🎉🎉❤
राधानगरीत आबिटकरच आमदार
#आमदार प्रकाशराव आबिटकर साहेब ⛳
खूप छान माहिती सांगता तुम्ही विषयच भारी तुमचा
कोल्हापूर जिल्हा मधे शिरोळ तालुका पण आहे त्याच पण सांगा की साहेब
जनतेने ठरवलंय उत्तर चे उत्तर फक्त राजेश क्षीरसागर 🏹🏹🏹🏹
*सगळ ,95%उलटच सांगताय
महाविकास आघाडीचे समर्थ आहात काय?*
कोल्हापूर उत्तर चे एकच उत्तर आमदार राजेश क्षीरसागर साहेब 🚩💯🏹
शिरोळ - राजेंद्र पाटील यड्रावकर
भावा वंचित बहुजन आघाडीला कमी समझु नकोस निकाला नंतर तुम्हाला वंचित ची किती ताकत आहे समझल जय वंचित जय संविधान
लाटकर आणि लाटकर ✌✌
नोव्हेंबर वीस
राजेश क्षिरसागर फिक्स
Bias analysis, Yuti winning here 7-8 seats....me ek educated hindu majha mat yuti la 🎉
Educated aasun uneducated Sarkh boltoy.. educated lok development bghtat
@@RavindraPatil0606 कोल्हापूर च काय development झालाय ते सांगा
@@RavindraPatil0606 Kolhapur madhe Kay development kelay present MLAs ni? See Basic Hospitals,Govt school Colleges,Road,Water infra facilities...Very Poor development..
@@RavindraPatil0606 bhava future madhe Mughlai yeal
कोल्हापूर उत्तर.... 🚩🏹
राधानगरी मध्ये कार्यसम्राट प्रकाश आबिटकर आमदार
सतेज यंत्रणा 🔥
😂😝🤣
अंमल, राजेश,💯💪🥳🥳🥳🥳🥳🚩🙏👑
राधानगरी आमदार प्रकाश आबिटकर
कागल मध्ये राजे साहेब येणार 100%❤❤❤❤❤
चंदगड तालुक्यात फक्त शिवजी भाऊ पाटील साहेब आमदार फिक्स.